एकूण 2006 परिणाम
जून 26, 2019
आळंदी - सामाजिक संघटनांच्या माध्यमातून वारी काळात वारकऱ्यांना गॅस पुरविले जातील. यंदाची वारी धूरमुक्त व्हावी म्हणून सरकार प्रयत्नशील आहे. वारकरी संप्रदायातील शिकवणुकीप्रमाणे ‘एकमेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ’ या भावनेतून देवस्थानसारख्या सार्वजनिक विश्वस्त संस्थांनी सामाजिक बांधिलकी म्हणून समाजासाठी...
जून 25, 2019
अमळनेर : तीव्र पाणीटंचाईने साने गुरुजी शाळेत आज शालेय पोषण आहारातील खिचडी शिजलीच नाही. पाणीच नसल्याने आता हा आहार बंद करण्यात आल्याचा निर्णय घेत आहोत. पालिका अथवा तहसील प्रशासनाने रोज आहारासाठी लागणारे पुरेसे पाणी उपलब्ध करून द्यावे; तरच आम्ही नियमित पोषण आहार देऊ शकतो, अशी माहिती संस्थेचे सचिव...
जून 25, 2019
कलेढोण : कलेढोण व विखळे परिसरात चार वर्षांनंतर मोठ्या पावसाने हजेरी लावली. त्यानंतर ढगफुटीच्या चर्चेला उधाण आल्याने प्रशासनाकडून खटावच्या तहसीलदार डॉ. अर्चना पाटील यांनी परिसराची पाहणी केली. त्या वेळी ग्रामस्थांना टॅंकरने होणारा पाणीपुरवठा कायम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. ...
जून 24, 2019
पुणे : "बालगंधर्व रंगमंदिराचा रंगमंच नवीन बांधून नवीन काही करणार असाल तर क्षमा करा. ब्रिटनला जाणाऱ्या माणसाची यात्रा जोपर्यंत शेक्सपियरच्या थिएटरमध्ये जात नाही तोपर्यंत पूर्ण होत नाही. लाल किल्ल्याचा बुरूज ढासळला तर तो उद्धवस्त करून बांधणार का? ताजमहलावर पाणी पडले म्हणून ते पाडणार का ? एखादे थिएटर...
जून 24, 2019
सोलापूर : विविध कामांसाठी घेतलेल्या उचल रकमेचा हिशेब देण्याच्या कामाला आता "सशाचा' वेग आला आहे. आयुक्तांच्या आदेशानंतरही हिशेब देण्यास टंगळ-मंगळ करण्यात येत होती. या संदर्भात "सकाळ'मध्ये "समायोजन "कासवगतीने' ही बातमी प्रसिद्ध झाल्यावर दोन दिवसांत तब्बल आठ कोटींचा हिशेब क्‍लिअर झाले आहे. काल सुटी...
जून 23, 2019
बेळगाव - शहरातील मूर्तिकारांकडे यावेळी शाडूच्या "श्री'मूर्तींना मागणी वाढली आहे. शहर आणि ग्रामीण भागातील मूर्तिकारांकडे आतापर्यंत 25 हजाराहून अधिक "श्री'मूर्तींची नोंदणी झाली आहे. परंतु, अधिक प्रमाणात शाडू उपलब्ध होत नाही. त्यामुळे शाडूच्या "श्री'मूर्तींना मागणी असली, तरी मूर्ती बनविण्यावर मर्यादा...
जून 23, 2019
मुंबई - लोकलच्या महिला डब्यावर बीयरची बाटली भिरकावल्याने तीन प्रवासी महिला जखमी झाल्या. शुक्रवारी (ता. २१) रात्री कळवा-मुंब्रा स्थानकांदरम्यान हा प्रकार घडला. रुळांलगतच्या झोपडपट्टीनजीक असे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यामुळे रात्री प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे....
जून 21, 2019
नागपूर : शहरातील पाणीटंचाईवरून विरोधकांनी आगपाखड केल्यानंतर सत्ताधाऱ्यांनीही तीव्र संताप व्यक्त करीत प्रशासनाची कोंडी केली. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी शहरातील पाण्याबाबत डिसेंबरमध्ये झालेल्या सभेत कृती अहवाल सादर करण्याचे महापौरांचे निर्देशही पायदळी तुडल्याची...
जून 21, 2019
नागपूर : शहरात मोठ्या प्रमाणात मिनरल वॉटरच्या नावाने विकले जाणारे पाणी शुद्ध की अशुद्ध, याबाबत मनपा प्रशासनही अनभिज्ञ असल्याने सदस्यांनी संताप व्यक्त केला. या पाण्याने एखादी दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित करीत सदस्यांनी आरोग्य विभागावर तोंडसुख घेतले. शहरात 132 मिनरल वॉटर कंपन्या...
जून 20, 2019
मुंबई : धनगर समाजाच्या आरक्षणावरुन महाराष्ट्र यशवंत सेना आक्रमक झाली असून, महाराष्ट्र यशवंत सेनेच्या कार्यकर्त्यांनी विधिमंडळात आज घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी महाराष्ट्र यशवंत सैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीमुळे विधानभवन परिसर दुमदुमला होता. पुरंदरच्या बहिणीला न्याय मिळावा आणि...
जून 20, 2019
मेंदूज्वरामुळे शंभरावर बालकांचे मृत्यू झाल्याने बिहारमधील आरोग्यसेवेची लक्तरे चव्हाट्यावर आली आहेत. बिहार सरकारने सुशासनाच्या कितीही गप्पा मारल्या, तरी त्यातील पोकळपणा या घटनेने समोर आणला आहे. बि हारमधील मुझफ्फरपूर या राजकीयदृष्ट्या जागृत असलेल्या जिल्ह्यात मेंदूज्वरामुळे मृत्युमुखी पडलेल्या...
जून 19, 2019
कोल्हापूर - जो नगरसेवक जास्त शिव्या देतो, त्याच्या भागात जादा कर्मचारी दिले जातात. असा भेदभाव प्रशासन का करते?,  शिव्या देऊन जर जादा कर्मचारी मिळणार असतील, तर आम्हीपण शिवीगाळ करावी का, असा सवाल आजच्या सभेत नगरसेविकांनी उपस्थित केला. महापौर सरिता मोरे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. अनेक महिला...
जून 18, 2019
मालेगाव : महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभागाने शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या गूळ बाजार सरदार चौक भागात मंगळवारी (ता. 18) अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. मुख्य चौकातील पत्र्याची शेड, दोन दशकांपासून असलेली नादुरुस्त रुग्णवाहिका क्रेनच्या सहाय्याने उचलून हटविण्यात आली. परिसरातील सुमारे 27 हातगाड्यांचे...
जून 18, 2019
पाली (जि. रायगड) : सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा ग्रामपंचायत हद्दीतील हेदवली गावाजवळील अष्टविनायक पेट्रोकेमिकल कंपनीच्या डांबर प्लांटला सोमवारी  (ता. 17) रात्री अकराच्या सुमारास भीषण आग लागली. ही आग कशाने लागली याबाबतचे कारण कळलेले नाही. कंपनीतील डांबराच्या डब्यांच्या होणार्‍या स्फोटांनी संपुर्ण...
जून 16, 2019
सोलापूर : विविध प्रशासकीय कारणासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उचल घेतलेल्या रकमेचा हिशेब दिलेल्या मुदतीत द्यावा अन्यथा पगारातून वसुली करण्यात येईल असा इशारा महापालिकेत झालेल्या बैठकीत देण्यात आला. त्याचवेळी, आता दौऱ्यासाठी किंवा कार्यक्रमासाठी आयुक्त कार्यालयासह कुणीही उचल रक्कम घेणार नाही. ज्यांना...
जून 14, 2019
कोल्हापूर - खासगी शाळांनी शिक्षण शुल्क जादा आकारल्यास अथवा विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रियेत अडवणूक केल्यास शाळेची मान्यता काढून घेण्यासाठी शासनाकडे शिफारस केली जाईल, असा इशारा सहायक शिक्षण संचालक सुभाष चौगुले यांनी आज येथे दिला. महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीतर्फे खासगी शाळा विद्यार्थी...
जून 14, 2019
येवला : सुरेगाव रस्ता येथील ग्रामपंचायतीच्या येवल्यातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शासकीय योजनेच्या खात्यातून बनावट धनादेश, सरपंच व ग्रामसेवकांचे बनावट सही शिक्के वापरून अज्ञात व्यक्तींनी तब्बल 9 लाख 39 हजार रुपये लंपास केले आहे. विशेष म्हणजे हे पैसे बँकेतीलच दुसऱ्या खात्यावर धनादेशाद्वारे वर्ग...
जून 13, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : चाळीसगाव तालुक्यातील गिरणा परिसरात पंधराच मिनिटात होत्याचे नव्हते झाले. पोटच्या मुलाप्रमाणे जतन केलेल्या केळी बागा काल (११ जून) सायंकाळी पाचच्या सुमारास वादळी पावसामुळे जमीनदोस्त झाल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडले आहेत. वादळामुळे फळबागांसह अनेक घरांची पत्रे उडाल्याने...
जून 12, 2019
भडगाव : शहरासह तालुक्यात आज विजाच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. पावसामुळे काही शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तर वादळामुळे केळी झोपुन गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या एका डोळ्यात 'हसु' तर दुसऱ्या डोळ्यात 'आसू' पहायला मिळाले.  शहरासह तालुक्यात आज दुपारी चार...
जून 11, 2019
सोलापूर : प्रशासनाचे दुर्लक्ष आणि पाण्याचे राजकारण यामुळे सिना नदी काठची सोलापूरसह अहमदनगर व उस्मानाबाद जिल्ह्यातील गावे कायम दुष्काळी राहिली आहेत. सिना भिमा जोड कालवा हा अशिया खंडातील सर्वात मोठा प्रकल्प मानला जात असला तरी यापासून सीने काठची उत्तर भागातील गावे वंचित आहेत. या भागातील पाणी प्रश्‍न...