एकूण 2196 परिणाम
जून 25, 2019
मुंबई : आणीबाणीच्या काळात तुरूंगवास भोगलेल्यांना शासनातर्फे पाच आणि दहा हजार रुपये मानधन दिले जाते. परंतु आर्थिक सुस्थ‍ितीत आणि हयात असलेल्या काहींनी मानधन नाकारले आहे. अशा स्वातंत्रसौनिकांना सन्मानपत्र देण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिली.  सदस्य...
जून 25, 2019
बुध - नागनाथवाडी (ता. खटाव) येथील विशाल आणि सुश्‍मिता ननावरे (वांगी-इंदापूर) या उच्चशिक्षित नवदाम्पत्याने अनावश्‍यक विवाह खर्चाला फाटा देत मुख्यमंत्री दुष्काळ सहायता निधीत ४० हजारांचा धनादेश देवून समाजापुढे आदर्श ठेवला. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्याकडे ननावरे कुटुंबीयांनी दुष्काळग्रस्तांसाठी...
जून 24, 2019
पुणे : भाषा निधी मिळाला नाही, तरी चालेल; पण मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाच पाहिजे, अशी कणखर भूमिका साहित्यिकांनी मुख्यमंत्र्यांसमोर आज मांडली.  'मायमराठीला नडतोय केवळ आईपणा' या वृत्ताद्वारे सकाळने मराठी भाषेचा अभिजात दर्जा दिल्ली दरबारी अडकल्याच्या मुद्द्यास वाचा फोडली. ही बाब साहित्यिकांनी...
जून 24, 2019
मुंबई : सामान्य मुंबईकरांनी जर दोन तीन महिन्यापेक्षा जास्त पाण्याची थकबाकी ठेवली, तर महानगरपालिका  तातडीने जलजोडणी खंडित करते. परंतु मुंबई महानगरपालिका मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांच्या शासकीय निवासांची कोट्यवधी रूपयांची पाणी थकबाकी ठेवूनही कारवाई करत नाही. मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांच्या शासकीय...
जून 24, 2019
मुंबई : सामान्य मुंबईकरांनी जर दोन ते तीन महिन्यात पाण्याची थकबाकी ठेवली तर मुंबई महानगरपालिका तात्काळ नळजोडणी खंडित करते, परंतु  महानगरपालिका मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यांवर मेहरबान आहे. कारण सदर मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यांवर पाण्याची एकूण 8 कोटींची थकबाकी आहे...
जून 23, 2019
मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील प्रत्येक मतदारसंघाला भेट देणार आहेत. ‘अब की बार २२० पार’ असे जागांचे लक्ष्य निश्‍चित करण्यात आले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री युतीचा होईल, शिवसेनेशी काय बोलायचे ते आम्ही पाहू, तुम्ही तयारी करा, असे भाजपचे अध्यक्ष...
जून 23, 2019
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 'स्वच्छ वारी, निर्मल वारी' हा उपक्रम हरित महाराष्ट्रासाठी स्तुत्य उपक्रम आहे. विद्यार्थ्यांनी वारीत सहभागी होऊन 'स्वच्छ वारी, निर्मल वारी' करण्यासाठी वारकऱ्यांचे प्रबोधन करावे, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. तसेच मुख्यमंत्र्यांनी...
जून 23, 2019
महागाव (यवतमाळ) : हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांना मतदारसंघातील माहूर, किनवट, उमरखेड, महागाव येथे शुक्रवारी (ता. 21) रात्री सव्वानऊदरम्यान भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती शिवसेना कार्यकर्त्यांनी दिली. तातडीने खासदार पाटील संसदेचे अधिवेशन सोडून हैदराबाद...
जून 22, 2019
पुणे :  भाजपच्या माथाडी संघटनेचा अध्यक्षश्याम शिंदे यास पाच लाख रुपयांची रोकड लुटण्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.  कुरिअर कंपनीच्या कर्मचाऱ्यास धमकावत त्याच्याकडील पाच लाख रुपयांची रोकड लुटणाऱ्या चोरट्यांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. शंकरशेठ रस्त्यावरील ढोले-पाटील चौकात ही घटना...
जून 22, 2019
सावंतवाडी - राष्ट्रवादीच्या सावंतवाडी विधानसभा मतदार संघ निरीक्षकपदी अर्चना संदीप घारे-परब यांची निवड करण्यात आली. याबाबतचे नियुक्तीपत्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी माजी मुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत दिले.  सौ. अर्चना घारे-परब या विधानसभा मतदार संघात जिल्ह्यातील सामाजिक...
जून 20, 2019
कोल्हापूर - गेल्या वीस वर्षापासून कोल्हापुरातील आयुक्तालयाचा प्रश्न प्रलंबित आहे. आयुक्तालयाच्या प्रस्तावावर काय कार्यवाही केली आहे ?  असा तारांकित प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी अधिवेशनात उपस्थित केला आहे. तसेच कार्यवाही झाली नसल्यास विलंबन का केले जात नाही, असेही ते म्हणाले.  यावर...
जून 20, 2019
मेंदूज्वरामुळे शंभरावर बालकांचे मृत्यू झाल्याने बिहारमधील आरोग्यसेवेची लक्तरे चव्हाट्यावर आली आहेत. बिहार सरकारने सुशासनाच्या कितीही गप्पा मारल्या, तरी त्यातील पोकळपणा या घटनेने समोर आणला आहे. बि हारमधील मुझफ्फरपूर या राजकीयदृष्ट्या जागृत असलेल्या जिल्ह्यात मेंदूज्वरामुळे मृत्युमुखी पडलेल्या...
जून 19, 2019
मुंबई : शिवसेनेच्या उपनेतेपदी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची नियुक्ती झाली आहे. शिवसेनेच्या 53 व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईत आज झालेल्या कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिरूर लोकसभा मतदारंसघात आढळराव यांचा पराभव झाला. तरी पक्षाने त्यांना...
जून 19, 2019
मुंबई: विरोधी पक्षनेता असताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी जनतेच्या समस्यांचा डोंगर सरकारसमोर मांडल्या परंतु त्यांनाच भाजपने फोडले. विखे पाटलांनी 'ठग्ज ऑफ महाराष्ट्र' म्हणत हिणवलं मात्र तेच विखे आज 'ठगांमध्ये' जाऊन कधी बसले तेच आम्हाला कळले नाही असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ...
जून 19, 2019
बीड - मुख्यमंत्री ग्रामसडक योजना व मुख्यमंत्री पेयजल योजनांमधून हाती घेतलेल्या नळयोजनांसाठी जिल्ह्याला भरीव निधी प्राप्त झाला आहे. ३७ रस्ताकामांसाठी तब्बल ९० कोटी रुपये, तर पाणीयोजनांसाठी १० कोटी असे १०० कोटी जिल्ह्याला मिळाले आहेत. ९० कोटी २१ लाख रुपयांच्या निधीतून ३७ गावांच्या १३२ किलोमीटर...
जून 19, 2019
मुंबई - राज्याचा अर्थसंकल्प सादर होत असताना अर्थसंकल्पातील तरतुदी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या ट्‌विटर हॅंडलवरून व्हायरल झाल्यामुळे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत प्रचंड गदारोळ झाला. विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी अर्थसंकल्प...
जून 19, 2019
कऱ्हाड - विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याने सर्वच मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कऱ्हाड उत्तरमध्ये काँग्रेस आघाडीकडून विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील मैदानात आहेत. भाजपकडून युवा नेते मनोज घोरपडे यांची तयारी सुरू असून, शिवसेनेचे उपनेते प्रा. नितीन बानुगडे - पाटील...
जून 19, 2019
मुंबई - शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा झालाच पाहिजे, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळालीच पाहिजे, अशा घोषणा देत काँग्रेस-राष्ट्रवादीसह विरोधी पक्षांच्या आमदारांनी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी विधानभवन परिसर दणाणून सोडला. आर्थिक पाहणी अहवालातले आकडे बोगस आहेत, असा आरोप माजी मुख्यमंत्री...
जून 19, 2019
मुंबई - आदिवासी आरक्षणाला आणि आदिवासी समाजाच्या आर्थिक तरतुदीला स्पर्श न करता धनगर समाजाला आदिवासी समाजाच्या सर्व योजना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याशिवाय, धनगर समाजातील बेघरांना पहिल्या टप्प्यात १० हजार घरकुल बांधून दिली जाणार आहेत. धनगर समाजाला आदिवासींचे आरक्षण देण्याचा तिढा...
जून 17, 2019
कोल्हापूर - राज्य नियोजन मंडळाच्या कार्यकारी अध्यक्षपदी आमदार राजेश क्षीरसागर यांची नियुक्ती झाली. कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा असलेल्या या पदामुळे कोल्हापूरचा पुन्हा एकदा सन्मान झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले. कोल्हापूरचे दोन्ही खासदार शिवसेनेचे असल्याने...