एकूण 949 परिणाम
जून 14, 2019
दौंड (पुणे) : स्टेट बॅंकेच्या कर्ज परतफेडपोटी दिलेला पाच कोटी रूपयांचा धनादेश न वटल्याप्रकरणी समन्स बजावूनही न्यायालयात हजर न झाल्याने आमदार राहुल कुल यांच्यासह एकूण तीन जणांना दौंड न्यायालयाचे वॅारंट बजावण्यात आले आहे.  पाटस (ता. दौंड) येथील भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्षपद विद्यमान आमदार...
जून 14, 2019
दौंड : स्टेट बॅंकेच्या कर्ज परतफेडीपोटी दिलेला पाच कोटी रुपयांचा धनादेश न वटल्याप्रकरणी समन्स बजावूनही न्यायालयात हजर न झाल्याने आमदार राहुल कुल यांच्यासह तिघांना दौंड न्यायालयाने वॉरंट बजावले आहे.  आमदार कुल हे पाटस (ता. दौंड) येथील भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. कारखान्याने दौंडमधील...
जून 13, 2019
नागपूर : कृषक जमिनीला अकृषक दाखवून तीन कोटी रुपयांचे कर्ज उचल करून बॅंकेची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी सहा बॅंक अधिकाऱ्यांसह एकूण आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एकाही आरोपीला अद्याप अटक करण्यात आली नाही. संजय मोटुमल कुकरेजा (44) रा. देव एन्क्‍लेव्ह अपार्टमेंट,...
जून 12, 2019
यवतमाळ : जीवनात आपल्या वाटेला आलेल्या वेदना मुलांच्या वाटेला येऊ नये, हीच तर प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते. त्यासाठी ते "वाट्टेल ते' करायला तयार असतात. वेळप्रसंगी पोटाला पीळ देऊन कर्जबाजारी होऊन मुलांना जीवनात यशस्वी होण्याचा कानमंत्र देतात. मुले अभ्यासात हुशार असलेली पाहून शेतमजुरी करणाऱ्या...
जून 10, 2019
रिझर्व्ह बॅंकेने रेपो रेट कमी केला की लगेचच सर्व प्रकारची कर्जे स्वस्त होतील, असा समज असतो. एका अर्थी हा समज बरोबर असला तरीसुद्धा प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही. रिझर्व्ह बॅंकेने जानेवारी ते एप्रिल या काळामध्ये अर्धा टक्का व्याजदर कमी केला असला तरीसुद्धा काही बॅंकांचा एका वर्षासाठीचा "एमसीएलआर'...
जून 08, 2019
पुणे - आगामी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी म्हणजेच साधारण सप्टेंबर महिन्यात पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या (म्हाडा) वतीने आणखी साडेतीन हजार नवीन सदनिकांसाठी ऑनलाइन सोडत काढण्यात येणार असल्याची घोषणा म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी शुक्रवारी (ता. ७) केली. म्हाडाच्या पुणे...
जून 07, 2019
येवला : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे वसुली पथक आज (शुक्रवार) देवठाण गावात आले होते. मात्र, वसुली प्रक्रिया थांबली नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिल्यावर वसुलीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना आल्यापावली परत जावे लागले.  महाराष्ट्र शासनाने कर्ज वसुलीस स्थगिती दिली असताना तुम्ही...
मे 30, 2019
मुंबई - राज्यस्तरीय बॅंकर्स समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयांची बॅंकांनी अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे. ही बैठक केवळ औपचारिकता नाही याची जाणीव ठेवावी. शेती घटक कमकुवत झाल्यास त्याचा जीडीपीवर परिणाम होतो. म्हणून शेती आणि शेतकऱ्यांबद्दल संवेदनशीलता दाखवत बॅंकांनी पतपुरवठा करावा, असे निर्देश...
मे 30, 2019
मुंबई  - राज्यस्तरीय बॅंकर्स समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयांची बॅंकांनी अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे. ही बैठक केवळ औपचारिकता नाही याची जाणीव ठेवावी. शेती घटक कमकुवत झाल्यास त्याचा जीडीपीवर परिणाम होतो. म्हणून शेती आणि शेतकऱ्यांबद्दल संवेदनशीलता दाखवत बॅंकांनी पतपुरवठा करावा, असे निर्देश...
मे 26, 2019
आम्ही एकेकाळी दोन होतो, 1984 वर्ष होते ते. आज, 2019 च्या ऐतिहासिक निकालानंतर सलग दुसऱ्यांदा, 2014 नंतर आम्ही पुन्हा सत्तेत परतलो आहोत. भाजप म्हणून 300च्या वर आणि रालोआ म्हणून साडेतीनशेवर लोकसभा मतदारसंघांतून विजयी होऊन. 282 चे निर्विवाद बहुमत आम्हाला पाच वर्षांपूर्वी मिळाले होते. जनतेने दिलेल्या...
मे 23, 2019
करमाळा (जि. सोलापूर) - ‘लय भयंकर परिस्थिती आलीया,’ या मथळ्याखाली विहाळचे आनंता देवकते यांनी सांगितली दुष्काळाच्या कहाणीची बातमी ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाली होती. ही बातमी वाचून पुण्यातील अरिहंत ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये प्राचार्य असलेले भूषण पाटील यांनी साडेपाच लाख रुपयांचे २३ टन...
मे 21, 2019
नवी दिल्ली: कर्जाचा डोंगर उभा असलेल्या जेट एअरवेजमध्ये गुंतवणूक करण्यासंदर्भात 'हिंदुजा बंधू' सकारात्मक असल्याचे वृत्त आहे. यासंदर्भात एसबीआयच्या नेतृत्वाखालील बँकांचे कॉन्सोर्टियम आणि एतिहाद एअरवेजच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संपर्क केल्याचे समजते. हिंदुजा बंधूनी देखील या प्रस्तावाला प्रतिसाद...
मे 21, 2019
उपळाई बुद्रूक(सोलापुर) : पूर्वी हिरव्यागार असलेल्या डाळींब, लिंबोणी, बोर व द्राक्षांच्या बागा आता या दुष्काळी परिस्थितीमुळे स्मशानासारख्या ओसाड झाल्या आहेत. या बागांकडे बघून शेतकर्‍यांचा जीव कासावीस होतोय. अनेक शेतकऱ्यांनी लिंबोणी, बोर, डाळिंबामधून चांगले उत्पन्न मिळवले. मात्र गेल्या काही...
मे 19, 2019
मानवी मनाचा थांग आणि अंदाज लागणं केवळ अशक्‍य. कारण, काही काही प्रसंगी आपण असे काही मूर्खासारखे का वागतो, या स्वतःला पडणाऱ्या प्रश्‍नाचंच उत्तर कधी कधी सापडेनासं होतं. नंतरच्या काळात गैरसमज सांधले जातात, चुका दुरुस्त होतात; पण कधी कधी आपल्याच वर्तनानं जीव संकोचून जातो. असे किती तरी प्रसंग बहुतेकदा...
मे 18, 2019
जळगाव : जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती भयानक होत आहे. मात्र शासन अद्यापही उपाययोजना करण्यात दिरंगाई करीत आहे. शासनाला जागे करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे लवकरच तालुकानिहाय दुष्काळी परिषद घेण्यात येईल अशी घोषणा जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.  आकाशवाणी...
मे 16, 2019
कोल्हापूर - माझ्यासह संचालकांचा सिक्कीम दौरा पूर्वनियोजित होता. तशी माहिती समाजमाध्यमांवरही मी दिली होती. माझ्या घराच्या दारात फलक लावून लोकांना मी १४ मेपर्यंत घरी नसल्याचे सांगितले होते. तरीही आम्ही बॅंकेत नसताना त्यांचा बॅंकेत येण्याचा उद्देश काय? आम्ही असताना का आला नाही? अशा गोष्टीत पुढे यायला...
मे 13, 2019
औरंगाबाद - सरकारनी मालक गेल्याचं ५० आणि लेक गेल्याचं लाकबर रुपये हातावर ठिवलं; पण माझा उघडा पडलेला संसार पुन्हा नेटानं उभा करण्यासाठी धडपडतेय; पण दुष्काळ जगूबी द्यायनाय, असा उद्विग्न सवाल सिंदीफळ (ता. तुळजापूर) येथील विमल दणके या वृद्ध महिलेने केला.  करजखेडा-पाटोदा (जि. उस्मानाबाद) येथील जनावरांचा...
मे 13, 2019
कोल्हापूर - बेकायदा खासगी सावकारीसह भूखंड माफीयाची टोळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संशयित खासगी सावकार सूरज साखरे, अभी महाडिकच्या ‘एसएस गॅंग’वर मोकाअंतर्गत कारवाई केली. जुना राजवाडा पोलिसांनी गॅंगविरोधात दिलेल्या प्रस्तावास विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी मंजुरी दिली. त्यानुसार साखरे,...
मे 13, 2019
पेठवडगाव - अंबप-मनपाडळे रोडवरील एका विहिरीत मृतावस्थेत सापडलेल्या तरुणाच्या खुनाची उकल करण्यात पेठवडगाव पोलिसांना यश आले. या तरुणाचा खून त्याच्याच आई-वडिलांनी इतर तीन साथीदारांच्या मदतीने केल्याचे उघडकीस आले आहे. या पाच जणांना अटक करण्यात आली. अनिकेत ऊर्फ अभिजित अरुण वाळवेकर (वय २४, रा. पाटील...
मे 09, 2019
मंठा :  दुष्काळग्रस्त परिस्थिती असल्याने पिण्याचे पाणी देण्यास आमचा विरोध नाही, परंतु नदीपात्रात पाणी सोडून मंठा-परतूर-सेलू-घनसावंगी तालुक्‍यातील जनतेची तहान भागविणाऱ्या निम्न दुधना धरणातील पाण्याची नासाडी करू नये, या मागणीसाठी मंठा-परतूर तालुक्यातील काही पक्षांचे नेते, शेतकरी व प्रकल्पग्रस्तांनी...