एकूण 9 परिणाम
सप्टेंबर 09, 2018
भारतीय संस्कृतीतला मातृदिन आज (श्रावणी अमावास्या) साजरा होत आहे. या दिवशी साजऱ्या होणाऱ्या या मातृदिनाचं महत्त्व जगभर सांगितलं गेलं पाहिजे. भारतीय प्राचीन संस्कृतीचं प्राचीनत्व जगाला त्यामुळं समजू शकेल. मात्र, त्यासाठी आधी आपण भारतीयांनी हा श्रावण अमावास्येचा "मदर्स डे' अर्थात "मातृदिन' आवर्जून...
नोव्हेंबर 26, 2017
‘ब्रिजेस ऑफ मॅडिसन कौंटी’ हा चित्रपट म्हणजे एखाद्या हुरहुरत्या सुंदर नज्मसारखा आहे... पडद्यावरची नज्म! हा चित्रपट पाहून सुस्कारा न टाकणारा कुठलाही मध्यमवयीन ‘तो’ किंवा ‘ती’ विरळीच म्हणावी लागेल. ‘हा चित्रपट तू पाहिलास का?’ या प्रश्‍नाचं उत्तरही किंचित हसून ‘नाही’ असंच द्यायचं असतं. पुढचा सगळा मामला...
एप्रिल 23, 2017
माझ्या मनातल्या ‘आयूब’ला मला नीट समजून घ्यायचंय. ‘चांगलं’, ‘उदात्त’, ‘सर्वसाधारण’ आणि ‘वाईट’ यांतला फरक मला समजून घ्यायचाय. माझ्या मनाचे झालेले तुकडे मी एकाकीपणे वेचून पुन्हा जुळवतो आहे. कधीतरी ते काम नक्कीच पूर्ण होईल. मला अजूनही स्पष्ट आठवतंय. त्या दिवशी तारीख होती सात जून. वर्ष होतं १९६४. पाहता...
मार्च 26, 2017
आज हे कराच प्रकाशक - अनुश्री प्रकाशन, पुणे (९५२७३११५८५) / पृष्ठं - १३६ / मूल्य - १५० रुपये निरोगी, आनंदी आणि कार्यक्षम बनण्यासाठी वेगवेगळ्या कृती सुचवणारं, चिंतन करायला लावणारं हे पुस्तक. मुकुंद सबनीस यांनी त्याचं संकलन आणि संपादन केलं आहे. जवळजवळ १२१ चिंतनपत्रिकांचा समावेश पुस्तकात आहे....
फेब्रुवारी 26, 2017
गैराट प्रकाशक - श्रीविद्या प्रकाशन, पुणे (०२० - २४४५८४५५) / पृष्ठं - १६८ / मूल्य - २७५ रुपये गावांमध्ये उद्योगधंदे आले, लक्ष्मी आली आणि गावातलं माणूसपणही संपलं. अनेक जण अचानक अतिश्रीमंत झाले आणि त्यांच्यात कमालीचा बदल झाला. जमिनीला भाव आला आणि नात्यांमधला भाव कमी झाला. या सगळ्याचंच चित्रण करणारी...
फेब्रुवारी 26, 2017
राजर्षी शाहूमहाराजांच्या अजोड कर्तृत्वाचा आढावा घेणारे अनेक ग्रंथ आजवर प्रसिद्ध झाले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं प्रकाशित झालेला ‘राजर्षी शाहू गौरवग्रंथ’ हा त्यांत आगळा ठरावा असा आहे. ज्येष्ठ इतिहाससंशोधक डॉ. रमेश जाधव यांनी आपल्या पूर्वसुरींच्या पावलावर पाऊल टाकत हा ग्रंथराज संपादित करण्याचं...
जानेवारी 29, 2017
चांगभलं चांगभलं प्रकाशक - सनय प्रकाशन, पुणे (९८६०४२९१३४) / पृष्ठं - १३६ / मूल्य - १२० रुपये. राम लोखंडे यांनी लिहिलेल्या ग्रामीण कथांचा हा संग्रह. यातल्या अनेक कथा ‘सकाळ’च्या ‘पुणे जिल्हा टुडे’ आवृत्तीतल्या ‘गुदगुल्या’ पुरवणीत प्रसिद्ध झाल्या आहेत. अस्सल ग्रामीण वातावरणनिर्मिती, खटकेबाज संवाद,...
डिसेंबर 11, 2016
राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर कीर्तिमान झालेल्या शरद जोशी या नेत्याची पाहिजे तेवढी दखल घेतलीच गेली नाही. शरद जोशी यांची भूमिका समजून घेण्यासाठी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांच्या मांडणीची चर्चा करायला हवी. बदलत्या परिस्थितीचा आणि स्वतः जोशी यांच्या आकलनशक्तीचा परिणाम म्हणून...
डिसेंबर 04, 2016
‘सकाळ माध्यम समूहा’चे मुख्य संपादक श्रीराम पवार यांना मी काही दिवसांपूर्वी फोन केला आणि ‘आता हे सदर या वर्षाच्या अखेरीस थांबवण्याची माझी इच्छा आहे,’ असं त्यांना कळवलं. या महिन्याच्या अखेरीस म्हणजे डिसेंबर २०१६ मध्ये या सदराला साडेचार वर्षं पूर्ण होतील. कधी कधी काही मुद्दे मला महत्त्वाचे वाटल्यानं...