एकूण 2322 परिणाम
जून 14, 2019
नागपूर : जिल्ह्यातील एकमेव कॉंग्रेसचे आमदार सुनील केदार आणि चंद्रपूर लोकसभा जिंकून देण्यात महत्त्वाचा वाटा असणाऱ्या विजय वडेट्टीवार यांना कॉंग्रेसने प्रमोशन दिले आहे. वडेट्टीवारांना गटनेते करण्यात आले असून केदार यांना पक्षाचा प्रतोद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे दोन्ही नेत्यांची दबंग अशी ओळख आहे....
जून 14, 2019
सांगली - डफळापूर येथे कल्पना लोखंडे या महिलेची प्रसूती करण्यास नकार देणारे डॉ. अभिजित चोथे यांच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई करा. त्यानंतर पुढे आयुक्तांकडे कारवाईचा प्रस्ताव पाठवा. जिल्ह्यातील सर्वच आरोग्य केंद्रांची गटविकास अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करा, असे आदेश जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह...
जून 14, 2019
नाशिक- दहावीसाठी तीन भाषा आणि समाजशास्त्रे या विषयांचे अंतर्गत गुण बंद करण्यात आल्याने यंदा निकाल घसरणार याची कुणकुण शिक्षण विभागाला कशी लागली नाही, असा गंभीर प्रश्‍न अकरावी प्रवेशाच्या "विनोदा'तून उभा ठाकला आहे. ऐन प्रवेशाच्या तोंडावर "सीबीएसई' आणि "आयसीएसई'च्या लेखी गुणांसाठी दिल्ली दरबारात...
जून 14, 2019
दहावीचा निकाल कमी लागल्याने गुणवत्तेची सुरू झालेली चर्चा फक्त दहावीच्या निकालापाशी थांबू नये. प्रत्येक मुला-मुलीच्या गुणवत्तापूर्ण शिकण्यापर्यंत आणि पुढे जाऊन गुणवत्तापूर्ण जगण्यापर्यंत ती पोहोचायला हवी. शिक्षणातला ‘वर्गवाद’ संपला, तर गुणवत्तेच्या दृष्टीने वाटचाल सुरू होईल. द हावीचा निकाल दर...
जून 14, 2019
नागपूर : राज्यात गर्भवती राहणाऱ्या एकूण महिलांपैकी 30 टक्के माता प्रसूतीदरम्यान जोखमीच्या उंबरठ्यावर उभ्या असतात. त्यापैकी प्रसूत होणाऱ्या दर लाख गरोदर मातांमध्ये 61 माता दगावतात. प्रसूतीदरम्यान होणाऱ्या मातामृत्यूस अतिरिक्त रक्तस्रावाचे प्रमाण सर्वाधिक आहे. देशातील अन्य राज्यांशी तुलना केल्यास...
जून 13, 2019
गडहिंग्लज - ""लोकसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांनी जनतेला नको असलेला उमेदवार लादला. ध्यानात ठेवण्याची धमकीवजा भाषा वापरली. ध्यानातच ठेवायचे होते, तर त्यांनी 2009 चा पराभव लक्षात ठेवायला हवा होता. जिल्हा आता राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलेला नाही, तो शिवसेनेचा बालेकिल्ला झाला आहे, हे जरूर ध्यानात...
जून 13, 2019
मंचर (पुणे) : "अंगणवाडी कर्मचार्यांसाठी मानधनवाढीचा प्रस्ताव अंतिम करण्याचे व आर्थिक तरतुदीसाठी पावसाळी अधिवेशनात विधेयक मांडण्यात येईल. तसेच कृती समितीने दिलेल्या मासिक पेन्शनच्या प्रस्तावावर गांभिर्याने विचार करण्यात येणार आहे. 19 जूनला होणाऱ्या प्रशासकीय बैठकित चर्चा करून अंतिम मान्यतेसाठी...
जून 10, 2019
इस्लामपूर - साखराळे (ता. वाळवा) येथील दिग्विजय प्रताप पाटील यांनी गोड्या पाण्यातील मोती पालन शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. माणिक, मोती समुद्राच्या तळाशी शिंपल्यांच्या पोटात निर्माण होतात;  मात्र हेच मोती शेतात पिकविले जाऊ लागले आहेत. त्यासाठी शेततळ्यांतील गोड्या पाण्यात शिंपली सोडली...
जून 09, 2019
नागपूर : जो दुसऱ्यांसाठी जगला तोच खरे जगला, असे म्हणतात. परंतु, काही जण मृत्यूनंतरही अवयवदानातून दुसऱ्यासाठी जगू शकतात, इतरांच्या जीवनात प्रकाश पेरू शकतात. 50 मेंदूमृतांच्या अवयवदानामुळे 128 जणांना जीवनदान मिळाल्याची क्रांती उपराजधानीतूनच झाली आहे. यकृत, फुप्फुसासह हृयाच्या...
जून 06, 2019
कोल्हापूर - पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने दुष्काळग्रस्तांसाठी पंचवीस लाखांचा निधी दिला जाणार आहे. लवकरच मुख्यमंत्री सहायता निधीकडे समितीच्या वतीने या निधीचा धनादेश दिला जाणार असल्याचे समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले.  दरम्यान, अंबाबाई मंदिर परिसरातील अतिक्रमणे हटवण्याची...
जून 03, 2019
पुणे : राज्यात यंदा ३३ कोटी वृक्षांचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी वन विभागांबरोबर वनेतर जमिनीवर वृक्ष लावण्याची आखणी करीत आहोत. नव्वद दिवसांत ३३ कोटी वृक्षारोपण करण्यात येणार असून, या मोहिमेमुळे महाराष्ट्राला वनीकरण क्षेत्रात देशात आघाडी घेण्याची संधी मिळाली असल्याचे मत राज्याचे वनमंत्री सुधीर...
जून 03, 2019
जळगाव ः सायकल चालविणे हा सर्वांत चांगला व्यायाम म्हटले जाते. सायकलींगद्वारे कोणीही जागरूक नागरिक म्हणून कार्य करू शकतात. याचे उदाहरण येथील जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांचे देता येईल. सायकलिंग करताना त्यांना एका शाळेचे विद्यार्थी ताटकळत उभे दिसले. त्यांनी शाळेत जाऊन पाहिले...
जून 03, 2019
धुळे ः आपण प्रत्येक क्षेत्रात प्रगती करीत आहोत. त्यात विमा क्षेत्रातही चांगली प्रगती केली आहे. घराघरापर्यंत विमा पोहोचण्याचे काम प्रतिनिधी करतात. त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू. संसदेच्या पहिल्याच अधिवेशनात विमा प्रतिनिधींच्या समस्या मांडून त्यांना न्याय मिळवून देऊ. गरज पडल्यास...
जून 03, 2019
कोल्हापूर - ‘विज्ञान, तंत्रज्ञान, व्यवस्थापन कौशल्य यांचा वापर करून सर्वसामान्य माणसाचे जगणे सुखकर करणे, हेच अभियंत्यांचे काम आहे. तंत्रज्ञानाच्या युगामध्ये अभियांत्रिकी क्षेत्राचा विस्तार सर्वव्यापी झाला आहे; त्यामुळेच रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध असून, भविष्यातही अभियांत्रिकी शाखेला प्रचंड...
जून 02, 2019
औरंगाबाद : अपुऱ्या पावसामुळे राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. ही परिस्थिीत निवारणासाठी शासनातर्फे उपाययोजना सुरु आहे. दुष्काळाची भीषणता वाढत असून, यात मागेल त्याला टँकर आणि मागेल त्यास चारा छावणी देण्यात येणार असल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी (ता.2) सांगितले.  कृषी...
जून 01, 2019
जळगाव: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात यावेळी खानदेशातील धुळ्याचे खासदार माजी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांची पुन्हा वर्णी लागेल, अशी शक्‍यता होती. मात्र त्यांना डावलण्यात आले आहे. भाजपला चारही खासदार देणाऱ्या खानदेशला यावेळी मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेले नाही. केंद्रीय...
जून 01, 2019
नाशिक - पावसाळी अधिवेशनाला १७ जूनपासून सुरवात होत असून, त्यापूर्वी राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे वन व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ठामपणाने सांगत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश होईल, असा निर्वाळा दिला. वन विभागाच्या अधिकारी परिषदेनंतर...
मे 31, 2019
मी मूळचा वैभववाडीचा. त्यामुळं माध्यमिक शिक्षण कोकणातच झालं. पुढील शिक्षणासाठी कोल्हापुरात आलो आणि येथेच करिअर घडवताना कलापूरनं कसं सामावून घेतलं, हे कळलंही नाही. युवा संकलक शेखर गुरव संवाद साधत असतो आणि त्याचा सारा प्रवास उलगडत जातो.  बारावीपर्यंत राजाराम कॉलेजला शेखरचं शिक्षण झालं. त्यानंतर...
मे 31, 2019
रत्नागिरी - महाराष्ट्र औद्यागिक विकास महामंडळाने विकत घेतलेले ५ लाख घनमीटर पाण्यापैकी ३२ कि.मी.च्या प्रवासात ४ लाख घनमीटर पाणी वाटेतच झिरपले. एमआयडीसीच्या पदरात अवघे १ लाख घनमीटरच पाणी पडले. यासाठी १४ लाख खर्च केले होते. ७ जूनपर्यंत पाऊस पडला नाही तर ५० टक्के कपात केली जाईल, १० जूनपर्यंत पाऊस पडला...
मे 27, 2019
भोकर (ता. जळगाव), ता. 26 ः मार्च, एप्रिलमध्ये लागवड केलेल्या तापी नदीपट्ट्यातील केळीबागांना पाणीटंचाई जाणवत असून, निसवण झाडे व चालू स्थितीत असलेली लहान झाडे करपली असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने याकडे लक्ष देऊन तातडीने शेतकऱ्यांना भरपाईचा दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून...