एकूण 1197 परिणाम
जून 25, 2019
अमळनेर : तीव्र पाणीटंचाईने साने गुरुजी शाळेत आज शालेय पोषण आहारातील खिचडी शिजलीच नाही. पाणीच नसल्याने आता हा आहार बंद करण्यात आल्याचा निर्णय घेत आहोत. पालिका अथवा तहसील प्रशासनाने रोज आहारासाठी लागणारे पुरेसे पाणी उपलब्ध करून द्यावे; तरच आम्ही नियमित पोषण आहार देऊ शकतो, अशी माहिती संस्थेचे सचिव...
जून 25, 2019
कलेढोण : कलेढोण व विखळे परिसरात चार वर्षांनंतर मोठ्या पावसाने हजेरी लावली. त्यानंतर ढगफुटीच्या चर्चेला उधाण आल्याने प्रशासनाकडून खटावच्या तहसीलदार डॉ. अर्चना पाटील यांनी परिसराची पाहणी केली. त्या वेळी ग्रामस्थांना टॅंकरने होणारा पाणीपुरवठा कायम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. ...
जून 25, 2019
बुध - नागनाथवाडी (ता. खटाव) येथील विशाल आणि सुश्‍मिता ननावरे (वांगी-इंदापूर) या उच्चशिक्षित नवदाम्पत्याने अनावश्‍यक विवाह खर्चाला फाटा देत मुख्यमंत्री दुष्काळ सहायता निधीत ४० हजारांचा धनादेश देवून समाजापुढे आदर्श ठेवला. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्याकडे ननावरे कुटुंबीयांनी दुष्काळग्रस्तांसाठी...
जून 24, 2019
कबनूर - डिजिटल इंडिया संकल्पना देशभरात सर्वत्र रुजू होत असताना कबनूर ग्रामपंचायतीने ग्रामपंचायतीची व गावची माहिती घरबसल्या ग्रामस्थांना मिळावी. यासाठी नावीन्यपूर्ण ‘स्मार्ट ॲप’ तयार करून कबनूर स्मार्ट व्हिलेज संकल्पना राबवली जात आहे. या ॲपवर कबनूरमधील सर्व माहिती मोबाईलच्या एका क्‍लिकवर मिळणार आहे...
जून 24, 2019
सातारा - मॉन्सून आले रे आला... म्हणेपर्यंत ‘लांडगा आला रे आला’ गोष्टीप्रमाणे पावसाची अवस्था झाली आहे. गत दहा वर्षांत मॉन्सूनचे आगमन सर्वाधिक लांबले असून, प्रारंभीचा पाऊसही कमी पडला आहे. गतवर्षी दुष्काळाचे चटके संपूर्ण जिल्ह्याने सोसले असतानाच यावर्षीही पाऊस लांबणीवर पडल्यामुळे सर्वदूर भीतीचे ढग...
जून 22, 2019
लासूर स्टेशन : ''जर शेतकऱ्यांना नडाल, तर विमा कंपन्यांची कार्यालये शिवसेना बंद करेल, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पीक विमा कंपन्याना दिला. लासूर स्टेशन (ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) येथे आज (शनिवार) शिवसेनेच्या पीक विमा मदत केंद्राची पाहणी करण्यासाठी ठाकरे आले होते. त्यानंतर ...
जून 22, 2019
मुंबई : दूषित पाणीपुरवठ्याची झळ थेट मंत्रालयाला बसली आहे. विविध विभागांतल्या जवळपास 100 कर्मचाऱ्यांना शुक्रवारी दूषित पाणी प्यायलाने त्रास झाला.  प्रारंभी मळमळ, नंतर उलट्या आणि जुलाबाने त्रस्त झालेल्या या कर्मचाऱ्यांना आज अचानक उद्‌भवलेल्या परिस्थितीमुळे रुग्णालयात नेण्याची वेळ आली. मंत्रालयाला...
जून 22, 2019
आळंदी - संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी येथे येणाऱ्या लाखो वारकऱ्यांना आरोग्यसेवा देण्यासाठी ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्राने संयुक्तपणे नियोजन केले आहे. यंदा आषाढी वारीत चोवीस तास बाह्यरुग्ण आणि आंतररुग्णांसाठी आरोग्य सेवा देण्यात येणार आहे. शहरातील ग्रामीण...
जून 21, 2019
इस्लामपूर - शहराच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी असणाऱ्या भुयारी गटर योजनेच्या एसटीपीच्या कामांना आजच्या विशेष सभेत मंजुरी देण्यात आली. त्यासाठी समितीच्या माध्यमातून निर्णयाचे अधिकार समितीला देण्याचे ठरले. सभेतील वर्तन, भाषा, कायदा आणि अधिकार या विषयांवर सभेत गंभीर चर्चा झाली. मुख्याधिकाऱ्यांचा...
जून 21, 2019
नागपूर : शहरातील पाणीटंचाईवरून विरोधकांनी आगपाखड केल्यानंतर सत्ताधाऱ्यांनीही तीव्र संताप व्यक्त करीत प्रशासनाची कोंडी केली. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी शहरातील पाण्याबाबत डिसेंबरमध्ये झालेल्या सभेत कृती अहवाल सादर करण्याचे महापौरांचे निर्देशही पायदळी तुडल्याची...
जून 21, 2019
गड आणि किल्ले ही महाराष्ट्राची एक मोठी ऐतिहासिक ठेव आहे; पण तेथील साधनसामग्री, महत्त्वाची ठिकाणे दुर्लक्षित राहिली आहेत. युद्धशास्त्र, युद्धाचा इतिहास यादृष्टीने त्यांवर नीट प्रकाश टाकण्याची गरज आहे. भारताच्या राजकीय आणि प्रशासकीय  इतिहासात गड आणि किल्ल्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे....
जून 20, 2019
बारामती : नीरा डावा कालव्याचे बारामती, इंदापूर व पुरंदर तालुक्यातील समान न्याय तत्त्वावर पाणी मिळाले नाही तर तिन्ही तालुक्यातील शेतकरी आंदोलन उभे करतील, असा इशारा आज नीरा डावा कालवा संघर्ष समितीच्या वतीने दिला गेला.   आज तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात हा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान सोमवारी (ता....
जून 20, 2019
दोन वर्षांपूर्वी संपलेल्या करारावर निर्णय घेण्यासाठी युती सरकारने लोकसभा निवडणुकीनंतरचा व विधानसभा निवडणुकीपूर्वीचा मुहूर्त निवडला. त्यामुळे पाणीप्रश्‍नाच्या माध्यमातून राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. कोणी काहीही म्हटले, तरी हा छुपा अजेंडा असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.   ...
जून 19, 2019
बीड - मुख्यमंत्री ग्रामसडक योजना व मुख्यमंत्री पेयजल योजनांमधून हाती घेतलेल्या नळयोजनांसाठी जिल्ह्याला भरीव निधी प्राप्त झाला आहे. ३७ रस्ताकामांसाठी तब्बल ९० कोटी रुपये, तर पाणीयोजनांसाठी १० कोटी असे १०० कोटी जिल्ह्याला मिळाले आहेत. ९० कोटी २१ लाख रुपयांच्या निधीतून ३७ गावांच्या १३२ किलोमीटर...
जून 19, 2019
सोलापूर : उजनी योजनेवर अवलंबून असलेल्या परिसराला मंगळवारी रात्री ९ नंतर पाणीपुरवठा झाला. त्यामुळे  पाणीपुरवठा होणाऱ्या भागातील नागरिकांचे जागरण झाले. सहाव्या दिवशी तेही रात्री पाणी आल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. उजनी जलवाहिनीला टेंभुर्णीजवळ गळती झाल्यामुळे या योजनेवर अवलंबून असलेल्या...
जून 19, 2019
पुणे - ‘खेड तालुक्‍यातील भामा आसखेड व चासकमान या धरणांच्या पाण्याचे फेरवाटप करण्यासाठी कृष्णा खोरे महामंडळ मंत्रिमंडळाला प्रस्तावाद्वारे शिफारस करेल आणि अंमलबजावणीसाठी आग्रह करेल,’’ अशी ग्वाही कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानुगडे पाटील यांनी दिली.  भामा आसखेड व चासकमान धरण...
जून 13, 2019
कोल्हापूर - मागील चार-पाच महिन्यांत भोगावती नदीकाठच्या गावांना जलजन्य आजारांचा तडाखा बसला आहे. जवळपास ३१ गावे काविळीने बाधित झाली होती. या ठिकाणी काविळीचे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळल्यानंतर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे धाव घेतली.  ‘एनआयव्हीच्या’ टीमने भोगावती...
जून 12, 2019
मंगळवेढा : शहरातील जुन्या टाउन हाॅलचे ठिकाणी नविन बहुउद्देशीय सभागृह बांधणेसाठी 6 कोटी रुपये व पाणीपुरवठा सुरळीत होण्याकरिता जलशुध्दीकरण केंद्र व उचेठाण जॅकवेल करिता स्वतंत्र एक्सप्रेस फिडर करिता 1 कोटी 10 लाख रुपये निधी तसेच शहराची हद्दवाढ करण्याचे प्रस्तावास लवकरात मंजुरी देण्यात यावी या मागणीचे...
जून 10, 2019
सोलापूर : सीना नदीत कायमस्वरूपी पाणी सोडावे, यासाठी नदीकाठच्या गावांनी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या माध्यमातून भाजप सरकारला साकडे घातले आहे. अनेक दिवसांपासून अपूर्ण असलेली ही मागणी यानिमित्ताने पुन्हा जोर धरण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्याला वरदायिनी ठरलेल्या उजनी धरणाचा करमाळा तालुक्‍यातील व...
जून 08, 2019
पुणे : पुणेकरांनी पाण्याची चिंता करू नये. पिण्याच्या पाण्याबाबत काही अडचण येणार नाही. तसेच, मेट्रोच्या कामाला आपण गती देणार असून, 26 जानेवारीपर्यंत मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू करण्याचा प्रयत्न राहील. स्मार्ट सिटी, वाहतूक कोंडीचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्‍...