एकूण 13 परिणाम
January 24, 2021
नाशिक : देशाचे खगोलशास्त्रज्ञ अन्‌ विज्ञानकथा लेखक डॉ. जयंत नारळीकर यांची नाशिकमधील ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी बहुमताने निवड झाली. बालाजी लॉन्समध्ये संमेलनाध्यक्षपदासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि घटक व संलग्न संस्थांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत तासभर खल झाला....
January 22, 2021
बुलडाणा :   देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांना वाहीलेले नेताजी जागर साहित्य संमेलन बुलडाणा नगरीत येत्या शनिवारी (ता. 23) होत आहे .यासाठी स्मृतीशेष कविवर्य भगवान ठग साहित्य नगरी सज्ज झाली आहे. महानायक कादंबरीकार,जेष्ठ साहित्यिक विश्वास पाटील हे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष,...
January 04, 2021
पुणे - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत की नाशिकमध्ये घ्यावे, यावर साहित्य महामंडळाच्या बैठकीत वादळी चर्चा झाली. ‘राजधानी दिल्लीत मराठीचा आवाज का बुलंद करायचा नाही’, हा मुद्दा लावून धरीत मुंबई आणि पुण्यातील सदस्यांनी दिल्लीसाठी आग्रह धरला. परंतु त्यावर काहीच निर्णय झाला नाही. बैठकीत आज केवळ...
December 29, 2020
नागपूर : विदर्भ साहित्य संघाचा सन्मानाचा समजला जाणारा जीवनव्रती पुरस्कार यावर्षी सुप्रसिद्ध कवी आणि आंबेडकरवादी विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांना जाहीर झाला. ज्यांनी आयुष्यभर साहित्याची सेवा करून मराठी साहित्यविश्वात आपली स्वतंत्र मुद्रा उमटविली अशा विदर्भातील ज्येष्ठ साहित्यिकाला विदर्भ साहित्य...
December 27, 2020
प्रत्येक मूल स्वतंत्र आहे, ते दुसऱ्यासारखं नाही. त्याला त्याच्या आकाशात उडू द्यायला हवं... त्याला त्याच्या स्वप्नांचा शोध घेऊ द्यायला हवा... अगोदरच्या पिढीनं कल्पनाही केली नसेल असा सोनेरी  भविष्यकाळ त्याच्यात दडलेला आहे. मुलांसाठी विचार करणाऱ्यांनी हे सगळं लक्षात घ्यायला हवं.  नेहमीप्रमाणे थंडी आली...
November 22, 2020
हे जग खूप सुंदर आहे. या जगातले लोक अशक्य वाटणाऱ्या मोहिमा आखतात आणि यशस्वी होतात. कुठं काही तरी अपघात घडतो आणि तशी घटना पुन्हा घडू नये यासाठी इतर अनेक हात कार्यरत होतात. कुठल्याशा झाडावर पाखरांची अंडी पाहून पूल बांधणं थांबवणारे, झाड तोडावं लागू नये म्हणून ते तसंच ठेवून रस्त्याला वळण देणारे लोक...
November 08, 2020
सोलापूर  : निसर्गाचे गाढे अभ्यासक, संशोधक व साहित्यिक, अरण्यऋषी, कर्मयोगी मारुती चित्तमपल्ली यांचे जन्मदिन 5 नोव्हेंबर रोजी सोलापूरात उत्साहात साजरा झाला. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी 7 नोव्हेंबर सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सचा सुवर्ण महोत्सव आणि कामगार क्रांती दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ कामगार...
November 06, 2020
नागपूर: गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष विधान परिषदेसाठी कोणाची नावं निश्चित करतात याची उत्सुकता लागली होती. शिवसेना आणि राष्ट्रवादी विदर्भातील एकाही नावाला जागा देणार नाही हे जवळपास निश्चित झाले होते. मात्र काँग्रेसकडून चंद्रपूरचे अनिरुद्ध वनकर यांचे नाव...
November 05, 2020
सोलापूर : आमच्या तरुणपणी पक्षी निरीक्षकांना फारसा मान नव्हता, दुर्बिण घेऊन पक्षी निरीक्षण करणे, हे चांगले लक्षण मानलं जात नसे, हा अनुभव अगदी समीर अली यांनाही आला आहे. कुचेष्टा केली जात असे तरी, आम्ही निराश न होता काम सुरू ठेवले. हे सारे सहन करून पक्षी निरीक्षण केले, ते शब्दबद्ध केले त्याबद्दलचे...
November 03, 2020
औंध (जि. सातारा) : तेराव्या शतकातील आद्य मराठी कथाकाव्यकार महदंबचे साहित्यिक आणि सामाजिक कार्य अत्यंत मोलाचे आहे. ज्या काळात स्त्रीला कसल्याच स्वातंत्र्याची मुभा नव्हती, अशा काळात नारी समस्येला वाणी देण्याचे काम महदंबांनी आपल्या धवळ्यांच्या (लग्न समारंभात पतीसाठी गायलेली गीते) माध्यमातून केले....
October 25, 2020
उत्तम मराठी बालसाहित्यही भाषांतरित होऊन इतर भाषिकांपर्यंत जायला हवे. एक प्रकारे हे बालसाहित्याचं सीमोल्लंघन आहे. सीमोल्लंघन केल्याशिवाय आपल्याला आपली बलस्थाने लक्षात येणार नाहीत. चाकोरीतून बाहेर पडून नवा विचार करणं व तो अंमलात आणणं हे सीमोल्लंघन असतं. साहित्यातील प्रयोगशीलता ही या पातळीवर कार्य करत...
October 11, 2020
तळेरे ( सिंधुदुर्ग) - कोकणात निरपेक्ष वृत्तीने साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरकडून विविध पुरस्कार दिले जातात. त्यातील यावर्षीचा द्वारकानाथ शेंडे विशेष काव्य पुरस्कार गझल या साहित्य प्रकारात निष्ठेने काम करणाऱ्या गझलकार मधुसूदन नानिवडेकर यांना...
September 27, 2020
राज्य आणि केंद्र सरकार या दोन संस्थांमध्ये लोकप्रतिनिधी आणि अधिकारी या दोघांच्या समन्वयातून जनहिताची कामं होत असतात. सरकार नावाच्या गाड्याची ही दोन चाकं आहेत. या दोन्ही चाकांना आणि एकूणच या सरकार नावाच्या यंत्रणेला बांधून ठेवलेलं असतं आणि त्यांना प्रत्येक निर्णयासाठी मार्गदर्शक ठरत असते, ती म्हणजे...