एकूण 4446 परिणाम
जून 17, 2019
मेटपांजरा (नागपूर) : भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात सख्ख्या भावांचा मृत्यू तर सहा जण जखमी झाले. ही घटना काटोल-नागपूर मार्गावरील हातला शिवारात रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. फुंकेश व संकेत चंदू पाटील अशी मृतांची नावे आहेत. काटोल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार...
जून 16, 2019
अमरावती ः नांदगावपेठ येथील बिझीलॅन्डमधील दोन दुकाने फोडून चोरट्यांनी साडेसात लाखांचा ऐवज लंपास केला. शुक्रवारी (ता. 14) मध्यरात्रीनंतर ही घटना घडली. शनिवारी (ता. 15) सकाळी साडेदहाच्या सुमारास ही बाब निदर्शनात आली. दोन्ही प्रतिष्ठानातून साडेनऊ ते दहा लाखांचा ऐवज लंपास करण्यात आला. बिझीलॅन्ड येथील...
जून 15, 2019
अकोला - रेल्वेच्या तिकीट विक्रीच्या आयआरसीटीसीचे अधिकृत तिकीट विक्री केंद्र म्हणून महापालिका चौकात असलेले राधे टूर्स आणि ट्रॅव्हल्सवर रेल्वे पोलिसांनी छापा घातला. यात पाच लाख रुपयांची ई-तिकिटे जप्त करण्यात आली. ही कारवाई गुरुवारी (ता.13) रात्री उशिरादरम्यान करण्यात आली.  राधे टुर्स आणि ट्रॅव्हल्सचे...
जून 15, 2019
नाशिक - मुथूट फायनान्सच्या कार्यालयात शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास चौघांनी घुसून दरोड्याचा प्रयत्न केला. मुंबईतून आलेल्या मॅरियाईकरा सॅज्यू सॅम्युअल (वय 29) या हिशेबनीसाने (ऑडिटर) प्रसंगावधान राखत अलार्म वाजविल्याने संतप्त झालेल्या संशयितांनी त्यांना मारहाण केली. त्यांच्या छातीवर तीन गोळ्या...
जून 14, 2019
अकोला : जिल्ह्यात मागील काही दिवसापासून बदल्यांचे वारे वाहने सुरू अाहेत. यातच गुरुवारी (ता. 13) जिल्हा पोलिस अधीक्षकांनी प्रशासकीय तथा विनंतीवरून पाच पोलिस निरीक्षक तर चार सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या केल्या असून, चार सहाय्यक पोलिस निरीक्षकांना पोलिस निरीक्षकपदी पदोन्नती...
जून 14, 2019
येवला : सुरेगाव रस्ता येथील ग्रामपंचायतीच्या येवल्यातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शासकीय योजनेच्या खात्यातून बनावट धनादेश, सरपंच व ग्रामसेवकांचे बनावट सही शिक्के वापरून अज्ञात व्यक्तींनी तब्बल 9 लाख 39 हजार रुपये लंपास केले आहे. विशेष म्हणजे हे पैसे बँकेतीलच दुसऱ्या खात्यावर धनादेशाद्वारे वर्ग...
जून 13, 2019
बारामती : येथील तालुका पोलिसांनी खंडणी उकळणाऱ्या बॉंड उर्फ संतोष दत्तात्रय अडागळे गँगला मोका लावला आहे. बारामती उपविभागातील मोकाची ही सलग नववी कारवाई असून आजपर्यंत पोलिसांनी मोका अंतर्गत तब्बल 76 जणांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.  उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलिस निरिक्षक धन्यकुमार...
जून 13, 2019
कणकवली - पोटच्या अल्पवयीन मुलीशी अश्‍लील चाळे करणाऱ्या एका नराधम बापाला कणकवली पोलिसांनी बेड्या ठोकल्या. मानवतेला काळिमा फासणारा हा घृणास्पद प्रकार मंगळवारी दुपारच्या सुमारास तालुक्‍यातील एका गावात घडला आहे. या प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. त्या नराधमास आज (ता. १३) न्यायालयात हजर करण्यात...
जून 13, 2019
पुणे - दुसऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून प्रियकराने चंदननगर येथे चाकूने भोसकून प्रेयसीचा खून केला. मीना पटेल (वय २३, रा. चंदननगर, मूळ रा. गोंदिया) असे तिचे नाव आहे. किरण अशोक शिंदे (वय २५, रा. काळेवाडी) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. प्रकाश बापू गप्पाट यांनी चंदननगर...
जून 13, 2019
शिरूर - चलनातून रद्द केलेल्या एक हजार व पाचशेच्या सुमारे एक कोटी २६ हजार रुपयांच्या नोटा शिरूर पोलिसांनी कवठे येमाई (ता. शिरूर) येथे गस्तीदरम्यान जप्त केल्या. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली. गणेश शिवाजी कोळेकर (वय २५, रा. सविंदणे, ता. शिरूर), समाधान बाळू नऱ्हे (वय २१, रा. आमदाबाद, ता. शिरूर) व...
जून 12, 2019
पुणे: दुसऱ्या तरुणासोबत प्रेम संबंध असल्याच्या संशयातून चाकूने भोसकून प्रियकराने तरुणीचा खून केल्याचा प्रकार चंदननगर येथे रात्री घडला. याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मीना पटेल (वय 23, रा. चंदननगर, मुळ रा. गोंदिया) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. किरण अशोक शिंदे (वय 25, रा....
जून 12, 2019
दाभोळ - गेले ४ दिवस दाभोळ समुद्रात विनापरवाना आलेल्या २ चिनी मच्छिमारी बोटींमुळे विविध शासकीय यंत्रणांची धावपळ उडाली होती, या दोन्ही बोटींवर ३८ खलाशी असून या सर्वांची तसेच दोन्ही बोटींची कसून तपासणी सीमाशुल्क विभाग, सागरी पोलिस व भारतीय तटरक्षक दलाकडून करण्यात आली असून या दोन्ही बोटींवर काहीही...
जून 12, 2019
लोणी काळभोर (पुणे) : सहाय्यक पोलिस निरीक्षक दर्जाच्या चार अधिकार्‍यांच्या बदल्या जिल्हाअंतर्गत करण्यात आल्या असून, वालचंदनगर पोलिस ठाण्यात अधिकारी म्हणून दिलीप पवार यांची तर भिगवण पोलिस ठाण्याचे अधिकारी म्हणून जीवन माने यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा पोलिस अधीक्षक संदीप पाटील...
जून 12, 2019
कोल्हापूर - ‘टवाळखोरांच्या त्रासाला घाबरायचं नाही. पोलिस तुमच्या सुरक्षिततेसाठीच आहेत. फक्त हेल्पलाइनला एक फोन करायचा. दुसऱ्या मिनिटास आम्ही तुझ्या मदतीला येतो बाळ...’ अशा पद्धतीच्या समुपदेशनातून संबंधित शाळकरी मुलींत नीडरता व आत्मविश्‍वास निर्भया पथकाने केला. याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी ‘टिक टॉक’...
जून 11, 2019
औरंगाबाद : पर्यायी जमीन मिळावी यासाठी, सरकारी कार्यालयात चकरा मारत आहे. तरीही न्याय मिळाला नाही. मॅडम, तुम्हीच लक्ष घालून मला न्याय द्या, अशी आर्त हाक माजी सैनिकाची पत्नी कमला खरात यांनी राज्य महिला आयोगाच्या जनसुनावणीत दिली. याच प्रकारे, कौटुंबिक,हिंसाचार, पती-पत्नीचा वाद, प्रॉपटी वाद असलेल्या...
जून 11, 2019
सावंतवाडी - आंबोली येथील अपहरण व दरोडा प्रकरणात पाच संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनातील एक संशयित फरार आहे. आज अटक करण्यात आलेल्या पाच संशयितांना सावंतवाडी येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. हातकणंगले येथील व्यापारी उमेश पिसे हे गोव्याहून...
जून 11, 2019
सांगली - सांगली-मिरज रस्त्यावरील सुंदराबाई शंकरलाल मालू मुलींच्या निरीक्षणगृहातील चार अल्पवयीन मुली संधी साधून पळून गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. दुपारी पावणेबाराच्या सुमारास ही घटना घडली. विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. येथील रेल्वेस्थानक, बसस्थानक परिसरासह विविध ठिकाणी...
जून 11, 2019
मंगळवेढा : मारहाण प्रकरणातील आरोपींच्या अटकेसाठी गेलेल्या मंगळवेढा पोलिस स्टेशनमधील पोलिस कर्मचाऱ्यांनी चौकात थांबलेल्या ग्रामपंचायत सदस्य सर्जेराव गाडे यास हकनाक मारहाण करण्याचा प्रकार शनिवारी रात्री तालुक्यातील नंदूर घडला असून, याबाबत या ग्रामपंचायत सदस्यांनी आपल्यावर मारहाण करणाय्रा पोलिसांवर...
जून 10, 2019
कोल्हापूर - बेकायदा देशी बनावटीचे रिव्हॉल्व्हर बाळगणाऱ्या तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेने आज अटक केली. तानाजी महादेव पालकर (वय ३६, रा. नांगरे माळ, पाडळी खुर्द, ता. करवीर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून देशी बनावटीच्या रिव्हॉल्व्हरसह आठ जिवंत काडतुसे, असा ४० हजारांचा मुद्देमाल जप्त...
जून 09, 2019
भुसावळ - वैयक्तिक कारणावरून दारूच्या नशेत सख्ख्या लहान भावाने मोठ्या भावाचा खून केल्याची घटना आज मध्‍यरात्री अडीचच्‍या सुमारास गंगाराम प्लॉट भागात  घडली. स्‍थानिक खडका रोड भागातील बजाज बिल्डिंगशेजारील रहिवासी स्‍वप्नील प्रल्‍हाद पाटील (वय २८) व गंगाराम प्लॉटमधील वाहनचालक योगेश प्रल्हाद...