एकूण 6 परिणाम
जून 01, 2017
लातूर - भारतीय संस्कृती टिकविण्यासाठी मोलाची कामगिरी बजावणारा वारकरी महाराष्ट्राचा श्वास आहे, असे प्रतिपादन गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केले. सहाव्या अखिल भारतीय मराठी संतसाहित्य संमेलनाच्या सांगता समारंभाप्रसंगी ते बुधवारी बोलत होते. वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने येथे आयोजित केलेल्या सहाव्या...
जून 01, 2017
सहाव्या अखिल भारतीय मराठी संतसाहित्य संमेलनात ठराव लातूर - नवी मुंबई व पुणे येथे संतसाहित्याचे संशोधन केंद्र स्थापन करावे. संतसाहित्य एकत्रित करून जगात शांतीचा संदेश देण्यासाठी व मानवी जीवनाला स्थैर्य प्राप्तीसाठी संतसाहित्याच्या अभ्यास केंद्रांना प्रत्येकी पाच कोटी रुपये शासनाने निधी...
मे 31, 2017
लातूर - पडलेल्या पावसाचे आतापासूनच नियोजन केले गेले नाही तर येत्या 50 वर्षांत समाजातील 70 टक्के लोक हे पाण्यासाठी वणवण भटकताना दिसून येतील. येत्या काळात पाण्याची भीषणता अधिक तीव्र होईल. त्यामुळे आता गावागावांत पाणी सप्ताह झाले पाहिजेत. पाणी अडवून जिरवणे व वृक्षलागवडीसाठी वारकऱ्यांनी पुढाकार...
मे 30, 2017
लातूर - पैशाने आर्थिक दारिद्य्र दूर करता येईल; पण मानसिक दारिद्य्र दूर करता येणार नाही. संत साहित्यात समाजसुधारणा, मानसिक दारिद्य्र दूर करणे, आनंदी ठेवण्याची ताकद आहे. त्यामुळे संत साहित्यातील विचारांतूनच महाराष्ट्राला पुढे नेण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे मत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार...
मे 29, 2017
लातूर - महाराष्ट्र वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने येथे 29 ते 31 मे या कालावधीत सहावे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन होत आहे. सोमवारी (ता. 29) सकाळी 9.30 वाजता अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्‌घाटन होईल. पुढील तीन दिवस या संमेलनाच्या निमित्ताने शेतकरी आत्महत्या,...
मे 16, 2017
लातूर - महाराष्ट्र वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने येथे ता. 29 ते 31 मे या कालावधीत सहावे अखिल भारतीय मराठी संमेलन होणार असल्याची माहिती वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी दिली. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी गहिनीनाथ महाराज औसेकर, तर स्वागताध्यक्षपदी...