एकूण 181 परिणाम
जानेवारी 28, 2020
सांगली : चीनमध्ये हुबेई प्रांतातील कहान शहरात न्यूमोनियाचे अनेक रुग्ण आढळले असून या न्यूमानियाचे कारण नव्या प्रकारच्या करोना विषाणू (Novel Corona Virus 2010-nCov) असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे आतापर्यंत 41 जणांचा मृत्यू झाला आहे. जगभर हाय अलर्ट देण्यात आले आहे. आपल्याकडे गंभीर धोका नसला तरी...
जानेवारी 24, 2020
सांगली ः सांगलीच्या विकासात्मक वाटचालीत गेली 36 वर्षे जागल्याची भूमिका बजावणाऱ्या आणि त्यात कृतीशील पुढाकार घेणाऱ्या "सकाळ' सांगली कार्यालयाच्या 36 व्या वर्धापनदिनानिमित्त आज विविध क्षेत्रातील मान्यवरांसह वाचक, हितचिंतकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. येथील विष्णूदास भावे नाट्यमंदिरात रंगलेला...
जानेवारी 23, 2020
सोलापूर : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या "एक भारत श्रेष्ठ भारत' अभियानांतर्गत सोलापूर विद्यापीठाला भेट देण्यासाठी आलेल्या जगन्नाथपुरी संस्कृत विद्यापीठ, पुरी (ओरिसा) येथील विद्यार्थी व प्राध्यापकांच्या अभ्यास मंडळाला सोलापूरच्या संस्कृतीची भुरळ पडली. सांस्कृतिक देवाण-...
जानेवारी 23, 2020
औरंगाबाद -  बहिष्कार... बहिष्कार... शंभर टक्के बहिष्कार, आधी पगार... तरच माघार... शंभर टक्के अनुदान मिळालेच पाहिजे..., अनुदान आमच्या हक्काचे..., अशा घोषणा देत गुरुवारी (ता.23) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विभागीय कार्यालयावर कनिष्ठ महाविद्यालयीन शाळा कृती संघटनेतर्फे...
जानेवारी 23, 2020
सोलापूर : सर्वसामान्य प्रवाशांची पसंतीची असलेली लालपरी (एसटी) सध्या आगीच्या खाईत सापडली आहे. ग्रामीण भागात शेवटच्या टोकापर्यंत पोचलेल्या या एसटीचा खिळखिळा झाला आहे. हा प्रकार जुनाच! मात्र, आता तीच बस धगधगते विद्रोह रूप धारण करू लागली आहे. कारण, सोलापूर एसटी बस स्थानकावर उभ्या केलेल्या बसने बुधवारी...
जानेवारी 21, 2020
नाशिक : (येवला) घोषणा झाल्या, जीआर निघाले मात्र, निधीच्या तरतुदीसह अनेक अडचणी सांगत विनाअनुदानित तत्त्वावर काम करणाऱ्या उच्च माध्यमिक शिक्षकांना वेतन अनुदान न मिळाल्याच्या निषेधार्थ गुरुवारी (ता. 23) नाशिक येथे विभागीय परीक्षा मंडळावर महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयीन शाळा कृती...
जानेवारी 16, 2020
चंदगड  - चंदगड-जांबरे मार्गावर देसाईवाडी नजीक शिकारीच्या उद्देशाने आलेल्या चौदा संशयितांच्या टोळक्‍याला येथील वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. हे सर्वजण हलकर्णी (ता. चंदगड) येथील रहिवाशी आहेत. मंगळवारी (ता. 14) रात्री वन विभागाच्या गस्ती पथकाने ही कारवाई केली. संशयितांकडे शिकारीसाठीचे साहित्य व...
जानेवारी 14, 2020
नांदेड : केलेल्या कामाचे बक्षीस म्हणून ७०० रुपये स्विकारणारा बांधकाम मिस्त्री लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात मंगळवारी (ता. १४) येथील कामगार नोंदणी कार्यालयासमोर अडकला. त्याच्याविरुध्द वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.  देगलुर येथे राहणारा व कामगार नोंदणी कार्यालयात दलाली काम...
जानेवारी 12, 2020
संत गोरोबाकाका साहित्यनगरी (उस्मानाबाद) : सीमाभागात संमेलन भरविण्यावर बंदी घालणाऱ्या कर्नाटक सरकारचा निषेध; तसेच राज्यातील शेतकऱ्यांच्या स्थितीकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देऊन त्यांच्या उत्पादनाला किमान हमीभाव मिळवून द्यावा, मराठवाड्याला त्यांच्या हक्काचे पाणी मिळवून द्यावे, असा ठराव 93व्या अखिल...
जानेवारी 09, 2020
नांदेड : नवनिर्वाचित आमदारांना त्यांच्या मतदारसंघात विकासकामे करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने पन्नास लाख रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर केला आहे. यासाठी आमदारांनी कामाचे प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन जिल्हा नियोजन विभागातर्फे करण्यात आले आहे. आमदारांना मिळतो दोन कोटींचा निधी जिल्ह्यातील आमदार आणि...
जानेवारी 08, 2020
जळगाव ः केंद्र शासनाच्या जनसामान्य विरोधी, कामगार विरोधी धोरणांच्या निषेधार्थ, जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह विविध मागण्यासाठी आज विविध संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढली, शासकीय कर्मचाऱ्यांनी कामकाज बंद ठेवले. दिवसभर आंदोलन, बंद, मोर्च्याने शहरासह जिल्हा दणाणला होता. जिल्ह्यात...
जानेवारी 07, 2020
नांदेड : येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकलेला लाचखोर वस्तु व सेवा कर उपायुक्त बाळासाहेब देशमुख याला जिल्हा न्यायाधीश (दुसरे) के. एन. गौत्तम यांनी बुधवारपर्यंत (ता. आठ) एक दिवसाच्या पोलिस कोठडीत पाठविले आहे.  तक्रारदार यांचे साखर कारखाना उपभारणीवेळी खरेदी करण्यात आलेल्या मशिनरी व इतर...
जानेवारी 06, 2020
नांदेड : व्हॅट टॅक्स व्याजासह रिफंड मिळविण्याचा प्रस्ताव ‘जीएसटी’ कार्यालय परभणी येथून मागून घेऊन सदर फाईल पुढे सह आयुक्तांमार्फत अतिरिक्त आयुक्त वस्तू व सेवा कार्यालय नागपूर यांच्या अंतिम मंजुरीला पाठविण्यासाठी दहा लाख रुपयांची लाच घेणाऱ्या नांदेड येथील वस्तू व सेवा कर कार्यालयातील उपायुक्त...
जानेवारी 03, 2020
एक जानेवारी म्हणजे ‘सकाळ’वर प्रेम व्यक्त करण्याचा दिवस असतोच; पण भेटीगाठी आणि जुन्या आठवणींमध्ये रमून जात गप्पांची मैफील रंगविण्याचाही हा दिवस. या मैफिलीत साहित्य, संस्कृती, शिक्षण, उद्योग-व्यवसाय, पोलिस, प्रशासनातील असंख्य मान्यवर उत्स्फूर्तपणे सहभागी होतात आणि या स्नेहबंधाचे रंग अधिक गडद करतात....
जानेवारी 03, 2020
उरण (बातमीदार) : नवघर ते उरण-पनवेल या मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या मार्गावरून प्रवास करताना प्रवाशांना धुळीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे दुचाकी व रिक्षाचालकांनी संताप व्यक्त केला आहे. यापूर्वी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. एल. बी. पाटील यांनी ऑगस्ट...
जानेवारी 02, 2020
लोणंद (जि. सातारा)  : अंदोरी (ता. खंडाळा) येथील महात्मा फुले समता विचार मंचच्या वतीने संत शिरोमणी सावतामहाराज तरुण मंडळ व ग्रामस्थ मंडळाच्या सहकार्याने महात्मा जोतिराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त जयंती उत्सवानिमित्त देण्यात येणारा सन 2019 चा राज्यस्तरीय महात्मा फुले समता...
डिसेंबर 31, 2019
उस्मानाबाद :  जिल्हा पोलिस अधीक्षक राजतिलक रौशन यांनी आपल्या कारकिर्दीत गुन्ह्यांचा छडा लावताना आलेले अनुभव पुस्तकाच्या माध्यमातून सर्वांसमोर मांडले आहेत. "द गुड, द बॅड ऍन्ड द अननोन' या पुस्तकातून चांगल्या-वाईट अशा दोन्ही प्रवृत्तींवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. उस्मानाबाद येथे...
डिसेंबर 25, 2019
परभणी : मराठी विभागीय बालकुमार साहित्य संमेलन होणे ही काळाची गरज असून अशा उपक्रमातून खऱ्या अर्थाने संस्कारक्षम पिढी निर्माण होते, असे प्रतिपादन परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील यांनी मंगळवारी (ता.२४) मत व्यक्त केले. अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था पुणे अंतर्गत जिल्हा शाखा...
डिसेंबर 23, 2019
 नगर : जिल्हा परिषदेची नवी इमारत उभी राहिल्यानंतर जुन्या इमारतीकडे दुर्लक्षच झाले. त्यात जुन्या वस्तू, भंगार टाकल्याने ती अडगळीची इमारत झाली. त्यामुळे शहराचे वैभव असलेल्या या इमारतीकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले. मात्र, आता या इमारतीचे भाग्य उजळणार आहे.  या जुन्या इमारतीमध्ये लोकल बोर्डापासून कारभार...
डिसेंबर 18, 2019
कोल्हापूर - खासगी सावकारीप्रकरणी सहकार विभागाच्या फिर्यादीवरून राजारामपुरी व जुना राजवाडा पोलिस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. चेचीराम उर्फ किशोर सुर्वे, त्याचा मुलगा रूपेश (दोघेही रा. टेंबे रोड), तुळशीदास नारायण जाधव, त्याचा मुलगा अभिजित (दोघेही रा. राजारामपुरी १२ वी गल्ली) अशी गुन्हा...