एकूण 7 परिणाम
फेब्रुवारी 28, 2018
अंग झेजरून निघाले आहे ! पाठीस पलिस्तर मारले आहे !! डावा डोळा पूर्णत: मिटून ‘प्रिया प्रकाश वारियरा’वस्थेत गेला आहे !! आमची ही अवस्था मराठी भाषा दिनाच्या आदले दिवशी झाली, हे सांगताना आम्हाला मराठीत भयंकर सॉरी वाटत आहे. ह्याच कारणास्तव आम्ही औंदाच्या मराठी भाषा दिनी ‘याभये अव्हासी भाग्य...
जानेवारी 07, 2018
साहित्याविश्वाशी, नामवंत साहित्यिकांशी निगडित असे कितीतरी किस्से-आठवणी प्रसृत होत असतात, त्यांच्याविषयीच्या आख्यायिका-दंतकथा सांगितल्या जातात. हे एक प्रकारे त्या त्या साहित्यिकाचं ‘लघुचरित्र’च असतं. असे असंख्य किस्से आणि आठवणी या सदरातून दर आठवड्याला उलगडल्या जातील... मा  झं सगळं आयुष्य पुण्यात...
नोव्हेंबर 26, 2017
‘ब्रिजेस ऑफ मॅडिसन कौंटी’ हा चित्रपट म्हणजे एखाद्या हुरहुरत्या सुंदर नज्मसारखा आहे... पडद्यावरची नज्म! हा चित्रपट पाहून सुस्कारा न टाकणारा कुठलाही मध्यमवयीन ‘तो’ किंवा ‘ती’ विरळीच म्हणावी लागेल. ‘हा चित्रपट तू पाहिलास का?’ या प्रश्‍नाचं उत्तरही किंचित हसून ‘नाही’ असंच द्यायचं असतं. पुढचा सगळा मामला...
नोव्हेंबर 11, 2017
पिंपरी - ‘‘आज साहित्यिक खूप झाले आहेत; परंतु साहित्यप्रेमींची संख्या कमी होतेय. बालकुमार साहित्य संमेलनामुळे मुलांच्या विचारांची मशागत होऊन त्यांच्याकडून उत्तम साहित्य निर्माण होईल,’’ असा विश्‍वास ज्येष्ठ साहित्यिक व समाजसेवक गिरीश प्रभुणे यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या भोसरी...
ऑगस्ट 25, 2017
प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात एक छोटासा सुबक देव्हारा असतो. त्याला तोरण असते प्रेमाचे. त्यामध्ये श्रद्धा व भक्तीच्या समया निरंतर तेवत असतात. गणरायाच्या आगमनामुळे केवळ मानवच नव्हे, तरसकलचराचर सृष्टीलाआनंदाचेनुसतेभरतेयेते.उत्सवप्रियव मोठी सांस्कृतिकपरंपरा असलेल्याकोकणातहीयापेक्षावेगळेचित्रदिसणार...
मे 29, 2017
लातूर - महाराष्ट्र वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने येथे 29 ते 31 मे या कालावधीत सहावे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन होत आहे. सोमवारी (ता. 29) सकाळी 9.30 वाजता अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्‌घाटन होईल. पुढील तीन दिवस या संमेलनाच्या निमित्ताने शेतकरी आत्महत्या,...
मे 09, 2017
पुणे - निसर्ग आणि समाज व्यवस्थेमुळे शेतकरी वर्गाचे आयुष्य काळवंडून जाते. या जिवघेण्या अवस्थेतूनदेखील तावूनसुलाखून निघत घट्टपणे उभे राहणाऱ्या माणसांचे जीवन म्हणजे ‘जू’ कांदबरी होय. हे आत्मकथन नव्हे तर आईच्या आयुष्याची फरफरट भोळेपणातून मांडणारे या कादंबरीचे लेखक ऐश्वर्य पाटेकर म्हणजे आजच्या मराठी...