एकूण 5289 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
कोल्हापूर - तरुणांनो, उठा जागे व्हा. कोल्हापूरच्या नवनिर्मितीसाठी पुढाकार घ्या, असे आवाहन काँग्रेसचे सरचिटणीस ज्योतिरादित्य सिंदिया यांनी आज येथे केले. कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटना व मित्रपक्षांच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित 'यूथ कनेक्ट' उपक्रमात...
ऑक्टोबर 18, 2019
उच्च शिक्षण घेणे खूप महागले आहे. सामान्यांसाठी ते न परवडणारे आहे. तसेच शिक्षण घेतल्यानंतर मुलांना शहरात नोकरी मिळेल याची हमी नाही. याकरिता पुणे, मुंबईकडे जाण्याचा ओढा असतो. यामुळे विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे आणि नोकरीची संधी जळगावातच मिळावी; याकरिता शहरात एज्युकेशन आणि आयटी हब एमआयडीसीत...
ऑक्टोबर 18, 2019
अलिबाग : रायगड जिल्ह्याचा कायापालट करण्याची क्षमता असणारे पायाभूत प्रकल्प अलिबाग मतदारसंघात पुढील पाच वर्षांत येत आहेत. यासाठी कोट्यवधींचा निधी वापरला जाणार आहे. या निधीवर डोळा असणाऱ्या राजकीय नेत्यांनी यासाठी कंबर कसली आहे. त्यामुळे अलिबागची आमदारकी आपल्याकडे रहावी, यासाठी सर्वच उमेदवारांनी...
ऑक्टोबर 18, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा, लढाईच्या पूर्वीच विकलांग झालेले विरोधक आणि राष्ट्रवादाचा डोस अशी अनुकूल स्थिती असतानाही विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सेफ गेम खेळला आहे. गेल्या निवडणुकीत निवडून आलेल्या जागांवरच उमेदवार उभे करीत त्यांनी विरोधकांच्या तोंडी शिवसेनेला दिले. या परिस्थितीत...
ऑक्टोबर 18, 2019
जत - तुबची बबलेश्वर योजनेची निर्मिती मी स्वतः व आमच्या सरकारने केली आहे. त्याचे जनक आम्ही आहोत. आज हे पाणी जत पूर्व भागात मोठेवाडी, भिवर्गी, तिकोंडी इथपर्यंत आलेय. हे पाणी तुबची योजनेचे आहे. आठ दिवसांत ते संखसह पूर्व भागातील तेरा तलावांत सोडू, असे प्रतिपादन कर्नाटकचे माजी मंत्री तथा आमदार एम. बी....
ऑक्टोबर 18, 2019
महाड : मातोश्रीच्या घिरट्या घालणाऱ्या सुनील तटकरे यांना घरी बसवा. भरत गोगावले यांच्यासारखी सोंगाडी माणसे विधानसभेत नको. अशा सौम्य टीकेपासून सुरू झालेला रायगड जिल्ह्यातील प्रचार आता शिगेला पोहचला आहे. या अंतिम टप्प्यात तर प्रचाराची पातळी घसरू लागली असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार...
ऑक्टोबर 18, 2019
नवी मुंबई : आशिया खंडातील सर्वात मोठे मार्केट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एपीएमसी मार्केटला भेडसावणारे प्रश्‍न भविष्यात सुटतील, असे आश्‍वासन विद्यमान आमदार आणि भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांनी दिले. विधानसभा निवडणुकांच्या धर्तीवर म्हात्रे यांनी एपीएमसी मार्केटचा दौरा केला. या...
ऑक्टोबर 18, 2019
विधानसभा 2019 : परळी/ सातारा/ पुणे - राज्याच्या राजकीय पटावर आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराचा झंझावात पाहायला मिळाला. वैद्यनाथाच्या साक्षीने परळीतून प्रचाराचे रणशिंग फुंकताना त्यांनी विरोधकांवर शरसंधान साधले. जे थकलेले, हरलेले आहेत, ते तुमचे काय भले करणार, असा सवाल करत त्यांनी मराठवाडा...
ऑक्टोबर 18, 2019
विधानसभा 2019 : माजी मंत्री विलासराव पाटील उंडाळकर गटाने केलेली बंडखोरी, भाजपचे शक्तिप्रदर्शन व प्रचारातली आघाडी आणि काँग्रेसच्या छुप्या प्रचाराची व्यूहरचना यामुळे मतदारसंघातील तिरंगी लढत चुरशीची ठरली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना घेरण्यासाठी भाजपने व्यूहरचना आखली. त्यातच...
ऑक्टोबर 18, 2019
विधानसभा 2019 : मुक्‍ताईनगर विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री एकनाथ खडसे यांची कन्या ॲड. रोहिणी आणि शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन बंडखोरी केलेले उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्यातील लढत लक्षवेधी आहे. खडसेंनी सलग सहा वेळा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. यंदा त्यांच्याऐवजी...
ऑक्टोबर 18, 2019
विधानसभा 2019 : काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यामुळे त्यांना पक्षाने इंदापुरातून उमेदवारी दिली आहे. त्यांच्यापुढे आव्हान आहे ते त्यांना गतवेळी पराभूत करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्तात्रेय भरणेंचेच. पाटील यांच्या भाजप...
ऑक्टोबर 18, 2019
विधानसभा 2019 : पुणे - अजित पवार यांनी मला ‘चंपा’ म्हटल्यानंतर राज ठाकरे हेदेखील तेच म्हणत आहेत. मी ठाकरे यांना प्रगल्भ समजत होतो. त्यामुळे त्यांनी काही तरी वेगळे म्हणायला पाहिजे होते, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष व कोथरूडचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी खिल्ली उडवली. माझ्या...
ऑक्टोबर 17, 2019
यवतमाळ : दिग्रस विधानसभा मतदारसंघ हा एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता. विशेष म्हणजे या मतदारसंघाचे अनेक 'अपक्ष' उमेदवारांनीदेखील प्रतिनिधित्व केले आहे. 2004च्या निवडणुकीपासून या मतदारसंघावर शिवसेनेची एकहाती सत्ता आहे. परंतु, यावेळी 15 वर्षांनंतर पहिल्यांदाच 'टक्कर' होताना दिसत आहे. सेनेच्या...
ऑक्टोबर 17, 2019
यवतमाळ : महिलांनी पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढून प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या इतिहासात केवळ दोनच महिलांना आमदार म्हणून प्रतिनिधित्वाची संधी मिळाली. आता होऊ घातलेल्या निवडणुकीत पुरुष उमेदवारच निवडणुकीच्या रिंगणात आहेत. प्रमुख राजकीय पक्षांनी...
ऑक्टोबर 17, 2019
खारघर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्प सभेसाठी नवी मुंबई, पनवेल परिसरातून आलेल्या भाजप कार्यकर्त्यांमुळे खारघरमधील रस्ते आणि सेंट्रल पार्क परिसर मोदीमय झाला होता; मात्र या वेळी काळा कपडे परिधान करून आलेल्या अनेक कार्यकर्त्यांना रोखल्याने मोदींना डोळे भरून पाहण्याची आणि त्यांचे भाषण ऐकण्याची...
ऑक्टोबर 17, 2019
सांगली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाखोटारडे आहेत. खोटे बोलणे एवढेच त्यांच्याकडे भांडवल आहे. त्यामुळे युवकांनी मोदी - मोदी करत आयुष्य बरबाद करून घेऊ नये, असे आवाहन कर्नाटकचे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी येथे केले.  Vidhan Sabha...
ऑक्टोबर 17, 2019
डहाणू : लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन बॅंकॉक गाठले, राष्ट्रवादी कॉंग्रेसची अवस्था शोले सिनेमातील कॉमेडियन असरानीसारखी झाली असून सीपीएम हा पक्ष तलासरी तालुक्‍यात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. एकंदर विरोधकांची "आधे इधर, आधे उधर' अशी...
ऑक्टोबर 17, 2019
Vidhan Sabha 2019 : महाराष्ट्रात एकमेव सक्षम विरोधी पक्ष उरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रहार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील तीनही सभांसाठी राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यांची निवड केली. त्यामुळे लोकसभेप्रमाणेच राज्यात पुन्हा एकदा पवार-मोदी असाच सामना रंगला असून, मोदी अस्त्राला...
ऑक्टोबर 17, 2019
Vidhan Sabha 2019 : महाराष्ट्रात एकमेव सक्षम विरोधी पक्ष उरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रहार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील तीनही सभांसाठी राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यांची निवड केली. त्यामुळे लोकसभेप्रमाणेच राज्यात पुन्हा एकदा पवार-मोदी असाच सामना रंगला असून, मोदी अस्त्राला...
ऑक्टोबर 17, 2019
औरंगाबाद : हर्षवर्धन जाधव म्हटले की, वाद आणि वादग्रस्त वक्तव्य असंच काहीसंसध्या समीकरण झाले आहे. कन्नड विधानसभा मतदारसंघातून मनसेकडून विजयी झाल्यानंतर 2011 मध्ये हर्षवर्धन खऱ्या अर्थाने राज्यभर चर्चेत आले. 5 जानेवारी 2011 रोजी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात गाडी घालण्याचा प्रयत्न केल्यानंतर वादावादी...