एकूण 32010 परिणाम
ऑक्टोबर 22, 2019
सफाळे ः सफाळे परिसरात सर्वत्र भातशेती कापणीसाठी तयार असताना ऐनवेळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मागील आठवड्यापासून पावसाची दररोज संततधार सुरू असल्याने कापणीसाठी तयार असलेल्या भातशेतीवर दमटपणा येऊन रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. सफाळ्याच्या पश्‍चिमेला असलेल्या कांद्रेभुरे...
ऑक्टोबर 22, 2019
पट्टणकोडोली - पाच राज्यात प्रसिद्ध असणार्‍या येथील श्री विठ्ठल बिरदेव यात्रेतील गोंधळ नृत्याचा सोहळा भक्तिमय वातावरणात आज सायंकाळी पार पडला. हा सोहळा पाहण्याासाठी हजारो भाविकांनी हजेरी लावली होती. शनिवारपासून (ता. १९) सुरु झालेल्या येथील विठ्ठल बिरदेव यात्रेसाठी लाखो भाविकांनी उपस्थिती लावली होती...
ऑक्टोबर 22, 2019
ओरोस - काँग्रेसच्या नेत्यांना कोणतेच सक्षम नेतृत्व पक्षात आणायचे नाही. फक्त ओसाड गावचा पाटील बनून रहायचे आहे. आताची माझा काँग्रेस प्रवेश करून घेण्यामागेही कारस्थान होते. सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्याशी नीट चर्चा झाल्याशिवाय मी काँग्रेस प्रवेशाबाबत कोणताही निर्णय घेणार नाही, असे...
ऑक्टोबर 22, 2019
ठाणे : तरुणाईला लाजवेल अशा उत्साहात ठाण्यातील कोपरी पूर्व भागातील कोपरी गाव परिसरात राहणाऱ्या १०८ वर्षीय आजीबाईंनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाच्या रांगा पाहून मतदान टाळणाऱ्या नागरिकांसाठी हा आगळावेगळा धडा असल्याचे मानले जात आहे. सोमवारी (ता. २१) सकाळी सात वाजल्यापासून कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात...
ऑक्टोबर 22, 2019
सातारा : विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर संपूर्ण राज्याला आता निकालाची प्रतिक्षा लागलेली असतानाच सातारा लोकसभा मतदारसंघात काय होणार याचीही उत्सुकता राज्यभरात आहे. अतिशय अटीतटीने लढल्या गेलेल्या या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. लोकसभेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या...
ऑक्टोबर 22, 2019
मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, मात्र राजकारणातून बाहेर पडत नसल्याचं वक्तव्य मुंबईतील एका मोठ्या नेत्याने केलंय. होय, मुंबईतील एक अनुभवी नेते आणि बहुजन विकास आघाडीचे वसईचे विधानसभेचे उमेदवार हितेंद्र ठाकूर यांनी हे वक्तव्य केलंय.     विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर हितेंद्र ठाकूर यांनी पत्रकार...
ऑक्टोबर 22, 2019
कोल्हापूर : हुबळी रेल्वे स्ठानकावर झालेल्या बॉम्बस्फोटात कोल्हापुरातील राधानगरी भुदरगडचे शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर यांचे नाव आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आज आमदार आबिटकर यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेतली.  हुबळी बॉम्बस्फोटप्रकरणात कोल्हापुरातील शिवसेना आमदाराचे नाव काय...
ऑक्टोबर 22, 2019
कोल्हापूर : उदयनराजे भोसले राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले असले तरी राष्ट्रवादीतील नेते त्यांची स्टाईल विसरलेले नाहीत. कागल मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार हसन मुश्रीफ यांनी सोमवारी मतदानानंतर गुलाल उधळत उदयनराजेंप्रमाणे कॉलर उडवून आनंद साजरा केला. सातारा लोकसभेसाठी सोमवारी...
ऑक्टोबर 22, 2019
कोल्हापूर - हुबळी रेल्वे स्थानकावर झालेल्या भीषण स्फोटामागे कोल्हापूर कनेक्‍शन असल्याची शक्‍यता गृहीत धरून जिल्ह्यात सतर्क राहण्याचे आदेश आज पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिले. बॉम्ब शोधक नाशक आणि दहशतवाद विरोधी पथक तपासासाठी तातडीने हुबळीला पाठविण्यात आले आहे. उजळाईवाडी उड्डाणपुलाखाली...
ऑक्टोबर 22, 2019
जळगाव : मॉन्सूनोत्तर पाऊस, तोंडावर आलेली दिवाळी आणि एकूणच मतदारांमधील निरुत्साह, असे चित्र विशेषत: शहरी मतदारसंघांमध्ये दिसून आले. परिणामी, खानदेशातील जळगावसह धुळे व नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यांत सरासरी 63 टक्के मतदान झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. रात्री उशिरापर्यंत काही ठिकाणी मतदान...
ऑक्टोबर 22, 2019
जळगाव ः शहरातील कंजरवाडा, जाखनीनगर, तांबापुरा या भागांत "ब्लॅक'ने विदेशी आणि देशी दारू विक्रेत्यांवर एमआयडीसी पोलिसांनी कारवाई केली. देशी- विदेशी आणि हातभट्टी अशा एकूण दोन लाख 47 हजार 92 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून, संशयितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  विधानसभा निवडणुकीसाठी होत...
ऑक्टोबर 22, 2019
नाशिक : मुंबई नाशिक महामार्गावर तळेगाव शिवारात सोमवार ( ता.२१ ) मध्यरात्री कंटेनर लुटमार करीत खुनी हल्ला करून पसार होणाऱ्या सराईत गुन्हेगारांना घोटी टॅबच्या वाहतूक पोलिसांनी सिनेस्टाइल पाठलाग करून अखेर जेरबंद केले आहे. तर परप्रांतीय जखमींना ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे....
ऑक्टोबर 22, 2019
पुणे : शहर आणि जिल्ह्यात मतदानाच्या दिवशी पावसाने हजेरी लावली नाही पण मध्यरात्रीनंतर भोर, वेल्हा तालुक्यातील त्यानंतर शहरातील कात्रज, कोंढवा, हडपसर, येरवडा आणि आळंदी आणि धरणांच्या परिसरात मुसळधार पाऊस पडला आहे. भाटघर येथे 125 तर आळंदी येथे 76 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. खडकवासला धरण...
ऑक्टोबर 22, 2019
नाशिक : दीपोत्सवाच्या खरेदीसाठी बाजारपेठा गजबजून गेल्या आहेत या उत्सवात रोषणाईला मोठे महत्व आहे. शहरातील शालीमार, रविवार कांरजा, पंचवटी, एमजी रोड परिसरात दुकानांमध्ये गर्दी केल्याचे दिसून येत आहे. दीपावलीच्या काळात घरासह अंगण आणि परिसर उजळून प्रकाशमय करणाऱ्या आकाशकंदीलाची मागणी वाढती आहे, पांरपारिक...
ऑक्टोबर 22, 2019
पुणे : विधानसभा निवडणुकीत पुण्यात चंद्रकांत पाटील (चंपा) की माधुरी मिसाळ (मामि) सर्वाधिक मताधिक्य मिळवणार, याबद्दल शहरातील कार्यकर्त्यांमध्ये पैजा लागल्या आहेत. मात्र, मताधिक्य कोणालाही मिळो, याचा दूरगामी परिणाम शहरातील राजकारणावर होणार अशीच चिन्हे आहेत.  पाटील यांच्यासाठी...
ऑक्टोबर 22, 2019
मुंबई ः सहकार भारती, महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने राज्यातील सर्व सहकारी संस्थांचे 19 नोव्हेंबरला महाअधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. गृहनिर्माण संस्थांसंदर्भातील अनेक जाचक नियम व क्‍लिष्ट कायद्यांचे विश्‍लेषण अधिवेशनात करून संस्थांच्या समस्या सरकारपर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत.  महाअधिवेशनाला...
ऑक्टोबर 22, 2019
नवी मुंबई : विधानसभा मतदानासाठी दरवेळेप्रमाणे यंदाच्या मतदान प्रक्रियेतही मतदारराजाचा निरुत्साह पाहायला मिळाला. पावसाचे सावट असल्याने मतदान कमी होण्याची शक्‍यता वर्तवली जात होती; परंतु वरुणराजाने उघडीप घेतल्यानंतरही मतदान केंद्रांकडे मोठ्या प्रमाणात मतदार फिरकले नाही. त्यामुळे ऐरोली व बेलापूर...
ऑक्टोबर 22, 2019
विधानसभा 2019   पुणे - मतदार याद्यांमधील गोंधळ, जोडून आलेल्या सुट्या, मतदानासाठी स्लिप पोचविण्यात जिल्हा प्रशासनाला आलेले अपयश आदी कारणांमुळे मतदान घटल्याचा निष्कर्ष शहरातील राजकीय वर्तुळातून काढण्यात आला. मतदार जागृती करूनही मतदानाचे प्रमाण घटल्याबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. लोकसभेच्या...
ऑक्टोबर 22, 2019
विधानसभा 2019   पुणे - गेल्या विधानसभा निवडणुकीत पुणेकरांनी भरभरून भाजपच्या झोळीत मते टाकली. त्यामुळे शहरातील आठही जागांवर कमळ फुलले. यंदा मात्र मतदानाचा टक्का घसरला आहे. हा घसरलेला टक्का कोणाच्या पथ्यावर पडणार? भाजपला आठही जागा राखता येणार, की विरोधकांना त्याचा काही फायदा मिळणार, हे गुरुवारी (ता....
ऑक्टोबर 22, 2019
विधानसभा 2019  पुणे - मतदानाचे पवित्र कार्य पार पाडण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे नाटक, मालिका व चित्रपटांमधील अनेक कलाकारांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला.  पुणे शहर, पिंपरी व जिल्ह्यामध्ये जवळपास ७० ते ८० जण अभिनय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. यातील बहुतांश जणांनी आपला मतदानाचा हक्क बजावला....