एकूण 1813 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
सोलापूर - मुद्रांक शुल्कातून २७ हजार कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट महसूल विभागाने ठेवले; मात्र गतवर्षीच्या तुलनेत एप्रिल ते सप्टेंबरपर्यंत ८३० कोटी रुपयांची घट झाली आहे. एप्रिल ते सप्टेंबरपर्यंत ११ लाख ८७ हजार दस्त नोंदणीतून १४ हजार कोटी रुपये मिळाले असून, मागील वर्षी याच कालावधीत १५ हजार १३०...
ऑक्टोबर 19, 2019
राज्यात ९१ हजार जणांवर कारवाई; ६० कोटींची रोकड, दारू जप्त मुंबई - निवडणुकांच्या काळात समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात अफवांचे पीक उगवते. अशा ‘फेक न्यूज’, अफवा व ४०० प्रक्षोभक पोस्ट राज्य सायबर विभागाच्या रडारवर आल्या असून, त्यांची माहिती निवडणूक आयोगाला देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे राज्यभरात ९१...
ऑक्टोबर 18, 2019
नाशिक : इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे सरकारी शाळांपुढे आव्हान वाढत असतांना सरकारी शाळाही कात टाकत आहे. सिन्नर तालुक्‍यातील विंचूर दळवी विभागातील शिवडे शाळेतील शिक्षकांनी पुढाकार घेत,आयएसओ मानांकन मिळविले आहे.  विंचूर दळवी केंद्रातील पहिली आयएसओ शाळा आयएसओ मानांकनाच्या निकषानुसार शाळेत विज्ञान...
ऑक्टोबर 17, 2019
दाभोळ - दापोली पोलिसांनी कोकंबा आळी परिसरात एका मोटारीतून गांजा जप्त केला. सुमारे 14 हजार रुपये किमतीचा 1966.5  ग्रॅम गांजा यावेळी मोटारीतून पोलिसांनी जप्त केला. बुधवारी रात्री साडे दहाच्या सुमारास ही कारवाई केली. कारवाईमध्ये एकूण सुमारे 2100. 5 ग्रॅम गांजा जप्त केला. याप्रकरणी दोन संशयितांना अटक...
ऑक्टोबर 17, 2019
नाशिक : कळसूबाई शिखर रांगेतील कावनाई किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले कावनाई (ता. इगतपुरी) गावाची लोकसंख्या पाच हजारांच्या आसपास. किल्ल्यावरील जलव्यवस्थापनातून पाण्याची समस्या अन्‌ रोजगाराचा प्रश्‍न मार्गी लागेल, असा विश्‍वास ग्रामस्थांना वाटतोय.  किल्ल्यावर पाण्याची अभ्यासू योजना  समुद्रसपाटीपासून...
ऑक्टोबर 17, 2019
पुणे - शहरातून वाहणाऱ्या आंबिल ओढ्याच्या पुराचा धोका दिवसेंदिवस वाढू लागला आहे. त्यासाठी नद्यांच्या धरतीवर या ओढ्यासाठीही पुराचा धोका दर्शविणारी ब्ल्यू (नील) आणि रेड (लाल) सीमारेषा आखली पाहिजे, अशी अपेक्षा तज्ज्ञांनी व्यक्त केली. शहरात २५ सप्टेंबरला उद्‌भवलेल्या पूरस्थितीवर संभाव्य उपाययोजना काय...
ऑक्टोबर 17, 2019
पिंपरी - साठ वर्षांची महिला अपघातात गंभीर जखमी झाल्यावर तिला ब्रेन डेड घोषित करण्यात आले. मात्र या दुःखाचा आघात बाजूला सारून तिच्या नातेवाइकांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यामुळे पाच जणांना नवजीवन मिळाले. ही किमया डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाच्या डॉक्‍टरांनी साधली. पुण्यातील विभागीय...
ऑक्टोबर 16, 2019
माथेरान : मिनी ट्रेन व रेल्वेमार्गाच्या दुरुस्तीबाबत मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांनी माथेरानमधील सर्वपक्षीय नेत्यांसोबत सोमवारी (ता. १४) बैठक घेतली. दुरुस्तीचे काम पूर्ण होऊन मिनी ट्रेन पुन्हा धावू लागण्यास चार ते सहा महिने लागतील, असे त्यांनी सांगितले. या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण...
ऑक्टोबर 16, 2019
सातारा ः नागरिकांच्या ज्ञानात भर पडावी, यासाठी थंडी, ऊन, वारा व पाऊस अशा कशाचीच पर्वा न करता भल्या सकाळी लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेले वृत्तपत्र पोचविण्याचे पवित्र कार्य निष्ठेने करणाऱ्या ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेत्यांचा गौरव करत आज जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने वृत्तपत्र विक्रेता दिन...
ऑक्टोबर 16, 2019
नागपूर  : आधुनिक जीवनशैलीने आपल्याला सुखासोबतच वेगवेगळे आजारही दिले आहेत. अनेक आजारांच्या वेळोवेळी तपासण्या करून घेणे क्रमप्राप्त ठरते. पण, कधी अचानक यात्रेचा योग जुळून येतो, लांबवरच्या रेल्वे प्रवासादरम्यानही वैद्यकीय तपासण्या करून घेता येत नाही. यावर रेल्वे प्रशासनाने "हेल्थ एटीएम'चा उपाय शोधला...
ऑक्टोबर 15, 2019
वसई : नालासोपाऱ्यात दिवसेंदिवस डेंगीचा विळखा वाढतच असून माजी नगरसेविका अपर्णा पाटील व त्यांचा मुलगा जयेश यांना डेंगीची लागण झाल्यानंतर एका 19 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. परिसरात ऑगस्ट महिन्यात डेंगीचे दोन रुग्ण आढळले होते; तर मलेरियाचे 11 रुग्ण होते. आता सोपारा गावात...
ऑक्टोबर 15, 2019
सटाणा  : ताहाराबाद (ता.बागलाण) येथील आयएसओ मानांकित ज्ञानदेवी सावित्रीबाई फुले प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात चालू शैक्षणिक वर्षासाठी आंतरराष्ट्रीय संस्था यूनेस्को क्लब असोसिएशनची स्थापना करण्यात आली. या क्लब अंतर्गत विद्यालयातील सहा ते चौदा वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर...
ऑक्टोबर 14, 2019
खालापूर : खालापूर तालुक्‍यातील महत्त्वाचा राज्यमार्ग असलेल्या सावरोली- खारपाडा रस्त्यावर बांधण्यात आलेल्या मोरीवर रस्ता खचल्याने प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. गेली अनेक वर्षे या रस्त्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असून गेल्या पाच वर्षांत या रस्त्यावर खर्च झालेला निधी...
ऑक्टोबर 14, 2019
राज्य उत्पादन शुल्कच्या विभागीय पथकाचा छापा  नाशिक  : हतगड शिवारातील सावमाळ (ता. सुरगाणा) येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय भरारी पथकाने सुमारे 27 लाख रुपयांचा अवैध मद्यसाठा छापा टाकून जप्त केला. सदरचा मद्यसाठा हा विटांच्या आच्छादून आतमध्ये दडवून ठेवण्यात आलेला होता. याप्रकरणी एकाला अटक...
ऑक्टोबर 14, 2019
उत्पादन शुल्कच्या जिल्हा पथकाची कामगिरी : एकाला अटक  नाशिक : परराज्यातील मद्यसाठ्याची वाहतूक करताना संशयितांनी नामी शक्कल लढविली खरी, परंतु राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या चाणाक्ष जिल्हा भरारी पथकाने लाखोंचा विदेशी मद्यसाठा जप्त केला. संशयितांनी मासे वाहतूक करणाऱ्या पिकअपच्या चेसीज्‌ वर काढलेल्या...
ऑक्टोबर 13, 2019
बाजारसावंगी (जि.औरंगाबाद ) ः जैतखेडा (ता.कन्नड) येथील कन्नड-फुलंब्री या जिल्हा मुख्य मार्गावरील जैतखेडा गावाअंतर्गत रस्त्याचे कॉंक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तसेच तेथील ग्रामपंचायतीने पर्यायी वळण रस्ता उपलब्ध करून न दिल्याने रविवारपासून (ता.सहा) राज्य परिवहन...
ऑक्टोबर 12, 2019
सातारा : विधानसभा व लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग "ऍक्‍टिव्ह' झाला आहे. गेल्या 17 दिवसांमध्ये 123 जणांना अटक करण्यात आली असून, विविध प्रकारची दारू व गाड्या असा सुमारे साडेतेवीस लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.  विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कायदा व...
ऑक्टोबर 12, 2019
जळगाव - राज्यात मला समोर विरोधक दिसत नाहीत, असे वक्तव्य मुख्यमंत्री करतात, मग पंतप्रधान मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष शहा यांच्या एवढ्या सभा महाराष्ट्रात कशासाठी लावतात, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपस्थित केला.  राष्ट्रवादी काँग्रेसच्या...
ऑक्टोबर 10, 2019
नाशिक : महात्मा गांधी जयंतीनिमित्ताने आयोजत सप्ताहात बेकायदा मद्याची वाहतूक करताना पिकअप वाहनाचा अवैध मद्यसाठा असा 8 लाख 17 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे.  गांधी सप्ताहात दसऱ्याला दादरा-नगर-हवेली येथे विक्रीस असलेला...
ऑक्टोबर 10, 2019
अलिबाग (बातमीदार) : रस्त्यांची झालेली बिकट अवस्था, पिण्याच्या पाण्यासाठी होत असलेली पायपीट आदींमुळे शिवसेनेचे अलिबाग मतदार संघातील उमेदवार महेंद्र दळवी यांच्याविरोधात नागरिकांमध्ये आक्रोश आहे. त्याचा मोठा फटका त्यांना या निवडणुकीत बसण्याची शक्‍यता आहे. दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी या थळ जिल्हा...