एकूण 21 परिणाम
जानेवारी 16, 2020
पुणे : गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (पिफ) गुरुवारी (ता.16) सांगता झाली. सांगता समारंभावेळी या वर्षीच्या सर्वोत्कृष्ट पुरस्कार प्राप्त चित्रपटांची घोषणा करण्यात आली.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप यामध्ये ट्युनिशियाचा 'अ सन' हा चित्रपट...
जानेवारी 02, 2020
लोणंद (जि. सातारा)  : अंदोरी (ता. खंडाळा) येथील महात्मा फुले समता विचार मंचच्या वतीने संत शिरोमणी सावतामहाराज तरुण मंडळ व ग्रामस्थ मंडळाच्या सहकार्याने महात्मा जोतिराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त जयंती उत्सवानिमित्त देण्यात येणारा सन 2019 चा राज्यस्तरीय महात्मा फुले समता...
डिसेंबर 19, 2019
पुणे - नाटक ही सामूहिक कलाकृती असून, लेखकाने आपल्यामुळेच सारे चांगले झाले, या भ्रमात राहू नये. प्रत्येक दिग्दर्शक, प्रत्येक अभिनेता त्या कलाकृतीचा पुनर्जन्म करीत असतो, असे मत प्रसिद्ध नाटककार असगर वजाहत यांनी व्यक्त केले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महावीर जैन वसतिगृहात झालेल्या...
डिसेंबर 16, 2019
सारंगखेडा : ‘ढोंगी ढोंगी नाच मना दाजिबा...’ गीत अन् ‘डुबऱ्या भाईजान’सारख्या अहिराणी चित्रपटात गाजलेल्या खानदेशातील नावाजलेल्या अल्ताफ शेख; ज्याला ‘डुबऱ्या’च्या नावाची ओळख... त्याचा चित्रपट अन् गीतामुळे कॅसेट कंपनी करोडपती झाली. पण, ‘डुबऱ्या’वर उपासमारीची वेळ आली आहे. कामासाठी येथील यात्रोत्सवात आला...
डिसेंबर 08, 2019
नाशिक ः नाशिक-पुणे महामार्गावरील अन्‌ नाशिक साखर कारखान्यामुळे ओळखल्या जाणाऱ्या पळसे गावची लोकसंख्या पंधरा हजारापर्यंत. वारकरी संप्रदायाची परंपरा जोपसलेल्या गावाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे लग्न सोहळ्यांमध्ये जात्यावरील गाणी म्हणण्याची परंपरा पुरुषांनी सांभाळली. एक रुपयाही न घेता कला सादर केली जाते...
सप्टेंबर 23, 2019
नागपूर : अभिव्यक्तीचे पुरस्कर्ते कलबुर्गी, पानसरे, गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांच्या मुसक्‍या आवळण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. या विषयावर अभिव्यक्त होऊ इच्छिणाऱ्या लेखकांनाही लिहिण्या, बोलण्यापासून थांबविले जात आहे, असा थेट आरोप लेखिका साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष अरुणा सबाने यांनी केला...
ऑगस्ट 23, 2019
पिंपरी - ‘‘गदिमांनी आपल्याला भावशुद्ध करणाऱ्या साहित्याचे देणे दिले आहे. मराठीचे सौंदर्य वाढवून आपल्यापर्यंत पोचविले आहे,’’ असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांनी व्यक्त केले.  महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद, गदिमा प्रतिष्ठान व महाराष्ट्र साहित्य परिषद भोसरी...
नोव्हेंबर 26, 2018
हडपसर (पुणे) : ''गालावरील खळी, डोळ्यांच्या पापण्यांची हालचाल, नृत्य, अदाकारी या माध्यमातून मनुष्य जीवनातील विविध रंग व पैलू लोककलावंत उलगडून दाखवतात. गाण्यांमधील नेत्र कटाक्षाने भले भले घायाळ होतात. हे हिंदीमध्ये चालते मग मराठीत का नाही ? तिथे नाके मुरडू नका. तमाशा हे लोकरंजनाचे साधन आहे. तमाशा व...
ऑक्टोबर 03, 2018
कवी, लेखक व चित्रकार असलेल्या दिनकर मनवर यांची एक कविता मुंबई विद्यापीठाच्या बी.ए.च्या अभ्यासक्रमातुन काढून टाकली आहे. 'दृश्य नसलेल्या दृश्यात' या त्यांच्या कवितासंग्रहातील 'पाणी कसं असतं' ही कविता, त्यातील आदिवासी मुलीच्या स्तनाच्या उपमेमुळे वादग्रस्त ठरवून त्यावरून एक नवाच गदारोळ निर्माण झालेला...
मे 21, 2018
ए.आर.डी. प्रॉडक्शन्स आणि दिवास् प्रॉडक्शन्स निर्मित तसेच अश्विनी रणजीत दरेकर प्रस्तुत ‘झिपऱ्या’ या बहुचर्चित चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ख्यातनाम साहित्यिक, पत्रकार अरुण साधू यांच्या सुप्रसिद्ध ‘झिपऱ्या’ कादंबरीवर आधारित या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार वैद्य यांनी केले आहे. मुंबईतील...
एप्रिल 23, 2018
उल्हासनगर - जेष्ठ विचारवंत-साहित्यिक-कवी-पत्रकार यांच्या हार-प्रहार आणि शिक्षक शांताराम निकम यांच्या कडू-डोस अशा दोन अतिशय वेगवेगळ्या थाटणीतील लेखसंग्रहाचे प्रकाशन उल्हासनगरात संपन्न झाले आहे. हार-प्रहाराला कडू-डोसच्या लाभलेल्या साथीने लेखसंग्रहाचा एक नवा आणि उत्कंठावर्धक पायंडा रचला गेल्याचा सूर...
फेब्रुवारी 18, 2018
मांजरी : विशिष्ट स्वप्न आणि ध्येय उराशी बाळगून ग्रामीण भागातील अनेक तरूण शहरात येत राहतात. त्यामध्ये पैशापेक्षा मनासारखे काम आणि आवड जोपासण्याचे समाधान काही तरूणांना हवे असते. असेच समाधान शोधत सोलापूरच्या ग्रामीण भागातून आलेल्या शरद गोरे यांनी साहित्याबरोबरच कला क्षेत्रातही आपला ठसा उमटविण्याचा...
डिसेंबर 04, 2017
पुणे - ""चित्रभास्कर' पुस्तक हातात घेतले आणि कैक वर्षांनी पुन्हा एकदा भास्करची गाठ पडली. खरंतर आम्ही पूर्वी अनेकदा भेटत असू. आमची आरे-तुरेची दोस्ती होती. एकमेकांच्या घरी रसिल्या मैफली व्हायच्या. हास्यविनोद अन्‌ गप्पांना अक्षरश: ऊत येत असे. कुठली माहिती-शंका विचारली की भास्कर आपला समृद्ध खजिना...
जून 22, 2017
पणजी : नुकत्याच संपन्न झालेल्या '१० व्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात' संजय कृष्णाजी पाटील लिखित आणि संदीप भालचंद्र पाटील दिग्दर्शित 'दशक्रिया' या चित्रपटाचा खेळ आयोजित करण्यात आला होता. ६४ व्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटांचा या महोत्सवात समावेश होता. या...
मे 21, 2017
प्रकाश आंबेडकरांना अध्यक्षपद देण्याची तयारी मुंबई - आंबेडकरी समाजाचे ऐक्‍य होणे ही काळाची गरज आहे. ऐक्‍य झाल्यास एकीकृत पक्षाचे अध्यक्षपद ऍड. प्रकाश आंबेडकर यांना देऊ, अशी ग्वाही केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास...
मे 19, 2017
सकाळी साडेसातला अभिनेत्री रीमा लागू गेल्याची 'व्हॉट्‌सऍप'वर बातमी आली, तेव्हा मला तर कोणी तरी ती चेष्टाच केलीय असं वाटलं. अलीकडे अशा अनेकांबद्दलच्या अफवा ऐकल्यानं मी ते गंभीरपणे घेतलंच नाही. उलट अशा अफवांपासून सावध राहण्याची सूचना करण्यासाठी मी रीमालाच फोन लावला. पण तो कोणी उचलेना. मग टीव्ही...
एप्रिल 21, 2017
रितेश देशमुख, प्रियांका चोप्रा ते जॉन अब्राहम व्हाया अक्षयकुमार  कोल्हापूर - बॉलिवूड स्टार अक्षयकुमार, रितेश देशमुख, प्रियांका चोप्रा यांच्यानंतर आता जॉन अब्राहम मराठी सिने निर्मितीत उतरला आहे; मात्र बॉलिवूड स्टार्सना मराठी सिने निर्मितीकडे वळवण्यात पहिल्यांदा भुरळ घातली ती कोल्हापूरच्या...
एप्रिल 19, 2017
पुणे - ‘‘आईनेच मला मराठी भाषेचे बाळकडू पाजले. आईमुळे मी मराठीत लिहायला आणि बोलायलाच शिकलो नाही तर, विचारही मराठीतच करतो. सध्याच्या मराठीतून अनेक शब्द जवळपास लुप्त होत चालले असून, भाषेच्या वाढीसाठी हे योग्य नाही. आपले जुने शब्द घासूनपुसून वापरले पाहिजेत. भाषा ही संवादाऐवजी केवळ संपर्कापुरतीच आवश्‍यक...
जानेवारी 25, 2017
सटाणा - प्रशासकीय अधिकारी आपल्या मातीच्या व्यथा विसरत असल्याने लोकप्रशासनाची नाळ सामान्य माणसाशी तुटत चालली आहे. उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा बधिर प्रशासनास समजत नसून शेतकरी व लोकप्रशासनात मोठी दरी तयार झाली आहे. अशा अधिकाऱ्यांना देवमामलेदारांच्या नावाने पुरस्कार देऊन त्यांच्यावर सामाजिक व नैतिक...
जानेवारी 16, 2017
पुणे : "आनंदवनी... तळपता सूर्य', "मी मागितली श्रीमंती...', "थांबला ना सूर्य कधी, थांबली ना धारा', "वैराणी वाळवंटी मी सूर्य फुलविताना', अशा रचनांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांचा जीवन प्रवास "करुणोपनिषदे' या कार्यक्रमातून उलगडला.  सृजन फाउंडेशनतर्फे आयोजित "सृजन महोत्सवा'त आमटे यांच्या...