एकूण 161 परिणाम
ऑक्टोबर 11, 2019
कोल्हापूर- बंद घराची कडी काढून दोन चोरट्यांनी आत प्रवेश केला. घरातील महिलेला काठीने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. नंदिनी सिद्धेश वाकुडे (वय २५) असे त्यांचे नाव आहे. चोरट्यांनी घरातील रोकडसह सोन्याचे दागिने जबरदस्तीने लुटून नेले. जिवबा नाना पार्क येथे काल मध्यरात्री हा धक्कादायक प्रकार घडला....
सप्टेंबर 25, 2019
पुणे : ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड झाल्याने साहित्य महामंडळ आणि साहित्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना फोनवरून धमक्या दिल्या जात आहेत. 'पाहून घेऊ', 'दुर्योधन करू' अशा अर्वाच्च भाषेत धमकावले जात आहे. दिब्रिटो यांच्या निवडीने काही नाराज...
सप्टेंबर 11, 2019
सांगली - येथील उच्चभ्रूंच्या आमराई ऑफिसर्स क्‍लबमध्ये जेवणाच्या बिलावरून राडा झाला. नऊ जणांनी हॉटेलची तोडफोड केली, कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकीही दिली. सोमवारी (ता.9) रात्री बाराच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...
सप्टेंबर 09, 2019
मरखेल, (जिल्हा नांदेड) : सीमावर्ती भागातील मानूर येथे चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर छापा मारून तब्बल चार लाख बावीस हजारांची रोकड मरखेल पोलिसांनी जप्त केलीय. मरखेल पोलिसांनी सोमवारी (ता.९) रोजी मध्यरात्री केलेल्या या मोठ्या कार्यवाहीत सुमारे १४ बडे जुगारी ताब्यात घेतले आहेत. नव्या अधिकाऱ्याच्या या धाडसी...
सप्टेंबर 05, 2019
सिंधुदुर्गनगरी - वेंगुर्ले पालिकेच्या 2011 मधील सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान झालेल्या राजकीय राडाप्रकरणी माजी आमदार परशुराम ऊर्फ जीजी उपरकर यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपाखाली कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश ऊर्फ गोट्या सावंत यांना आज जिल्हा व सत्र...
ऑगस्ट 28, 2019
नेरळ  : बेकरे गावात सुरू असलेल्या गावठी दारूच्या दोन हातभट्ट्या पोलिसांनी उद्‌ध्वस्त केल्या. नेरळ पोलिसांनी एका आठवड्यात तीन ठिकाणी गावठी दारूचे अड्डे उद्‌ध्वस्त केले असून गावठी दारू बनविणाऱ्यांविरुद्ध पुन्हा शड्डू ठोकले आहेत.  बेकरे गावाच्या हद्दीत खांबाया मंदिर आणि कोला धबधबा परिसरात गावठी दारू...
ऑगस्ट 26, 2019
नेरळ : येथील पोलिसांनी गावठी दारू बनविणाऱ्या हातभट्ट्यांविरुद्ध कारवाई पुन्हा एकदा सुरू केली आहे. गेले काही दिवस ही मोहीम थंडावलेली होती. नेरळ परिसरातील चिंचवाडी येथे शुक्रवारी (ता. २३) पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली असून, सुमारे ५० हजारांचा माल उद्‌ध्वस्त केला. चिंचवाडीच्या जंगलात गावठी दारू...
ऑगस्ट 11, 2019
उदगीर ः पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांत पुरामुळे मानवी जीवन उद्‌ध्वस्त झाले. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील अनेक भागांतून पूरग्रस्तांसाठी मदतीचा सुरू झाला. उदगीरमधूनही रविवारी (ता. 11) पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मदत फेरी काढण्यात आली. यावेळी बसस्थानकात भीक मागून जमा...
ऑगस्ट 11, 2019
अमरावती ः ढोलताशांचा गजर, वारकरी मंडळींची शिस्तबद्ध पावली, लेझीम पथक अन्‌ प्रबोधन करणारा बालकलाकार असा रंगारंग सोहळा बघून अवघी शिवशाही अवतरल्याचा भास शुक्रवारी (ता.10) अमरावतीकरांना झाला. जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने प्रथमच श्रीसंत ज्ञानेश्‍वर सांस्कृतिक भवनात सहावे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले...
ऑगस्ट 07, 2019
सांगली -  सांगलीत आलेल्या महापुराने आज सकाळी सर्वोच्च पातळीचे रेकॉर्ड मोडले. आयर्विन पुलाजवळ आज दुपारी तीन वाजता आजवरच्या सर्वोच्च ५५ फूट पाणीपातळीची नोंद झाली. पंधरा वर्षांपूर्वी आलेल्या पुरावेळी ५३ फूट नऊ इंच इतकी पाणीपातळी होती. या महापुरात निम्मे शहर पाण्यात आहे. एक नजर   जिल्ह्यातील १.२५ लाख...
ऑगस्ट 06, 2019
राजापूर - ओणी-तिसेवाडी येथे सोमवारी दुपारपासून जमीन खचण्याचा प्रकार सुरू झाला होता. यामुळे या ठिकाणी असणाऱ्या भारती व हातणकर यांच्या तीन घरे व गोठ्यांना धोका निर्माण झाला होता. मध्यरात्री या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भूस्खलन होऊन तीन पैकी एक घर पूर्णपणे जमिनीत गाडले गेले, तर अन्य दोन घरांना आणि...
ऑगस्ट 03, 2019
कोल्हापूर - शिवडाव पैकी वांजोळेवाडी (ता. भुदरगड) येथे शाहूपुरी पोलिसांनी छापा टाकून बंदुका तयार करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश केला. या प्रकरणी गोविंद महादेव सुतार (वय ३५) याला अटक केली. त्याच्याकडून १२ बोअरच्या गावठी बंदुका, तसेच त्या तयार करण्याचे साहित्य असा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची...
जुलै 20, 2019
जळगाव ः शहरातील पिंप्राळा-हुडको घरकुलांमध्ये अवैधरीत्या बळकावलेली घरकुले ताब्यात घेण्याच्या कारवाईस आज महापालिका प्रशासनाने सुरवात केली. पहिल्याच दिवशी 36 घरकुले ताब्यात घेण्यात आली आहे. कारवाईप्रसंगी चार घरकुले एकत्र करून अवैधरीत्या तयार झालेला टोलेजंग बंगला यातून समोर आला आहे.  पिंप्राळा...
जुलै 12, 2019
जळगाव : औरंगाबाद महामार्गावरील पगारिया ऑटो शेजारील एचडीएफसी बॅंकेचे एटीएम मशिन पळवून नेण्याचा थरारक प्रकार बुधवारी मध्यरात्रीनंतर घडला. चोरट्यांनी एटीएम यंत्राच्या वायरिंग कापल्यावर "एचडीएफसी'च्या मुंबईस्थित कंट्रोल रूममध्ये अलार्म वाजल्याने तेथील अधिकाऱ्यांनी एमआयडीसी पोलिसांना दूरध्वनीवरून घटना...
जुलै 09, 2019
कोल्हापूर - कुरिअर कंपनीच्या कार्यालयांना लक्ष करून तेथील रोकड चोरणाऱ्या एका सराईत चोरट्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. बबन सर्जेराव जाधव (रा. चौधरवाडी ता. फलटण, जि. सातारा) असे त्याचे नाव आहे. कोल्हापूर, सांगली सातारा परिसरात 14 गुन्ह्यांची कबुली त्यांनी दिली असून त्याच्याकडून आलिशान...
जुलै 08, 2019
कुडाळ - तालुक्‍यातील वारंगाची तुळसुली येथील सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बॅंकेची शाखा फोडण्याचा प्रयत्न झाला. याप्रकरणी काही तासातच चार संशयितांना पकडण्यात स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाला यश मिळाले. घटना शुक्रवारी (ता.5) रात्री उशिरा घडली होती. संशयितांसह मोटरसायकल, गॅस सिलिंडर, गॅसकटर असे साहित्य...
जून 28, 2019
जळगाव : नॅचरोपॅथी क्‍लिनिकच्या नावे रुग्णांची तपासणी औषधोपचार आणि हातोहात शस्त्रक्रिया, मलमपट्टी करून रुग्णांच्या जिवाशी खेळ मांडलेल्या बोगस डॉक्‍टर जुबेर खाटीक याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.  जळगावसह तालुक्‍यातील म्हसावद येथे अशाच पद्धतीने एका रुग्णाच्या मूळव्याधीवर अघोरी पद्धतीने...
मे 17, 2019
जळगाव: एखाद्या ठिकाणी अपघात झाला की, अपघातग्रस्तांची मदत न करता त्यांचे फोटो काढत असल्याने अनेकांना उपचाराअभावी आपला जीव गमवावा लागला असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. परंतु अपघात झाल्याचे समजताच हातातील काम सोडून अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून जाणारा देवदूत म्हणून राजेंद्र भाटिया अशी ओळख...
मे 10, 2019
संगमेश्‍वर - संगमेश्‍वर तालुक्‍यातील करजुवे खाडीपट्ट्यामध्ये सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनावर महसूल विभागाने धाड टाकून वाळूमाफियांना चांगलाच दणका दिला आहे. या कारवाईत 6 सक्‍शन पंप व 4 बोटी नष्ट केल्या. याची किंमत 30 लाखांहून अधिक असल्याची माहिती तहसील कार्यालयाकडून देण्यात आली. ही कारवाईला 9 मे...
एप्रिल 30, 2019
उमरेड-नागपूर : उमरेड विधानसभा क्षेत्रातील स्ट्रॉंग रूममधील डीव्हीआर व एलसीडी स्क्रीन चोरी प्रकरणात तक्रार नोंदविणारा चौकीदार संबंधित दिवशी कामावर नसल्याची बाब समोर आली आहे. पोलिसांनी परस्पर सुरक्षा व्यवस्था हटविल्याने बळीचा बकरा बनविण्यासाठी चौकीदार बंडू नखातेला समोर केल्याचे कळते. आता या प्रकरणाला...