एकूण 1547 परिणाम
जून 26, 2019
पिंपरी - ‘राज्यात आगामी काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी घडणार आहेत. यामुळे युतीला आगामी विधानसभा निवडणुकीत २५० जागा मिळाल्यास आश्‍चर्य वाटायला नको,’’ असे विधान महसूलमंत्री व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी (ता. २५) केले.   पालकमंत्री झाल्यानंतर पाटील...
जून 24, 2019
गडहिंग्लज - विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. चंदगड मतदारसंघात यावेळी राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदार श्रीमती संध्यादेवी कुपेकर (आईसाहेब) यांना पुन्हा संधी मिळते की त्यांची कन्या डॉ. नंदीनी बाभूळकर (ताईसाहेब) यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडते, या चर्चेला आतापासूनच उधाण आले आहे. परंतु...
जून 22, 2019
खामगाव : लोकसभा निवडणुकीत राजकीय धडकी भरविणाऱ्या वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे. अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी काल (ता.21) मुंबईत जाहीर केलेल्या त्रिसदस्यीय संसदीय समितीत भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांची निवड केली आहे. लक्ष्मण माने व...
जून 22, 2019
राजकारणात निष्ठेला काही मूल्य आहे का? मंत्रिमंडळ विस्तारात प्रथमच मंत्री झालेल्या एकाने लोकसेवेचे हे पद मिळावे यासाठी काही कोटी रुपये खर्च केले, अशी सुरस कथा विधिमंडळ लॉबीत चर्चिली जाते आहे. शिवसेनेचे वर्षानुवर्षे काम करणारे, पालखीचे भोई झालेले आमदार हताश आहेत. भाजपमध्येही कार्यकर्त्यांना अगदी...
जून 21, 2019
भुवनेश्वर : जम्मू-काश्मीरमध्ये पुलवामा येथे दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटामध्ये हुतात्मा झालेल्या जवानाचे पार्थिव तिरंग्याऐवजी राजकीय पक्षाच्या झेंड्यामध्ये लपेटल्याचे आढळून आले आहे. एका नेटिझन्सने ट्विटरवर हे छायाचित्र अपलोड केले आहे. हुतात्मा जवानांचे पार्थिव हे राष्ट्रध्वजामध्ये लपेटले जाते...
जून 21, 2019
इस्लामपूर - शहराच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी असणाऱ्या भुयारी गटर योजनेच्या एसटीपीच्या कामांना आजच्या विशेष सभेत मंजुरी देण्यात आली. त्यासाठी समितीच्या माध्यमातून निर्णयाचे अधिकार समितीला देण्याचे ठरले. सभेतील वर्तन, भाषा, कायदा आणि अधिकार या विषयांवर सभेत गंभीर चर्चा झाली. मुख्याधिकाऱ्यांचा...
जून 21, 2019
बेरोजगारीचा मुद्दा व निवडणुकीतील यश यांच्यात अर्थपूर्ण सहसंबंध दिसत नाही. परंतु, हा मुद्दा लाखो तरुणांच्या आणि देशाच्याही भवितव्याचा असल्याने राजकीय पटलावर तो अग्रक्रमाने आणायला हवा. रोजगारनिर्मितीचा कार्यक्रम केंद्रस्थानी आणायला हवा. या  वेळच्या लोकसभा निवडणुका नेमक्‍या कोणत्या प्रश्‍नांवर...
जून 20, 2019
सातारा - विधानसभा निवडणुकीसाठी साताऱ्यात शिवसेनेच्या वाट्यातील मतदारसंघांमध्ये हक्काचे उमेदवार नसल्याने आयात उमेदवारांवर मदार ठेऊन जिल्ह्यातील शिवसेनेला वाटचाल करावी लागणार आहे. पण, ज्या ठिकाणी सक्षम उमेदवार नाही, अशा जागेवर भाजपने डोळा ठेवला आहे. त्यामुळे लोकसभेत वापरलेला आयात उमेदवाराचा पॅटर्न...
जून 20, 2019
दोन वर्षांपूर्वी संपलेल्या करारावर निर्णय घेण्यासाठी युती सरकारने लोकसभा निवडणुकीनंतरचा व विधानसभा निवडणुकीपूर्वीचा मुहूर्त निवडला. त्यामुळे पाणीप्रश्‍नाच्या माध्यमातून राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. कोणी काहीही म्हटले, तरी हा छुपा अजेंडा असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.   ...
जून 20, 2019
शिराळा - शिराळा विधानसभा मतदारसंघातून सम्राट महाडिक यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपकडे उमेदवारीची मागणी केल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे शिराळा मतदारसंघात प्रथमच भाजपमध्ये शिवाजीराव नाईक व सम्राट महाडिक यांच्यात उमेदवारीसाठी रस्सीखेच होणार आहे. भाजपमध्ये अनेकांचे स्वागत केले जात आहे....
जून 20, 2019
मेंदूज्वरामुळे शंभरावर बालकांचे मृत्यू झाल्याने बिहारमधील आरोग्यसेवेची लक्तरे चव्हाट्यावर आली आहेत. बिहार सरकारने सुशासनाच्या कितीही गप्पा मारल्या, तरी त्यातील पोकळपणा या घटनेने समोर आणला आहे. बि हारमधील मुझफ्फरपूर या राजकीयदृष्ट्या जागृत असलेल्या जिल्ह्यात मेंदूज्वरामुळे मृत्युमुखी पडलेल्या...
जून 17, 2019
महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस यांच्या बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तारास अखेर मुहूर्त सापडला तो या सरकारच्या अखेरच्या विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येचा! फडणवीस यांनी या विस्ताराच्या निमित्ताने अनेक हिशेब चुकते करतानाच, राज्याच्या राजकारणावर आपले वर्चस्व असल्याचे दाखवून दिले आहे. मुळात हा विस्तार होऊ...
जून 16, 2019
कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी अशी मागणी अखिल भारतीय काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांचे सचिव बाजीराव खाडे यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे केली आहे. खाडे यांच्या मागणीने या मतदारसंघातील इच्छुकांच्या स्पर्धेत आणखी एक...
जून 15, 2019
तिसऱ्या पिढीपर्यंत नेतृत्व टिकते चौथ्या पिढीत लोप पावते अशी कहाणी सध्या समाजमाध्यमात चलनात आहे. कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधींनी ती वाचावी असे फुकाचे सल्ले नेटकरी देत असतात. कॉंग्रेसजन असला सल्ला मनावर घेतील का? ते माहित नाही, पण शिवसेना मात्र त्याकडे नक्‍कीच कानाडोळा करीत आहे. उलटपक्षी...
जून 14, 2019
मुंबई: लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करूनही काँग्रेसने माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे. ज्या जयकुमार गोरे यांनी माढा लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराचा उघड उघड प्रचार केला आणि भाजपच्या उमेदवाराला निवडूनही आणले, त्याच आमदार गोरे यांची...
जून 11, 2019
सोलापूर : प्रशासनाचे दुर्लक्ष आणि पाण्याचे राजकारण यामुळे सिना नदी काठची सोलापूरसह अहमदनगर व उस्मानाबाद जिल्ह्यातील गावे कायम दुष्काळी राहिली आहेत. सिना भिमा जोड कालवा हा अशिया खंडातील सर्वात मोठा प्रकल्प मानला जात असला तरी यापासून सीने काठची उत्तर भागातील गावे वंचित आहेत. या भागातील पाणी प्रश्‍न...
जून 10, 2019
कोल्हापूर - "सूत्रधार' हा हिंदी चित्रपट. पण, चित्रपटाची कथा राजकारणावर आधारित. येथील ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत जोशी यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. अभिनेते नाना पाटेकर, स्मिता पाटील आणि गिरीश कर्नाड यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका होत्या आणि गिरीश कर्नाड यांनी पाटील...
जून 09, 2019
सोलापूर : 'शेतकरी दुष्काळाचा भयानक सामना करत आहेत. राजकीय पक्षांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सुरु करण्यात आलेल्या चारा छावण्यांचे राजकारण करू नये. दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे,' असे आवाहन शिवसेनेचे उपनेते, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. जोपर्यंत पाऊस पडत नाही,...
जून 09, 2019
मुंबई - ‘भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना काहीही विधाने करू द्या, तुम्ही शांत राहा. जागा वाटपाबाबत आमचे ठरले आहे. त्यामुळे कोणी काहीही बोलू नका,’ अशा सूचना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेत्यांना केल्या आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप यांच्यात जागा वाटपाचे सूत्र ठरले आहे...
जून 08, 2019
बाहेरचे सगळे जर पक्षात चालत आले तर भाजपची निष्ठावंत मंडळी नाराज होणार. जर पक्षाला चांगले दिवस आले असतील तर मूळच्या कार्यकर्त्यांना संधी का नाही, असा प्रश्‍न विचारला जात आहे. दुसरीकडे विरोधी राजकारणाचीही मोठी कोंडी झाली आहे.  खरे तर लोकसभेचे मुद्दे वेगळे, विधानसभेचे वेगळे; पण येत्या चार महिन्यांत...