एकूण 143 परिणाम
डिसेंबर 08, 2019
नाशिक ः नाशिक-पुणे महामार्गावरील अन्‌ नाशिक साखर कारखान्यामुळे ओळखल्या जाणाऱ्या पळसे गावची लोकसंख्या पंधरा हजारापर्यंत. वारकरी संप्रदायाची परंपरा जोपसलेल्या गावाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे लग्न सोहळ्यांमध्ये जात्यावरील गाणी म्हणण्याची परंपरा पुरुषांनी सांभाळली. एक रुपयाही न घेता कला सादर केली जाते...
डिसेंबर 01, 2019
सातारा : सकाळ सोशल फाउंडेशन, स्कॉ- कॅनडा सेवाभावी संस्था व रोटरी क्‍लब ऑफ शनिवार वाडा (पुणे) यांच्या वतीने ओझर्डे (ता. वाई) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना सुमारे तीन लाख रुपयांच्या स्लीपिंग किट व शालेय साहित्याचे नुकतेच वाटप करण्यात आले. ''सकाळ'चे मोबाईल ऍप...
नोव्हेंबर 29, 2019
पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळे महात्मा जोतिराव फुले यांच्या पुण्यतिथीदिनी माझा राजकीय पुनर्जन्म झाला असल्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी गुरुवारी (ता. २८) पुण्यात सांगितले. यामुळे मी शरद पवार, समता परिषदेचे कार्यकर्ते आणि येवल्याचे मतदार यांचे आभार मानत असल्याचेही...
नोव्हेंबर 25, 2019
मला बोलणे आणि माणसांना भेटणे यात खूप रस होता. बीएमसीसी कॉलेजमध्ये शिकत असताना मी केसरीमध्ये उमेदवारी करीत होतो. त्यावेळी प्रकाश भोंडे आणि सुधीर मोघे यांनी ग. दि. माडगूळकरांवर 'मंतरलेल्या चैत्रबनात' कार्यक्रम करायचं ठरवलं होतं. मी कॉलेजमधल्या कट्ट्यावरील गप्पांमध्ये चांगलं बोलतो म्हणून...
नोव्हेंबर 24, 2019
सोलापूर : लग्न म्हणजे वधू-वरांच्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण असतो. हा क्षण चांगल्या पद्धतीने फुलविण्यासाठी सध्या सोईसुविधा पुरविणाऱ्या विविध इव्हेंन्ट कंपन्या सोलापुरात आहेत. आता मंगल कार्यालयांकडेही सुविधा उपलब्ध आहेत. लग्नसराईचा मुहूर्त असल्याने नोव्हेंबर- डिसेंबर महिन्यात सर्वत्र लग्नाची धामधूम...
नोव्हेंबर 18, 2019
अकलूजच्या बाजारात 2540 घोड्यांची आवक; 670 घोड्यांची विक्री   बावडा (पुणे) : अकलूज (जि. सोलापूर) येथील बाजारात 2540 घोड्यांची आवक झाली. त्यातील सुमारे 670 घोड्यांची विक्री होऊन 5 कोटी 80 लाख रुपयांची उलाढाल झाली. दीपावली पाडव्याला (28 ऑक्‍टोबर) या घोडेबाजाराचे माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील...
नोव्हेंबर 16, 2019
नगर ः राज्य नाट्य स्पर्धेची नगर केंद्रावर घंटा वाजली आहे. पहिल्याच प्रयोगाला नाट्यगृहात मोठी गर्दी झाली होती. राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे ही स्पर्धा आयोजित केली जाते. स्पर्धेचे हे 59वे वर्षे आहे. नगर जिल्ह्यातील कलाकारांना पुणे-मुंबईच्या तोडीचे घडविले आहे. ग्रामीण...
नोव्हेंबर 12, 2019
जेजुरी (पुणे) : येथील गुरुकुल इंग्रजी माध्यमाच्या विद्यालयामध्ये लायन्स क्लबच्या पुढाकाराने अवकाश निरीक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. शाळा व परिसरातील सर्व विद्यार्थ्यांना अवकाश निरीक्षणातून संशोधनवृत्ती वाढविण्याची व जोपासण्याची संधी या केंद्रामुळे उपलब्ध झाली आहे.  कै. आनंदीबाई वामन खंडागळे-...
नोव्हेंबर 04, 2019
पुणे : चित्रपट, नाटक, संगीत, साहित्यविश्‍वात मुशाफिरी करणारे पु. ल. देशपांडे यांच्या वैविध्यपूर्ण आविष्कारांचा उत्सव असलेला'ग्लोबल पुलोत्सव'  8 नोव्हेंबरपासून साजरा केला जाणार आहे. पु.ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षांच्या समारोपाच्या निमित्ताने यंदाचा'ग्लोबल पुलोत्सव' 8 ते 11 नोव्हेंबर दरम्यान...
ऑक्टोबर 20, 2019
दौंड : मतदारांना पैसे वाटणाऱ्या सहा जणांना रविवारी पोलिसांनी ताब्यात घेतले. दौंड उपविभागाच्या पोलिस उपअधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांनी केलेल्या या कारवाईत दीड लाख रुपये जप्त केले. माजी नगरसेवक नागसेन बाबूराव धेंडे, भारत विठ्ठल सरोदे, गौरव राजेंद्र सरनोत, अक्षय प्रकाश होशमनी, रोहित रवींद्र...
ऑक्टोबर 14, 2019
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज पुण्यात महात्मा फुले मंडईत जाहीर सभा झाली. गेल्या आठवड्यात राज ठाकरे यांची सभा पावसामुळे रद्द झाली होती. आज, रात्री राज यांची पुण्यात पहिली जाहीर सभा झाली. पुण्यात शिवसेनेला एकही जागा मिळाली नाही, याकडं राज ठाकरे यांनी लक्ष वेधलं....
सप्टेंबर 27, 2019
मतीन भोसले यांच्या 'प्रश्‍नचिन्ह' आश्रमशाळेतून शिकून जीवनाच्या नव्या लढाईसाठी सज्ज झालेले फासेपारधी समाजाचे विक्रम भोसले, शिवा पवार, गोपाल पवार, अतुल पवार, आशीष चव्हाण, शार्देश पवार, मलिंदा पवार आणि योगेश पवार हे विद्यार्थी. स्वतःच्या पोटची दोन मुले सांभाळताना अनेक पालकांची मोठी कसरत होते. अशात...
सप्टेंबर 27, 2019
पुणे - ‘‘मला कुणाच्याही हल्ल्याची भीती नाही, तर देशातील आर्थिक घसरणीची आहे. कारखाने बंद पडत आहेत, तरुण बेरोजगार होत आहेत. शेवटी पोट आणि भूक प्रत्येकालाच आहे, त्यामुळे माणूस उभा राहिला पाहिजे,’’ अशा शब्दांत ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी...
सप्टेंबर 25, 2019
पुणे : ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड झाल्याने साहित्य महामंडळ आणि साहित्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना फोनवरून धमक्या दिल्या जात आहेत. 'पाहून घेऊ', 'दुर्योधन करू' अशा अर्वाच्च भाषेत धमकावले जात आहे. दिब्रिटो यांच्या निवडीने काही नाराज...
सप्टेंबर 22, 2019
पुणे : सुखसागरनगरमधील एका गॅरेजमधील साहित्यास मोठ्या प्रमाणात आग लागल्याची घटना आज (ता.22) पहाटे घडली. अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत वेळीच आग आटोक्यात आणली आहे.  आज पहाटे पाच वाजता सुखसागनगरमध्ये अप्पर कोंढवा बुद्रुक परिसरातील  काकडेवस्ती, सर्वे नं. ६७, येथील कुमावत ऐटोमोटिव्ह कार्स...
ऑगस्ट 23, 2019
पुणे ः  ज्या समाजात आपण राहतो, त्या समाजाचे उत्तरदायित्व आपणावर असते. ती सामाजिक बांधीलकी जपत कोल्हापूर, सांगलीमधील बाधित कुटुंबाचे संसार सावरण्यासाठी पुणे जागृती ग्रुपने पुढाकार घेतला. जीवनावश्‍यक वस्तूंचे संकलन करून जमा झालेल्या साहित्यांचे बावीस ट्रक नुकतेच सांगली, कोल्हापूरला रवाना करण्यात आले...
ऑगस्ट 19, 2019
पुणे : लोकसाहित्याच्या ज्येष्ठ संशोधक आणि संकलक, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉ. सरोजिनी बाबर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी रविवारी १ सप्टेंबरला पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सकाळी ११ ते सायंकाळी ७. ३० या वेळेत लोकसाहित्य संमेलन आयोजित करण्यात आले...
ऑगस्ट 17, 2019
कृष्णा नदी सांगली शहरात घुसली. नुसती घुसली नाही, तर आपण टाकलेला प्रचंड कचरा, प्लॅस्टिक सारं पुन्हा आपल्या घरात टाकून गेली. घराची कचराकुंडी झाली. घर गुदमरू लागलं. दुखणं जुनं आहे, त्यावर काम झालं नाही. कचरा व्यवस्थापनाचे अपयश, हे यामागच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. कृष्णा नदी काय पोटात घेऊन धावते आणि...
ऑगस्ट 14, 2019
कोल्हापूर - जिंदादिल कोल्हापूरशी एखाद्या व्यक्तीचं नातं निर्माण झालं की ते कायम टिकून राहतं. याच नात्याचा प्रत्यय कोल्हापूरकरांच्या मदतीसाठी सरसावलेल्या पुण्यातील नांदेड सिटी येथील गौरी बाबर यांच्या कामामुळे आला आहे. स्वतःच्या चांगल्या पगाराच्या नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी या मदतकार्यात झोकून...
ऑगस्ट 11, 2019
पुणे ः मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे मुळा नदीला आलेल्या पुराचा फटका नदीकाठच्या अनेक नागरिकांना बसला. बाणेर, बालेवाडी, औंध परिसरातील बाधित कुटुंबीयांना अनेक सामाजिक संस्था, संघटनांनी मदतीचा हात पुढे केला. त्यातील बाणेर बालेवाडी पाषाण रेसिडेन्सी असोसिएशनचे (बी.बी.पी.आर.ए.) योगदान उल्लेखनीय होते...