एकूण 2670 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
विधानसभा 2019 : पुणे - ‘राज्यातील धरणांमधील पाणी नद्यांमध्ये सोडून ते दुष्काळी भागांकडे वळविता येईल, अशी भूमिका मी महिनाभरापूर्वी मांडली होती. भाजपने आमचाच कार्यक्रम कॉपी करून नदीजोड प्रकल्प जाहीरनाम्यातून समोर आणला आहे,’’ असा आरोप वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर...
ऑक्टोबर 17, 2019
विधानसभा 2019 : पुणे - बंदोबस्तामुळे पोलिसांना मतदानाचा हक्क बजावता येत नाही. ही अडचण लक्षात घेऊन पुणे पोलिस आयुक्तालयाने कर्मचारी व अधिकाऱ्यांचे शत-प्रतिशत मतदान करून घेण्यासाठी तीन महिन्यांपासून खटाटोप सुरू केला आहे. यामुळे या निवडणुकीत तब्बल साडेआठ हजार पोलिस टपाली मतदान करून लोकशाहीच्या उत्सवात...
ऑक्टोबर 16, 2019
वाशीम : विधानसभा निवडणुकीला आता चार दिवसांचा कालावधी उरला आहे. निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला आहे. या परिस्थितीत कारंजात दुरंगी अटीतटीचा सामना तर रिसोडात तिरंगी चुरस निर्माण झाली आहे. वाशीम विधानसभा मतदारसंघात तिरंगी सामना होत असला तरी, कॉंग्रेसने लढाईआधीच मैदान सोडले आहे. जिल्ह्यातील तीन विधानसभा...
ऑक्टोबर 16, 2019
पुणे : मुंबईमधून कोल्हापूरला आल्यानंतर सुरूवातीला तेथेही मला विरोध झाला, पण मी थंड डोक्‍याने माझे काम करत राहिलो. आता मी कोल्हापूरमधील दहाही मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली तर तेथून जिंकून आलो असतो अशी स्थिती आहे. तेथे काम करत राहिल्याने कोल्हापूरकरांनी जसे मला स्विकारले तशीच स्थिती पुण्यामध्ये...
ऑक्टोबर 16, 2019
विटा - बेरोजगारी, दुष्काळ आणि कर्जमुक्त भगवा महाराष्ट्र मला घडवायचा आहे. त्यासाठी संधी द्या. कधी ना कधी तरी मला मुख्यमंत्री म्हणून बघाल, असे प्रतिपादन युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.  विटा येथे शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत ते बोलत होते.  Vidhan Sabha 2019 :...
ऑक्टोबर 16, 2019
नाशिक : विधानसभा निवडणूक आणि वाढत्या गुन्हेगारीच्या घटना या पार्श्‍वभूमीवर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये मंगळवारी (ता.15) रात्री पोलिसांना शहरात कोमिंबग ऑपरेशन राबविले. पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांनी अचानक राबविलेल्या या ऑपरेशनमध्ये रेकॉर्डवरील 135 सराईत गुन्हेगारांची तपासणी...
ऑक्टोबर 16, 2019
नांदेड : नांदेड (उत्तर) विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक रिंगणात असलेले बहुजन समाज पक्षाचे (बसप) उमेदवार डॉ. प्रकाश बगाटे यांचा शोध लागला. त्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानी उमरखेड येथून बुधवारी (ता. १६) पहाटे दोनच्या सुमारास ताब्यात घेतले.  नांदेड उत्तर विधानसभा निवडणूकीसाठी बहुजन...
ऑक्टोबर 16, 2019
सावदा - केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील भाजप-शिवसेना सरकारने मोठ्या स्वरूपात विकास कामे केली. तर आमदार हरिभाऊ जावळे यांनी मतदारसंघात विकासकामे केली. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणारच आहे. हे सांगण्यासाठी कोण्याही ज्योतिषाची गरज नाही. तर बाहेरील खंडणी बहाद्दर निवडणूक लढविणाऱ्यांना थारा देऊ...
ऑक्टोबर 16, 2019
चौकशीनंतर राज ठाकरे ईडीच्या कार्यालयातून बाहेर आले, त्यानंतर ते काय बोलणार याबाबत कमालीची उत्सुकता होती. राज आता सरकारवर तुटून पडणार असे वाटत असताना, त्यांनी मात्र "माझं थोबाड बंद होणार नाही' इतकंच शांतपणे सांगितलं. हे चित्र काही महिन्यांपूर्वीचे. लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी- अमित शहा...
ऑक्टोबर 16, 2019
चांदवड : चांदवड-देवळा विधासभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी मंगळवारी (ता.१५) येथील श्री नेमिनाथ जैन प्राथमिक शाळेस भेट देऊन विद्यार्थी व पालकांना मतदानाविषयी जनजागृतीचे आवाहन केले. यावेळी प्राथमिक शाळेच्या पटांगणावर सुमारे ५०० विद्यार्थ्यांनी मानवी साखळीने "ईसीआय (...
ऑक्टोबर 16, 2019
Vidhan Sabha 2019 : पुणे : ''राजकीय आखाड्यात पुर्वी शरद पवार शक्तीशाली पैलवान होते, मी ही त्यांच्या तालमीत तयार झालो. पण आता महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि मी असे तीनच पैलवान आहे. विधानसभेची कुस्ती आम्हीच जिंकू,'' असा टोला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लगावला. पुण्यात...
ऑक्टोबर 16, 2019
Vidhan Sabha 2019 : पुणे : ''राजकीय आखाड्यात पुर्वी शरद पवार शक्तीशाली पैलवान होते, मी ही त्यांच्या तालमीत तयार झालो. पण आता महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि मी असे तीनच पैलवान आहे. विधानसभेची कुस्ती आम्हीच जिंकू,'' असा टोला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लगावला.  पुण्यात...
ऑक्टोबर 16, 2019
विधानसभा 2019 : पुणे - राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राची सत्ता पुन्हा काबीज करण्यासाठी महायुतीने कंबर कसली आहे, तर त्यांना सत्तेवरून खाली खेचण्याचा चंग महाआघाडीच्या नेत्यांनी बांधला आहे. मतदानासाठी अवघे सहा दिवस राहिले आहेत. सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या सभांनी राज्यातील राजकीय...
ऑक्टोबर 16, 2019
अकोला : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. विद्यमान आमदाराने स्वपक्षाच्याच पालकमंत्र्यांविरुद्ध तोंडसुख घेतल्यानंतर या वादावर केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी सावध भूमिका घेतली आहे. नाराजांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू असून, मतदानापूर्वी सर्व व्यवस्थित होईल,...
ऑक्टोबर 15, 2019
जयसिंगपूर - सत्ता द्या, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केल्याशिवाय गप्प बसणार नाही. सत्तेत राहूनही शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर प्रसंगी आवाज उठविला आहे. भविष्यातही जो मुद्दा पटणार नाही त्याविरोधात राहू, असे प्रतिपादन शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी केले.  आमदार उल्हास पाटील यांच्या...
ऑक्टोबर 15, 2019
औरंगाबाद - राज्यात विधानसभा निवडणुकीचे राजकारण तापले आहे. सर्वच राजकीय पक्षांचा प्रचार शिगेला पोचला. सत्ता मिळवण्यासाठी महायुती, महाआघाडी, वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते डोअर टू डोअर जात आहेत. अशातच मनसेचे सुप्रिमो राज ठाकरे यांनी सत्ता नको विरोधी पक्ष म्हणून संधी द्या, अशी भूमिका घेतली...
ऑक्टोबर 15, 2019
अकोला : मताधिक्य मिळविण्यासाठी सर्वच नेते निवडणुकीवेळी शेतकऱ्यांच्या समस्यांवर भाष्य करून, शेती व शेतकऱ्यांचा विकास साधण्याचे आश्वासन देतात आणि निवडणूक आटोपताच सर्व आश्वासने विसरतात. सध्याही विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अशीच शेती व शेतकरी, प्रचाराच्या केंद्रस्थानी असून, शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी...
ऑक्टोबर 15, 2019
विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजले. त्यानंतर विविध पक्षांच्या नेतेमंडळींनी प्रचारसभांचा धडाका लावला. या प्रचारसभांमधून नेतेमंडळी एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. त्यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजप-महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे...
ऑक्टोबर 15, 2019
बारामती शहर (पुणे) : बारामती विधानसभा मतदारसंघात दहा उमेदवार रिंगणात असले, तरी प्रमुख लढत ही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अजित पवार व भाजपचे गोपीचंद पडळकर यांच्यात होणार आहे. पवार हे आपल्या विजयाची परंपरा यंदा राखणार, की पडळकर काही चमत्कार घडवून दाखविणार, याबाबत उत्सुकता आहे.  पडळकर यांना भाजपमध्ये...
ऑक्टोबर 15, 2019
नांदेड : नांदेड (उत्तर) विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक रिंगणात असलेले बहुजन समाज पक्षाचे (बसप) उमेदवार डॉ. प्रकाश बगाटे यांचे अज्ञातांनी सोमवारी (ता. 14) सकाळी 11 वाजता अपहरण केले. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी भाग्यनगर पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. 15) पहाटे एकच्या...