एकूण 1235 परिणाम
जानेवारी 24, 2020
म्हैसाळ : मिरज तालुक्‍यातील ढवळी येथील पूरग्रस्तांसाठी आलेल्या साहित्यांचे वाटप न करणे आणि पात्र पुरग्रस्तांना मदतीपासून वंचित ठेवल्याच्या प्रकरणाच्या चौकशीसाठी नियुक्त खानापूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी संदीप पवार यांनी ग्रामपंचायतीचे दप्तर ताब्यात घेतले. ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे सखोल...
जानेवारी 23, 2020
सोलापूर : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या "एक भारत श्रेष्ठ भारत' अभियानांतर्गत सोलापूर विद्यापीठाला भेट देण्यासाठी आलेल्या जगन्नाथपुरी संस्कृत विद्यापीठ, पुरी (ओरिसा) येथील विद्यार्थी व प्राध्यापकांच्या अभ्यास मंडळाला सोलापूरच्या संस्कृतीची भुरळ पडली. सांस्कृतिक देवाण-...
जानेवारी 23, 2020
औरंगाबाद -  बहिष्कार... बहिष्कार... शंभर टक्के बहिष्कार, आधी पगार... तरच माघार... शंभर टक्के अनुदान मिळालेच पाहिजे..., अनुदान आमच्या हक्काचे..., अशा घोषणा देत गुरुवारी (ता.23) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विभागीय कार्यालयावर कनिष्ठ महाविद्यालयीन शाळा कृती संघटनेतर्फे...
जानेवारी 23, 2020
सोलापूर : सर्वसामान्य प्रवाशांची पसंतीची असलेली लालपरी (एसटी) सध्या आगीच्या खाईत सापडली आहे. ग्रामीण भागात शेवटच्या टोकापर्यंत पोचलेल्या या एसटीचा खिळखिळा झाला आहे. हा प्रकार जुनाच! मात्र, आता तीच बस धगधगते विद्रोह रूप धारण करू लागली आहे. कारण, सोलापूर एसटी बस स्थानकावर उभ्या केलेल्या बसने बुधवारी...
जानेवारी 23, 2020
लातूर ः शहरात उभारण्यात येणाऱ्या नाट्यगृहास अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचा ठराव मंजूर असताना नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत पहिला ठराव रद्द करत या नाट्यगृहास श्रीराम गोजमगुंडे यांचे नाव देण्याचा ठराव घेण्यात आला. सत्ताधाऱ्यांनी हा ठराव तत्काळ मागे घ्यावा, अन्यथा प्रजासत्ताकदिनी रविवारी (ता...
जानेवारी 22, 2020
संकेश्वर (जि. बेळगाव) - गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन येथील महामार्गावर सोलापूर फाटय़ानजीक शिंदेवाडीत असलेल्या घरासह जनावरांच्या गोठय़ाला आग लागली. त्यात घराचे अडीच लाखाचे तर रोख रक्कम, सोने व संसारपयोगी साहित्य मिळून एकूण साडेपाच लाखांचे नुकसान झाले. ही घटना बुधवारी (ता. 22) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास...
जानेवारी 22, 2020
जळगावः येथील बांधकाम व्यावसायिक खुबचंद साहित्या यांच्यावर गोरजाबाई जिमखाना आवारात गुरुवारी (16 जानेवारी) माजी महापौर ललित कोल्हेंसह त्यांच्या साथीदारांनी हल्ला चढविला. यासंदर्भात शहर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले असून, त्यांची कसून चौकशी सुरू आहे. हल्ल्यावेळी हजर...
जानेवारी 21, 2020
मुंबई : ''सध्या देशात मोडी लिपी नाही, तर मोदी लिपी दिसत आहे,'' अशी मिश्किल टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली. सुलेखनकार अच्युत पालव यांच्या पुस्तकाचं प्रकाशन राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.  - ताज्या बातम्यांसाठी...
जानेवारी 21, 2020
नाशिक : (येवला) घोषणा झाल्या, जीआर निघाले मात्र, निधीच्या तरतुदीसह अनेक अडचणी सांगत विनाअनुदानित तत्त्वावर काम करणाऱ्या उच्च माध्यमिक शिक्षकांना वेतन अनुदान न मिळाल्याच्या निषेधार्थ गुरुवारी (ता. 23) नाशिक येथे विभागीय परीक्षा मंडळावर महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयीन शाळा कृती...
जानेवारी 21, 2020
 सोलापूर : केंद्रीय अर्थसंकल्पात क्रीडाक्षेत्रासाठी यंदा तरी विविध योजनांसह आर्थिक तरतुदीची आवश्‍यकता आहे. याचबरोबर सोलापुरात क्रीडा क्षेत्र वाढीसाठी आधुनिक मैदान, सिंथेटिक ट्रॅक, विद्यापीठामध्ये "साई'चे ट्रेनिंग सेंटर आदी सुविधांसाठी भरीव आर्थिक तरतूद करावी, असा सूर क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी...
जानेवारी 20, 2020
नागपूर : आरएसएसमार्फत नवीन संविधान तयार करण्यात आले आहे. वाजपेयी सरकारच्या काळात मीच संसदेच्या पटलावर ठेवले होते. रेकॉर्डला ते उपलब्ध आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध होत असलेले संविधान तेच असल्याचा दुजोरा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला. देशातील आर्थिक मंदी ही...
जानेवारी 20, 2020
नागपूर : मराठी साहित्यक्षेत्रात ग्रंथ व ग्रंथकाराला दुय्यम स्थान प्राप्त झाले असून, समीक्षक व संपादकांना अग्रणी मानले जाते आहे. मुळात मराठीतील वाङ्‌मय प्रकारांचा व रचनांचा सखोल अभ्यास गरजेचा आहे. मराठवाड्यातील ग्रंथ कायमच श्रेष्ठ असे वैदर्भीयांना वाटते. मात्र, प्रमाण मराठी भाषेचा मापदंड वैदर्भीय...
जानेवारी 20, 2020
उरण : तुम्‍ही कोणत्‍याही समाजाचे असलात तरी तुमच्यामध्ये कष्‍ट घेण्याची तयारी आणि उपजत गुण असतील तर, कोणालाही यशापासून रोखता येणार नाही, असा विश्‍वास प्रसिद्ध संगीतकार अच्युत ठाकूर यांनी व्यक्‍त केला. उरण, भेंडखळ येथील आगरी साहित्‍य संमेलनाच्या उद्‌घाटनाप्रसंगी ते बोलत होते. हे पण वाचा :  खरेदी...
जानेवारी 20, 2020
औरंगाबाद - मराठवाडा साहित्य परिषदेचे 41 वे मराठवाडा साहित्य संमेलन देगलूर (जि. नांदेड) येथे होणार आहे. येत्या मार्चमध्ये हे संमेलन होईल, अशी माहिती साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.  त्यांनी पत्रकात म्हटले की, मराठवाडा साहित्य...
जानेवारी 20, 2020
गडहिंग्लज : एखादे अभियान, योजना राबविताना केवळ हेतू चांगला असून चालत नाही, तर त्याची अंमलबजावणीही योग्य पद्धतीने करणे तितकेच महत्त्वाचे असते. त्यामध्ये ढिसाळपणा झाला तर काय होते याचे उत्तम उदाहरण म्हणून दिव्यांग उन्नती अभियानाकडे पाहता येईल. दिव्यांगांचे साहित्य तालुकास्तरावर येऊन पाच महिन्यांचा...
जानेवारी 19, 2020
पुणे : बाबरी मशिदीसारखा जटील प्रश्न सामंजस्याने सुटू शकतो, तर कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद का सुटू शकत नाही. कर्नाटकच्या सीमा या पाकिस्तानच्या सीमा नसून भारतातीलच एका राज्याच्या सीमा आहेत. परंतु, त्या सीमेवर नव्या हिटलरशाहीचा उगम होतो आहेे, की काय अशी शंका यावी असे वातावरण आहे. सामोपचाराने हा प्रश्न...
जानेवारी 19, 2020
शहादा : सतरा क्विंटल तांदूळ, तीस क्विंटल गहू, सहा क्विंटल तेल ही यादी आहे ‘युवारंग’च्या किराण्याची! एकूण पाच दिवस रोज दोन वेळा दोन हजार २०० लोकांची भूक भागविण्यासाठी शहादा महाविद्यालयात धान्य आणि इतर खाद्यपदार्थांची बेगमी करण्यात करण्यात आली आहे.  ‘युवारंग’मध्ये सहभागी विद्यार्थी, प्राध्यापक...
जानेवारी 19, 2020
ढेबेवाडी (जिल्हा सातारा) :  ढेबेवाडी (ता. पाटण) येथे काल रात्री चोरट्यानी अक्षरशः धुमाकूळ घातला. बसस्थानक चौकानजीकच्या व्यापारी संकुलातील तब्बल सात दुकाने  फोडून चोरट्यानी रोकड व अन्य  साहित्य मोठ्या प्रमाणात लंपास केले आहे. संबधित दुकानदार आणि पोलिसांना याबाबत कळविल्यानंतर तेही तातडीने घटनास्थळी...
जानेवारी 18, 2020
नागपूर : उधारीच्या पैशाच्या वादातून व्यावसायिकाचे अपहरण करण्यात आले. हिंगणा मार्गावर खोलीत रात्रभर डांबून ठेवून त्याला जबर मारहाण करण्यात आली. व्यावसायिकाने कशीबशी स्वत:ची सुटका करवून घेत कोतवाली ठाणे गाठले. पोलिसांनी अपहरण व मारहाणीचा गुन्हा नोंदवीत आरोपींचा शोध सुरू केला. अभिषेक प्रकाश...
जानेवारी 18, 2020
नागपूर : 22 वर्षांचा तरुण चहाचे कप व डिस्पोजल साहित्य विक्री करून उदारनिर्वाह करायचा. तो काही लोकांकडून उसनवारीवर माल विकत घ्यायचा. मात्र, त्याचा व्यवसाय पाहिजे तसा चालत नव्हता. कर्जाचा डोंगर वाढत असल्याने तो निराश झाला होता. दुसरीकडे व्यापारी कर्जासाठी तगादा लावत होते. काहीही केल्या तो पैस परत करू...