एकूण 112 परिणाम
एप्रिल 30, 2019
उमरेड-नागपूर : उमरेड विधानसभा क्षेत्रातील स्ट्रॉंग रूममधील डीव्हीआर व एलसीडी स्क्रीन चोरी प्रकरणात तक्रार नोंदविणारा चौकीदार संबंधित दिवशी कामावर नसल्याची बाब समोर आली आहे. पोलिसांनी परस्पर सुरक्षा व्यवस्था हटविल्याने बळीचा बकरा बनविण्यासाठी चौकीदार बंडू नखातेला समोर केल्याचे कळते. आता या प्रकरणाला...
मार्च 26, 2019
जळगाव ः शहरात प्लॅस्टीक विक्री कारवाई थंडावली असल्याने महापालिका आयुक्त आयुक्त उदय टेकाळे यांनी सोमवारी दिलेल्या आदेशावरून महापालिकेच्या आरोग्य व अतिक्रमण निर्मूलन विभागाने  आज शहरातील विविध भागात कारवाई केली. या कारवाईत सुमारे सहा लाख रुपये किंमतीचे साडे तीन क्विंटल प्लास्टिक पिशव्या व थर्मकॉलचा...
फेब्रुवारी 21, 2019
मंचर (पुणे) : जाधववाडी-रांजणी (ता. आंबेगाव) येथे बोअरवेल मध्ये अडकलेल्या रवी पंडीत भिल या चिमुकल्याची तब्बल साडे सोळा तासानंतर सुटका करण्यात एन.डी.आर.एफ.च्या जवानांना यश आले. मंचर उपजिल्हा रुग्णालयात रवीला आणल्यानंतर त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. नवीन कपडे घातल्यानंतर व डॉक्टरांनी चॉकलेट...
जानेवारी 25, 2019
पाली - सुधागड तालुक्यातील पेडली बाजारपेठेत किराणा मालाच्या दुकानात सशस्त्र दरोडा पडला. ही घटना गुरुवारी (ता. 24) रात्री 10 वाजताच्या सुमारास घडली. यामुळे तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ग्राहक बनून पुजेच्या सामानाची यादी देवून गेलेल्या व्यक्तींनी पुजेचे सामान घेवून जाण्याच्या...
जानेवारी 21, 2019
नाशिक - यवतमाळमधील साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीच्या हस्ते करण्यात आले, हे गैर आहे. साहित्यिकांनी समाजाचे दुःख साहित्यात प्रखरपणे मांडत पीडितांच्या व्यथा, यातना सर्वांसमोर आणल्या पाहिजेत; परंतु यंदाच्या साहित्य संमेलनात निमंत्रण रद्दच्या घटनेनंतर बेअब्रू...
डिसेंबर 02, 2018
पुन्हा तीच संध्याकाळ...तोच यमन...तीच गत. "ग ऽ ग रे गमपम ग ऽ गरे नी रे सा ऽ'! जेव्हा पहिल्यांदा शिकलो तेव्हा वाटलं, की किती साधी आहे ही गत! आज वाजवताना मात्र कळतं की संगीताचं सगळं सार या एकाच "गती'त सामावलेलं आहे! संध्याकाळची "यमन' रागाची वेळ. मी पेटी काढतो. तंबोरा जुळवतो. तबला-मशिनवर नेहमीच्या लयीत...
नोव्हेंबर 18, 2018
मॅजेस्टिक बुक स्टॉलनं आयोजिलेल्या ‘साहित्यिक गप्पां’च्या एका कार्यक्रमात श्री. ज. जोशी यांची प्रकट मुलाखत होती. मुलाखत खुमासदार झाली. मुलाखतीत एका प्रश्नाला त्यांनी दिलेलं उत्तर गमतीदार होतं. जोशी यांनी ‘सत्यकथा’ मासिकासाठी एकदाच कथालेखन केलं. नंतर त्यांनी कधीच ‘सत्यकथा’साठी लिहिलं नाही. याचं कारण...
नोव्हेंबर 15, 2018
लातूर : एकमेकांमध्ये टोकाचे वैचारिक मतभेद असले तरी 'ज्ञानपीठ'प्राप्त साहित्यिक भालचंद्र नेमाडे हे संमेलनाध्यक्ष व्हावेत यासाठी ज्येष्ठ विचारवंत-साहित्यिक डॉ. रावसाहेब कसबे यांनी पुढाकार घेतला होता, अशी आश्चर्यकारक माहिती खुद्द डॉ. कसबे यांनीच सांगितली. साहित्य महामंडळाने या नावाचा विचार केला नसला...
ऑक्टोबर 17, 2018
जुन्नर - मढ ता.जुन्नर येथील साहित्यिक, कवी, व्याख्याते व दैनिक सकाळ मधील गुदगुल्या सदराचे विनोदी लेखक उत्तम सदाकाळ यांना 'कवयित्री शांता शेळके साहित्य गौरव पुरस्कार' जाहीर झाला आहे.  उत्तम सदाकाळ यांच्या "तुझ्याबिगर करमेना" या विनोदी कथासंग्रहासाठी 2017 साठीचा हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे....
ऑक्टोबर 08, 2018
यवतमाळ : बनावट भारतीय नोटा बनवून त्या चलनात आणणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात आल्या. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून साडेसहा लाखाच्या नोटा जप्त करण्यात आल्या. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी (ता. 7) सकाळी साडेदहाला तिवसा नजीक केली, अशी माहिती पोलिस अधीक्षक एम....
ऑक्टोबर 06, 2018
नागपूर : रस्त्यांवरील अकरा अनधिकृत धार्मिक स्थळांवर महापालिकेने आज कारवाई केली. या कारवाईदरम्यान गांधीबाग, लाल इमली चौकातील अरबशाह वली दर्ग्यावर कारवाईदरम्यान गांधीबाग परिसराला पोलिस ताफ्यामुळे छावणीचे स्वरूप आले होते. मात्र, मुस्लिम बांधवांनीही स्वतःहून दर्ग्यातील साहित्यांची उचल केली. या...
सप्टेंबर 28, 2018
दौलताबाद : केसापुरी (ता.औरंगाबाद) येथील ग्रामपंचायत कार्यालयाला अज्ञातांनी शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास आग लावली. या आगीत संपूर्ण जुने नवीन अभिलेखे, संगणक, व काही नगदी जळून खाक झाली आहे.  दौलताबाद किल्यामागे पाच किलोमीटर अंतरावर केसापुरी,रामपुरी ग्रुप ग्रामपंचायत आहे. साधारण दोन हजार लोकसंख्येचे...
सप्टेंबर 25, 2018
गारगोटी -सोनारवाडी (ता. भुदरगड) येथे शिवाजी पांडुरंग ऱ्हाटवळ यांच्या घराला शॉर्टसर्किटने आग लागली. यात शाळकरी मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपूर्वा शिवाजी ऱ्हाटवळ (वय १६) असे  तिचे नाव आहे. आगीत घरासह प्रापंचिक साहित्य जळून खाक  झाले. यात सुमारे सहा लाख रुपयांचे नुकसान झाले.                  घटनेची...
ऑगस्ट 19, 2018
पुणे : आज सकाळी साडेदहा वाजता कोंढवा, लुल्लानगर चौकात असणाऱ्या माणिकचंद मलबार हिल या अकरा मजली इमारतीमधे सहाव्या मजल्यावर एका फ्लॅटमधे आग लागल्याची घटना घडली. तेथील सिक्युरिटी इनचार्ज विलास पाटील व सिक्युरिटी ऑफिसर साजिद अत्तार यांच्या वेळीच लक्षात आल्याने फ्लॅटमधील दोघांना सुखरुप...
ऑगस्ट 12, 2018
सासवड- साहित्यसम्राट आचार्य पल्हाद केशव अत्रे यांच्या 120 व्या जयंतीनिमित्त सासवड (ता. पुरंदर) या त्यांच्या जन्मगावी 21 वे आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलन दोन दिवसीय होत आहे. 13 व 14 आॅगस्ट रोजीच्या या संमेलनात उद्घाटनानंतर कवीसंमेलन, परिसंवाद, प्रकट मुलाखत, बाल आनंद मेळा, सांस्कृतिक...
जुलै 31, 2018
सांगली : 'मुलांसमोर ध्येय ठेवून, त्यामागे धावायला लावण्यापेक्षा त्यांच्यातील कुतूहल जागे ठेवा. तेवढे केलेत तरी मुलांनी निम्मी शर्यत जिंकल्यासारखी आहे,' असे मत ज्येष्ठ विचारवंत, लेखक अच्युत गोडबोले यांनी आज व्यक्त केले. संवाद समुपदेशन केंद्रातर्फे जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यालयात आयोजित 'बालक-पालक...
जुलै 30, 2018
दोंडाईचा - मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्र्यांसह राज्यातील डझनभर मंत्र्यांच्या उपस्थितीत दोन ऑगस्टला दोंडाईचा (ता. शिंदखेडा, जि. धुळे) पालिकेच्या नूतन इमारतीचे उद्‌घाटन होणार आहे. तत्पूर्वी रविवारी (ता. 29) सकाळी दहानंतर परस्पर उद्‌घाटन, काचा फोडत मालमत्तेचे विद्रूपीकरण, घोषणाबाजीतून दहशत निर्माण...
जुलै 30, 2018
दापोली कृषी विद्यापीठाचे कर्मचारी शनिवारी सकाळी मोठ्या आनंदाने पावसाळी सहलीला निघाले, तेव्हा ही आपल्या अंतिम प्रवासाची सुरवात आहे, असा विचार ना त्यांच्या मनात आला असेल; ना त्यांच्या कुटुंबीयांच्या वा मित्रपरिवाराला अघटिताची शंका आली असेल. मात्र, नियतीचा खेळ म्हणतात तो हाच! पोलादपूरहून महाबळेश्‍वरला...
जुलै 27, 2018
कबनूर - येथील साखर कारखाना रस्त्याजवळील स्वामी ग्रुपच्या सदस्यांनी वाढदिवस गाजावाजा करून साजरा न करता, तोच निधी वर्षभर संकलित केला. त्या निधीतून विविध सामाजिक उपक्रम राबविले. पाच वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबवून स्वामी ग्रुपने समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे. स्वामी ग्रुपचे संस्थापक विवेकानंद...
जुलै 23, 2018
कोगनोळी - राष्ट्रीय महामार्गावरील आप्पाचीवाडी फाट्यावर निपाणी, कोगनोळी, हणबरवाडी, दत्तवाडी, आप्पाचीवाडी, आडी-बेनाडी, सौंदलग्यास परिसरातील वाहन मालक-चालकांकडून सोमवारी (ता. 23) चक्‍काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी अचानक निपाणी पोलिसांनी कारवाई करत आंदोलकांवर सौम्य लाठीमार केला. पोलिसांनी आंदोलकासह...