एकूण 59 परिणाम
मे 29, 2019
लातूर - गेल्या पावसाळ्यात जून महिन्याच्या सुरवातीला तीन दिवस व त्यानंतर ऑगस्टमध्ये मध्यात काही भागांत थोडाबहूत पडलेला पाऊस वगळता लातूर जिल्ह्यावर पावसाने अवकृपाच केली. त्यामुळे ग्रामीण भागात पाण्यासाठी भटकंती वाढली आहे. हातचा गेलेला रब्बी, आटलेले पाण्याचे स्रोत याआधी रेल्वेने पाणी आणावे लागणाऱ्या...
एप्रिल 30, 2019
उमरेड-नागपूर : उमरेड विधानसभा क्षेत्रातील स्ट्रॉंग रूममधील डीव्हीआर व एलसीडी स्क्रीन चोरी प्रकरणात तक्रार नोंदविणारा चौकीदार संबंधित दिवशी कामावर नसल्याची बाब समोर आली आहे. पोलिसांनी परस्पर सुरक्षा व्यवस्था हटविल्याने बळीचा बकरा बनविण्यासाठी चौकीदार बंडू नखातेला समोर केल्याचे कळते. आता या प्रकरणाला...
मार्च 11, 2019
गोकुळ शिरगाव, जि. कोल्हापूर - पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर साताऱ्याहून बंगळूरच्या दिशेने गुटखा घेऊन जाणारे दोन ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतले. यातून सुमारे पावणे दोन कोटींचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी दोन ट्रक (एमएच 11 ए 5505) व (एमएच 21 एक्‍स 7740) ताब्यात घेत चालक सलमान अमितखान व परवेज...
फेब्रुवारी 07, 2019
कोल्हापूर - शेतकरी सहकारी संघात आजी-माजी संचालक आणि त्यांच्या नातेवाइकांच्या नावावर  १६ लाख २९ हजारांची थकबाकी असल्याचे अध्यक्ष अमरसिंह माने यांनाही मान्य करावे लागले. काही वेळा माल उधारीवर दिला जातो. पण, त्याची वेळेत परतफेडही केली पाहिजे, असेही माने यांनी मान्य केले.  दरम्यान, यापैकी संघाचे...
जानेवारी 06, 2019
सिंहगड रस्ता : येथील सनसिटीत मध्ये बसविलेले व्यायामाच्या साहित्याची दुरवस्था झालेली आहे.  गेल्या महिन्यापासून  साहित्याची दुरवस्था झाली असून अद्याप दुरुस्थी झालेली नाही. सर्व साहित्या दर्जा अतिशय खराब होता. इतर साहित्यांची पण अशीच अवस्था होत आहे. तरी प्रशासनाने याची दखल घेवून दुरुस्थी करावी.   
ऑक्टोबर 28, 2018
लातूर : ''सामाजिक न्याय विभाग आणि कौशल्य विकास विभाग यांच्यावतीने राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांगाना रोजगार उपलब्ध व्हावा, याकरिता कौशल्य विकास केंद्रे सुरु करण्यात येणार असून या माध्यमातून जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्तींना रोजगार उपलब्ध होतील.'', असे प्रतिपादन सामाजीक न्याय आणि विशेष सहाय्य...
ऑक्टोबर 09, 2018
औरंगाबाद : महात्मा गांधी जयंतीदिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात गांधीजींना अभिवादन न केल्याने अनुयायांतर्फे मंगळवारी (ता. 9) सकाळी महात्मा गांधी सन्मान मार्च काढण्यात आला. यानंतर शिष्टमंडळासमोर कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी तोंडी माफी मागितली; तर कुलसचिव डॉ.साधना पांडे यांनी लेखी...
ऑक्टोबर 06, 2018
सावंतवाडी : शिवशाहीला पुणे-कीणी नाका येथे झालेल्या अपघातानंतर येथील आगाराचा मृत वाहक सागर परब यांच्या अंगावरचे दागिने व मोबाईल चोरीला गेल्याचा दुर्दैवी प्रकार आज उघड झाला.  अपघाता दरम्यान एसटीच्या कर्मचाऱ्यांनी कॅशसह आपले साहित्य ताब्यात घेतले परंतु आमच्या व्यक्तीची जबाबदारी घेतली नाही असा आरोप करत...
ऑक्टोबर 05, 2018
नंदूरबार जिल्ह्यात कंजाला (ता.अक्कलकुवा) हे सातपुडा पर्वतातील सहाव्या पर्वतरांगेत वसलेले अतिदुर्गम भागातील गाव आहे. कौलारू लहान झोपडीवजा घरे पर्वतांच्या पायथ्याशी आहेत. वीज व रस्ता या सुविधा अलीकडेच झाल्या आहेत. खरीप हाच मुख्य हंगाम. रब्बीत फारसे काही हाती येत नाही.   कंजाला शिवारातील जीवन   पाऊस...
जुलै 04, 2018
पातोंडा (अमळनेर) - येथे आज (बुधवार) विमा कंपनीने पातोंडा मंडळात पिक विमा रक्कम मंजुरीत शेतक-यांवर अन्याय झाल्याच्या विरोधात पातोंडा, नांद्री, दहिवद, दापोरी, मठगव्हाण, रूंधाटी, खेडी व खौशी येथील शेतक-यांनी रास्ता रोको करत विमा कंपनी व शासनाच्या विरोधात आंदोलन पुकारले. या प्रसंगी तहसीलदार प्रदिप...
जून 28, 2018
सातारा - गेल्या शनिवारपासून प्लॅस्टिक बंदीचा निर्णय अंमलात आला. सातारा- फलटण- कऱ्हाडमध्ये धडक कारवाई सुरू असताना जिल्ह्यातील बहुतांश नगरपालिका व नगपंचायतींमध्ये अद्याप कारवाईची पहिली पावतीही फाटली नसल्याचे आज कामकाजाच्या तिसऱ्या दिवशी निदर्शनास आले. शनिवारपासून थेट कारवाईचे आदेश असतानाही "आपण...
जून 23, 2018
जळगाव ः राज्यात आजपासून प्लॅस्टिक बंदीची कारवाईस सुरवात झाली आहे. मात्र, आज चौथ्या शनिवारची सुटी असल्याने शासकिय कार्यालय बंद होते. यामुळे कर्मचारी सुटीवर असल्याने जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही. राज्यात इतर महापालिका प्रशासनाकडून पहिल्याच दिवशी प्लॅस्टीक उत्पादक, कॅरीबग विक्री...
मे 26, 2018
शिर्सुफळ : पुणे जिल्ह्यातील जुन ते सप्टेंबर 2018 या कालावधीत 90 ग्रामपंचायतींचा कार्यकाळ पुर्ण होत आहे. यातील 76 ग्रामपंचायतींसाठी उद्या (27 मे) मतदान होणार आहे. मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी सोमवारी (28 मे) मतमोजनी होऊन निकाल जाहीर करण्यात येतील. जिल्ह्यातील 90 ग्रामपंचायती पैकी 12 ग्रामपंचायतीच्या...
मे 16, 2018
नगरसेवक म्हणतात कुपवाड पाणी योजना अपूर्ण असल्याने ड्रेनेज योजना रखडली आहे. एसटीपी जागेचा शोध सुरु आहे. आम्ही शहरात सर्वाधिक विकास निधी आणला. अनेक कामेही मार्गी लागली. कापसे प्लॉटमधील गटारीचेही काम सुरु झाले आहे. ७० एमएलडीचा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कुपवाडकरांना मुबलक पाणी मिळेल. ७५ टक्के गुंठेवारी...
मार्च 24, 2018
वणी (नाशिक)  : महाराष्ट्रातील साडेतीन शक्ती पीठापैकी अर्धे पीठ असलेल्या आदिशक्ती सप्तश्रुंगी गडावर उद्या (ता. २५) पासून चैत्रोत्सवास सुरुवात होत असून भाविकांच्या सोयी सुविधेसाठी प्रशासकीय यंत्रणेबरोबरच सप्तश्रृंगी देवी ट्रस्ट व सप्तश्रृंगी ग्रामपंचायत सज्ज झाली आहे. सप्तश्रृंगी गडावर (वणी) रामनवमी...
फेब्रुवारी 24, 2018
सांगली - भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या हरिपूरच्या बागेतील गणपती मंदिरात चोरी झाली आहे. चोरट्यांनी गणपती मंदिराच्या गाभाऱ्याचे कुलूप तोडून त्यातील 4 किलो 700 ग्राम चांदीचे दागिने लंपास केले आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास घडलेला हा प्रकार पहाटे पुजाऱ्याच्या निदर्शनास आले. चोरीची घटना समजताच ग्रामीण...
फेब्रुवारी 23, 2018
इचलकरंजी - येथील जुना चंदूर परिसरातील बनावट गुटखा तयार करणारा राजू पाच्छापुरे याच्या कारखान्यावर केंद्रीय अबकारी खाते, अन्न-औषध प्रशासन विभाग व पोलिसांच्या संयुक्त पथकाने काल रात्री छापा टाकला. यामध्ये गुटखा तयार करणारी मशिनरी, गुटख्याचे साहित्य, टेम्पो भरून तयार गुटखा असा लाखो रुपयांचा मुद्देमाल...
फेब्रुवारी 10, 2018
सांगली - महापालिका क्षेत्रातील घन कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी प्राथमिक स्तरावरील अनेक प्रयत्नांची अद्याप सुरुवातच नाही. मंजूर केलेल्या डीपीआरमध्येच बदल करण्यासाठी हरित न्यायालयापुढे पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा निर्णय आणि त्याच ठरावात पोकलॅन मशिन्स, ट्रॅक्‍टर खरेदीचाही विषय घुसडला आहे....
फेब्रुवारी 09, 2018
सातारा - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘सर्वांसाठी घरे २०२२’ हे स्वप्न असून, त्याला प्राथमिक स्तरावर गतिरोधक ठरण्याचा कारभार जिल्हा प्रशासन करत आहे. साताऱ्यात परवडणाऱ्या घरांमध्ये तीन प्रकल्प असून, त्यातील दोन प्रकल्प अद्यापही प्रशासकीय दिरंगाईत रुतलेले आहेत, तर एक प्रकल्प वीज जोडणीत अडकला आहे....
फेब्रुवारी 04, 2018
चौदाव्या वित्त आयोगामुळं ग्रामपंचायतींना प्रचंड आर्थिक बळ मिळालं आहे. सरपंचांना खूप अधिकार मिळाले आहेत. मात्र, हे अधिकार वापरण्यासाठी तितकं कौशल्यही या सरपंचांकडं असणं गरजेचं आहे. सरपंचांच्या अभ्यासावर ग्रामविकासाची गुढी उभी राहणार आहे, त्यामुळं हा अभ्यास सगळ्यांनीच नेमक्‍या पद्धतीनं करणं आवश्‍यक...