एकूण 41 परिणाम
जुलै 20, 2019
जळगाव ः शहरातील पिंप्राळा-हुडको घरकुलांमध्ये अवैधरीत्या बळकावलेली घरकुले ताब्यात घेण्याच्या कारवाईस आज महापालिका प्रशासनाने सुरवात केली. पहिल्याच दिवशी 36 घरकुले ताब्यात घेण्यात आली आहे. कारवाईप्रसंगी चार घरकुले एकत्र करून अवैधरीत्या तयार झालेला टोलेजंग बंगला यातून समोर आला आहे.  पिंप्राळा...
जुलै 20, 2019
जळगाव : महापालिकेची गिरणा नदीपात्राजवळ सुमारे आठ एकर जागा आहे. तेथे यापूर्वी "रॉ वॉटर स्टेशन' व जलशुद्धीकरण केंद्र होते. मात्र, हे केंद्र बंद पडले असून, या ठिकाणी वॉटर पार्कसह पर्यटनस्थळ विकसित करण्यासाठी पर्यटन विकास मंत्रालयाकडून हिरवा कंदील मिळाला आहे. त्यानुसार उद्यापासून (ता.20) या जागेचे...
जुलै 12, 2019
जळगाव : औरंगाबाद महामार्गावरील पगारिया ऑटो शेजारील एचडीएफसी बॅंकेचे एटीएम मशिन पळवून नेण्याचा थरारक प्रकार बुधवारी मध्यरात्रीनंतर घडला. चोरट्यांनी एटीएम यंत्राच्या वायरिंग कापल्यावर "एचडीएफसी'च्या मुंबईस्थित कंट्रोल रूममध्ये अलार्म वाजल्याने तेथील अधिकाऱ्यांनी एमआयडीसी पोलिसांना दूरध्वनीवरून घटना...
जुलै 11, 2019
जळगाव : राज्यस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धेत विविध गटांत प्रथम व द्वितीय पारितोषिक प्राप्त केलेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पाच विद्यार्थ्यांची राज्यपाल शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे.  जानेवारीत गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठात राज्यस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धा...
जून 28, 2019
जळगाव : नॅचरोपॅथी क्‍लिनिकच्या नावे रुग्णांची तपासणी औषधोपचार आणि हातोहात शस्त्रक्रिया, मलमपट्टी करून रुग्णांच्या जिवाशी खेळ मांडलेल्या बोगस डॉक्‍टर जुबेर खाटीक याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.  जळगावसह तालुक्‍यातील म्हसावद येथे अशाच पद्धतीने एका रुग्णाच्या मूळव्याधीवर अघोरी पद्धतीने...
मे 17, 2019
जळगाव: एखाद्या ठिकाणी अपघात झाला की, अपघातग्रस्तांची मदत न करता त्यांचे फोटो काढत असल्याने अनेकांना उपचाराअभावी आपला जीव गमवावा लागला असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. परंतु अपघात झाल्याचे समजताच हातातील काम सोडून अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून जाणारा देवदूत म्हणून राजेंद्र भाटिया अशी ओळख...
मार्च 26, 2019
जळगाव ः शहरात प्लॅस्टीक विक्री कारवाई थंडावली असल्याने महापालिका आयुक्त आयुक्त उदय टेकाळे यांनी सोमवारी दिलेल्या आदेशावरून महापालिकेच्या आरोग्य व अतिक्रमण निर्मूलन विभागाने  आज शहरातील विविध भागात कारवाई केली. या कारवाईत सुमारे सहा लाख रुपये किंमतीचे साडे तीन क्विंटल प्लास्टिक पिशव्या व थर्मकॉलचा...
मार्च 26, 2019
जळगाव ः राज्य शासनाने प्लास्टिक बंदी लागू केल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकांकडून प्लास्टिक व थर्माकोलच्या वस्तू विक्रेत्यांवर जोरदार कारवाई केली. परंतु, ही कारवाई गेल्या काही महिन्यांपासून थंडावल्याने पुन्हा शहरात सर्रास प्लास्टिकचा वापर सुरू होता. याबाबत आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांनी...
मार्च 24, 2019
जळगाव ः खानदेशात अनेक बोली भाषा आहेत. या सर्व भाषांचा आदर आणि प्रत्येकाला अभिमान आहे. प्रत्येक बारा कोसाच्या अंतरावर भाषा बदलत असते. परंतू, लेवा गणबोली भाषा ही दीडशे वर्षांपासून वापरली जात आहे. कामानिमित्ताने बाहेर जाणाऱ्यांना ही बोली जमत नाही. यामुळे दीडशे वर्षांपासूनच्या गणबोली भाषेचा वारसा...
फेब्रुवारी 17, 2019
वैदर्भीय लोक जेवण्याच्या बाबतीत अतिशय आग्रही. वैदर्भीयांचा आदरातिथ्याचा गुण तर सर्वश्रुतच आहे. विदर्भ म्हटलं की "सावजी' हे नाव हमखास येणारच. सावजी ग्रेव्ही, सावजी मटण, पाटोड्या, कोथिंबीरवड्या ही विदर्भाची खासियतच. अशाच काही खास वैदर्भीय पाककृतींविषयी.. महाराष्ट्रातला ईशान्य भाग हा एकेकाळी मध्य...
सप्टेंबर 03, 2018
सावदा : मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सदस्य नवीन शेट्टी सध्या खानदेश दौऱ्यावर असून, ते ग्रामीण व आदिवासी भागात जाऊन तेथील लोकजीवन व विविध खेळ, विशेषत: धनुर्विद्या खेळाचा विकास व अभ्यास करून या विषयावर "डाक्‍युमेंट्री' तयार करीत आहेत. शेट्टी यांनी आपल्या चमूसह आज डॉ. उल्हास पाटील इंग्लिश...
ऑगस्ट 25, 2018
खामगाव : शहरालगत शिवाजी नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत औद्योगिक वसाहतीच्या परीसरात जय भारत हॉटेल मध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर 24 ऑगस्ट च्या सायंकाळी उशिरा बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत 14 जुगारी ताब्यात घेण्यात आलेत. त्यांच्या कडून 5  दुचाकी , 7 मोबाईल , रोख व...
ऑगस्ट 11, 2018
जळगाव ः साहित्य अकादमीच्या "भारतीय साहित्याचे निर्माते' या प्रकल्पांतर्गत जळगाव येथील प्रा. डॉ. प्रकाश सपकाळे लिखित "बहिणाबाई चौधरी' या पुस्तकाचा लवकरच 24 भाषांत अनुवाद होणार असून, या माध्यमातून बहिणाईंची महती साहित्य अकादमीकडून देशभरातील विविध भाषासाहित्यात पोचणार आहे.  या...
ऑगस्ट 05, 2018
एरंडोल - भरधाव वेगाने जाणाऱ्या टँकरने समोरून येणाऱ्या मोटर सायकलला समोरून जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात ३२ वर्षीय युवक जागीच ठार झाला. अपघातानंतर टँकर चालक वाहन सोडून फरार झाला असुन हा अपघात आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील न्यु इंग्लिश स्कुल जवळ असलेल्या अंजनी...
जुलै 14, 2018
अमळनेर : धुळे रस्त्यावरील साई लॉजवर देहविक्री होत असल्यच्या संशयावरून जिल्हा गुन्हा अन्वेषण शाखा (एलसीबी) व अमळनेर पोलिसांच्या पथकाने छापा घातला. ही कारवाई आज दुपारी दोनच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी व्यवस्थापक व मालक या दोघांवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोलिस अधीक्षक...
जून 25, 2018
पिंपरी : "महिला सध्या आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्या आहेत. मात्र, त्यांना आपल्या हक्कासाठी लढावा लागणारा लढा कायम आहे. समाजात धनदांडग्यांच्या अत्याचाराला बळी पडणाऱ्या महिलांचे प्रश्‍न मोठे आहेत. जळगाव वासनाकांड, कोठेवाडी, कोपर्डी यासारखी सामूहिक अत्याचाराची प्रकरणे वाढत आहेत. या महिला...
जून 24, 2018
जळगाव : घर घेण्यासाठी माहेरून 30 लाख रुपये आणावे यासाठी निवृत्त उपजिल्हाधिकारी प्रतापसिंग राजपूत यांची मुलगी सोनाली किशोर राजपूत यांचे पती व सासरच्या मंडळींकडून शारीरिक मानसिक त्रास देत छळ करण्यात आला. पैसे आणले नाहीत म्हणून अंगावरील दागिने काढून घेत घरातून हाकलून लावल्याचा प्रकार अयोध्या नगरात...
जून 23, 2018
जळगाव ः राज्यात आजपासून प्लॅस्टिक बंदीची कारवाईस सुरवात झाली आहे. मात्र, आज चौथ्या शनिवारची सुटी असल्याने शासकिय कार्यालय बंद होते. यामुळे कर्मचारी सुटीवर असल्याने जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही. राज्यात इतर महापालिका प्रशासनाकडून पहिल्याच दिवशी प्लॅस्टीक उत्पादक, कॅरीबग विक्री...
मे 28, 2018
भुसावळ : भुसावळ विभागाच्या रेल्वे सुरक्षा बलाच्या विशेष पथकाने सुरू केलेल्या ई-तिकिटांच्या काळाबाजारावर मोहिमेत दोन दिवसांपूर्वी अकोला येथे ई तिकिटांचा काळाबाजार उघड केल्यानंतर काही तासातच पुन्हा जळगाव येथे धडक कारवाई करुन सुमारे 65 हजार रुपयांच्या 40 तिकीटांसह एकास ताब्यात घेतल्याची कारवाई आज (ता...
एप्रिल 12, 2018
सटाणा : मोरेनगर (ता.बागलाण) येथील आयएसओ मानांकित जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त सोपान खैरनार यांनी राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात नाशिक विभागाचे प्रतिनिधित्व करताना सादर केलेल्या 'लेट्स प्ले' या शैक्षणिक उपकरणाला राज्यातील ३७ जिल्ह्यातुन तृतीय पारितोषिक मिळाले...