एकूण 1793 परिणाम
जून 26, 2019
देहू - टाळ-मृदंग आणि तुकाराम... तुकाराम... नामघोषात आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा मंगळवारी (ता. २५) सकाळी देहूतील इनामदार वाड्यातून पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. गावाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पालखीचे आगमन होताच ग्रामस्थांनी कमानीवरून पुष्पवृष्टी केली. या वेळी वारकऱ्यांनी हरिनामाचा गजर...
जून 26, 2019
पुणे - पुणे जिल्हा परिषदेवर सर्वाधिक मताधिक्‍याने निवडून येण्याबाबतचा राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामती तालुका अध्यक्ष संभाजी होळकर यांच्या नावावर असलेला विक्रम अंकिता पाटील यांनी मोडला. सर्वाधिक मताधिक्‍याने निवडून येण्याचा नवा विक्रम त्यांच्या नावावर नोंदला गेला आहे.  जिल्हा परिषदेचे...
जून 25, 2019
बावडा - इंदापूर तालुक्‍यातील बावडा- लाखेवाडी जिल्हा परिषद गटाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी एकतर्फी मोठा विजय मिळविला. त्यांना १७ हजार २७४ एवढे मोठे विक्रमी मताधिक्‍य मिळाले आहे. बावडा- लाखेवाडी जिल्हा परिषद गटाच्या सदस्या व माजी सहकारमंत्री...
जून 24, 2019
कबनूर - डिजिटल इंडिया संकल्पना देशभरात सर्वत्र रुजू होत असताना कबनूर ग्रामपंचायतीने ग्रामपंचायतीची व गावची माहिती घरबसल्या ग्रामस्थांना मिळावी. यासाठी नावीन्यपूर्ण ‘स्मार्ट ॲप’ तयार करून कबनूर स्मार्ट व्हिलेज संकल्पना राबवली जात आहे. या ॲपवर कबनूरमधील सर्व माहिती मोबाईलच्या एका क्‍लिकवर मिळणार आहे...
जून 23, 2019
कोल्हापूर - जिल्हा परिषदेच्या दुसऱ्या मजल्यावर नेहमीच चर्चेत असलेल्या विभागातून सध्या कंत्राटदारांसह काही जिल्हा परिषद सदस्यांना दूरध्वनी जात आहेत. तुमच्या मतदारसंघात साहेबांनी अमुक लाखाचे काम मंजूर केले आहे, जरा साहेबांना भेटून जावा, अशा प्रकारचा संदेश त्या पी. ए. कडून मिळू लागल्याने साहेबांचे...
जून 21, 2019
पंढरपूर - आषाढी एकादशीच्या दिवशी श्री विठ्ठल व रुक्‍मिणीची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारी शासकीय महापूजा एकावेळी घेण्याचा विचार सुरू आहे. यामुळे पूजेसाठी लागणारा कालावधी अर्ध्या तासाने कमी होईल, अशी माहिती पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली. आषाढी यात्रा...
जून 20, 2019
तुंग - राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद सदस्य भीमराव माने भाजपच्या वाटेवर आहेत. येत्या २३ जूनला कवठेपिरान (ता. मिरज) येथे नूतन खासदार धैर्यशील माने यांचा सत्कार व गावातील विविध विकास कामांचे उद्‌घाटन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संयुक्त कार्यक्रम होणार आहे. भाजपशी त्यांची...
जून 18, 2019
अकोला : महानगरांमधील उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये अकरावी विज्ञान प्रवेशसाठी प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. केंद्रीय प्रवेश समितीकडून पहिल्या दिवशी 1100 माहिती पत्रकाचे वाटप करण्यात आले. परंतु 55 कॉलेज व 5860 जगांचा पर्याय उपलब्ध असताना प्रवेश अर्ज भरताना केवळ विकास महाविद्यालयाचा पर्याय...
जून 14, 2019
सांगली - डफळापूर येथे कल्पना लोखंडे या महिलेची प्रसूती करण्यास नकार देणारे डॉ. अभिजित चोथे यांच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई करा. त्यानंतर पुढे आयुक्तांकडे कारवाईचा प्रस्ताव पाठवा. जिल्ह्यातील सर्वच आरोग्य केंद्रांची गटविकास अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करा, असे आदेश जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह...
जून 11, 2019
औरंगाबाद : पर्यायी जमीन मिळावी यासाठी, सरकारी कार्यालयात चकरा मारत आहे. तरीही न्याय मिळाला नाही. मॅडम, तुम्हीच लक्ष घालून मला न्याय द्या, अशी आर्त हाक माजी सैनिकाची पत्नी कमला खरात यांनी राज्य महिला आयोगाच्या जनसुनावणीत दिली. याच प्रकारे, कौटुंबिक,हिंसाचार, पती-पत्नीचा वाद, प्रॉपटी वाद असलेल्या...
जून 11, 2019
चंदगड - या वर्षी काजू पिकाच्या उत्पादनात ८० ते ९० टक्के घट झाली असून, शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शासनाने भरपाईचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, या मागणीसाठी येथे तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी लाक्षणिक उपोषण केले. माजी जिल्हा परिषद सदस्य बाबूराव हळदणकर, अनंत पेडणेकर यांच्या...
जून 09, 2019
कवठेमहांकाळ - तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून येत्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत अजितराव घोरपडे यांना आमदार करण्यासाठी आत्तापासूनच कामाला लागा, असे आवाहन खासदार संजय पाटील यांनी केले. आगामी निवडणुकीत जिल्ह्यात सर्वच आमदार भाजपचे असतील असा विश्वासही व्यक्त केला....
जून 07, 2019
इंदापूर - ‘बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद गटाची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी वेळप्रसंगी भारतीय जनता पक्ष, शिवसेना व वंचित आघाडीशी चर्चा केली जाईल,’’ असे प्रतिपादन माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले. बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद गटाच्या काँग्रेसच्या उमेदवार अंकिता पाटील...
जून 05, 2019
वालचंदनगर: कॉग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता हर्षवर्धन पाटील बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद गटाच्या पोटनिवडणूक लढवत असून जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन राजकारणामध्ये प्रवेश करणार आहेत.  हर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री स्वर्गीय...
जून 03, 2019
जळगाव ः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर मतदारांचा विश्‍वास आहे. शिवाय आम्ही रस्त्यांसह केलेली अन्य विकासकामे यामुळे लोकसभा निवडणुकीत जळगाव ग्रामीणमधील जनतेने युतीचे उमेदवार उन्मेष पाटील यांना लीड दिला आहे. विधानसभेतही जनतेचा हाच विश्‍वास...
जून 02, 2019
कोल्हापूर - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून तरुणांना संधी दिली जाणार असल्याचे सूतोवाच मुंबईत झालेल्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केले. त्यामुळे जिल्ह्यातही राष्ट्रवादीच्या कोणत्या युवा नेतृत्वाला संधी मिळू शकते, या चर्चेला उधाण आले आहे. पहिल्या...
मे 31, 2019
जिल्हा परिषद, सरकारी शाळांचा दर्जा सुधारला पाहिजे, ढासळती पटसंख्या रोखण्यावर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत चर्चा झाली. केवळ चर्चा करणे हे सदस्यांचे काम न राहता, त्यावर चिंतन होऊन त्यादृष्टीने कृती केली पाहिजे. सर्वांत पहिला प्रश्‍न ‘आपली मुलं सरकारी शाळेत शिकतात का?’ हा प्रश्‍न सदस्यांसह सरकारी...
मे 30, 2019
सातारा - ‘मोदींनी मागील पाच वर्षांत देशात केलेल्या विकासकामांच्या जोरावर व सर्वसामान्यासाठी राबवलेल्या अनेक योजनांचा लाभ जनतेला झाला. त्याचेच फलित म्हणून पुन्हा देशाने मोदींकडे सत्तेची सूत्रे दिली. महाराष्ट्रातही भाजप सरकारने पारदर्शक काम केले आहे. जिथे कऱ्हाड उत्तरमध्ये भाजपचा आमदार नसताना...
मे 30, 2019
कोरेगाव - लोकसभा निवडणुकीत विधानसभेच्या कोरेगाव मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादी, मित्रपक्षाचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना आघाडी मिळाल्याचे आणि त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेना, भाजप, मित्रपक्षांचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी या निवडणुकीत लक्षणीय मते घेतल्याचे आकडेवारींवरून स्पष्ट होत आहे...
मे 30, 2019
ॲड. अशोक पवार, प्रदीप कंद, मंगलदास बांदल या ‘त्रिमूर्ती’ने लढवला किल्ला शिरूर - डॉ. अमोल कोल्हे यांच्या शिरूर मतदारसंघातील विजयाने आणि शिरूर विधानसभा मतदारसंघातून त्यांना मिळालेल्या घसघशीत मताधिक्‍याने शिरूर-हवेलीतील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. २०१४ च्या विधानसभेनंतर झालेल्या...