एकूण 998 परिणाम
जून 19, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : येथील पंचायत समिती गणाच्या पोटनिवडणुकीत दोन्ही गटांच्या उमेदवारांनी प्रचार नारळ वाढवून प्रचाराला सुरुवात केली आहे. या गणात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये सरळ लढत होत आहे. चाळीसगाव पंचायत समितीतील बलाबल लक्षात घेता, सत्ताप्राप्तीसाठी विद्यमान खासदार...
जून 19, 2019
मुंबई - आदिवासी आरक्षणाला आणि आदिवासी समाजाच्या आर्थिक तरतुदीला स्पर्श न करता धनगर समाजाला आदिवासी समाजाच्या सर्व योजना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याशिवाय, धनगर समाजातील बेघरांना पहिल्या टप्प्यात १० हजार घरकुल बांधून दिली जाणार आहेत. धनगर समाजाला आदिवासींचे आरक्षण देण्याचा तिढा...
जून 14, 2019
सोलापूर : ईव्हीएमला व्हीव्हीपॅट जोडल्यामुळे मतदान झाल्यावर चिठ्ठीच पडणार आहे. बटन दाबून चिठ्ठी पाडण्यापेक्षा मतदारांना चिठ्ठ्यावरच मतदान करू द्या असे सांगत जपान आणि अमेरिका या प्रगत राष्ट्रांनी ईव्हीएम नाकारले आहे. ईव्हीएममध्ये हस्तक्षेप करता येणे शक्‍य असल्याने आगामी निवडणुका पारदर्शक होण्यासाठी...
जून 14, 2019
कोल्हापूर - मी पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे. आतापर्यंत पक्षाने जी जी जबाबदारी दिली, ती प्रामाणिकपणे पार पाडली. पक्षाने प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करण्यास सांगितले, तर त्याची जबाबदारी स्वीकारू, असे सूचक वक्तव्य पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.  ‘कृषी सन्मान भवन’ या प्रशासकीय...
जून 12, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाची बैठक आज (बुधवार) पार पडली. या बैठकीत तोंडी तलाकविरोधी विधेयकास मान्यता देण्यात आली. तसेच जम्मू काश्मीरमधील राष्ट्रपती राजवटही सहा महिन्यांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबतची माहिती केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली...
मे 16, 2019
मुंबई - मराठा समाजातील वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी मराठा आरक्षणातून प्रवेश घेतलेल्या एकाही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही, याची दक्षता घेत आहोत. या मुद्द्यावर कायदेशीर प्रक्रिया सुरू केली असून, या विषयावर मार्ग काढण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाकडे परवानगी मागितली आहे....
मे 15, 2019
मुंबई - निम्मा महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना शेतकाऱ्यांशी संबंधित असलेल्या राज्याच्या कृषी खत्याला कुणी वाली उरलेला नाही. या खात्याला गेल्या वर्षभरापासून पूर्ण वेळ मंत्री मिळालेला नाही, तर नऊ महिन्यांपासून कृषी खात्याचा अतिरिक्त कार्यभार जलसंधारण सचिवांकडे देण्यात आला आहे. त्यामुळे ऐन...
मे 14, 2019
औरंगाबाद - पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशांमध्ये मराठा आरक्षण नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला होता. या निर्णयाविरोधात आर. आर. पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर स्थगिती देण्यास सर्वोच्च...
मे 14, 2019
मुंबई - वैद्यकीय पदव्युत्तर मराठा आरक्षणाला आज राजकीय वळण लागण्याची चिन्हे दिसू लागल्याने राज्य सरकारने तातडीने हालचाली करायला सुरवात केली. अडचणीत आलेल्या विद्यार्थ्यांसाठी अध्यादेश काढून त्यांचे प्रवेश नियमित करण्याची तयारी राज्य सरकारने दाखविली आहे. प्रवेशाचा उद्या (ता. 14) शेवटचा दिवस आहे....
मे 11, 2019
मुंबई -  पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमात मराठा आरक्षणांतर्गत प्रवेश घेतलेल्या कोणत्याही विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द होणार नाहीत असे आश्‍वासन दिले जात नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच ठेवले जाणार असल्याचा इशारा प्रवेश नाकारलेल्या आंदोलक विद्यार्थ्यांनी दिला आहे. रात्री उशिरापर्यंत या...
मे 10, 2019
मुंबई - पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमातील मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दणका दिल्यानंतर राज्य सरकारने सारवासारव सुरू केली आहे. मराठा आरक्षणांतर्गत प्रवेश नाकारलेल्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारकडे वाढीव जागांची मागणी करणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत ...
एप्रिल 28, 2019
कणकवली - मराठा क्रांती मोर्चासाठी एकत्र आलेल्या जिल्ह्यातील मराठा समाजाचा मेळावा 12 मे रोजी होणार आहे. यासाठी 5 मे रोजी नियोजनाची बैठक ओरोस येथील वसंत स्मृती सिडको विश्रामगृह हॉटेल चैतन्यजवळ सकाळी साडेदहा वाजता आयोजित केली आहे.  या नियोजन बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. बैठकीत यावर...
एप्रिल 26, 2019
मंगळवेढा : विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त होणाऱ्या जागी पंढरपूर मंगळवेढा आ. भारत भालके यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात असून त्याच्या समर्थकाचे काँग्रेसच्या नेत्याच्या निर्णायकाकडे लागले. सत्ताधारी भाजप शिवसेनेच्या...
एप्रिल 20, 2019
लातूर : राज्याला शिक्षणाचा लातूर पॅटर्न देणाऱ्या राजर्षी शाहू महाविद्यालयाने अकरावी विज्ञानसह सर्व शाखा तसेच वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व शाखांच्या प्रवेशातील पाच टक्के व्यवस्थापन (मॅनेजमेंट) कोटा रद्द केला आहे. शिवछत्रपती शिक्षण संस्थेने हा ऐतिहासिक निर्णय घेतला असून मॅनेजमेंट कोट्यासह शंभर टक्टे...
एप्रिल 19, 2019
सांगली - धनगर समाजाला आरक्षण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच देऊ शकतात. भाजपमुळे धनगर समाजाला आरक्षण मिळणार आहे. त्यामुळे धनगर समाज भाजपच्याच पाठिशी असल्याचा दावा पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केला. भाजप, शिवसेना महायुतीचे उमेदवार संजय पाटील यांच्या प्रचाराच्या...
एप्रिल 18, 2019
सांगली लोकसभा मतदारसंघाच्या आजवरच्या लढतींचे चित्र नेहमीच दुरंगीच राहिले आहे. यावेळी ते पहिल्यांदा तिरंगी होताना दिसत आहे. याचे श्रेय वंचित विकास आघाडीला जाते. चार-पाच वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणात प्रस्थापितविरोधी होत असलेल्या राजकीय मांडणीचेही आहे. या निवडणुकीत वंचित आघाडी भाजप व काँग्रेस-...
एप्रिल 17, 2019
मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशिलकुमार शिंदे यांनी मतदारांशी सहानभूती मिळविण्यासाठी आपली ही शेवटची निवडणुक असल्याचे आवाहन केले आहे. परंतु सुशिलकुमार शिंदे राज्याचे मुख्यमंत्री होते, केंद्रीय गृहमंत्री होते, काँग्रेस परिवाराच्या जवळ होते मग जे तुम्ही सोलापूरचे प्रश्न आज मांडत आहेत ते आतापर्यंत...
एप्रिल 17, 2019
सोलापूर - मागील साडेचार-पाच वर्षांत आरक्षणाच्या लाभापासून दूर ठेवणारे भाजप सरकार मुस्लिमविरोधी असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषदेत केला. सद्यःस्थितीत कॉंग्रेस हा आरएसएसच्या ताब्यात गेला असून, मोदींच्या...
एप्रिल 16, 2019
भडगाव/नगरदेवळा : देशात भाजपची सत्ता आल्यास जम्मू-काश्‍मीर मधील 370 कलम रद्द करू. त्यासाठी दोन तृतीअंश म्हणून 373 जागा मिळणे आवश्‍यक आहे. ते कलम रद्द केल्यास देशातील कोणत्याही माणसाला काश्‍मिरात जमीन विकत घेता येणार आहे. देशाच्या सुरक्षिततेसाठी भाजपला मतदान करण्याचे आवाहन राज्याचे महसूल मंत्री...
एप्रिल 13, 2019
प्रश्‍न - लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेकडे निघालाय. या निवडणुकीकडे तुम्ही कसे पाहता?  पाटील - ही निवडणूक ऐतिहासिक आहे. माझ्या मते, स्वतंत्र भारताच्या इतिहासात आतापर्यंत दोन निवडणुका महत्त्वाच्या होत्या. एक १९५२ ची पहिली, दुसरी १९७७ ची आणि आता तिसरी २०१९ ची सार्वत्रिक निवडणूक. या...