एकूण 3043 परिणाम
जून 26, 2019
मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थी एसीबीसी या आरक्षण प्रवर्गातून प्रवेशासाठी अर्ज दाखल करत आहेत. मात्र, त्या विद्यार्थ्यांना 30 जून ही पडताळणीची अंतिम तारीख सांगण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. म्हणून जातपडताळणीसाठी दाखल केलेल्या अर्जाचे टोकन ग्राहय...
जून 23, 2019
कोल्हापूर - जिल्हा परिषदेच्या दुसऱ्या मजल्यावर नेहमीच चर्चेत असलेल्या विभागातून सध्या कंत्राटदारांसह काही जिल्हा परिषद सदस्यांना दूरध्वनी जात आहेत. तुमच्या मतदारसंघात साहेबांनी अमुक लाखाचे काम मंजूर केले आहे, जरा साहेबांना भेटून जावा, अशा प्रकारचा संदेश त्या पी. ए. कडून मिळू लागल्याने साहेबांचे...
जून 22, 2019
मंगळवेढा : पिक विमाच्या नुकसान भरपाईबाबत उंबरठा उत्पन्न फायद्याचे नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विमा हप्ता भरूनसुद्धा विमा कंपनीकडून मिळणारी भरपाई ही तुटपुंजी पडते. यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या विमा कंपन्या मोठ्या होत असून अशा विमा कंपनीच्या कारभारावर सरकारने अंकुश ठेवावा, असे मत आमदार भारत...
जून 22, 2019
पुणे: बीपीओ कंपनीतील कर्मचारी ज्योती कुमारी चौधरीवर बलात्कार करून तिचा खून करणाऱ्या कॅबचालक व त्याच्या साथीदाराच्या फाशीच्या शिक्षेला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. ज्योतीकुमारीच्या आयुष्यात एक नोव्हेंबर 2007 रोजी काय घडलं? हे जाणून घेऊयात... घटनाक्रम 2007 एक नोव्हेंबर 2007 रोजी रात्री साडेदहाच्या...
जून 22, 2019
सिंधुदुर्गनगरी - आठ वर्षीय बालिकेवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी शिरोडा (ता. वेंगुर्ले) येथील गुंडू उर्फ प्रसाद हरिश्‍चंद्र तोरसकर (वय 34) याला येथील विशेष न्यायाधीश प्रकाश कदम यांनी 12 वर्षे सश्रम कारावास व 50 हजार रुपये दंड, व दंड न भरल्यास दोन महिने सश्रम कारावासाची...
जून 21, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला आधीच भाजपाची 'बी टीम' म्हणून अपप्रचार केला आहे. त्यामुळे काँग्रेसने आधी त्याचे पुरावे द्यावे नाहीतर लोकसभेत मिळालेल्या 40 लाख मतदारांची माफी मागावी, असे ऍड.प्रकाश आंबेडकर यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसवर टीका केली....
जून 21, 2019
सोलापूर : शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख तानाजी सावंत यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याने सोलापुरातील शिवसैनिकांत उत्साह संचारला आहे. मंत्रिपदामुळे आगामी विधानसभा निवडणुकीतही सोलापुरात शिवसेनेला फायदा होण्याची शक्‍यता आहे. जिल्ह्यातील जलसंधारण योजनांच्या कामांसह विविध शासकीय कार्यालयात...
जून 21, 2019
बेरोजगारीचा मुद्दा व निवडणुकीतील यश यांच्यात अर्थपूर्ण सहसंबंध दिसत नाही. परंतु, हा मुद्दा लाखो तरुणांच्या आणि देशाच्याही भवितव्याचा असल्याने राजकीय पटलावर तो अग्रक्रमाने आणायला हवा. रोजगारनिर्मितीचा कार्यक्रम केंद्रस्थानी आणायला हवा. या  वेळच्या लोकसभा निवडणुका नेमक्‍या कोणत्या प्रश्‍नांवर...
जून 20, 2019
मुंबई : जलयुक्त शिवारच्या माध्यमातून १५ हजार गावे दुष्काळमुक्त झाली. मग २५ हजार गावे दुष्काळग्रस्त का? ६२ हजार शेततळी बांधली. त्याचा दुष्काळग्रस्त भागाला लाभ होणार आहे. परंतु ही शेततळी बांधली असती तर राज्यावर दुष्काळाची भयानक वेळ आली नसती. महापरीक्षा पोर्टलबाबत स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी...
जून 20, 2019
मुंबई : राज्यातील जिल्हा परिषदेच्या नादुरुस्त शाळांची वर्गवारी करून त्यांच्या दुरूस्ती करण्यासाठी दोनशे कोटी रूपयांचा प्रस्ताव करण्यात आला आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विधान सभेत दिली.   प्रश्न-उत्तराच्या तासामध्ये कोल्हापूर मधील शाहूवाडीचे आमदार सत्यजीत पाटील-...
जून 20, 2019
मेंदूज्वरामुळे शंभरावर बालकांचे मृत्यू झाल्याने बिहारमधील आरोग्यसेवेची लक्तरे चव्हाट्यावर आली आहेत. बिहार सरकारने सुशासनाच्या कितीही गप्पा मारल्या, तरी त्यातील पोकळपणा या घटनेने समोर आणला आहे. बि हारमधील मुझफ्फरपूर या राजकीयदृष्ट्या जागृत असलेल्या जिल्ह्यात मेंदूज्वरामुळे मृत्युमुखी पडलेल्या...
जून 19, 2019
मुंबई : आपण सगळे भगव्याला मानणारी लोकं आहोत. माझी पहिली गुरूदक्षिणा भगव्यासाठी आहे. भगवा ध्वज माझा पहिला गुरु आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (बुधवार) सांगितले. तसेच आम्ही दूर कधी गेलो नाही. जो तणाव होता तो दूर केला, असेही ते म्हणाले.  शिवसेनेच्या 53 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित...
जून 18, 2019
इस्लामपूर - राज्य सरकारने सादर केलेला अंतरिम अर्थसंकल्प अपुरा व अर्धवट, अन् बोगस असल्याची प्रतिक्रिया राज्याचे माजी अर्थमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केली. हा अर्थसंकल्प सभागृहात मांडण्यापूर्वी बाहेर फुटला असून अर्थमंत्री सुधीर...
जून 18, 2019
कोल्हापूर - ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांच्या हत्येत एका स्थानिकाचा समावेश असल्याचे आज पुढे आले आहे. त्या व्यक्तीचे वर्णन संशयित शरद कळसकर सांगतो आहे. पण त्याचे नाव सांगण्यास तो टाळाटाळ करीत आहे. गुन्ह्यात वापरलेले हत्यार जोडणीचीही जबाबदारीही त्याच्यावर सोपविण्यात आली होती अशी माहिती तपासात...
जून 17, 2019
मुंबई  : नवनिर्वाचित गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील विधानभवनात येताच कॉंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांनी 'आयाराम गयाराम, जय श्रीराम' अशा घोषणा देत विधानभवन परीसर दणाणून सोडला. राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज पहिल्या दिवशी...
जून 16, 2019
पावसाळ्यात अडीचशे इंचाहून अधिक पाऊस, उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य हे दृश्‍य कोकणात अनेक ठिकाणी पाहायला मिळते. काही ठिकाणी नद्या, उपनद्या किंवा बंधाऱ्यांमुळे बारमाही पाणी उपलब्ध असते. पण दुर्दैवाने ते शेतापर्यंत आणण्यासाठी आर्थिक ताकद परिसरातील अल्प भूधारक शेतकऱ्यांमध्ये नाही. अशा ठिकाणी पाणी...
जून 16, 2019
बंगळूर : धर्मनिरपेक्ष जनता दल-कॉंग्रेस युती सरकारने मंत्रिमंडळ पुनर्रचनेत अपक्ष आमदारांना संधी दिल्याने कॉंग्रेसमधील असंतुष्ट 12 आमदारांनी राजीनामा देण्याची तयारी सुरू केली. यामुळे कॉंग्रेसमध्ये पुन्हा एकदा बंडखोरी उफाळून आली आहे. बंडखोरांचे प्रयत्न यशस्वी झाल्यास भारतीय जनता पक्षाकडून महिनाअखेरीस...
जून 14, 2019
अंकली  - येथून श्रीमंत शितोळे सरकार यांच्या माऊलींचा अश्व मोती व जरी पटक्याचा अश्व हिरा यांनी आज अंकलीतून आळंदीला प्रस्थान केले. 300 किमी अंतराचा प्रवास करून हे अश्व आळंदी ते पंढरपूर वारीमध्ये सहभागी होणार आहेत.  अश्व प्रस्थान सोहळ्यात वारकऱ्यांनी गर्दी केली होती. अंकलीकर शितोळे-सरकार यांच्या...
जून 14, 2019
सोलापूर : ईव्हीएमला व्हीव्हीपॅट जोडल्यामुळे मतदान झाल्यावर चिठ्ठीच पडणार आहे. बटन दाबून चिठ्ठी पाडण्यापेक्षा मतदारांना चिठ्ठ्यावरच मतदान करू द्या असे सांगत जपान आणि अमेरिका या प्रगत राष्ट्रांनी ईव्हीएम नाकारले आहे. ईव्हीएममध्ये हस्तक्षेप करता येणे शक्‍य असल्याने आगामी निवडणुका पारदर्शक होण्यासाठी...
जून 14, 2019
कोल्हापूर - देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर या सरकारने घेतलेल्या योग्य व चांगल्या निर्णयामुळे साखर उद्योगाला चांगले दिवस आले आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. कागलच्या शाहू साखर कारखान्याचे संस्थापक (कै.) विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळ्याचे अनावरण श्री....