एकूण 80 परिणाम
डिसेंबर 17, 2018
औरंगाबाद - मराठा आरक्षणाच्या आंदोलनात हुतात्मा झालेल्या बांधवांसह कोपर्डीतील पीडित भगिनीला सोमवारी (ता. १७) श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार होती. तसेच आभार मानणारी सभा देखील क्रांती चौकात होणार होती. मात्र, हे दोन्ही कार्यक्रम तूर्तास पुढे ढकलण्यात आल्याचे मराठा क्रांती मोर्चातर्फे कळविण्यात आले...
नोव्हेंबर 29, 2018
औरंगाबाद  : मराठा समाजाला 16 टक्‍के आरक्षण म्हणजे बलिदान देणाऱ्या तरुणांना खरी श्रद्धांजली आहे. हे आरक्षण म्हणजे रस्त्यावर झेंडा घेऊन उतरलेल्या प्रत्येक बांधवांचे यश असल्याचे मत मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढा देणाऱ्या विनोद पाटील यांनी व्यक्‍त केले.   मराठा आरक्षणासाठी रस्त्यावरील...
नोव्हेंबर 22, 2018
सटाणा : ''मराठा क्रांती मोर्चाने संयमी, शिस्तबद्ध व शांततापूर्ण मार्गाच्या आंदोलनातून आरक्षणासाठी पाठपुरावा केला. प्रत्येक मागणीबाबत तांत्रिक व कायदेशीर बाजू मांडली. मात्र भाजप सरकारने फक्त फसव्या घोषणा व कागदी घोडे नाचवत संपूर्ण मराठा समाजाची दिशाभूल केली आहे. सरकारवरील दबाव वाढवून समाजाच्या सर्व...
ऑक्टोबर 30, 2018
पुणे : मराठा आरक्षण आंदोलनामध्ये तुरुंगात टाकलेल्या तरुणांवरील गुन्हे राज्य सरकारने आठ दिवसांत मागे घ्यावेत, यांसह पाच ठराव मांडत आरक्षणाचा प्रश्न त्वरित मार्गी लावावा, अशी मागणी मराठा आरक्षण हक्क परिषदेने केली. तसेच मराठा समाजाला 15 नोव्हेंबरपर्यंत आरक्षण न दिल्यास 26 नोव्हेंबरपासून गावपातळीवर...
सप्टेंबर 25, 2018
पुणे : आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेला मराठा समाज आता मराठा समाजाचा स्वतंत्र पक्ष स्थापण्यासाठी पुन्हा एकत्र आला आहे. दिवाळी पाडव्याच्या मुहुर्तावर मराठा समाजाच्या नवीन पक्षाची स्थापना रायरेश्वराच्या मंदिरामध्ये करण्याची घोषणा मराठा पक्षाचे संयोजक सुरेश पाटील यांनी आज पुण्यात झालेल्या...
ऑगस्ट 27, 2018
कोल्हापूर - ‘मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे...’ अशी घोषणा देत शालेय विद्यार्थीच आज रस्त्यावर उतरले. ‘आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे..’, ‘कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही...’ अशा घोषणा देत त्यांनी सकल मराठा समाजाच्या शौर्यपीठावर सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाला पाठिंबा दिला....
ऑगस्ट 22, 2018
कोल्हापूर - मराठा समाजातील तरुण-तरुणींना पुरेशा नोकऱ्या नाहीत. व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शुल्क परवडत नाही. त्यामुळे शिक्षण आणि नोकरीत मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे. आरक्षणामुळे मराठा समाजाचा विकास होणार आहे, असे प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केले. छत्रपती शिवाजी चौकात सुरू असणाऱ्या शौर्यपीठ...
ऑगस्ट 17, 2018
औरंगाबाद - मराठा आरक्षणासाठी गेल्या 28 दिवसांपासून क्रांती चौकात सुरू असलेला ठिय्या स्वातंत्र्य दिनाच्या सायंकाळी स्थगित करण्यात आला आहे, असे मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीनंतर समन्वयकांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. मराठा क्रांती मोर्चाची सुरवात जिथून झाली त्या क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी...
ऑगस्ट 11, 2018
औरंगाबाद  - वाळूज एमआयडीसीतील कंपन्यांच्या तोडफोड प्रकरणाची चौकशी सीआयडीमार्फत करावी, अशी मागणी मराठा मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केली. मराठा समाजाला यात विनाकारण गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही तोडफोड उद्योगांची नसून, संपूर्ण शहराचीच असल्याचे सांगत...
ऑगस्ट 11, 2018
नाशिक - मराठा आरक्षणाच्या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी (ता. 9) पुकारण्यात आलेल्या ठिय्या आंदोलनांप्रसंगी झालेल्या गोंधळामुळे आणि त्यानंतर आंदोलकांनी जमावबंदीचा आदेश झुगारून शहरभरातून मोर्चा काढल्याप्रकरणी आयोजकांसह सुमारे 200 जणांविरोधात सरकारवाडा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणी आज...
ऑगस्ट 11, 2018
वाळूज (जि. औरंगाबाद) - वाळूज येथील औद्योगिक वसाहतीतील सुमारे ७० कंपन्यांमध्ये गुरुवारी जमावाने आलेल्या हल्लेखोरांनी तोडफोड केली. यात २० ते २५ कोटी रुपयांचे नुकसान झाले. हल्लेखोरांची ओळख पटल्यानंतर त्यांना कोणत्याही कंपनीत नोकरी दिली जाणार नाही, असा निर्णय उद्योजकांनी आज जाहीर केला. ‘महाराष्ट्र बंद...
ऑगस्ट 10, 2018
कोल्हापूर - मराठ्यांच्या ताटात आरक्षणाची भाकरी ज्या दिवशी पडेल, त्याच दिवशी आमची खरी ईद साजरी होईल, अशी भावनिक साद मुस्लिम बोर्डिंगचे प्रशासक कादर मलबारी यांनी घातली. मराठा तरुणांनी टाळ्यांच्या कडकडाटात मलबारी यांच्या वक्तव्याचे स्वागत केले. सायंकाळी चारच्या सुमारास दसरा चौकात मलबारी यांचे भाषण...
ऑगस्ट 10, 2018
कोल्हापूर - मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा पहिला टप्पा झाला. आजपासून दुसरा टप्पा सुरू होणार असून, तो मात्र आक्रमक असेल. तसेच दसरा चौकातील ठिय्या आंदोलन आरक्षण मिळेपर्यंत सुरूच राहील, अशी माहिती सकल मराठा समाजाने पत्रकार परिषदेत दिली. मराठा आरक्षणासाठी दसरा चौकात ठिय्या आंदोलन सुरू आहे....
ऑगस्ट 10, 2018
पुणे - सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी क्रांती दिनी गुरुवारी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठा प्रतिसाद मिळाला. काही किरकोळ घटनांचा अपवाद वगळता जिल्ह्यात सर्वत्र शांततेत कडकडीत बंद पाळण्यात आला. जिल्ह्यातील मुस्लिम आणि जैन...
ऑगस्ट 10, 2018
पुणे, ता. ९ ः आरक्षणासाठी मराठा समाजाने गुरुवारी ‘महाराष्ट्र बंद’ पुकारला होता. आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. यामध्ये तरुण आणि तरुणींचा सहभाग लक्षणीय होता. या तरुण-तरुणींनी ‘सकाळ’शी साधलेला संवाद... मराठा समाजाने ५८ मूक मोर्चे काढले; पण सरकारने आमच्या मागण्यांकडे...
ऑगस्ट 09, 2018
सासवड (जि.पुणे) - पुरंदर तालुक्याचे मुख्य ठिकाण असणाऱया सासवड (ता. पुरंदर) येथे सकल मराठा समाजाने आरक्षण मिळावे व इतर मागण्यांसाठी आज नगरपालिका चौकात (शिवतीर्थ) ठिय्या आंदोलन केले. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच मराठा समाजाच्या मागणीला पाठींबा म्हणून शहरातील सर्व व्यापारी, व्यावसायिकांनी...
ऑगस्ट 09, 2018
मंचर : मराठा क्रांती मोर्चाने आयोजित केलेल्या बंदला मंचर शहरात 100 टक्के प्रतिसाद मिळाला. राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अॅड. सुनील बांगर यांच्या नेतुत्त्वाखाली मंचर शहरातून काढण्यात आलेल्या मोर्च्याला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ठिय्या आंदोलनात विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप...
ऑगस्ट 09, 2018
गडहिंग्लज - मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. गडहिंग्लजकरांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कडकडीत बंद पाळण्यात आल्यामुळे दिवसभर व्यवहार ठप्प होते. केवळ अत्यावश्‍यक सेवा सुरु होत्या. ग्रामीण भागातही बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. मराठा समाजाला आरक्षण...
ऑगस्ट 09, 2018
चिपळूण - महाराष्ट्र बंदच्या पार्श्‍वभूमीवर आज चिपळूण तालुक्यात मराठा समाजातर्फे कडकडीत बंद पाळण्यात आला. एसटी वाहतुकीसह खासगी वाहतूक, पेट्रोल पंप व सर्व दुकाने बंद राहिली. शहरातून मोर्चा काढून एक मराठा, लाख मराठ्याच्या घोषणा दिल्याने शहर परिसर दुमदुमले. भगवे ध्वज हाती घेत काढलेल्या मोर्चाने शहर...
ऑगस्ट 09, 2018
कोल्हापूर - मराठा बांधवांनो, मूक मोर्चे शांततेत होऊनही सरकारला जाग येत नसेल, तर आता पुढच्या तयारीला लागा, असे आवाहन श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी आज येथे केले. समाजाला आरक्षण मिळेपर्यंत लढा सुरूच राहील, असेही त्यांनी सांगितले. सकल मराठा समाजातर्फे मराठा ठोक मोर्चाप्रसंगी ते बोलत होते. दसरा...