एकूण 942 परिणाम
जून 26, 2019
देहू - टाळ-मृदंग आणि तुकाराम... तुकाराम... नामघोषात आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा मंगळवारी (ता. २५) सकाळी देहूतील इनामदार वाड्यातून पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. गावाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पालखीचे आगमन होताच ग्रामस्थांनी कमानीवरून पुष्पवृष्टी केली. या वेळी वारकऱ्यांनी हरिनामाचा गजर...
जून 25, 2019
नाशिक -  लोकसभा व पोटनिवडणुकीनिमित्त तीन महिन्यांपासून आचारसंहिता लागू असल्याने कायम तहकूब होणाऱ्या महासभेला यावे की नाही असा जाब विचारणाऱ्या नगरसेवकांना महापौर रंजना भानसी यांनी आव्हान दिले आहे. आचारसंहिता संपुष्टात आल्याने मंगळवारी (ता. 25) होणाऱ्या महासभेत नगरसेवकांनी कितीही बोला, दोन दिवस सभा...
जून 25, 2019
बावडा - इंदापूर तालुक्‍यातील बावडा- लाखेवाडी जिल्हा परिषद गटाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी एकतर्फी मोठा विजय मिळविला. त्यांना १७ हजार २७४ एवढे मोठे विक्रमी मताधिक्‍य मिळाले आहे. बावडा- लाखेवाडी जिल्हा परिषद गटाच्या सदस्या व माजी सहकारमंत्री...
जून 24, 2019
सोलापूर : विविध कामांसाठी घेतलेल्या उचल रकमेचा हिशेब देण्याच्या कामाला आता "सशाचा' वेग आला आहे. आयुक्तांच्या आदेशानंतरही हिशेब देण्यास टंगळ-मंगळ करण्यात येत होती. या संदर्भात "सकाळ'मध्ये "समायोजन "कासवगतीने' ही बातमी प्रसिद्ध झाल्यावर दोन दिवसांत तब्बल आठ कोटींचा हिशेब क्‍लिअर झाले आहे. काल सुटी...
जून 24, 2019
सेलिब्रिटी व्ह्यू - मधुराणी प्रभूलकर, अभिनेत्री झुले बाई झुला, माझा झुले बाई झुला पडू आजारी मौज हीच वाटे भारी पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर लहान माझी बाहुली मोठी तिची सावली ‘कवितेचं पान’ या माझ्या वेबसीरिजसाठी बालकवितांचा एपिसोड करायचा मी ठरवला होता. तुमच्या माझ्या स्मरणातल्या काही जुन्या परिचित...
जून 24, 2019
पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ‘स्वच्छ वारी, स्वस्थ वारी, निर्मल वारी, हरित वारी’ हा उपक्रम हरित महाराष्ट्रासाठी स्तुत्य आहे. विद्यार्थ्यांनी वारीत सहभागी होऊन स्वच्छ वारी, निर्मल वारी करण्यासाठी वारकऱ्यांचे प्रबोधन करावे, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. या वेळी...
जून 24, 2019
कोल्हापूर - चंद्रकांतदादा, तुम्ही तिकडे (मुंबई) असताना आमदार राजेश क्षीरसागर यांना मंत्रिपद मिळण्यात नेमकी तांत्रिक अडचण काय झाली, अशी विचारणा आमदार हसन मुश्रीफ यांनी करताच शिवसेनेची एवढी काळजी तुम्ही का करता? असा प्रतिप्रश्‍न करून मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या (...
जून 22, 2019
आळंदी - संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी येथे येणाऱ्या लाखो वारकऱ्यांना आरोग्यसेवा देण्यासाठी ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्राने संयुक्तपणे नियोजन केले आहे. यंदा आषाढी वारीत चोवीस तास बाह्यरुग्ण आणि आंतररुग्णांसाठी आरोग्य सेवा देण्यात येणार आहे. शहरातील ग्रामीण...
जून 22, 2019
नागपूर  : खडबडीत रस्त्यावर सायकल चालविणे, हे तसेही खूप जिकरीचे काम आणि त्यात सायकलवर तोल सांभाळून योग करणे त्याहून अवघड. नागपूरच्या मंगला पाटील ही दोन्ही कामे तेवढ्याच सफाईदारपणे करतात. गेल्या अनेक वर्षांपासून त्या नियमित योगसाधना करून पर्यावरण रक्षणाचा अनोखा संदेश देताहेत. निरोगी व...
जून 22, 2019
सावंतवाडी - राष्ट्रवादीच्या सावंतवाडी विधानसभा मतदार संघ निरीक्षकपदी अर्चना संदीप घारे-परब यांची निवड करण्यात आली. याबाबतचे नियुक्तीपत्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी माजी मुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत दिले.  सौ. अर्चना घारे-परब या विधानसभा मतदार संघात जिल्ह्यातील सामाजिक...
जून 21, 2019
पंढरपूर - आषाढी एकादशीच्या दिवशी श्री विठ्ठल व रुक्‍मिणीची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारी शासकीय महापूजा एकावेळी घेण्याचा विचार सुरू आहे. यामुळे पूजेसाठी लागणारा कालावधी अर्ध्या तासाने कमी होईल, अशी माहिती पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली. आषाढी यात्रा...
जून 21, 2019
नागपूर : शहरात मोठ्या प्रमाणात मिनरल वॉटरच्या नावाने विकले जाणारे पाणी शुद्ध की अशुद्ध, याबाबत मनपा प्रशासनही अनभिज्ञ असल्याने सदस्यांनी संताप व्यक्त केला. या पाण्याने एखादी दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित करीत सदस्यांनी आरोग्य विभागावर तोंडसुख घेतले. शहरात 132 मिनरल वॉटर कंपन्या...
जून 20, 2019
वुमन हेल्थ - डॉ. भारती ढोरे-पाटील, स्त्रीरोगतज्ज्ञ गळ्यातला ताईत म्हणजे काय? तर अत्यंत लाडक्‍या आणि महत्त्वाच्या व्यक्तीला दिलेली ही उपमा, तसेच उच्च स्थानावर गळ्यामध्ये विराजमान अवघी २० ते २५ ग्रॅम वजनाची ग्रंथी म्हणजे थायरॉइड होय. ती आपली गळ्यातील एखाद्या ताईतासमान, म्हणजे अगदी...
जून 20, 2019
पुणे - संत ज्ञानेश्‍वर-तुकाराम महाराज पालखी सोहळ्याकरिता श्रीक्षेत्र देहू-आळंदी येथे भक्तिभावाने दाखल होत असलेल्या वारकरी आणि नागरिकांच्या सोयीसाठी राज्य सरकारतर्फे सुमारे एक हजार कोटी रुपयांची विकासकामे पूर्ण करण्यात आली आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने देण्यात आली....
जून 20, 2019
औरंगाबाद - औरंगाबाद-जळगाव महामार्ग चौपदरीकरणाच्या कामासाठी खोदून ठेवला आहे. परिणामी, जगप्रसिद्ध अजिंठा लेणीला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या कमालीची घटली आहे. याबाबत ‘सकाळ’ने बातमी प्रकाशित केली. त्याची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश प्रसन्ना वराळे आणि न्या. आर. जी....
जून 20, 2019
मेंदूज्वरामुळे शंभरावर बालकांचे मृत्यू झाल्याने बिहारमधील आरोग्यसेवेची लक्तरे चव्हाट्यावर आली आहेत. बिहार सरकारने सुशासनाच्या कितीही गप्पा मारल्या, तरी त्यातील पोकळपणा या घटनेने समोर आणला आहे. बि हारमधील मुझफ्फरपूर या राजकीयदृष्ट्या जागृत असलेल्या जिल्ह्यात मेंदूज्वरामुळे मृत्युमुखी पडलेल्या...
जून 19, 2019
मुंबई - आदिवासी आरक्षणाला आणि आदिवासी समाजाच्या आर्थिक तरतुदीला स्पर्श न करता धनगर समाजाला आदिवासी समाजाच्या सर्व योजना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याशिवाय, धनगर समाजातील बेघरांना पहिल्या टप्प्यात १० हजार घरकुल बांधून दिली जाणार आहेत. धनगर समाजाला आदिवासींचे आरक्षण देण्याचा तिढा...
जून 15, 2019
सध्या जगात सर्वत्र नागरी जीवनाच्या हव्यासापायी उंच इमारतींचे प्रमाण प्रचंड वाढत आहे. दोनशे मीटरहून अधिक उंचीच्या इमारती १९३० मध्ये जगभरात फक्त सहा होत्या. २०१९ अखेर ही संख्या १५९८ होणार आहे. त्यात अनेक इमारती तीनशे मीटरहून अधिक उंच आहेत. यात अर्थातच चीन आघाडीवर आहे. गेल्या वर्षी जगात १४३ उंच इमारती...
जून 14, 2019
कळवणः प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेमुळे माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. जिल्ह्यात 62 हजार 742 मातांना लाभाचे उद्दिष्ट असताना एप्रिल 2019 अखेर 52 हजार 366 गरोदर मातांच्या खात्यांमध्ये 5 हजार रुपयांप्रमाणे मदत थेट जमा झाली आहे. माता व बालकांच्या आरोग्यास संरक्षण मिळावे व बालमृत्यूचे प्रमाण...
जून 14, 2019
सांगली - डफळापूर येथे कल्पना लोखंडे या महिलेची प्रसूती करण्यास नकार देणारे डॉ. अभिजित चोथे यांच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई करा. त्यानंतर पुढे आयुक्तांकडे कारवाईचा प्रस्ताव पाठवा. जिल्ह्यातील सर्वच आरोग्य केंद्रांची गटविकास अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करा, असे आदेश जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह...