एकूण 42 परिणाम
ऑगस्ट 28, 2019
चिपळूण - वीस दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीत सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर कुंभार्ली घाटालगत असलेल्या सह्याद्री खोऱ्यातील केमसे परिसरातील मातीचे बांधकाम असलेला खासगी जलसाठा फुटला. त्याखालाेखाल असलेल्या दुसऱ्याही साठ्यास गळती लागली आहे. या घटनेमुळे भाटपाडा येथील धनगरवाडीतील ११ कुटुंबांचे...
ऑगस्ट 07, 2019
नागपूर  : खासगी विहीर करताना 30 फुटांच्या अंतरावर करता येते. परंतु सरकारी योजनेतून विहिरीचे लाभार्थी व्हायचे असेल तर, 500 फुटांची अट घातली आहे. त्यामुळे शेजारी शेतकऱ्यांपैकी एकाला या योजनेपासून वंचित राहावे लागू शकते. अशी अनेक उदाहरणे पुढे आली आहेत. कोरडवाहू शेतीला सिंचनाखाली आणण्यासाठी सरकारचे...
ऑगस्ट 01, 2019
मोखाडा : मोखाडा तालुक्यात आठवडाभरापासुन मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे शेतीचे काम ठप्प झालेली आहेत. तर सर्व नद्या आणि तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत. याच पावसाने तालुक्यातील खोडाळा तळ्याचीवाडी येथील रामु संजय दिवे या आदिवासीचे घर  आज सकाळी कोसळले आहे. घरात कोणीही नसल्याने सुदैवाने जिवीतहानी झाली नाही....
मे 29, 2019
लातूर - गेल्या पावसाळ्यात जून महिन्याच्या सुरवातीला तीन दिवस व त्यानंतर ऑगस्टमध्ये मध्यात काही भागांत थोडाबहूत पडलेला पाऊस वगळता लातूर जिल्ह्यावर पावसाने अवकृपाच केली. त्यामुळे ग्रामीण भागात पाण्यासाठी भटकंती वाढली आहे. हातचा गेलेला रब्बी, आटलेले पाण्याचे स्रोत याआधी रेल्वेने पाणी आणावे लागणाऱ्या...
मे 17, 2019
जळगाव: एखाद्या ठिकाणी अपघात झाला की, अपघातग्रस्तांची मदत न करता त्यांचे फोटो काढत असल्याने अनेकांना उपचाराअभावी आपला जीव गमवावा लागला असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. परंतु अपघात झाल्याचे समजताच हातातील काम सोडून अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून जाणारा देवदूत म्हणून राजेंद्र भाटिया अशी ओळख...
फेब्रुवारी 13, 2019
संयुक्त राष्ट्रसंघानं 2019 हे वर्ष स्थानिक भाषा (Indigenous Languages) वर्ष म्हणून जाहीर केलं आहे आणि "युनेस्को'च्या नेतृत्वाखाली त्याची अंमलबजावणी होणार आहे. जगभरातल्या हजारो स्थानिक भाषांचं रक्षण करणं, त्या पुनरुज्जीवित करणं आणि त्यांना चालना देणं, या उद्देशानं हा निर्णय घेतलेला आहे. ठिकठिकाणच्या...
डिसेंबर 07, 2018
मंगळवेढा - समाज आज आनेक व्याधींनी जर्जर झालेला आहे. जेवणाच्या ताटातील अन्न शुद्ध नाही. विषारी किटकनाशकं वापरल्यामुळे काहीही शुद्ध राहिलं नाही. आपण प्रश्न सोडविण्यापेक्षा टोलविण्यात पारंगत झालो असल्याची खंत साहित्यिक वक्ते अभय भंडारी यांनी  व्यक्त केले. रतनचंद शहा स्मृती व्याख्यानमालेत भारतीय शेती...
ऑक्टोबर 19, 2018
अक्कलकोट - श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान म्हणून अन्नछत्र मंडळाकडून ३ कोटी १७ लाखांची कायम ठेव ठेऊन त्या माध्यमातून येणार्‍या व्याजातून मदत करण्यात येणार असल्याची घोषणा संस्थापक अध्यक्ष जन्मेजय भोसले यांनी केली. कारंजा महल येथील...
ऑक्टोबर 05, 2018
नंदूरबार जिल्ह्यात कंजाला (ता.अक्कलकुवा) हे सातपुडा पर्वतातील सहाव्या पर्वतरांगेत वसलेले अतिदुर्गम भागातील गाव आहे. कौलारू लहान झोपडीवजा घरे पर्वतांच्या पायथ्याशी आहेत. वीज व रस्ता या सुविधा अलीकडेच झाल्या आहेत. खरीप हाच मुख्य हंगाम. रब्बीत फारसे काही हाती येत नाही.   कंजाला शिवारातील जीवन   पाऊस...
ऑक्टोबर 01, 2018
निलजी छोटेसे असले, तरी ग्रामस्थांच्या स्वावलंबी वृत्तीमुळे गावात बेरोजगार तरुण नाहीत. सरकारी नोकरीच्या मागे न लागता प्रत्येकाने आपला व्यवसाय उभा केला आहे. प्रत्येक घरात ट्रक बॉडी बिल्डिंग व्यवसायाशी संबंधित एक तरी व्यक्ती मिळेलच. म्हणूनच निलजीची ओळख ‘ट्रक बॉडी बिल्डरांचे गाव’ अशी आहे. कर्नाटक-...
सप्टेंबर 10, 2018
कोल्हापूर : सत्यशोधक नागनाथअण्णा नायकवडी म्हणजे प्रखर देशभक्त आणि समता, स्वातंत्र्य, बंधुता, सामाजिक न्याय या तत्त्वावर आधारलेल्या समाजनिमिर्तीसाठी आयुष्य वाहिलेले व्यक्‍तिमत्त्व. अण्णांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान प्रेरणादायी आहे. अण्णांचे क्रांतिकारी कार्य शासनाच्या साहित्य आणि सांस्कृतिक...
सप्टेंबर 09, 2018
भारतीय संस्कृतीतला मातृदिन आज (श्रावणी अमावास्या) साजरा होत आहे. या दिवशी साजऱ्या होणाऱ्या या मातृदिनाचं महत्त्व जगभर सांगितलं गेलं पाहिजे. भारतीय प्राचीन संस्कृतीचं प्राचीनत्व जगाला त्यामुळं समजू शकेल. मात्र, त्यासाठी आधी आपण भारतीयांनी हा श्रावण अमावास्येचा "मदर्स डे' अर्थात "मातृदिन' आवर्जून...
जून 08, 2018
उमरगा - उमरगा शहर व तालुक्यात शुक्रवारी (आठ) पहाटे झालेल्या अतिवृष्टिने संपूर्ण शहर जलमय झाले असून, शेत -शिवारातील बांध फुटुन शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, आत्तापर्यंतच्या इतिहासात उमरगा महसूल मंङळात २०८ मिलीमीटर पाऊस झाला आहे. शहरातील जवळपास दोनशे घरात पाणी घुसल्याने संसारोपयी साहित्याचे...
एप्रिल 21, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील धनगर समाजाच्या एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलाने हिंदी विषयात पीएच. डी. मिळवून गावातील धनगर समाजाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. सद्या फैजपूर (जि. जळगाव) येथील धनाजी नाना चौधरी महाविद्यालयात हिंदी विषयाचा प्राध्यापक म्हणून...
मार्च 24, 2018
वणी (नाशिक)  : महाराष्ट्रातील साडेतीन शक्ती पीठापैकी अर्धे पीठ असलेल्या आदिशक्ती सप्तश्रुंगी गडावर उद्या (ता. २५) पासून चैत्रोत्सवास सुरुवात होत असून भाविकांच्या सोयी सुविधेसाठी प्रशासकीय यंत्रणेबरोबरच सप्तश्रृंगी देवी ट्रस्ट व सप्तश्रृंगी ग्रामपंचायत सज्ज झाली आहे. सप्तश्रृंगी गडावर (वणी) रामनवमी...
जानेवारी 30, 2018
मुंबई - कृषी जगताला भेडसावणाऱ्या समस्यांची मराठी साहित्यविश्‍वासोबत सांगड घालण्यासाठी म्हणून घेण्यात येणारे अखिल भारतीय शेतकरी साहित्य संमेलन बुधवारी (ता. 31) पु. ल. देशपांडे अकादमी येथे होणार आहे. संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक कवी डॉ. विठ्ठल वाघ भूषवणार आहेत.  कृषी-अर्थशास्त्र,...
डिसेंबर 23, 2017
ढेबेवाडी - घराला लागलेल्या भीषण आगीत उघड्यावर आलेल्या वरचे घोटील (ता. पाटण) येथील सहा कुटुंबांवर जनावरांच्या गोठ्यात संसार मांडायची वेळ आली आहे. घटनेनंतर त्यांची विझलेली चूल पेटविण्यासाठी मदतीचे अनेक हात पुढे आले असले तरी शासनाकडूनही तातडीने घरकुले बांधून मिळावीत, अशी त्यांची मागणी आहे. याप्रश्‍नी...
डिसेंबर 12, 2017
नाशिक - मराठी भाषा विभागाच्या वतीने प्रदान करण्यात येणाऱ्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार 2016 आज जाहीर करण्यात आले. यात प्रथम प्रकाशन काव्याचा बहिणाबाई चौधरी पुरस्कार "सकाळ' नाशिक आवृत्तीचे वरिष्ठ उपसंपादक अजित अभंग यांच्या गैबान्यावानाचं या कवितासंग्रहाला, प्रौढ वाङ्‌मय लघुकथा (ललित...
नोव्हेंबर 26, 2017
‘ब्रिजेस ऑफ मॅडिसन कौंटी’ हा चित्रपट म्हणजे एखाद्या हुरहुरत्या सुंदर नज्मसारखा आहे... पडद्यावरची नज्म! हा चित्रपट पाहून सुस्कारा न टाकणारा कुठलाही मध्यमवयीन ‘तो’ किंवा ‘ती’ विरळीच म्हणावी लागेल. ‘हा चित्रपट तू पाहिलास का?’ या प्रश्‍नाचं उत्तरही किंचित हसून ‘नाही’ असंच द्यायचं असतं. पुढचा सगळा मामला...
नोव्हेंबर 23, 2017
नाशिक जिल्ह्यात नांदगाव तालुक्‍याच्या  ठिकाणापासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर गिरणा नदीच्या काठावर बोराळे गाव वसले आहे. काही वर्षांपूर्वी विकासापासून वंचित असताना गेल्या काही वर्षांत मात्र विकासात भरारी घेणारे हे लक्षवेधी गाव ठरले आहे. गावाच्या वरच्या बाजूला साधारणतः चार किलोमीटर अंतरावर नाशिक...