एकूण 3 परिणाम
जून 07, 2017
लंडन - लंडन मराठी संमेलनाच्या (एलएमएस-2017) निमित्ताने येथे महाराष्ट्रीयन उद्योजक परिषद आणि विविध सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मराठीच्या एकाहून एक सरस अशा बहारदार कार्यक्रमांनी तीन दिवस चाललेल्या संमेलनाची उत्साहात सांगता झाली. महाराष्ट्रीयन उद्योजक परिषदेने संमेलनाची सुरुवात...
एप्रिल 26, 2017
दुबई: कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक या संस्थेचे विश्वस्त श्री विनायक रानडे यांच्या पुढाकारातून निर्माण झालेल्या 'ग्रंथ तुमच्या दारी' या वाचन चळवळीचा विस्तार भारतभर तर झालाच आहे; पण भारताव्यतिरिक्त जगाच्या विविध देशातही दर्जेदार मराठी ग्रंथ वाचकांपर्यत पोहोचवण्याचं काम या संस्थेने केले आहे. यूएईतील...
फेब्रुवारी 27, 2017
कविवर्य विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस, यानिमित्त महाराष्ट्रासह जगभरात दरवर्षी मराठी भाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यंदा दुबईतील ग्रंथ तुमच्या दारी व मोरया इव्हेंट यांच्या संयुक्त विद्यमाने "कुसुमाग्रज तुमचे आमचे" हा बहारदार कार्यक्रम आयोजित करून...