एकूण 1694 परिणाम
जून 27, 2019
भुईंज - विश्वसुंदरी किताबाकडे वाटचाल करणाऱ्या शिवानीचे कौतुक करावयास मिळाले, हे भुईंज गावचे मोठे भाग्य आहे. त्याचबरोबर मिस इंडिया ग्रॅंड इंटरनॅशनल किताबाची मानकरी शिवानी जाधवने जागतिकस्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करावे हा सातारा जिल्ह्याचा मोठा सन्मान आहे, असे प्रतिपादन भारत सरकारचे उच्च आयुक्त...
जून 26, 2019
आळंदी - सामाजिक संघटनांच्या माध्यमातून वारी काळात वारकऱ्यांना गॅस पुरविले जातील. यंदाची वारी धूरमुक्त व्हावी म्हणून सरकार प्रयत्नशील आहे. वारकरी संप्रदायातील शिकवणुकीप्रमाणे ‘एकमेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ’ या भावनेतून देवस्थानसारख्या सार्वजनिक विश्वस्त संस्थांनी सामाजिक बांधिलकी म्हणून समाजासाठी...
जून 25, 2019
हिंगोली : जिल्हयातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधून सुविधांचे कागदीघोडे नाचविणाऱ्या शिक्षण विभागाकडून शाळेतील भौतिक सुविधांची माहिती मागविण्यात आली असून पुढील काही दिवसांतच खासदार हेमंत पाटील जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांची 'शाळा' भरविणार असल्याचे चित्र आहे.  जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या...
जून 25, 2019
बावडा - इंदापूर तालुक्‍यातील बावडा- लाखेवाडी जिल्हा परिषद गटाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी एकतर्फी मोठा विजय मिळविला. त्यांना १७ हजार २७४ एवढे मोठे विक्रमी मताधिक्‍य मिळाले आहे. बावडा- लाखेवाडी जिल्हा परिषद गटाच्या सदस्या व माजी सहकारमंत्री...
जून 25, 2019
मुंबई - मराठी शिक्षण कायद्याचा अध्यादेश महिनाभरात काढला जाईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती "कोमसाप'चे अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी दिली. "मराठीच्या भल्यासाठी' या व्यासपीठांतर्गत राज्यभरातील साहित्यिकांसह 24 साहित्य संस्थांनी सोमवारी आझाद...
जून 25, 2019
पुणे - वडील आणि आई अधिकारी असून, स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाल्याची खोटी माहिती सांगून बॅंक कर्मचाऱ्याने मैत्रिणीबरोबर केलेले लग्न न्यायालयाने बेकायदा ठरविले.  दिवाणी न्यायालयातील वरिष्ठ स्तर न्यायाधीश किशोर पाटील यांनी हा निकाल दिला. राजश्री आणि महेश (नावे बदललेली) असे या जोडप्याचे नाव...
जून 24, 2019
नागपूर : ऑटिझम तसेच बहुविकलांगता घेऊन जन्माला आलेली मुले देवाघरची फुले असली तरी काही मुले हाडामांसाचा गोळा असतात. अशा मुलांवर संस्कार तर सोडा, त्यांना त्यांचे नैसर्गिक व्यवहारही कळत नाहीत. अशा बालमनाच्या वेदना जाणून त्यांच्यावर संस्कार करीत त्यांच्या पंखांना बळ देणारी "संवेदना' ही शाळा नागपुरात आहे...
जून 22, 2019
पुणे - 'जगात सर्वांनाच इंग्रजी कळते, या भ्रमात राहून केवळ एकच भाषा शिकण्यात अडकून पडू नका. आपण आपल्यापरीने इंग्रजी जाणत असतो, त्यामुळे स्पॅनिश, रशियन, फ्रेंच अशा वेगवेगळ्या भाषा शिका. त्याद्वारे स्वत:ला जगातील इतर लोकांशी जोडून घेण्याचा प्रयत्न करा. भविष्यात इतरांशी जोडून घेणाऱ्यांना विशेष स्थान...
जून 21, 2019
बेरोजगारीचा मुद्दा व निवडणुकीतील यश यांच्यात अर्थपूर्ण सहसंबंध दिसत नाही. परंतु, हा मुद्दा लाखो तरुणांच्या आणि देशाच्याही भवितव्याचा असल्याने राजकीय पटलावर तो अग्रक्रमाने आणायला हवा. रोजगारनिर्मितीचा कार्यक्रम केंद्रस्थानी आणायला हवा. या  वेळच्या लोकसभा निवडणुका नेमक्‍या कोणत्या प्रश्‍नांवर...
जून 20, 2019
मुंबई : राज्यातील जिल्हा परिषदेच्या नादुरुस्त शाळांची वर्गवारी करून त्यांच्या दुरूस्ती करण्यासाठी दोनशे कोटी रूपयांचा प्रस्ताव करण्यात आला आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विधान सभेत दिली.   प्रश्न-उत्तराच्या तासामध्ये कोल्हापूर मधील शाहूवाडीचे आमदार सत्यजीत पाटील-...
जून 19, 2019
कोल्हापूर - जो नगरसेवक जास्त शिव्या देतो, त्याच्या भागात जादा कर्मचारी दिले जातात. असा भेदभाव प्रशासन का करते?,  शिव्या देऊन जर जादा कर्मचारी मिळणार असतील, तर आम्हीपण शिवीगाळ करावी का, असा सवाल आजच्या सभेत नगरसेविकांनी उपस्थित केला. महापौर सरिता मोरे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. अनेक महिला...
जून 19, 2019
मुंबई - राज्याचा अर्थसंकल्प सादर होत असताना अर्थसंकल्पातील तरतुदी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या ट्‌विटर हॅंडलवरून व्हायरल झाल्यामुळे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत प्रचंड गदारोळ झाला. विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी अर्थसंकल्प...
जून 19, 2019
मुंबई - आदिवासी आरक्षणाला आणि आदिवासी समाजाच्या आर्थिक तरतुदीला स्पर्श न करता धनगर समाजाला आदिवासी समाजाच्या सर्व योजना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याशिवाय, धनगर समाजातील बेघरांना पहिल्या टप्प्यात १० हजार घरकुल बांधून दिली जाणार आहेत. धनगर समाजाला आदिवासींचे आरक्षण देण्याचा तिढा...
जून 17, 2019
मुंबई : विधानसभेच्या आगामी निवडणुकीवर लक्ष ठेवून आज झालेल्या "टीम देवेंद्र'च्या विस्तारामध्ये आयारामांना मंत्रिपदाचे नजराणे मिळाले. माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना गृहनिर्माण, जयदत्त क्षीरसागर यांना रोजगार हमी व फलोत्पादन खाते, तर आशीष शेलार यांना शालेय शिक्षण खाते...
जून 17, 2019
मुंबई - विधानसभेच्या आगामी निवडणुकीवर लक्ष ठेवून आज झालेल्या ‘टीम देवेंद्र’च्या विस्तारामध्ये आयारामांना मंत्रिपदाचे नजराणे मिळाले. माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना गृहनिर्माण, जयदत्त क्षीरसागर यांना रोजगार हमी व फलोत्पादन खाते, तर आशीष शेलार यांना शालेय शिक्षण खाते...
जून 17, 2019
राधाकृष्ण विखे पाटील (एमएस्सी- कृषी)  माजी कृषिमंत्री, विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते. नगर जिल्ह्याच्या राजकारणावर मजबूत पकड. साखर कारखानदारी व शैक्षणिक संस्थाचे जाळे. जयदत्त क्षीरसागर  बीड जिल्ह्याच्या राजकारणातील मोठे प्रस्थ. ओबीसी नेता म्हणून राज्यात ओळख. साखर कारखानदार. माजी...
जून 17, 2019
पिंपरी - ‘दहावीच्या निकालापूर्वीच अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या भागाची माहिती भरून झालेली आहे. भाग दोनची माहिती भरताना विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक आवडत्या कॉलेजचा पसंतीक्रम द्यावा. अन्यथा प्रत्येक फेरीला थांबण्याची वेळ विद्यार्थ्यांवर येते. विद्यार्थ्यांनी स्वत:चे गुण आणि संबंधित...
जून 15, 2019
बारामती : येथील चिराग गार्डनमध्ये आज सकाळी सुरू झालेल्या "सकाळ एज्युकेशन एक्‍स्पो'ला बारामती, इंदापूर, दौड, पुरंदर, फलटण, करमाळा, कर्जत आदी तालुक्‍यांतील विद्यार्थी व पालकांनी आज (शनिवार) गर्दी केली. गर्दीच्या प्रतिसादात सुरू झालेल्या "सकाळ एज्युकेशन एक्‍स्पो'चे आज दिमाखात उद्‌घाटन झाले. आज येथील...
जून 15, 2019
बारामती: येथील चिराग गार्डन येथे आज (शनिवार) सकाळ एज्युकेशन एक्‍स्पो हे शैक्षणिक प्रदर्शन सुरू झाले आहे. पालक व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण असलेले हे प्रदर्शन दोन दिवस सुरू राहणार आहे. पिंपरी एज्युकेशन ट्रस्टचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सकाळी दहा वाजता या...
जून 15, 2019
दाभोळ - डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकणातील शेतकऱ्यांसाठी यावर्षी 'कर्जत शताब्दी' ही भाताची नवीन जात विकसित केली आहे. मुख्यत्वे या नवीन जातीपासून चांगल्या प्रकारच्या पोह्यांची निर्मिती होऊ शकेल त्यामुळे भाताचे मूल्यवर्धन होणार आहे. स्थानिक जातीवर रेडिएशन करून जवळपास आठ ते दहा वर्ष...