एकूण 2413 परिणाम
जून 26, 2019
पिंपरी - ‘राज्यात आगामी काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी घडणार आहेत. यामुळे युतीला आगामी विधानसभा निवडणुकीत २५० जागा मिळाल्यास आश्‍चर्य वाटायला नको,’’ असे विधान महसूलमंत्री व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी (ता. २५) केले.   पालकमंत्री झाल्यानंतर पाटील...
जून 26, 2019
पुणे - पुणे जिल्हा परिषदेवर सर्वाधिक मताधिक्‍याने निवडून येण्याबाबतचा राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामती तालुका अध्यक्ष संभाजी होळकर यांच्या नावावर असलेला विक्रम अंकिता पाटील यांनी मोडला. सर्वाधिक मताधिक्‍याने निवडून येण्याचा नवा विक्रम त्यांच्या नावावर नोंदला गेला आहे.  जिल्हा परिषदेचे...
जून 25, 2019
पुणे :  गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे भाव हळूहळू वाढत चालले आहेत. सध्या किरकोळ बाजारात प्रतिकिलो 25 रुपये या भावाने कांद्याची विक्री होत आहे. शेतकऱ्यांनी पावसाळ्याच्या तोंडावर मोठ्या प्रमाणावर कांदा साठवणूक करण्यास सुरवात केली आहे. कांद्याला जादा भाव मिळण्याची शक्‍यता असल्याने तो साठवला जात आहे...
जून 25, 2019
पुणे - वडील आणि आई अधिकारी असून, स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाल्याची खोटी माहिती सांगून बॅंक कर्मचाऱ्याने मैत्रिणीबरोबर केलेले लग्न न्यायालयाने बेकायदा ठरविले.  दिवाणी न्यायालयातील वरिष्ठ स्तर न्यायाधीश किशोर पाटील यांनी हा निकाल दिला. राजश्री आणि महेश (नावे बदललेली) असे या जोडप्याचे नाव...
जून 25, 2019
पुणे - बालगंधर्व रंगमंदिराची फेरउभारणी करण्याच्या योजनेला गती आली असतानाच ‘मूळ रंगमंदिराला फारसा धक्का लागणार नाही, याची काळजी घेऊ,’ अशी भूमिका महापौर मुक्ता टिळक यांनी सोमवारी मांडली. दुसरीकडे मात्र ‘नवा रंगमंच बांधून नवीन काही करणार आहात का,’ असा प्रश्‍न विचारत ज्येष्ठ रंगकर्मी वामन केंद्रे यांनी...
जून 24, 2019
पुणे : भाषा निधी मिळाला नाही, तरी चालेल; पण मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाच पाहिजे, अशी कणखर भूमिका साहित्यिकांनी मुख्यमंत्र्यांसमोर आज मांडली.  'मायमराठीला नडतोय केवळ आईपणा' या वृत्ताद्वारे सकाळने मराठी भाषेचा अभिजात दर्जा दिल्ली दरबारी अडकल्याच्या मुद्द्यास वाचा फोडली. ही बाब साहित्यिकांनी...
जून 24, 2019
पुणे : "बालगंधर्व रंगमंदिराचा रंगमंच नवीन बांधून नवीन काही करणार असाल तर क्षमा करा. ब्रिटनला जाणाऱ्या माणसाची यात्रा जोपर्यंत शेक्सपियरच्या थिएटरमध्ये जात नाही तोपर्यंत पूर्ण होत नाही. लाल किल्ल्याचा बुरूज ढासळला तर तो उद्धवस्त करून बांधणार का? ताजमहलावर पाणी पडले म्हणून ते पाडणार का ? एखादे थिएटर...
जून 24, 2019
राज्यातील साखर उद्योगाची स्थिती; दररोज व्याजात गमावतोय 12 कोटी भवानीनगर (पुणे): राज्यातील साखर कारखान्यांनी उत्तर पूर्वेकडील राज्यांची साखरेची बाजारपेठ गमावल्याने साखर उद्योग अडचणीत सापडला आहे. मागील वर्षीची शिल्लक 13 लाख टन व यावर्षीच्या 107 लाख टन साखरेला सध्या उठाव नसल्याने साखर विक्री ठप्प झाली...
जून 24, 2019
सेलिब्रिटी व्ह्यू - मधुराणी प्रभूलकर, अभिनेत्री झुले बाई झुला, माझा झुले बाई झुला पडू आजारी मौज हीच वाटे भारी पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर लहान माझी बाहुली मोठी तिची सावली ‘कवितेचं पान’ या माझ्या वेबसीरिजसाठी बालकवितांचा एपिसोड करायचा मी ठरवला होता. तुमच्या माझ्या स्मरणातल्या काही जुन्या परिचित...
जून 24, 2019
राज्याचा प्रजनन दर १.८; चार वर्षांत २०.२६ लाख शस्त्रक्रिया सोलापूर - राज्याच्या लोकसंख्येला आवर घालण्यासाठी कुटुंब कल्याण विभाग सरसावला असून, २०१५ पासून आतापर्यंत राज्यातील तब्बल २० लाख २६ हजार ९१३ जोडप्यांनी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करून घेतली आहे. त्यामुळे राज्याचा प्रजनन दर कमी होऊन आता तो...
जून 24, 2019
पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ‘स्वच्छ वारी, स्वस्थ वारी, निर्मल वारी, हरित वारी’ हा उपक्रम हरित महाराष्ट्रासाठी स्तुत्य आहे. विद्यार्थ्यांनी वारीत सहभागी होऊन स्वच्छ वारी, निर्मल वारी करण्यासाठी वारकऱ्यांचे प्रबोधन करावे, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. या वेळी...
जून 24, 2019
कोल्हापूर - चंद्रकांतदादा, तुम्ही तिकडे (मुंबई) असताना आमदार राजेश क्षीरसागर यांना मंत्रिपद मिळण्यात नेमकी तांत्रिक अडचण काय झाली, अशी विचारणा आमदार हसन मुश्रीफ यांनी करताच शिवसेनेची एवढी काळजी तुम्ही का करता? असा प्रतिप्रश्‍न करून मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या (...
जून 24, 2019
पुणे - ‘‘परमेश्वराने सर्वांनाच डोळे दिले आहेत. पण, समाजातील दु:खी, कष्टी वर्गासाठी काम करण्याची, त्यांची परिस्थिती जाणून घेण्याची दृष्टी ठराविक व्यक्ती व संस्थांना दिली आहे. त्यामुळे आम्हीदेखील आमच्या कलेतून अशा समाजातील गरजू घटकांची सेवा करण्यास तत्पर आहोत,’’ असे प्रतिपादन ज्येष्ठ कथक नृत्यांगना...
जून 23, 2019
पुणे : मित्रांना मारल्याच्या रागातून एका तरुणाचे अपहरण करुन त्यास गॅसच्या गोडाऊनमध्ये डांबून मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. गुन्हे शाखेच्या युनीट एकच्या पथकाने ही कारवाई केली. अटक केलेला आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या नावावर विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. ही घटना सात जुनला...
जून 23, 2019
पुणे : कात्रज वडगाव बाह्यवळणावर पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीस भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. रविवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली असून त्यांच्याकडून कोयते, दुचाकी असा सव्वा लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.  नीलेश...
जून 23, 2019
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 'स्वच्छ वारी, निर्मल वारी' हा उपक्रम हरित महाराष्ट्रासाठी स्तुत्य उपक्रम आहे. विद्यार्थ्यांनी वारीत सहभागी होऊन 'स्वच्छ वारी, निर्मल वारी' करण्यासाठी वारकऱ्यांचे प्रबोधन करावे, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. तसेच मुख्यमंत्र्यांनी...
जून 22, 2019
पुणे : हडपसर येथे दोन दिवसांपूर्वी मृतअवस्थेत आढळलेल्या सुरक्षारक्षकाचा त्याच्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने जबर मारहाण करुन खून केल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे. प्रेमसंबंधात अडसर ठरत असल्यामुळे प्रियकराच्या साथीने पतीचा खून करणाऱ्या महिलेसह तिच्या प्रियकरास हडपसर पोलिसांनी बेडया ठोकल्या....
जून 22, 2019
पुणे :  भाजपच्या माथाडी संघटनेचा अध्यक्षश्याम शिंदे यास पाच लाख रुपयांची रोकड लुटण्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.  कुरिअर कंपनीच्या कर्मचाऱ्यास धमकावत त्याच्याकडील पाच लाख रुपयांची रोकड लुटणाऱ्या चोरट्यांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. शंकरशेठ रस्त्यावरील ढोले-पाटील चौकात ही घटना...
जून 22, 2019
पुणे: बीपीओ कंपनीतील कर्मचारी ज्योती कुमारी चौधरीवर बलात्कार करून तिचा खून करणाऱ्या कॅबचालक व त्याच्या साथीदाराच्या फाशीच्या शिक्षेला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. ज्योतीकुमारीच्या आयुष्यात एक नोव्हेंबर 2007 रोजी काय घडलं? हे जाणून घेऊयात... घटनाक्रम 2007 एक नोव्हेंबर 2007 रोजी रात्री साडेदहाच्या...
जून 22, 2019
पुणे - देशातील मतदारांमुळे भाजप विजयी झालेला नाही, तर ईव्हीएममुळे झाला आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला. पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार रोहिणी टेकाळे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. अतुल बहुले, वसंत...