एकूण 89 परिणाम
ऑक्टोबर 10, 2019
पुणे : नोबेल पारितोषिकाच्या स्थापनेपासून गेल्या शंभर वर्षात फक्त एकाच भारतीय शास्त्रज्ञाला नोबेल देण्यात आले. ते म्हणजे 'चंद्रशेखर व्यंकट रामन'! त्यांच्या व्यतिरिक्त देशात अजून चार असे शास्त्रज्ञ होऊन गेले, की ज्यांचे नोबेल पारितोषिकासाठी नामांकन झाले, पण त्यांना ते नाकारण्यात आले. नोबेल सन्मान...
सप्टेंबर 25, 2019
नागपूर : उस्मानाबादेतील 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड झाली अन्‌ "नेटकऱ्यांनी' निर्णयाचा खरपूस समाचार घेतला. विशेष म्हणजे या निर्णयाला आता धार्मिक रंग प्राप्त झाला असून, हे साहित्यप्रेम नसून धर्मपरिप्रसार असल्याच्या प्रतिक्रिया सोशल...
सप्टेंबर 05, 2019
सिंधुदुर्गनगरी - वेंगुर्ले पालिकेच्या 2011 मधील सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान झालेल्या राजकीय राडाप्रकरणी माजी आमदार परशुराम ऊर्फ जीजी उपरकर यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपाखाली कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश ऊर्फ गोट्या सावंत यांना आज जिल्हा व सत्र...
ऑगस्ट 20, 2019
नाशिक ः कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात पूराने हाहाःकार उडवून दिल्यानंतर युवक कॉंग्रेसचे पाच हजार स्वयंसेवक पूरग्रस्तांच्या मदतीला धावून गेले आहेत. कृष्णा नदीकाठच्या 38 गावांमध्ये मृत जनावरे उचलणे, घरांची डागडुजी करणे, सार्वजनिक जागांची साफसफाई यासाठी हे स्वयंसेवक श्रमदान करत आहेत. त्यासाठी...
ऑगस्ट 09, 2019
पुणे - सलग पाऊस कोसळल्याने पुणे शहरात पूरस्थिती निर्माण झाली. मुळा-मुठा नदीपात्रालगतच्या तब्बल सव्वाअकराशे घरांत पाणी शिरले. यामुळे हातांवर पोट असणाऱ्या शेकडो जणांचे संसार पाण्यात गेले. सुमारे सव्वापाच हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. पावसाचा जोर आणि धरणातील विसर्ग वाढल्याने पूरस्थिती...
ऑगस्ट 07, 2019
नागपूर  : खासगी विहीर करताना 30 फुटांच्या अंतरावर करता येते. परंतु सरकारी योजनेतून विहिरीचे लाभार्थी व्हायचे असेल तर, 500 फुटांची अट घातली आहे. त्यामुळे शेजारी शेतकऱ्यांपैकी एकाला या योजनेपासून वंचित राहावे लागू शकते. अशी अनेक उदाहरणे पुढे आली आहेत. कोरडवाहू शेतीला सिंचनाखाली आणण्यासाठी सरकारचे...
ऑगस्ट 01, 2019
कोल्हापूर - ""आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणताच देश सध्या आपला मित्र नाही. त्याचवेळी चीन देशाला घेरतो आहे आणि शेजारील देशांना लागेल ती मदतही देतो आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये भारतासमोर चीनचेच मोठे आव्हान असेल,'' असे स्पष्ट मत प्रसिद्ध संरक्षण विश्‍लेषक नितीन गोखले यांनी व्यक्त केले. "सकाळ'च्या 39 व्या...
जुलै 31, 2019
‘सकाळ’च्या ३९ व्या वर्धापनदिनानिमित्त गुरुवारी (ता. १) विधायक व रचनात्मक कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव होणार आहे. आवर्जून दखल घ्यावी, अशा व्यक्तिमत्त्वांचा गौरव करताना त्यांचा आदर्श समाजाने घ्यावा आणि त्याचवेळी त्यांच्या कामाला प्रोत्साहन मिळावे, हाच त्यामागील उदात्त हेतू. यंदाच्या...
जून 14, 2019
दहावीचा निकाल कमी लागल्याने गुणवत्तेची सुरू झालेली चर्चा फक्त दहावीच्या निकालापाशी थांबू नये. प्रत्येक मुला-मुलीच्या गुणवत्तापूर्ण शिकण्यापर्यंत आणि पुढे जाऊन गुणवत्तापूर्ण जगण्यापर्यंत ती पोहोचायला हवी. शिक्षणातला ‘वर्गवाद’ संपला, तर गुणवत्तेच्या दृष्टीने वाटचाल सुरू होईल. द हावीचा निकाल दर...
जून 03, 2019
कोल्हापूर - बडोदा संस्थानचे सार्वभौम राजे सयाजीराव गायकवाड हे अनेकांचे पोशिंदे होते. ते जसे चारित्र्यसंपन्न, तसेच बहुजन समाजातले वाङ्मयमहर्षी होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत बाबा भांड यांनी येथे केले. अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे शिवराज्याभिषेकानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत ते ‘सयाजीराव...
एप्रिल 10, 2019
कोल्हापूर - यादवनगरातील सलीम मुल्लाच्या मटका अड्ड्यावर छाप्यावेळी पोलिसांवर झालेल्या हल्लाप्रकरणी संशयित माजी उपमहापौर शमा मुल्लांसह २१ जणांना राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. हल्लेखोरांवर दरोडा, खुनी हल्ल्यासह पोलिसांना धक्काबुकी, असे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. सीसीटीव्ही फुटेजवरून ४० संशयितांची...
एप्रिल 03, 2019
कोल्हापूर - देशाच्या राज्यघटनेशी व पंतप्रधानपदाच्या शपथेशी द्रोह करणाऱ्या मोदी सरकारला खाली खेचा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी केले. तसेच मोदींची सत्ता खाली खेचण्याची मशाल कोल्हापुरातून पेटवावी; ही मशाल निश्‍चितच राज्यावर उजेड पाडेल, असा विश्‍वास श्री. पवार यांनी...
जानेवारी 13, 2019
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य नगरी, (यवतमाळ) -  महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न हा आज समाधुरिणांचा व जाणत्या मराठी मंडळींचा चिंतेचा विषय झाला असून राज्य आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांना दुय्यम मागणी देत आहे, अशी या साहित्य संमेलनाची ठाम समजूत आहे. साहित्य संमेलनात सामील झालेल्या शेतकरी पुत्रांना...
जानेवारी 08, 2019
नगर - ज्येष्ठ साहित्यिक नयनतारा सहगल यांना दिलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रण रद्द करण्याचा निर्णय कोणी घेतला, याबाबत मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी केली आहे.  विखे पाटील म्हणाले, की...
जानेवारी 07, 2019
मुंबई - ज्येष्ठ साहित्यिक नयनतारा सहगल यांना दिलेले यवतमाळ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रण रद्द करण्याचा निर्णय कोणी घेतला, याबाबत मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना...
जानेवारी 01, 2019
कोल्हापूर : "कोल्हापुरात येऊन साखरेच्या प्रश्‍नावर डरकाळ्या फोडणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात केंद्रात जाऊन हा प्रश्‍न सोडवण्याची हिंमत नाही. सध्याचे सरकार शेतकऱ्यांसाठी लबाड आणि बॅंका लुटणाऱ्यांना धार्जिण असल्याची टीका खासदार राजू शेट्टी...
नोव्हेंबर 04, 2018
"पुलं' या दोन अक्षरी विनोदमंत्रानं आख्खा महाराष्ट्र भारलेला आहे. "महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व' असंही सार्थ बिरुद पु. ल. देशपांडे अर्थात पुलं यांच्या नावामागं लावलं जातं. साहित्य, संगीत, नाटक, चित्रपट अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत हरहुन्नरी पुलंनी त्यांच्या सर्जनशीलतेचा ठसा उमटवला. येत्या आठ...
ऑक्टोबर 09, 2018
मालेगाव : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका समतेची होती. केंद्रातील भाजप शासनाने समतेची भूमिका कायम ठेवली आहे. सर्व समाज घटकांच्या हिताची कामे केली आहेत. मी डॉ. बाबासाहेब व छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे. उडून जाणारा कावळा नाही. 2019 च्या निवडणुकीत भाजप समवेत राहू. या पक्षालाच पूर्ण...
ऑक्टोबर 03, 2018
कवी, लेखक व चित्रकार असलेल्या दिनकर मनवर यांची एक कविता मुंबई विद्यापीठाच्या बी.ए.च्या अभ्यासक्रमातुन काढून टाकली आहे. 'दृश्य नसलेल्या दृश्यात' या त्यांच्या कवितासंग्रहातील 'पाणी कसं असतं' ही कविता, त्यातील आदिवासी मुलीच्या स्तनाच्या उपमेमुळे वादग्रस्त ठरवून त्यावरून एक नवाच गदारोळ निर्माण झालेला...
ऑक्टोबर 01, 2018
निलजी छोटेसे असले, तरी ग्रामस्थांच्या स्वावलंबी वृत्तीमुळे गावात बेरोजगार तरुण नाहीत. सरकारी नोकरीच्या मागे न लागता प्रत्येकाने आपला व्यवसाय उभा केला आहे. प्रत्येक घरात ट्रक बॉडी बिल्डिंग व्यवसायाशी संबंधित एक तरी व्यक्ती मिळेलच. म्हणूनच निलजीची ओळख ‘ट्रक बॉडी बिल्डरांचे गाव’ अशी आहे. कर्नाटक-...