एकूण 917 परिणाम
जुलै 18, 2019
पुणे - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्थळ निश्‍चित करण्यासाठी स्थळ निवड समितीने नुकतीच उस्मानाबाद आणि नाशिक या ठिकाणांची पाहणी केली. त्यामध्ये उस्मानाबादला संमेलन होण्याचे संकेत अखिल भारतीय साहित्य महामंडळाकडून मिळत आहेत. परंतु तेथे दुष्काळाची स्थिती असल्याने संमेलनाच्या स्थळाबाबत नेमका कोणता...
जुलै 16, 2019
गडहिंग्लज - बेंदूर सण आणि सदृढ बैलजोडीच्या स्पर्धा म्हटल्या की तेलातील हुरमूंज आलाच. दरवर्षीचे हे चित्र. परंतु, यंदा शिवाजी चौक मित्र मंडळाने हुरमूंजाला फाटा देत नैसर्गिक आणि कोरड्या रंगात रंगवलेल्या बैलजोड्या स्पर्धेत सहभागी करण्याचे आवाहन केले होते. त्याला शंभर टक्के प्रतिसाद देत पशूपालकांनी...
जुलै 15, 2019
नाशिकः पुढील वर्षी(2020) होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी साहित्य महामंडळाच्या स्थळ निवड समितीने आज नाशिकमधील विविध जागांची पाहणी केली. उद्या (ता. 16) ही समिती उस्मानाबादला पाहणी करण्यासाठी जाणार आहे. उस्मानाबादची पाहणी झाल्यानंतर समिती आपला अहवाल साहित्य महामंडळाला सादर करेल. त्यावर...
जुलै 12, 2019
जळगाव : औरंगाबाद महामार्गावरील पगारिया ऑटो शेजारील एचडीएफसी बॅंकेचे एटीएम मशिन पळवून नेण्याचा थरारक प्रकार बुधवारी मध्यरात्रीनंतर घडला. चोरट्यांनी एटीएम यंत्राच्या वायरिंग कापल्यावर "एचडीएफसी'च्या मुंबईस्थित कंट्रोल रूममध्ये अलार्म वाजल्याने तेथील अधिकाऱ्यांनी एमआयडीसी पोलिसांना दूरध्वनीवरून घटना...
जुलै 12, 2019
कोल्हापूर - शहरात एलईडी दिवे बसविणारी कंपनी महापालिकेची जावई आहे का? एलईडी दिव्यांची व्यवस्था केवळ मंत्री, आमदार, खासदारांसाठीच आहे का? अधिकारी, नगरसेवकांना ही कंपनी जुमानतच नाही. कमी व्हॅटचे दिवे बसविले जातात. बंद दिवे लवकर सुरू केले जात नाहीत. त्यांना एवढी कसली घमेंड आहे? महापालिकेच्या सभेत येऊन...
जुलै 11, 2019
जळगाव : राज्यस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धेत विविध गटांत प्रथम व द्वितीय पारितोषिक प्राप्त केलेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पाच विद्यार्थ्यांची राज्यपाल शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे.  जानेवारीत गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठात राज्यस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धा...
जुलै 09, 2019
इचलकरंजी - येथील शांतीनगर परिसरातील सात ते आठ दारूच्या हातभट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या. आज सकाळी राज्य उत्पादन शुल्क व गावभाग पोलीस यांच्या संयुक्त पथकांने ही कारवाई केली. या कारवाईत बनावट देशी - विदेशी दारूसाठा मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आला आहे. सुमारे दोन तास ही धडक कारवाई सुरू होती....
जुलै 09, 2019
कोल्हापूर - कुरिअर कंपनीच्या कार्यालयांना लक्ष करून तेथील रोकड चोरणाऱ्या एका सराईत चोरट्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. बबन सर्जेराव जाधव (रा. चौधरवाडी ता. फलटण, जि. सातारा) असे त्याचे नाव आहे. कोल्हापूर, सांगली सातारा परिसरात 14 गुन्ह्यांची कबुली त्यांनी दिली असून त्याच्याकडून आलिशान...
जुलै 08, 2019
कोल्हापूर - बंद बंगला फोडून  अज्ञातांनी आलिशान मोटारीसह चार तोळे सोन्याचे दागिने, दोन किलो चांदी तसेच 53 हजारांची रोकड असा जवळपास 18 लाखांचा ऐवज लंपास केला. हॉकी स्टेडियम परिसरातील बालाजी पार्क येथील जिजाऊ बंगल्यात घडलेला हा प्रकार आज उघडकीस आला. चोरत्यांनी घरातील सीसीटीव्हीचीही मोडतोड केली असून...
जुलै 08, 2019
कुडाळ - तालुक्‍यातील वारंगाची तुळसुली येथील सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बॅंकेची शाखा फोडण्याचा प्रयत्न झाला. याप्रकरणी काही तासातच चार संशयितांना पकडण्यात स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाला यश मिळाले. घटना शुक्रवारी (ता.5) रात्री उशिरा घडली होती. संशयितांसह मोटरसायकल, गॅस सिलिंडर, गॅसकटर असे साहित्य...
जुलै 05, 2019
इचलकरंजी -  मद्यपी पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीनेच पतीच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची घटना इचलकरंजीनजीक यड्राव येथे  घडली. शिवाजी विठोबा देवेकर (वय 48) असे  मृत व्यक्तीचे  नाव आहे. याप्रकरणी शहापूर पोलिसांनी पत्नी गीता देवेकर हिला अटक केली आहे.  याबाबत मिळालेली माहिती अशी की,  यड्राव...
जुलै 01, 2019
इचलकरंजी - येथील आपटे वाचन मंदिराच्यावतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा इंदिरा संत उत्कृष्ट काव्य संग्रह पुरस्कार रवींद्र लाखे (कल्याण) तर उत्कृष्ट मराठी गद्य साहित्य पुरस्कार डॉ. कीर्ती मुळीक व आप्पासाहेब जकाते-यादव यांना जाहीर झाला. याचबरोबर विविध विभागातील पुरस्कारही आज जाहीर झाले. कोल्हापूरच्या...
जून 28, 2019
जळगाव : नॅचरोपॅथी क्‍लिनिकच्या नावे रुग्णांची तपासणी औषधोपचार आणि हातोहात शस्त्रक्रिया, मलमपट्टी करून रुग्णांच्या जिवाशी खेळ मांडलेल्या बोगस डॉक्‍टर जुबेर खाटीक याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.  जळगावसह तालुक्‍यातील म्हसावद येथे अशाच पद्धतीने एका रुग्णाच्या मूळव्याधीवर अघोरी पद्धतीने...
जून 27, 2019
पुणे - ‘ज्ञानेश्‍वर माउली, ज्ञानराज माउली तुकाराम’ असा जयघोष करीत लाखो वैष्णवांच्या साथीने पुण्यनगरीत बुधवारी दाखल झालेल्या संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या पालख्यांचे पुणेकरांनी प्रथेप्रमाणे दिमाखात स्वागत केले. पालख्यांच्या दर्शनासाठी पुणेकरांची प्रचंड गर्दी आणि वारकऱ्यांच्या...
जून 26, 2019
पुणे : संशयित दहशतवादी कातिल सिद्दीकी याचा येरवडा कारागृहातील अंडा सेलमध्ये बर्मुड्याच्या नाडीने गळा आवळून खून केल्याच्या खटल्यातून कुख्यात गुंड शरद मोहोळ आणि आलोक भालेराव यांना निर्दोष सोडण्यात आले आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला. महम्मद कातिल महम्मद...
जून 23, 2019
सर्पदंश शेतकरी, शेतमजुरांच्या जिवावर यवतमाळ : खरीप हंगाम कॅश करण्यासाठी शेतकरी कामाला लागले आहेत. या कालावधीत शेतशिवार माणसांनी फुलून जाते. पावसाळ्यात शेतशिवारासह घरात सर्प निघण्याचे प्रमाण अधिक आहे. हा काळ सापांसाठी पोषक मानला जातो. बेसावध क्षणीचा सर्पदंश शेतकरी व शेतमजुरांच्या जिवावर बेतते....
जून 22, 2019
चिमूर (जि. चंद्रपूर) : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी वास्तव्य केलेल्या तपोभूमी गोंदेंडा येथून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर वडसी आहे. या गावातील वामनराव पाटील यांचे शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान होते. हाच वारसा त्यांचे पुत्र ऍड. भूपेश पाटील...
जून 22, 2019
नागपूर : कुठलीही निवडणूक प्रचार, प्रचारसभा व त्यावरील अवाढव्य खर्चाशिवाय होत नाही, असा गेली अनेक वर्षे असलेला समज आता सोशल मीडियामुळे कमी होण्याची चिन्हे दिसून येत आहे. गेल्या चार वर्षांत सोशल मीडिया वापरकर्त्यांत दुपटीने वाढ झाली असून सोशल मीडियाचा योग्य वापर केल्यास निवडणुकीत प्रचारासाठीच्या...
जून 21, 2019
रायबाग - कोल्हापूर येथील जैन मठाचे मठाधीश स्वस्तिश्री डॉ. लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्या पार्थिवावर शुक्रवारी (ता. 21) दुपारी तीन वाजता येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कर्नाटक - महाराष्ट्रातील विविध मठांचे मठाधीश, मान्यवर व श्रावक-श्राविका उपस्थित होत्या.  जैन तत्त्वज्ञान,...
जून 21, 2019
गड आणि किल्ले ही महाराष्ट्राची एक मोठी ऐतिहासिक ठेव आहे; पण तेथील साधनसामग्री, महत्त्वाची ठिकाणे दुर्लक्षित राहिली आहेत. युद्धशास्त्र, युद्धाचा इतिहास यादृष्टीने त्यांवर नीट प्रकाश टाकण्याची गरज आहे. भारताच्या राजकीय आणि प्रशासकीय  इतिहासात गड आणि किल्ल्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे....