एकूण 27888 परिणाम
जुलै 18, 2019
नेसरी - आगामी चंदगड विधानसभा निवडणूकीत नेसरी जिल्हा परिषद मतदारसंघ केंद्र बिंदू ठरणार आहे. कारण याच मतदारसंघातून पाच मातब्बर विधानसभेसाठी इच्छूक आहेत. त्यात विद्यमान आमदार संध्यादेवी कुपेकर, त्यांच्या कन्या डॉ. नंदीनी बाभुळकर, शिवसेनेचे संघटक संग्राम कुपेकर, भाजपचे तालुकाध्यक्ष हेमंत कोलेकर,...
जुलै 18, 2019
नगर : रोहित पवार इच्छुक असल्यामुळे राज्याचे लक्ष वेधलेल्या कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसने दावा केला आहे. ही जागा काँग्रेसकडेच होती व ती पुढेही काँग्रेस सोडणार नाही, असे स्पष्ट करून नूतन जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. दोन वर्षांपासून रोहित पवार कर्जत-...
जुलै 18, 2019
सातारा - महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे आल्यानंतर सातारा जिल्ह्यातील भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांत चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात किमान चार आमदार निवडून आणण्याचे...
जुलै 18, 2019
वुमन हेल्थ - डॉ. भारती ढोरे-पाटील, स्त्रीरोगतज्ज्ञ पूर्वतपासणी यालाच ‘स्क्रीनिंग टेस्ट’ असे म्हणतात. संपूर्ण निरोगी व्यक्तीमध्ये दडलेला आजार अथवा त्यांची पूर्वलक्षणे जाणून घेण्यासाठी केलेल्या तपासण्या म्हणजेच स्क्रीनिंग चाचण्या. वेळेअगोदर त्याची संभाव्य कल्पना आल्यास त्यांच्यावर...
जुलै 18, 2019
मुंबई - राज्य काँग्रेसमुक्‍त करून भाजपची पुन्हा सत्ता आणणार, असे वक्‍तव्य भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले. प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
जुलै 18, 2019
पुणे - विमानाच्या तिकिटाचे पैसे परत मिळवून देण्याच्या बहाण्याने आयटी इंजिनिअरच्या बॅंक खात्यातून 80 हजार रुपये ऑनलाइन परस्पर काढल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी 45 वर्षीय (रा. महंमदवाडी) व्यक्तीने फिर्याद दिली. त्यानुसार, अज्ञात...
जुलै 18, 2019
मुंबई - राज्य सरकारतर्फे गिरणी कामगारांना देण्यात येणाऱ्या घरांसाठी एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त व्यक्‍तींनी अर्ज केले असल्यास पात्र व्यक्तींचे अर्ज बाजूला काढून अन्य अर्ज निकाली काढा, असे निर्देश गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी "म्हाडा'च्या अधिकाऱ्यांना दिले....
जुलै 18, 2019
येरवडा - राज्यातील शेतकऱ्यांचे पीकविम्याचे पैसे 15 ऑगस्टपूर्वी न दिल्यास शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राज्याचे जलसंपदामंत्री विजय शिवतारे यांनी दिला. शिवसेनेच्या वतीने येरवड्यातील बजाज अलयांझ इन्शुरन्स कंपनीसमोर आंदोलन करताना ते बोलत होते. पीकविमा काढणाऱ्या खासगी...
जुलै 18, 2019
मुंबई - दलित पॅंथरचे संस्थापक, आंबेडकरी विचारवंत आणि बंडखोर लेखक राजा ढाले यांच्या पार्थिवावर बुधवारी दुपारी दादर येथील स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. राजा ढाले यांचे मंगळवारी (ता. १६) सकाळी विक्रोळी येथील घरी हृदयविकाराच्या तीव्र धक्‍क्‍याने निधन झाले. दादर चैत्यभूमी येथील...
जुलै 18, 2019
पुणे - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्थळ निश्‍चित करण्यासाठी स्थळ निवड समितीने नुकतीच उस्मानाबाद आणि नाशिक या ठिकाणांची पाहणी पूर्ण केली. त्यामध्ये उस्मानाबादला संमेलन होण्याचे संकेत अखिल भारतीय साहित्य महामंडळाकडून मिळत आहेत. परंतु तेथे अजूनही पाऊस नसल्याने दुष्काळाची स्थिती आहे....
जुलै 18, 2019
पिंपरी - आशिया खंडातील श्रीमंत महापालिका म्हणून बिरुदावली मिरविणाऱ्या पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळा दुरवस्थेत सापडल्या आहेत. एकीकडे कोट्यवधीचा निधी साहित्य खरेदीसाठी वापरत असताना दुसरीकडे पावसाळ्यात गळके छप्पर, तडे गेलेल्या भिंती, तुटक्‍या खिडक्‍या, कमी उंचीच्या संरक्षण...
जुलै 18, 2019
कोल्हापूरच्या आखाड्यात राजकारणाचे धडे गिरवलेले चंद्रकांत पाटील यांची भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून नियुक्‍ती झाली आहे, तर मुुंबई भाजपच्या अध्यक्षपदाची सूत्रे बिल्डर मंगलप्रभात लोढा हाती घेत आहेत. चंद्रकांतदादांची निवड होणार, हे गेल्या काही दिवसांपासूनच स्पष्ट झाले...
जुलै 18, 2019
सांगली - कृषिप्रधान देशातील शेतकऱ्यांच्या समस्यांचे, त्यांच्या प्रश्‍नांचे निराकरण करण्यासाठी देशव्यापी व्यासपीठ म्हणून राष्ट्रीय किसान आयोगाची स्थापना करावी, अशा मागणीचा प्रस्ताव खासदार संजय पाटील यांनी लोकसभा अधिवेशनात मांडला. मराठीतून केलेल्या सविस्तर भाषणात त्यांनी आयोगाची रूपरेषा...
जुलै 18, 2019
सांगरुळ - एक महिना महा ई-सेवा चालक व निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यात आधार केंद्रावरून गोधळ चालू आहे, तातडीने आधार मशीन जमा करण्याचे फर्मान काढल्याने केंद्र चालक व आधार काढणारे यांच्यात अस्वस्थता आहे. शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली असून विद्यार्थी शाळा सोडून महा ई-सेवा केंद्रावर रांगेत दिवसभर थांबत...
जुलै 18, 2019
बंगळूर : एकीकडे सर्वोच्च न्यायालयाने राजीनामा दिलेल्या बंडखोर आमदारांना सभागृहात गैरहजर राहण्याची मुभा दिलेली असतानाच, आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. व्हीप जारी करणे, हा विधिमंडळ पक्षाचा हक्क असल्याचे स्पष्ट करून राजीनामा दिलेल्या आमदारांसह सर्वच...
जुलै 17, 2019
मुंबई - पीक विम्यासंदर्भात विमा कंपन्यांवर मोर्चा काढून शिवसेना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतेय असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी केला आहे. आज शिवसेनेमार्फत जो मोर्चा काढण्यात आला त्यामध्ये फक्त शिवसैनिक होते....
जुलै 17, 2019
पुणे : राज्यातील शेतकऱ्यांचे पिक विम्याचे पैसे 15 ऑगस्ट पूर्वी न दिल्यास शिवसेनेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राज्याचे जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांनी दिला. शिवसेनेच्या वतीने येरवड्यातील बजाज अलयांझ इन्शुरन्स कंपनी समोर आंदोलन करताना ते बोलत होते.  पिक विमा काढणाऱ्या खाजगी...
जुलै 17, 2019
पुणे : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने आज महानगरपालिकेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या गैरसोयी विरोधात आंदोलन करण्यात आले.  राष्ट्रवादी  विद्यार्थ्यांना साडेतीन हजार रुपये अनुदान देण्यात यावे व बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहाची इमारत सर्व सोयींनी सुसज्ज करावी...
जुलै 17, 2019
वरुड (जि. अमरावती) : आपल्या विविध मागण्या मान्य न झाल्याने बुधवारी (ता. 17) हजारो शेतकरी व सर्वपक्षीय नेत्यांनी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या निवासस्थानावर धोंडी मोर्चा काढला. यावेळी काही शेतकऱ्यांनी मुंडनही केले. कृषिमंत्री व शासनाच्या विरोधात शेतकऱ्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. दुष्काळामुळे...
जुलै 17, 2019
कॉंग्रेसने काढली मनपाची प्रतीकात्मक प्रेतयात्रा  जळगाव : मनपा प्रशासनाचा निषेध असो, लाज वाटते ना.. या खड्डयांची, चिड येते ना.. या खड्डयांची, बांगड्या भरा.. बांगड्या भरा, सत्तेसाठी बांगड्या भरा अशा घोषणा देत आज कॉंग्रेसतर्फे महापालिकेची प्रेतयात्रा काढून महापालिकेच्या निषेध करण्यात आला....