एकूण 10 परिणाम
जुलै 23, 2017
राजारामशास्त्री भागवत यांच्या स्वारस्याचा प्रमुख विषय महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातले लोक म्हणजे मराठे हा होता, हे वेगळं सांगायची गरज नाही. त्यांच्या मते महाराष्ट्राच्या इतिहासाचे तीन भाग पडतात. पहिला म्हणजे ः प्राक्‌शालिवाहन, दुसरा : शालिवाहनाचा काळ व तिसरा ः शालिवाहनोत्तर काळ. प्राक्‌शालिवाहन...
जून 04, 2017
ओंजळीतील सूर्य प्रकाशक : साकेत प्रकाशन, औरंगाबाद  (०२४०-२३३२६९२) / पृष्ठं : १८४ / मूल्य :२०० रुपये गो. द. पहिनकर यांचा हा कथासंग्रह. मराठवाड्यातल्या अर्धनागरी जीवनाचं प्रत्ययकारी चित्रण या पुस्तकात आहे. मातीवर प्रेम करणारा शेतकरी, मातृत्व जपण्यासाठी जिवाच्या आकांतानं संघर्ष करणारी आई, प्रतिभावान...
एप्रिल 16, 2017
श्रीकृष्ण एक अभ्यास प्रकाशक - परममित्र पब्लिकेशन्स, नौपाडा, ठाणे (पश्‍चिम) (९९६९४९६६३४/ पृष्ठं - २२०/ मूल्य - २५० रुपये श्रीकृष्ण हा देव आणि अनेकरंगी व्यक्तिमत्त्व. त्याचे विविध पैलू उलगडून दाखवणारं, त्याच्याविषयी चिंतन करणारं हे पुस्तक. पांडुरंगशास्त्री आठवले, धनश्री लेले, डॉ. यशवंत पाठक,...
मार्च 05, 2017
द प्रॉफेट, द मॅडमन प्रकाशक - रिया पब्लिकेशन्स, कोल्हापूर (riyapublications@gmail.com)  / पृष्ठं - १८४/ मूल्य - २२० रुपये खलिल जिब्रान या प्रतिभावंत लेखक, कवी, जीवनसमीक्षकाच्या दोन पुस्तकांचा हा अनुवाद. वेगवेगळ्या गोष्टी सांगत, अनुभव मांडत, दाखले देत खलिल जिब्रान जीवनाचं तत्त्वज्ञान मांडतो. अतिशय...
जानेवारी 29, 2017
चांगभलं चांगभलं प्रकाशक - सनय प्रकाशन, पुणे (९८६०४२९१३४) / पृष्ठं - १३६ / मूल्य - १२० रुपये. राम लोखंडे यांनी लिहिलेल्या ग्रामीण कथांचा हा संग्रह. यातल्या अनेक कथा ‘सकाळ’च्या ‘पुणे जिल्हा टुडे’ आवृत्तीतल्या ‘गुदगुल्या’ पुरवणीत प्रसिद्ध झाल्या आहेत. अस्सल ग्रामीण वातावरणनिर्मिती, खटकेबाज संवाद,...
जानेवारी 15, 2017
कलास्वाद प्रकाशक - पॉप्युलर प्रकाशन, मुंबई (०२२- २२७३०६७९) / पृष्ठं - ३९८ / मूल्य - ६५० रुपये कला आस्वादक, समीक्षक, सौंदर्यशास्त्राचे अभ्यासक संभाजी कदम यांनी या विषयाशी संबंधित वेगवेगळ्या विषयांवर वेळोवेळी लिहिलेल्या लेखांचं हे संकलन. सुमारे चाळीस वर्षांत त्यांनी लिहिलेले तेरा अभ्यासपूर्ण,...
जानेवारी 08, 2017
एकूणच आपल्याला नोंदी ठेवणं, दस्तऐवजीकरण इत्यादी महत्त्वाच्या गोष्टी बिनमहत्त्वाच्या वाटतात. त्यामुळं मराठी पुस्तकं प्रकाशित करणाऱ्या एका प्रकाशन संस्थेच्या वाटचालीचा आढावा पुस्तकरूपानं प्रसिद्ध होणं ही अपवादात्मक घटना आहे. १९५२मध्ये सुरू झालेल्या पॉप्युलर प्रकाशन या संस्थेच्या हीरक महोत्सवाचं...
नोव्हेंबर 20, 2016
काव्यकस्तुरी मराठीतल्या शंभर कवींच्या माहीत असलेल्या आणि दुर्मिळ अशा कवितांचं हे संकलन. अगदी संत ज्ञानेश्‍वर, संत जनाबाई यांच्यापासून सुरू झालेला हा काव्यप्रवास बालकवी, केशवसुत यांच्यापासून फ. मुं. शिंदे, चंद्रशेखर गोखले अशा समकालीन कवींनाही सामावून घेतो. स्मरणरंजन करणाऱ्या आणि मनमुराद आनंद...
नोव्हेंबर 14, 2016
निमित्त...जिप्सी शिवाजी पार्क मुंबईतल्या शिवाजी पार्कजवळच्या ‘जिप्सी’ या प्रसिद्ध हॉटेलचे संस्थापक राहुल लिमये यांच्या आठवणींचा हा संग्रह. लहानपणीच्या व्रात्यपणापासून ते या हॉटेलच्या उभारणीपर्यंतचा प्रवास त्यांनी सविस्तरपणे लिहिला आहे. त्यांच्या कारकिर्दीतले टप्पे, हॉटेल उभारण्याचा प्रवास,...
नोव्हेंबर 06, 2016
ते नुसतंच होस्टेल किंवा नुसतंच वसतिगृह नव्हतं. ते होतं ऊर्जाकेंद्र. मुलं कशी घडवावीत, याचा आदर्श घालून देणाऱ्या ‘रयत-पॅटर्न’चं वसतिगृह. मागास असणाऱ्या ४२ मुलींच्या या वसतिगृहाला लॉजिंग-बोर्डिंगसारखं स्वरूप नाहीय. तिथं होते जीवनाची जडणघडण, होतो व्यक्तिमत्त्वाचा विकास. इथल्या मुलींच्या डोळ्यांतल्या...