एकूण 13 परिणाम
फेब्रुवारी 17, 2019
बाळानं आपल्या आईच्या कुशीत शांतपणे झोपावं तसं तुंबाड जगबुडी नदीच्या काठावर विसावलं आहे. खेडहून नागमोडी वळण घेत निघालेली जगबुडी तुंबाडहून पुढे दाभोळला समुद्राला मिळते. संथ काळेशार पाणी, पाण्यात पाय सोडून बसलेले मचवे, हिरवेगार डोंगर, पिवळीधम्मक शेती, खाजणात विसावलेल्या सुसरी मगरी, भारभूत होवून...
नोव्हेंबर 08, 2018
जन्मशताब्दी हे निमित्त. पु. ल. देशपांडे यांचे चाहते व टीका करणारे यांचा वाद अजूनही रंगतो. या वादाला एका वाचकाने दिलेले हे उत्तर... प्रिय पु.ल., तुम्हाला जाऊन इतकी वर्षे झाली, तरी प्रसंगोपात तुमची आठवण येतच असते. रोजच्या धावपळीतून फुर्सत मिळते किंवा कधी एकाकी वाटते, तेव्हा तुमचे एखादे पुस्तक हाताशी...
जून 08, 2018
आपण कार्यरत असलेल्या ठिकाणी आपले ऋणानुबंध जुळलेले असतात. या ठिकाणी आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात. त्या भावी आयुष्यात उपयोगी पडतात. भारतरत्न जे. आर. डी. टाटा व दिवंगत सुमंत मूळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्याच्या पिंपरी-चिंचवड या औद्योगिक उपनगरात सुमारे 400 एकर जागेत गेले 50 वर्षे कार्यरत...
मार्च 16, 2018
पुस्तकाचे एक दुकान बंद होत नाही, तर आपल्या संस्कृतीचे एक दार बंद होते. आपल्या सांस्कृतिक वैभवाची शान उणावते. समाजाला हे कधी तरी आतून जाणवेल का? मुंबईचे स्ट्रॅंड बुक शॉप बंद होत असल्याची बातमी नुकतीच आली, मनाला चटका लागला. परवा ही बातमी येईपर्यंत आपल्या पुण्यातले पॉप्युलर बुक हाऊसही याच मार्गावर...
जानेवारी 12, 2018
श्रमसंस्कारांची ताकद मोठी आहे. आर्थिकदृष्ट्या न परवडणारी कामेही श्रमदानातून सहज पार पडतात. डोंगर वाकवण्याची शक्ती या श्रमसंस्कारात आहे. ती ओळखायला हवी. नुकतीच पदवी परीक्षा देऊन अभ्यासातून मोकळा झालो होतो. माझे परममित्र द्वारकानाथ लेले म्हणाले, ""अरे, राष्ट्र सेवा दलाने आयोजित केलेल्या शिबिरात दाखल...
सप्टेंबर 07, 2017
तिचा साऱ्या घरादाराला धाक होता. तिच्यापुढे सारेच दबून असत, बोलणेही दबकत चाले. ती स्पष्ट आणि भीडभाड न ठेवता बोलत असे. मुलांनी शिकावं यावर तिचा कटाक्ष होता. आमची सर्व खरात घराण्याची आई एकच होती. ती साहित्यिक शंकरराव खरातांची आई सावित्री. आम्हा सर्वांचीसुद्धा तीच आई होती. आम्ही खरात कुटुंबातील सर्व जण...
सप्टेंबर 02, 2017
पश्‍चिम बंगालमध्ये भाद्रपदातील एकादशीला काही शेतकरी "कदंब उत्सव' साजरा करतात. या दिवशी कदंबाचे रोप लावून त्याची पूजा केली जाते. त्यानंतर सामूहिक नृत्य केले जाते. गाणी गाईली जातात. "तोच चंद्रमा नभात' हे अतुल्य काव्य प्रतिभेने रचलेले व लोकप्रिय झालेले गाणे, शांता शेळके यांना "काव्य प्रकाश...
जून 14, 2017
गाडगेबाबा आणि संतांच्या साहित्याचा अभ्यास करताना त्या मार्गावरून जाण्याचा छोटासा प्रयत्न करण्याचे त्याच्या मनात आले. त्याचे हात आता "देणाऱ्याचे हात' झाले. माणसे उभी केली पाहिजेत, यासाठीच त्याचे चालणे आहे, बोलणे आहे. पसायदानाइतके पावित्र्य आपल्या वागण्यात जरी आले नाही तरी चालेल, पण माणसांची दु:ख...
मे 11, 2017
किर्लोस्करवाडी ही केवळ उद्यमनगरी नव्हती, ती माणसे उभी करणारी, त्यांच्यातील सर्जकता उमलवणारी नगरी होती. ती आयुष्याची शाळा होती. तो दिवस होता आठ नोव्हेंबर 1965. मी त्यादिवशी किर्लोस्करवाडी स्टेशनवर सायंकाळच्या पॅसेंजरने उतरलो. एक फाटकी तुटकी बॅग व कागदपत्रे, बस्स! एवढ्या शिदोरीवर मी माझ्या आयुष्याचा...
एप्रिल 18, 2017
इ. नववीच्या मुलांनी दहावीतून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलेला शालेय निरोप आज सर्वत्र चर्चेचा विषय होता. आखीव रेखीव कार्यक्रमाचे संयोजन, उत्साहवर्धक सांस्कृतिक कार्यक्रम आणि ऋणानुबंध वाढविणारी रिफ्रेशमेंट. मुलांनी स्वतःच्या बचतीतून मोठ्या भावंडांना दिलेली शुभेच्छांची ही गळाभेट शालेतील...
मार्च 08, 2017
  त्या पाच जणी. हाताच्या पाच बोटांनी एकत्र येऊन काही काम करावं, तशा एकत्र आलेल्या. साहित्यनिर्मिती व चर्चा यात रंगून गेलेल्या. त्यातील चौघींची पुस्तके एकाच दिवशी प्रसिद्ध होत आहेत. या सहप्रवासाविषयी...   समानशीले व्यसनेषु सख्यं ... असं कुणा जाणत्या व्यक्तीने म्हणून ठेवलंय. याच वचनाला अनुसरून...
डिसेंबर 24, 2016
आज 24 डिसेंबर अर्थात साने गुरुजी यांची जयंती त्यानिमित्त त्यांच्या आई यशोदा वर टाकलेला एक प्रकाश - २ नोव्हेंबर २०१६ पासून सानेगुरुजीची आई यशोदा साने यांची स्मृतिशताब्दी साजरी करण्यात येत आहे. साने गुरुजींनी "श्यामची आई" हे पुस्तक लिहून त्यांच्या आईला जगप्रसिद्ध केले आहे. प्र. के. अत्रे...
जुलै 12, 2016
पानशेत धरण फुटल्याच्या भीषण आठवणींनी आजही अंगावर शहारे येतात. लाकडी पुलाच्या पाच-सहा फूट उंचीवरून पाणी घोंघावत होते. पूल पार करू न शकलेली काही माणसे वाहून जात होती. आम्हाला थोडासा उशीर झाला असता तर! आम्ही थोडेबहुत पूरग्रस्तांच्या मदतीस धावून जाऊ शकलो, एवढेच काय ते मनास समाधान. "याचि देही याची डोळा...