एकूण 59 परिणाम
सप्टेंबर 03, 2019
नागपूर : स्वतःसह इतरांच्या दुःखांवर हळुवार फुंकर घालण्याची कला ज्याला उमगते. इतरांच्या वेदनांना शब्दात उतरविण्याची कला ज्याला अवगत असते तो खरा गझलकार असतो, असे प्रतिपादन साहित्यिक व लेखिका डॉ. जुल्फी शेख यांनी केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र, नागपूरच्या वतीने सोमवारी श्रीमंत बाबूराव...
ऑगस्ट 08, 2019
सासवड (पुणे)  : "त्या कोवळ्या फुलांचा बाजार पहिला मी..' यासह सुमारे सहाशेहून अधिक गझल व गीते लिहिणारे ज्येष्ठ कवी, गझलकार अनिल कांबळे त्यांच्या नावाने महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सासवड आणि आचार्य अत्रे प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी "अनिल कांबळे काव्य पुरस्कार" देणार असल्याचे अत्रे प्रतिष्ठानचे अध्यक्ष...
जुलै 28, 2019
  ज्येष्ठ साहित्यिक अण्णा भाऊ साठे यांची जन्मशताब्दी येत्या ता. एक ऑगस्टपासून सुरू होत आहे, त्यानिमित्त्त त्यांच्या आठवणींना उजाळा...   अण्णा भाऊ साठे हे कुण्या व्यक्तीचं नाव नाही, तर ते साहित्यातलं एक विद्यापीठ आहे. विद्यापीठ जसं सर्व शाखांचं असतं तसंच वाङ्‌मयातल्या सर्वच प्रकारांत आपलं नाव कोरून...
जुलै 01, 2019
इचलकरंजी - येथील आपटे वाचन मंदिराच्यावतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा इंदिरा संत उत्कृष्ट काव्य संग्रह पुरस्कार रवींद्र लाखे (कल्याण) तर उत्कृष्ट मराठी गद्य साहित्य पुरस्कार डॉ. कीर्ती मुळीक व आप्पासाहेब जकाते-यादव यांना जाहीर झाला. याचबरोबर विविध विभागातील पुरस्कारही आज जाहीर झाले. कोल्हापूरच्या...
जून 13, 2019
झाले बहु होतील बहु पण आचार्य अत्रे सम आचार्य अत्रेच. विनोद विद्यापीठाचे आद्यशंकराचार्य श्रीपाद कृष्ण कोल्हटकर त्यांचे शिष्य राम गणेश गडकरी आणि गडकऱ्यांचे शिष्य आचार्य प्रल्हाद केशव अत्रे अशी विनोदाची परंपरा आहे. श्रीपाद कृष्ण हे आचार्य अत्रे यांचे परात्पर गुरुनाम गुरु होते. श्रीपाद कृष्णांनी खऱ्या...
मे 08, 2019
कोल्हापूर - दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या २०१८ मधील ग्रंथ आणि काव्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. सुचिता खल्लाळ (नांदेड) व संजीवनी तडेगावकर (जालना) यांना काव्य पुरस्कार तर ग्रंथ पुरस्कारामध्ये संग्राम गायकवाड, दिनकर कुटे, संपत देसाई, दत्ता घोलप, आलोक जत्राटकर, महादेव कांबळे याच्या पुस्तकांची...
एप्रिल 20, 2019
सांगली - लोकसंस्कृती व साहित्याच्या अभ्यासक, संशोधक, संकलक डॉ. सरोजिनी बाबर ऊर्फ आक्का यांचेही जन्मशताब्दी वर्ष सुरू झालेय. त्यालाही तीन महिने झालेत. मात्र साहित्य क्षेत्रासह शासनालाही आठवण नाही. इतकं मोठं करुनही ‘ना चिरा, ना पणती’ अशीच अवस्था आहे.  डॉ. बाबर यांनी लोकसंस्कृती, लोकसाहित्याचा अभ्यास...
डिसेंबर 23, 2018
माणसाच्या भावविश्‍वाची जडणघडण ज्या गोष्टींमुळे झाली आहे, त्यात संतांच्या कार्याचा वाटा नि:संशय मोठा आहे. काही शतकं उलटून गेल्यानंतरही हा प्रभाव कमी तर झालेला नाहीच; उलट त्याचे काही पैलू नव्यानं जाणवताहेत. त्यामुळेच संतांच्या जीवनकार्याचा, त्यांच्या साहित्याचा सतत अभ्यास करणं आणि वर्तमानकालीन...
डिसेंबर 10, 2018
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद गुहागर शाखा आयोजित विभागीय मराठी साहित्य संमेलन १४, १५ आणि १६ डिसेंबरला गुहागरमध्ये देवपाट पोलीस परेड मैदान येथे होणार आहे. मराठी रंगभूमीवरील  महत्वाचे नाटककार कथाकार आणि कादंबरीकार अभिराम भडकमकर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. संमेलनाचे उदघाटन कृषिभूषण डॉ....
डिसेंबर 07, 2018
ज्येष्ठ समीक्षक प्रा. म. सु. पाटील यांना मराठी साहित्य समीक्षेसाठी "साहित्य अकादमी' पुरस्काराने आणि ज्येष्ठ संशोधक प्रा. शैलजा बापट यांना भाषा व साहित्य यासाठीच्या मूलभूत संशोधनासाठी "भाषा सन्मान' पुरस्काराने गौरवून साहित्य अकादमीने व्यासंगाचा सन्मान केला आहे. "अनुष्टुभ' परिवारातील...
नोव्हेंबर 14, 2018
संमेलन स्मरणिकेवर आदिवासी संस्कृतीचे "गोंदण' नागपूर : आदिवासी संस्कृतीचे प्रतीक असलेले "गोंदण' 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित होणाऱ्या स्मरणिकेची मध्यवर्ती संकल्पना असणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी जनजीवनाची परंपरा ध्यानात ठेवून यजमान संस्थेने ही संकल्पना...
नोव्हेंबर 04, 2018
प्रकाशाकडून प्रकाशाकडं जाणाऱ्या दिवाळीच्या प्रवाहाचा आनंद केवळ आपणच घेऊन थांबणं योग्य होणार नाही. व्यक्तिगत पातळीवरचा आपला अंधकार तर आपण दूर करायला हवाच; पण समाजमनातलाही अंधकार संपवून "तमसो मा ज्योतिर्गमय' असा प्रवास करणं अत्यावश्‍यक आहे. उद्यापासून दिवाळीचं आनंदपर्व सुरू होत आहे, ते औचित्य साधून...
नोव्हेंबर 02, 2018
पुणे : अनेक दिग्गज साहित्यिकांनी कर्तव्यनिष्ठेने कार्य केले, पण त्यांना सन्मानाने अध्यक्षपदी बसविले नाही. हा आपला करंटेपणा आहे. त्यांच्या ऋणातच आपण आहोत. म्हणूनच यवतमाळचे साहित्य संमेलन साधेपणाने व्हावे. मात्र खऱ्या साहित्यप्रेंमींच्या उपस्थितीत श्रीमंत व्हावे, अशी अपेक्षा यवतमाळ येथे होणाऱ्या 92...
ऑगस्ट 11, 2018
जळगाव ः साहित्य अकादमीच्या "भारतीय साहित्याचे निर्माते' या प्रकल्पांतर्गत जळगाव येथील प्रा. डॉ. प्रकाश सपकाळे लिखित "बहिणाबाई चौधरी' या पुस्तकाचा लवकरच 24 भाषांत अनुवाद होणार असून, या माध्यमातून बहिणाईंची महती साहित्य अकादमीकडून देशभरातील विविध भाषासाहित्यात पोचणार आहे.  या...
जुलै 17, 2018
लातूर : ‘कामगार आहे मी, तळपती तलवार आहे... रोजी रोटीचा सवाल, रोजचाच आहे’ अशा वेगवेगळ्या काव्यातून कामगारांच्या भावना व्यक्त झाल्या आहेत. अशाच आजच्या साहित्यिकांच्या भावना व्यापक पातळीवर व्यक्त व्हाव्यात यासाठी लातूर जिल्ह्यातील निलंग्यात प्रथमच राज्यव्यापी कामगार साहित्य संमेलन घेण्याच्या हालचाली...
जून 11, 2018
पिंपरी - "साहित्याच्या माध्यमातून माणसाला जोडण्याचे काम होते. त्यातही संवेदना मांडणारा वेगळा प्रकार म्हणजे कविता होय. कवितेला कोणताही धर्म नसतो. कवितेचा धर्म एकच मानवता. सध्या राजकीय लोकशाही विस्कटलेल्या अवस्थेत आहे. अशा परिस्थितीत भारतीय एकात्म संस्कृतीसाठी सांस्कृतिक लोकशाहीची गरज आहे'', असे...
मे 25, 2018
कोल्हापूर - "" लिहिणाऱ्यांची संख्या वाढते आहे. त्याला अनुभवाची जोड लाभली तर सकस साहित्य निर्मितीला बळ लाभेल. त्यामुळे अनुभव सिध्द लेखन वाचकांच्या मनाचा ठाव घेईल.'' असे मत जेएनयु विद्यापीठाचे निवृत्त प्रा. डॉ. गोपाळ गुरू यांनी व्यक्त केले.  येथील दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेतर्फे विविध पुरस्कारांचे...
मे 25, 2018
इचलकरंजी - येथील शाहिरी व लोककला अकादमी व मराठी बोली साहित्य संघ (नागपूर) यांच्यावतीने येथे 30 मे रोजी सहावे राज्यस्तरीय मराठी बोली साहित्य संमेलन आयोजीत केले आहे. संमेलनाचे उद्‌घाटन माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते होणार आहे. प्रसिध्द साहित्यिका डॉ. प्रतिमा इंगोले (दर्यापूर, अमरावती)...
एप्रिल 19, 2018
मंगळवेढा (सोलापूर) : सध्याचे शासन वृत्तपत्र व साहित्यिकांचे स्वातंत्र्य हिरावून घेण्याचे काम करत असताना देखिल वैचारिक भूमिका घेऊन नवीन दिशा देण्यासाठी लिखाण करणारे साहित्यिकच समाजाला जीवंत ठेवू शकतात असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले.      येथील लक्ष्मीनारायण...
फेब्रुवारी 24, 2018
पाटील,गुडीलू,शिंदे,कांगणे,बोर्डे यांना मुक्तचे पुरस्कार  नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे शैक्षणिक, सामाजिक आणि साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलेल्या व्यक्तींना विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. विद्यापीठाच्या विविध राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा...