एकूण 79 परिणाम
सप्टेंबर 12, 2019
कोल्हापूर  - ऋतुमानाचे बिघडलेले गणित भविष्यात पुन्हा सुरळीत चालू होऊ दे, अशी प्रार्थना गणेश चरणी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. कोल्हापुरातील विसर्जन मिरवणुकीला सकाळी साडेनऊ वाजता प्रारंभ झाला. यावेळी श्री. पाटील यांनी ही प्रार्थना केली.  मिरवणुकीतील मानाचा मानल्या...
सप्टेंबर 09, 2019
नारायणगाव - मीना नदी स्वच्छता अभियान, ग्रामपंचायत नारायणगाव, राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान व नारायणगाव पोलिस ठाणे यांच्या वतीने प्रदूषणविरहित विसर्जनाचा श्रीगणेशा हा उपक्रम सुरू केला आहे. विसर्जनासाठी आलेल्या गणेशमूर्ती स्वीकारण्यासाठी येथील मीना नदीतीरावर स्वीकृती केंद्र सुरू करण्यात आले आहे. मागील...
सप्टेंबर 07, 2019
पुणे -  पारंपरिक, धार्मिक, पौराणिक, ऐतिहासिक देखाव्यांबरोबरच यंदा सजीव देखावे भाविकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहेत. देखाव्यातून कोणी पाणीबचतीचे महत्त्व पटवून दिले आहे, तर कोणी मोबाईल गेममुळे मुलांच्या मनावर होणारे दुष्परिणाम दाखविले आहेत. पोलिसांच्या तणावयुक्त आयुष्यावर प्रकाश...
सप्टेंबर 06, 2019
नवी मुंबई : आग्रोळी गावातील कॉम्रेड भाऊ सखाराम पाटील यांच्या संकल्पनेतून ‘एक गाव एक गणपती’ची संकल्पना आजच्या पिढीकडून देखील तितक्‍याच मनोभावे जोपासली जात आहे. या संकल्पनेमुळे वर्षभरातील वादविवाद विसरून जाऊन सर्व एकत्रित येऊन गणपती उत्सव साजरा करतात. २९ गावांतील हे असे गाव आहे, की...
सप्टेंबर 05, 2019
नवी मुंबई : गणेशोत्सवापूर्वी शहरातील रस्त्यांवर पडलेले सर्व खड्डे बुजविण्याचा दावा पालिका प्रशासनाने केला होता. मात्र, हे खड्डे बुजविण्यात महापालिकेला सपशेल अपयश आले असून, बाप्पाचे आगमन खड्ड्यातूनच झाले आहे; तर आता विसर्जनदेखील खड्ड्यातूनच करावे लागेल का? अशी चिंता गणेश भक्तांकडून व्यक्त केली जात...
सप्टेंबर 04, 2019
नाशिक : गतवर्षाच्या तुलनेमध्ये यंदाच्या गणेशोत्सवामध्ये मोठ्‌या सार्वजनिक मंडळांची संख्येत वाढ झाली आहे. त्या तुलनेत मात्र लहान सार्वजनिक मंडळांची संख्या घटली आहे. तर, मौल्यवान गणपतीमध्ये गतवर्षापेक्षा एकाने वाढ नोंदली गेली आहे. सालाबादाप्रमाणे सर्वाधिक मौल्यवान गणपती हे भद्रकाली पोलीस ठाण्याच्या...
सप्टेंबर 02, 2019
नवी मुंबई : गणेशोत्सवाआधी पंधरा दिवस पालिका प्रशासनाकडून खड्डे बुजवण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात आला; मात्र गणरायाच्या आगमनाच्या चार दिवस आधी वरुणराजाचेही पुन्हा आगमन झाले. त्यामुळे पालिका प्रशासनाकडून बुजवण्यात आलेले खड्डे पुन्हा उखडले. त्यामुळे गणरायाचे आगमन खड्डेमय रस्त्यातूनच होणार आहे....
सप्टेंबर 02, 2019
नवी मुंबई : गणेशोत्सवासाठी नवी मुंबई महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. त्यासाठी शहरातील विसर्जन स्थळांवर सीसीटीव्ही कॅमेरा व इतर सोयी-सुविधा पालिका प्रशासनाने उपलब्ध केल्या आहेत. आजपासून (ता. २) गणेशोत्सव सुरू होत आहे. उत्सवादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास न...
ऑगस्ट 28, 2019
कोल्हापूर - गणेशोत्सव अवघ्या पाच दिवसांवर आला आहे. यंदाच्या उत्सवात पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टिने अनेक नवनवीन कल्पना पुढे आलेल्या पाहायला मिळणार आहेत.  येथील स्वयम्‌ विशेष मुलांच्या शाळेतील मुलांनीही तब्बल १२० शाडूच्या मूर्ती साकारल्या आहेत. या मूर्तींचे वैशिष्ट्य म्हणजे या मूर्तींमध्ये...
ऑगस्ट 05, 2019
तांबडशेत. पेणपासून पाचेक किलोमीटरवरच्या हमरापूरला मागे टाकले की हे गाव येते. छोटेसेच. रस्त्याच्या दुतर्फा गणेशमूर्तींचे कारखाने. प्लास्टिकच्या निळ्या कापडाने झाकलेले. त्यात कामात व्यग्र असलेले कलाकार.  एका कारखान्याजवळ थांबलो. एक वयोवृद्ध कलाकार मूर्ती रंगविण्यात व्यग्र होते. पांढरा शर्ट, पांढरी...
सप्टेंबर 25, 2018
पुणे : पुण्यातील मानाचे आणि प्रमुख गणपती 2018 ( मोहन पाटील, गंजेंद्र कळसकर)
सप्टेंबर 25, 2018
पिंपरी - गणपती विसर्जनासाठी पोलिस फ्रेंड्‌स वेल्फेअर व यिनच्या वतीने मूर्ती दान व वाहतूक नियोजन करण्यात आले. चिंचवड येथील चाफेकर चौक व पवना घाट या ठिकाणी यिनच्या विद्यार्थ्यांनी मदत केली. मूर्तीदानासाठी नागरिकांनीही प्रतिसाद दिला व प्रदूषणमुक्त गणपती विसर्जन केले.  यामध्ये डॉ. डी. वाय. पाटील...
सप्टेंबर 24, 2018
पुणे : गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत उत्साह, जल्लोष, भक्तीमय वातावरण (मोहन पाटील
सप्टेंबर 23, 2018
हिंगोली : हिंगोली येथील मोदकाचा तसेच नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी रविवारी (ता. 23) राज्यासह  बाहेर राज्यातील लाखो भाविक शहरात दाखल झाले आहेत. हिंगोली येथील मोदकाचा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या चिंतामणी गणपतीचा नवसाचा मोदक घेण्यासाठी आज...
सप्टेंबर 23, 2018
गणेशोत्सव म्हणजे मांगल्य, चैतन्य आणि आनंदाचे प्रतीक. समाजप्रबोधन हाच मूळ गाभा असणाऱ्या या उत्सवाचे स्वरूप तत्कालीन सामाजिक परिस्थितीनुसार बदलत राहिले. मात्र ज्यांना ‘सार्वजनिक गणेशोत्सवाचा’ नेमका अर्थ समजला त्यांनी सामाजिक सुधारणा या उत्सवाच्या मूळ हेतूला कधीही धक्का लागू दिला नाही. उलट हा उत्सव...
सप्टेंबर 22, 2018
पुणे - गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीसाठी रविवारी (ता. २३) शहराच्या मध्यवर्ती भागातील लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता,  शिवाजी रस्ता, कुमठेकर रस्ता व केळकर या प्रमुख विसर्जन मार्गांसह १७ रस्ते वाहतुकीस बंद ठेवले जाणार आहेत. दरम्यान, वाहनचालकांची गैरसोय होऊ नये, यासाठी पर्यायी वर्तुळाकार मार्गाचा वापर...
सप्टेंबर 20, 2018
वाल्हेकरवाडी - आकुर्डी, वाल्हेकरवाडीमधील गणेश मंडळांनी जिवंत सामाजिक देखाव्यांबरोबर, जिवंत भक्ती देखावेही साकारले आहेत.  आकुर्डी गावठाण येथील नागेश्वर मित्र मंडळाने ‘मरावे परी अवयवरूपी उरावे’ या सामाजिक प्रबोधनपर जिवंत देखाव्याचे सादरीकरण केले आहे. मंडळाचे २८वे वर्ष आहे. मंडळाने विविध सामाजिक संदेश...
सप्टेंबर 19, 2018
नांदेड: गर्दीतील माणुस कुठलाही सण- उत्सव आनंदाच्या व जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करतो तो केवळ बाजुलाच उभ्या असलेल्या वर्दीतील माणसामुळे. या वर्दीतील माणसालाही आपल्या भावना जपण्याचा अधिकार असतो परंतु तो कायद्याच्या चौकटीत अडकलेला असतो. मात्र शिवाजीनगर पोलिसांनी त्यांच्याकडे बसविलेल्या गणरायाचे...
सप्टेंबर 19, 2018
पुणे : गणेशोत्सवानिमित्त अनेकजण आपल्या घरी लाडक्या बाप्पांची प्रतिष्ठापना हटके व्हावी यासाठी विविध सजावट करतात. कधी ही सजावट सामाजिक संदेश देणारी असते तर कधी पर्यावरणातील सुंदर घटकांचा समावेश असलेली, कधी फुलापानांनी सजलेली तर कधी नवीन टेक्नॉलॉजीने अपडेट केलेली. अशीच एक छानशी सजावट केली आहे...
सप्टेंबर 19, 2018
पुणे - समाज भान जागवणारा ‘मराठी शाळा’ हा जिवंत देखावा, लक्ष वेधणारा भवदिव्य असा मयूर महाल, रक्तबीजरासूर राक्षसाचा वध हा अनोखा हलता देखावा अन्‌ रंगबिरंगी छत्र्यांमधून साकारलेला सेल्फी पॉईंट... असे विविध देखावे पाहण्यासाठी नवी पेठ, सारसबाग आणि स्वारगेट परिसरात नागरिक गर्दी करत आहेत. ऐतिहासिक...