एकूण 23 परिणाम
ऑगस्ट 11, 2019
सातारा ः त्यागाची, गरजूंना मदतीचा हात देण्याची कर्मवीरांची शिकवण आजही रयत शिकवण जपली जात आहे. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील 24 गावांमधील शाळांत पाच हजार पूरग्रस्तांना आसरा देण्यात आला असून, त्यांना गरजेच्या साहित्यासह सर्व सुविधा शाळा आणि संस्थेच्या वतीने पुरविल्या जात असल्याची माहिती संस्थेचे...
जुलै 27, 2018
कबनूर - येथील साखर कारखाना रस्त्याजवळील स्वामी ग्रुपच्या सदस्यांनी वाढदिवस गाजावाजा करून साजरा न करता, तोच निधी वर्षभर संकलित केला. त्या निधीतून विविध सामाजिक उपक्रम राबविले. पाच वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबवून स्वामी ग्रुपने समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे. स्वामी ग्रुपचे संस्थापक विवेकानंद...
मे 25, 2018
सांगवडेवाडी - येथील स्मशानभूमीत गवताचे व घाणीचे साम्राज्य होते. रक्षाविसर्जन झाले की इतरत्र कचरा पडलेला असायचा. हे दृश्‍य पाहून सांगवडेवाडी न्यू इंग्लिश स्कूलमधील लिपिक जनार्दन मारुती खुडे यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून पाच वर्षांपासून स्मशानभूमीची स्वच्छता करण्याचा ध्यास घेतला आणि आज याठिकाणी...
मे 18, 2018
कोल्हापूर - मी रिक्षावाला. उचगावच्या घाटगे-पाटील इंडस्ट्रीजमध्ये हेल्पर म्हणूनही काम करतो. सकाळी ड्यूटी असेल, तर पाचनंतर रिक्षा आणि नाईट असेल तर सकाळी रिक्षा काढतो. पाच-सहा वर्षांपूर्वी सहज मनात विचार आला आणि स्वतःच्या आनंदासाठी परिसरात रस्त्याकडेला झाडे लावून ती जगवण्याचा संकल्प केला...
एप्रिल 28, 2018
कोल्हापूर - अनाथ तसेच आई-वडील हयात नसलेल्या मुलींना गगनबावडा येथील निवासी शाळा मायेचा आधार ठरली आहे. या शाळेच्या प्रवेशक्षमतेत यंदा वाढ झाली आहे. सहावी ते आठवी तसेच नववी ते बारावीसाठी प्रत्येकी ५० जागा शासनाने वाढवून दिल्या आहेत. दोन्ही वर्गांसाठी प्रत्येकी दीडशे अशी तीनशे इतकी प्रवेश क्षमता झाली...
फेब्रुवारी 22, 2018
कोकरूड - ढाकेवाडी (ता. पाटण) येथील निराधार बहीण-भावाचे पालकत्व उद्योजक सुरेश रांजवन यांनी स्वीकारून माणूसकीचे अनोखे दर्शन घडविले. ढाकेवाडीच्या संजना व सागर तानाजी चव्हाण या बहीण-भावांचे आई-वडील ते लहान असतानाच हे जग सोडून गेले. मुले पोरकी झाली. त्यांचे पुढचे आयुष कसे असेल? त्यांना शिक्षण मिळेल का?...
फेब्रुवारी 14, 2018
ओगलेवाडी - निरोगी व सदृढ आरोग्यासाठी ‘तम्ही निसर्गाशी मैत्री करा, प्रेम करा, निसर्ग आपल्याला भरभरून मदत करतो,’ हा संदेश येथील हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्थेने आपल्या कृतीतून नुकताच सिद्ध केला आहे. ट्रेकिंगचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेची त्यांनी स्थापना केलेली असून,...
डिसेंबर 05, 2017
गडहिंग्लज - पैशाच्या भिशीची साऱ्यांनाच कल्पना असेल. शहरातून आता गावोगावीही अशा भिशींचे पेव फुटले आहे; पण पुस्तकांची भिशी ही कल्पनाच निराळी. नेसरीनंतर आता करंबळी (ता. गडहिंग्लज) येथेही पुस्तकांची भिशी सुरू झाली आहे. विशेष म्हणजे २२ महिलांनी एकत्र येत ही भिशी सुरू केली आहे. या अनोख्या उपक्रमामुळे...
नोव्हेंबर 09, 2017
हिंजवडी - आपणही समाजाचे देणे लागतो, या भावनेतून अनेक जण वेगवेगळे उपक्रम राबवितात. आयटीयन्सकडूनही अशा समाजोपयोगी उपक्रमांना वाखाणण्याजोगा प्रतिसाद मिळतो; पण काही आयटीयन्स आपल्या कमाईपेक्षा खऱ्या कमाईतून अनाथांची दिवाळी शुभ्र करत असतील तर...दिवाळीत पणत्या विकून ही कमाई अनाथ आश्रमातील मुलांसाठी...
ऑक्टोबर 26, 2017
हडपसर (पुणे): गेनबा सोपानराव मोझे प्रशालेतील प्रत्येक चिमुकल्या विदयार्थ्यांने घरून ओंजळभर अन्न-धान्य आणले. ते शाळेने एकत्र केले. दिवाळीचे औचित्य साधत हे साहित्य हडपसर येथील सिध्दी वृध्दाश्रमातील वृध्दांना भेट देवून त्यांची दिवाळी गोड केली. यावेळी मुलांनी निराधार वृध्द आजींशी संवाद साधून त्यांचे...
ऑक्टोबर 06, 2017
पिंपरी - आकाशाकडे झेपावणारे.. चमचमणारे, लुकलुकणारे, कलाकुसरीचे आकाशकंदील सर्वांचेच लक्ष वेधून घेतात. पर्यावरणपूरक आणि तितकेच आकर्षक कंदील बनविण्यासाठी एचए कॉलनीतील सावंत कुटुंब दिवसरात्र झटत असते. सध्या बाजारात दिसणाऱ्या बांबू, टोपल्या, कापड, फोम, बॉलपासून बनविलेले कलाकुसरीचे डिझायनर कंदिलांचे ‘...
ऑक्टोबर 05, 2017
कोजागरी म्हणजे शीतलता आणि सौंदर्याच्या शांतीमय समन्वयाची अनुभूती. जीवनातील सकारात्मकतेचे, सजगतेचे कारण बनणे हीच या उत्सवाची सार्थकता. अशाच काही सजगतेच्या कारणांविषयी... चालण्याचेही मिळवा समाधान मूळचे कळंबा त्रिमूर्ती कॉलनी येथील नारायण इंदोलीकर सध्या पुण्यात मुलाकडे राहतात. दररोज सकाळी ते सात...
सप्टेंबर 01, 2017
भोकरदन (जालना) : शहरातील देशमुख गल्लीतील छत्रपती शिवाजी गणेश मंडळातर्फे गणेशोत्सवानिमित्त (ता. ३१) गुरुवारी एका अनोख्या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. मानसिक संतुलन ढळल्याने शहरात भरकटलेले जवळपास दहा ते बारा व्यक्ती, निराधार, अपंग, भिकारी वयोवृद्ध यांना शहरातील एक जागी एकत्र आणले. त्यांना अंघोळ...
ऑगस्ट 26, 2017
निफाड : आजची लहान मुले देशाचे भवितव्य आहेत. त्यांचा वर्तमान चांगला असेल तर देशाचे भविष्यही उज्ज्वल असेल. मुलांच्या ज्ञानात वाढ करण्यासाठी त्यांना वाचनाची सवय लावणे गरजेचे आहे. बालपणापासून मुलांना वाचनाची सवय लावण्यासाठी वैनतेय प्राथमिक विद्यामंदिर निफाड शाळेतील शिक्षक गोरख सानप यांनी शाळेत एक अभिनव...
ऑगस्ट 01, 2017
मायणी - रात्रंदिवस सीमेवर खडा पहारा देत देशवासीयांची सुरक्षा करणाऱ्या जिगरबाज सैनिकांसह, समाजाने नाकारलेल्या, एकाकी, निष्पाप अनाथ मुलांनाही बहिणीची माया मिळावी, यासाठी येथील वत्सलाबाई गुदगे कन्या प्रशालेतर्फे त्यांना राख्यांचा प्यारा तोहफा देवून येथील सामाजिक बांधिलकीची जपणूक केली जात आहे. मुलींनी...
जुलै 16, 2017
माजलगाव - केसापुरी वसाहत परिसरात तीन कुपोषित बालके आढळल्यानंतर या कुटुंबातील तीन मुलींना शैक्षणिक मदत करण्याबरोबरच कुटुंबीयांना घरकुल मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी शनिवारी (ता. १५) पालावर भेटीदरम्यान सांगितले.  आरोग्य व शिक्षण विभागाच्या...
जून 25, 2017
दुष्काळी भाग असूनही गुणवत्तेसह आधुनिकेत अग्रेसर; ३६५ दिवस भरली शाळा   सातारा - चित्रकथांनी रंगलेल्या भिंती... इंटरॅक्‍टिंग सेन्सॉर बोर्ड... एलईडी स्क्रीन...प्रोजेक्‍टर...शास्त्रज्ञ, महापुरुषांच्या छायाचित्रांनी रंगलेली रात्रअभ्यासिकेची भिंत...३५ टॅब, २५ संगणक...स्पर्धा परीक्षांत राज्यस्तरावर यश......
जून 17, 2017
सातारा - पाटण तालुक्‍यातील डोंगरदरीत वसलेले गाव...आधुनिक जगताच्या दहा पावले मागे असलेले... हे बदलण्यासाठी गावकरी पुढे आले अन्‌ यात्रेच्या वर्गणीतील २५ टक्‍के रक्‍कम शाळेसाठी खर्च केली... ज्या वाडीत ‘टीव्ही’ही नाहीत अशा भैरेवाडीत (ता. पाटण) प्राथमिक शाळेत ११ विद्यार्थ्यांच्या हाती टॅब आले... दुय्यम...
मे 27, 2017
जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या आवारात गोरगरिबांना जेवणाचे मोफत डबेही  सातारा - तो वंचित, दुर्लक्षित कुटुंबांना अंत्यविधीचे साहित्य मोफत पुरवतो. कधी निराधारांचा आधार बनून तो मुलाच्या नात्याने बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करतो, त्यांचे अंत्यविधी पार पाडतो. सायंकाळ झाली की त्याला जिल्हा सरकारी...
मे 17, 2017
कोल्हापूर - टाकाळ्यावरच्या कृष्णाई पेट्रोकेमिकल्समध्ये हा माणूस कामाला...श्रमगंगेला प्रसन्न करीत संसाराचा गाडा हाकणारा...पण, म्हणून काय झाले? या माणसात प्रतिभा ठासून भरलेली...एखादी कविता सुचली की लगेच कागदावर उतरायची आणि कागद खिशात ठेवून द्यायचा...घरी जावून पुन्हा ती एका वहीत नोंद करायची...अशा...