एकूण 37 परिणाम
जून 13, 2019
झाले बहु होतील बहु पण आचार्य अत्रे सम आचार्य अत्रेच. विनोद विद्यापीठाचे आद्यशंकराचार्य श्रीपाद कृष्ण कोल्हटकर त्यांचे शिष्य राम गणेश गडकरी आणि गडकऱ्यांचे शिष्य आचार्य प्रल्हाद केशव अत्रे अशी विनोदाची परंपरा आहे. श्रीपाद कृष्ण हे आचार्य अत्रे यांचे परात्पर गुरुनाम गुरु होते. श्रीपाद कृष्णांनी खऱ्या...
जून 10, 2019
कोल्हापूर - "सूत्रधार' हा हिंदी चित्रपट. पण, चित्रपटाची कथा राजकारणावर आधारित. येथील ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत जोशी यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. अभिनेते नाना पाटेकर, स्मिता पाटील आणि गिरीश कर्नाड यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका होत्या आणि गिरीश कर्नाड यांनी पाटील...
जून 03, 2019
कोल्हापूर - बडोदा संस्थानचे सार्वभौम राजे सयाजीराव गायकवाड हे अनेकांचे पोशिंदे होते. ते जसे चारित्र्यसंपन्न, तसेच बहुजन समाजातले वाङ्मयमहर्षी होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत बाबा भांड यांनी येथे केले. अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे शिवराज्याभिषेकानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत ते ‘सयाजीराव...
मे 06, 2019
मुळावा (जि. यवतमाळ) : भारतभूमी ही संतांच्या साहित्याने व विचाराने सदैव सुगंधित असते. असेच संत हरिदाससुत कान्हाचे हस्तलिखित उमरखेड तालुक्‍यातील छोट्याशा गावात "बेलखेड' या गावी सापडल्याने "बेलखेड' हे गाव निश्‍चितच तालुक्‍यातील सर्वांच्या ओठावर असेल आणि बेलखेड या गावाचे पुरातन व इतिहासकालीन अस्तित्व...
फेब्रुवारी 15, 2019
औरंगाबाद : जन गण मन... अवघे 52 सेकंद. याच 52 सेकंदात दिसतात औरंगाबाद जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा स्थळे आणि शहराच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असलेली शंभराहून अधिक कर्तृत्ववान माणसं.  औरंगाबाद हिस्ट्री सोसायटीच्या तरुणांनी बनवलेल्या या राष्ट्रगीताचे लोकार्पण भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे माजी संचालक...
फेब्रुवारी 13, 2019
संयुक्त राष्ट्रसंघानं 2019 हे वर्ष स्थानिक भाषा (Indigenous Languages) वर्ष म्हणून जाहीर केलं आहे आणि "युनेस्को'च्या नेतृत्वाखाली त्याची अंमलबजावणी होणार आहे. जगभरातल्या हजारो स्थानिक भाषांचं रक्षण करणं, त्या पुनरुज्जीवित करणं आणि त्यांना चालना देणं, या उद्देशानं हा निर्णय घेतलेला आहे. ठिकठिकाणच्या...
जानेवारी 13, 2019
पुणे : पायाच्या अंगठ्यात कृत्रिम कुर्च्या बसविण्याची देशातील पहिली शस्त्रक्रिया पुण्यात करण्यात आली. एका 52 वर्षीय पुरुषावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. या रुग्णाला संधिवात होता, त्यामुळे डाव्या पायाच्या अंगठ्यात तीव्र वेदना होत होत्या. अंगठ्याची हालचाल करणेही अक्षरशः त्यांच्या जिवावर येत होते. अशा...
डिसेंबर 07, 2018
मंगळवेढा - समाज आज आनेक व्याधींनी जर्जर झालेला आहे. जेवणाच्या ताटातील अन्न शुद्ध नाही. विषारी किटकनाशकं वापरल्यामुळे काहीही शुद्ध राहिलं नाही. आपण प्रश्न सोडविण्यापेक्षा टोलविण्यात पारंगत झालो असल्याची खंत साहित्यिक वक्ते अभय भंडारी यांनी  व्यक्त केले. रतनचंद शहा स्मृती व्याख्यानमालेत भारतीय शेती...
ऑक्टोबर 08, 2018
खामखेडा (नाशिक) - सोशल मिडीयाच्या जगात तंत्रज्ञानाचा उपयोग खुबीने व शैक्षणिकदृष्ट्या सकारात्मक केल्यास त्याचा फायदा होतो. जिल्हा परिषद माळीनगर ता मालेगाव शाळेने  युट्युब चॅनल सुरु केला असून. त्यावरील व्हिडिओ विद्यार्थीही तयार करतात. यामध्ये शिक्षक भरत पाटील त्यांना मदत करत आहेत....
सप्टेंबर 05, 2018
डोंबिवली- समाजात प्रत्येकाला स्वतःची अशी वेगळी ओळख तयार होण्यासाठी विद्यादानाबरोबरच सुसंस्कार घडविणारे शिक्षक महत्त्वाचे असतात असे प्रतिपादन गंगाराम शेलार यांनी केले. विविध विषयाच्या अध्ययनाबरोबरच समाजकार्यात पुढाकार घेऊन भावी पिढीला आकार देण्याचे कार्य करणाऱ्या दहा शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरव...
सप्टेंबर 01, 2018
मुंबई : शिवसेनेने एकिकडे राजीनाम्याच्या आणि स्वबळाच्या वल्गना करायच्या आणि दुसरीकडे महामंडळांची अध्यक्ष पदे स्वीकारून सरकारमधील आपला वाटा अधिक वाढवायचा, हा प्रकार दुटप्पी आणि महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक करणारा असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे...
ऑगस्ट 25, 2018
मायणी - उन, वारा, पाऊसाची तमा न बाळगता रात्रंदिवस देशवासियांची सुरक्षा करणाऱ्या जिगरबाज सैनिकांसह, समाजाने नाकारलेल्या, एकाकी, निष्पाप अनाथ मुलांनाही बहीणीच्या मायेची ऊब मिळावी. यासाठी येथील वत्सलाबाई गुदगे कन्या प्रशालेतर्फे तीन हजारांवर राख्या तयार करुन त्या संबंधितांना पाठवुन सामाजिक बांधीलकीचे...
ऑगस्ट 18, 2018
वाल्हेकरवाडी - स्वयंसिद्धा प्रतिष्ठान (पिंपरी-चिंचवड शहर) आणि प्रतिभा महाविद्यालय, चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार (दि. 19 ऑगस्ट) चिंचवड येथील प्रतिभा महाविद्यालयात येथे एक दिवसीय राज्यस्तरीय महिला प्रेरणा संमेलनाचे आयोजन केले आहे. अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या राष्ट्रीय सचिव किरण...
ऑगस्ट 12, 2018
सासवड- साहित्यसम्राट आचार्य पल्हाद केशव अत्रे यांच्या 120 व्या जयंतीनिमित्त सासवड (ता. पुरंदर) या त्यांच्या जन्मगावी 21 वे आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलन दोन दिवसीय होत आहे. 13 व 14 आॅगस्ट रोजीच्या या संमेलनात उद्घाटनानंतर कवीसंमेलन, परिसंवाद, प्रकट मुलाखत, बाल आनंद मेळा, सांस्कृतिक...
ऑगस्ट 02, 2018
खामखेडा  - स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०१८ च्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गीते यांचे आदेश असल्याने पंचायत समिती देवळा शिक्षण विभागाच्या वतीने स्वच्छता विषयक केल्या जात असलेल्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात येणार आहे. शाळा निहाय १ ते ४ आगस्ट दरम्यान घेण्याच्या सूचना...
जुलै 31, 2018
सांगली : 'मुलांसमोर ध्येय ठेवून, त्यामागे धावायला लावण्यापेक्षा त्यांच्यातील कुतूहल जागे ठेवा. तेवढे केलेत तरी मुलांनी निम्मी शर्यत जिंकल्यासारखी आहे,' असे मत ज्येष्ठ विचारवंत, लेखक अच्युत गोडबोले यांनी आज व्यक्त केले. संवाद समुपदेशन केंद्रातर्फे जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यालयात आयोजित 'बालक-पालक...
जुलै 17, 2018
लातूर : ‘कामगार आहे मी, तळपती तलवार आहे... रोजी रोटीचा सवाल, रोजचाच आहे’ अशा वेगवेगळ्या काव्यातून कामगारांच्या भावना व्यक्त झाल्या आहेत. अशाच आजच्या साहित्यिकांच्या भावना व्यापक पातळीवर व्यक्त व्हाव्यात यासाठी लातूर जिल्ह्यातील निलंग्यात प्रथमच राज्यव्यापी कामगार साहित्य संमेलन घेण्याच्या हालचाली...
जून 24, 2018
कोल्हापूर - साहित्याच्या क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचा साहित्य अकादमीचा पुरस्कार शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थी आणि युवा साहित्यिक नवनाथ गोरे यांच्या ‘फेसाटी’ कादंबरीला प्राप्त झाला. ही विद्यापीठाच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे, असे गौरवोद्वार प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी...
मे 25, 2018
कोल्हापूर - "" लिहिणाऱ्यांची संख्या वाढते आहे. त्याला अनुभवाची जोड लाभली तर सकस साहित्य निर्मितीला बळ लाभेल. त्यामुळे अनुभव सिध्द लेखन वाचकांच्या मनाचा ठाव घेईल.'' असे मत जेएनयु विद्यापीठाचे निवृत्त प्रा. डॉ. गोपाळ गुरू यांनी व्यक्त केले.  येथील दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेतर्फे विविध पुरस्कारांचे...
मे 25, 2018
इचलकरंजी - येथील शाहिरी व लोककला अकादमी व मराठी बोली साहित्य संघ (नागपूर) यांच्यावतीने येथे 30 मे रोजी सहावे राज्यस्तरीय मराठी बोली साहित्य संमेलन आयोजीत केले आहे. संमेलनाचे उद्‌घाटन माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते होणार आहे. प्रसिध्द साहित्यिका डॉ. प्रतिमा इंगोले (दर्यापूर, अमरावती)...