एकूण 42 परिणाम
जुलै 22, 2019
Chandrayaan 2 : भारताची चंद्राकडे झेप; चांद्रयान 2 चे यशस्वी उड्डाण... वाढदिवशीच मोदींनी फडणवीसांचे केले भरभरून कौतुक!... यंदाच्या साहित्य संमेलनाचा मान उस्मानाबादला!... धोनी आफ्रिकेविरुद्ध मालिका खेळूनच निवृत्त होणार... 'इस्रो'ने दिल्या 'मिशन मंगळ'ला शुभेच्छा!... यासह राजकीय, क्रीडा तसेच मनोरंजन...
जुलै 22, 2019
औरंगाबाद : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे यंदाचे 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा उस्मानाबादला जानेवारी 2020 मध्ये होणार असल्याची घोषणा महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी आज एका पत्रकार परिषदेत केली आहे. संमेलनाच्या नेमक्या तारखा संयोजकांशी चर्चा...
जुलै 15, 2019
नाशिकः पुढील वर्षी(2020) होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी साहित्य महामंडळाच्या स्थळ निवड समितीने आज नाशिकमधील विविध जागांची पाहणी केली. उद्या (ता. 16) ही समिती उस्मानाबादला पाहणी करण्यासाठी जाणार आहे. उस्मानाबादची पाहणी झाल्यानंतर समिती आपला अहवाल साहित्य महामंडळाला सादर करेल. त्यावर...
मार्च 07, 2019
महिला दिन 2019 :  पुणे : कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी "अरे माणसा माणसा कधी होशील माणूस, माणुसकीचा ना दाणा कानी पडलं कनूस' असे वर्णन करीत लेखनामधून माणसाचे; विशेष स्त्रियांचे विश्‍व उभे केले आहे. याचप्रमाणे स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्रियांचे जगणे ताराबाई शिंदे यांनी आपल्या "स्त्रीपुरुषतुलना'मधून...
जानेवारी 13, 2019
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य नगरी, (यवतमाळ) -  महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न हा आज समाधुरिणांचा व जाणत्या मराठी मंडळींचा चिंतेचा विषय झाला असून राज्य आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांना दुय्यम मागणी देत आहे, अशी या साहित्य संमेलनाची ठाम समजूत आहे. साहित्य संमेलनात सामील झालेल्या शेतकरी पुत्रांना...
जानेवारी 13, 2019
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी (यवतमाळ) : साहित्य संमेलनाच्या स्वरूपातील बदलांपासून संमेलनाध्यक्षपदाची निवडणूक बंद करण्यापर्यंत अनेक महत्वाचे निर्णय गेल्या तीन वर्षांत झाल्यानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे फिरते कार्यालय लवकरच मराठवाडा साहित्य परिषदेकडे जात आहे. त्यामुळे गेल्या पाच...
जानेवारी 09, 2019
मुंबई - यवतमाळ येथे होणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटनाच्या निमंत्रणावरून सुरू असलेला गदारोळ खेदजनक आहे. साहित्यिकांनी या घटनेचा निषेध करावा, परंतु संमेलनावर बहिष्कार टाकू नये, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिकांनी केले आहे. नयनतारा सहगल यांच्या अवमानाचा निषेध करण्यासाठी आणि...
जानेवारी 08, 2019
यवतमाळ : 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणाची सुरुवात निमंत्रणवापसी केलेल्या प्रसिद्ध इंग्रजी लेखिका डॉ. नयनतारा सहगल यांची माफी मागावी, तसेच संमेलनातील पहिला ठराव त्यांच्या माफीनाम्याचा घ्यावा, असा अनाहूत सल्ला...
जानेवारी 07, 2019
सकाळची भूमिका - विचारांचा काळोखअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या यजमानांनी केलेल्या कृतीमुळे अवघ्या मराठी संस्कृतीची मान खाली गेली आहे. नयनतारा सहगल यांनी संमेलनाच्या उद्‌घाटनाला येऊ नये, म्हणून गेले काही दिवस यवतमाळमध्ये चालविलेला खटाटोप हा विचार स्वातंत्र्याचा संकोच आहे. सहगल यांचे दरवाजे बंद...
नोव्हेंबर 23, 2018
किरवंत... स्मशानात मर्तिकाचं काम करणारा भटजी. मराठीतच नव्हे तर भारतीय साहित्यात स्मशानकर्मे करणाऱ्या ब्राह्मणाची समस्या, कैफियत मांडली गेलेली नव्हती. कुठं सापडला हा किरवंत?  करीरोडचा एक नाट्यमित्र सुहास व्यवहारे. माझी "कुणाचे ओझे' ही एकांकिका एका स्पर्धेसाठी करीत होता. त्यापूर्वी "घोटभर पाणी' ही...
ऑक्टोबर 09, 2018
मालेगाव : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका समतेची होती. केंद्रातील भाजप शासनाने समतेची भूमिका कायम ठेवली आहे. सर्व समाज घटकांच्या हिताची कामे केली आहेत. मी डॉ. बाबासाहेब व छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे. उडून जाणारा कावळा नाही. 2019 च्या निवडणुकीत भाजप समवेत राहू. या पक्षालाच पूर्ण...
ऑक्टोबर 03, 2018
कवी, लेखक व चित्रकार असलेल्या दिनकर मनवर यांची एक कविता मुंबई विद्यापीठाच्या बी.ए.च्या अभ्यासक्रमातुन काढून टाकली आहे. 'दृश्य नसलेल्या दृश्यात' या त्यांच्या कवितासंग्रहातील 'पाणी कसं असतं' ही कविता, त्यातील आदिवासी मुलीच्या स्तनाच्या उपमेमुळे वादग्रस्त ठरवून त्यावरून एक नवाच गदारोळ निर्माण झालेला...
सप्टेंबर 17, 2018
मुंबई : महाराष्ट्राच्या कला इतिहासात सध्या दृश्‍यकला परंपरेचा उल्लेख नाही. कारण या संदर्भात माहितीच उपलब्ध नाही. याची दखल घेता महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने महाराष्ट्राच्या दृश्‍यात्मक कला परंपरेचा आढावा घेणारा प्रागैतिहासिक ते आधुनिक ग्रंथ तयार करण्याचे काम हाती घेतले आहे.  या ग्रंथाचे...
सप्टेंबर 10, 2018
कोल्हापूर : सत्यशोधक नागनाथअण्णा नायकवडी म्हणजे प्रखर देशभक्त आणि समता, स्वातंत्र्य, बंधुता, सामाजिक न्याय या तत्त्वावर आधारलेल्या समाजनिमिर्तीसाठी आयुष्य वाहिलेले व्यक्‍तिमत्त्व. अण्णांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान प्रेरणादायी आहे. अण्णांचे क्रांतिकारी कार्य शासनाच्या साहित्य आणि सांस्कृतिक...
सप्टेंबर 02, 2018
पुणे : संतांची जीवनमूल्ये शिक्षणात रुजविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन शिक्षण व सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी केले.  राज्य सरकारतर्फे "ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार' यंदा ज्येष्ठ कीर्तनकार किसनमहाराज साखरे यांना तावडे यांच्या उपस्थितीत आणि ज्येष्ठ साहित्यिक फ्रान्सिस दिब्रेटो व...
जून 12, 2018
नाशिक ः संरक्षण अन्‌ हवाई उत्पादन क्षेत्रातील उत्पादनामधील संशोधनाला चालना मिळावी म्हणून कोईमतूर पाठोपाठ नाशिकमध्ये "डिफेन्स इनोव्हेशन हब' होईल, असे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी आज येथे सांगितले. राज्यात "डिफेन्स हब'ची क्षमता असलेल्या नाशिकमध्ये संरक्षण व हवाई उत्पादन...
मार्च 13, 2018
पुणे - विनोदांनी रसिकांना खळखळून हसविणारे 'हसरी उठाठेव' फेम ज्येष्ठ रंगकर्मी सदानंद चांदेकर (वय 70) यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत मंगळवारी (ता.13) सकाळी अकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. हृदयविकाराच्या झटक्याने सोमवारी (ता. 12) रात्री एक वाजता त्यांचे डोंबिवलीत निधन झाले. त्यांच्या मागे...
फेब्रुवारी 28, 2018
मुंबई - मराठी विषय बारावीपर्यंत सक्तीचा करण्याबाबत सरकार अभ्यास मंडळाला सूचना करील, अशी ग्वाही मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी भाषा अधिक लोकाभिमुख होऊन ज्ञानभाषा व्हावी, याकरिता सरकारने भाषेच्या विकासप्रक्रियेला अधिक चालना द्यावी,...
फेब्रुवारी 11, 2018
खानापूर - साहित्यिक व सामाजिक चळवळीचे व्यासपीठ असलेले गुंफन अकादमी (मसूर, ता. कराड जि. सातारा)  व दि जांबोटी मल्टीपप॔ज सोसायटी यांच्यावतीने 15 वे गुंफन सद्भावना संमेलन आयोजित केले आहे. आज या संमेलनास खानापूर तालुक्यातील जांबोटी येथे प्रारंभ झाला. सकाळी ग्रंथ दिडीचे आयोजन करण्यात आले होते. यात ...
फेब्रुवारी 08, 2018
येळ्ळूर - येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघातर्फे दिल्या जाणाऱ्या साहित्यिक व सामाजिक पुरस्कारांची घोषणा  करण्यात आली आहे. यंदा डॉ. सुनीलकुमार लवटे (कोल्हापूर), अशोक देशपांडे (बेळगाव), निशा शिवुरकर (अहमदनगर) यांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. येळ्ळूरमध्ये रविवारी (ता. ११) होणाऱ्या १३ व्या साहित्य...