एकूण 14 परिणाम
सप्टेंबर 27, 2019
पुणे - ‘‘मला कुणाच्याही हल्ल्याची भीती नाही, तर देशातील आर्थिक घसरणीची आहे. कारखाने बंद पडत आहेत, तरुण बेरोजगार होत आहेत. शेवटी पोट आणि भूक प्रत्येकालाच आहे, त्यामुळे माणूस उभा राहिला पाहिजे,’’ अशा शब्दांत ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी...
मार्च 03, 2019
"माध्यमांतर' या विषयात विशेष रुची असणारे प्रा. डॉ. राजेंद्र थोरात यांचं "कुंकू ते दुनियादारी' हे तिसरं पुस्तक. एखाद्या साहित्यकृतीचं "माध्यमांतर' होतं, तेव्हा त्या साहित्यकृतीमध्ये माध्यमांतराची चिन्हं प्रतीत होत असतात. कादंबरीचं चित्रपट माध्यमात होणारी रूपांतर प्रक्रिया नऊ चित्रपटांच्या अनुषंगानं...
मार्च 02, 2019
पुणे - ‘‘सध्याचे राज्यकर्ते भाषाप्रेमी, कलाप्रेमी असतील असे वाटले होते; पण साडेचार वर्षांत अभिजात दर्जाबाबत काहीच घडले नाही. राजकीय इच्छाशक्तीच मेलेली असल्याने ही परिस्थिती उद्‌भवली आहे. पाच वर्षांत मराठी विचित्र तावडीत सापडली आहे,’’ असे मत विचारवंत प्रा. हरी नरके यांनी व्यक्त केले. या वेळी मसापचे...
मे 24, 2018
नवी सांगवी (पुणे) - महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांचा 2017-18 या वर्षातील अॅड. त्रिंबकराव शिरोळे पारितोषिक (ललितगद्य) प्राचार्य डॉ शिवाजीराव मोहिते यांच्या 'साहित्य आस्वाद' या ग्रंथासाठी जाहिर झाला आहे. रोख पारितोषिक व सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असून, शनिवार नवी पेठ पत्रकार भवनातील एस...
फेब्रुवारी 18, 2018
मांजरी : विशिष्ट स्वप्न आणि ध्येय उराशी बाळगून ग्रामीण भागातील अनेक तरूण शहरात येत राहतात. त्यामध्ये पैशापेक्षा मनासारखे काम आणि आवड जोपासण्याचे समाधान काही तरूणांना हवे असते. असेच समाधान शोधत सोलापूरच्या ग्रामीण भागातून आलेल्या शरद गोरे यांनी साहित्याबरोबरच कला क्षेत्रातही आपला ठसा उमटविण्याचा...
डिसेंबर 03, 2017
...तर धुळ्यावर लावणी लिहिणारे सिद्राम मुचाटे हे धुळ्यातलेच. त्या काळात धुळ्यात ‘राष्ट्रीय शाहीर मंडळ’ स्थापन झालं होतं आणि ‘शाहीर’ हे मराठीतलं अशा विषयावरचं पहिलं मासिक सुरू झालं. लहानपणापासून काव्यरचनेचा छंद असलेल्या मुचाटे यांनी खूप लवकर स्वातंत्र्यचळवळीत उडी घेतली. या चळवळीनंच त्यांना शाहीर...
ऑक्टोबर 25, 2017
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे आणि पंजाबी साहित्य अकादमी लुधियाना (पंजाब) यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. या करारामुळे भाषिक सौहार्दाबरोबरच उत्तम साहित्य कृतींचे अनुवाद, दोन्ही भाषांतील लेखकांचा संवाद, पुस्तक प्रदर्शने, संशोधन, साहित्य संमेलन आणि कार्यशाळा याना चालना मिळणार आहे. यामुळे मराठी...
ऑगस्ट 28, 2017
औरंगाबाद - मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यंदापासून बी. रघुनाथ यांच्या नावाने पुरस्कार देण्याचा परिषदेने निर्णय घेतला असून पहिला बी. रघुनाथ वाङ्‌मय पुरस्कार प्रवीण दशरथ बांदेकर यांच्या "उजव्या सोंडेच्या बाहुल्या' या कादंबरीला जाहीर झाला आहे....
जून 01, 2017
सहाव्या अखिल भारतीय मराठी संतसाहित्य संमेलनात ठराव लातूर - नवी मुंबई व पुणे येथे संतसाहित्याचे संशोधन केंद्र स्थापन करावे. संतसाहित्य एकत्रित करून जगात शांतीचा संदेश देण्यासाठी व मानवी जीवनाला स्थैर्य प्राप्तीसाठी संतसाहित्याच्या अभ्यास केंद्रांना प्रत्येकी पाच कोटी रुपये शासनाने निधी...
मे 28, 2017
पुणे : मराठी साहित्याचा वाचकवर्ग वाढावा म्हणून वेगवेगळे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून प्रकाशित झालेल्या जाडजूड आणि वजनदार कादंबऱ्या लघुरूपात वाचकांसमोर आणण्याचे शिवधनुष्य पुण्यातील साहित्यप्रेमी भगिनी मंडळाने उचलले आहे. त्यामुळे पाचशे-सहाशे पानांची कादंबरी अवघ्या ७०-८० पानांत वाचायला...
मे 14, 2017
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चित्रमय जीवनदर्शनप्रकाशक - आविष्कार प्रकाशन, पुणे (९२२६४२८७९५) / पृष्ठं - १२८ / मूल्य - १५० रुपये डॉ. बाबासाहेब आंबेडर यांच्या जीवनातले अनेक दुर्मिळ क्षण टिपणाऱ्या छायाचित्रांचा हा संग्रह. डॉ. आंबेडकर यांच्या सव्वाशेव्या जयंतीनिमित्त हे पुस्तक प्रकाशित करण्यात आल्यानं...
मे 09, 2017
पुणे - निसर्ग आणि समाज व्यवस्थेमुळे शेतकरी वर्गाचे आयुष्य काळवंडून जाते. या जिवघेण्या अवस्थेतूनदेखील तावूनसुलाखून निघत घट्टपणे उभे राहणाऱ्या माणसांचे जीवन म्हणजे ‘जू’ कांदबरी होय. हे आत्मकथन नव्हे तर आईच्या आयुष्याची फरफरट भोळेपणातून मांडणारे या कादंबरीचे लेखक ऐश्वर्य पाटेकर म्हणजे आजच्या मराठी...
एप्रिल 21, 2017
पुणे - ‘‘भारतीय भाषा आणि संस्कृती या अध्यात्माशी जोडलेल्या आहेत. भाषा जिवंत राहिली तर संस्कृती जिवंत राहते आणि त्यामुळेच देशाची ओळख निर्माण होते; पण सध्या हिंदी, मराठीसारख्या भाषेतून संस्कृत शब्द बाहेर फेकले जात आहेत. लहान मुलांमध्ये या भाषांविषयी गर्व निर्माण केल्यास भाषांचे संरक्षण आणि संवर्धन...
एप्रिल 19, 2017
पुणे - ‘‘आईनेच मला मराठी भाषेचे बाळकडू पाजले. आईमुळे मी मराठीत लिहायला आणि बोलायलाच शिकलो नाही तर, विचारही मराठीतच करतो. सध्याच्या मराठीतून अनेक शब्द जवळपास लुप्त होत चालले असून, भाषेच्या वाढीसाठी हे योग्य नाही. आपले जुने शब्द घासूनपुसून वापरले पाहिजेत. भाषा ही संवादाऐवजी केवळ संपर्कापुरतीच आवश्‍यक...