एकूण 315 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
पुणे - राज्यातील सर्व सरपंच, उपसरपंचांचे मानधन यापुढे ऑनलाइन पद्धतीने तात्काळ जमा करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. काही महिन्यांपासून मानधन रखडल्याने ‘गाव कारभारी’ नाराज असून, भविष्यातील आफत टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.  सरपंचांना वाढीव मानधन देण्याचा निर्णय १८ जून...
ऑक्टोबर 01, 2019
पुणे जिल्ह्यातील चांडोली (खुर्द) येथील भिकाजी बांगर गेल्या साडेचार वर्षांपासून शेवंतीची यशस्वी शेती करीत आहेत. गणपतीपासून ते दसरा, दिवाळी व पुढे लग्नसराईत जानेवारी, फेब्रुवारीपर्यंत या फुलाला उठाव असतो. कमी दरांच्या काळात शीतगृहात फुले ठेवण्याची सोय आहे. खर्च, मेहनत या पिकाला जास्त असली तरी...
सप्टेंबर 30, 2019
पुणे - शेतकरी दुष्काळातून सावरण्याचा प्रयत्न करीत असताना खरीप हंगामात पावसाने उशिरा हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांचे खरीप हंगामाचे नियोजन कोलमडले. उशिरा पाऊस झाला असला तरी हाती काहीतरी येईल म्हणून शेतकऱ्यांनी पिकांच्या पेरण्या व भातलागवडी केल्या. त्यानंतर पिकेही चांगली आली होती. या पिकांतून चांगले...
सप्टेंबर 27, 2019
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दरवर्षी मुगाची मोठी आवक होते. जळगाव शहर व लगतच्या भागात सुमारे २५ उत्तम दर्जाच्या डाळमिल्सध्ये मुगाला सप्टेंबर ते डिसेंबरदरम्यान मोठी मागणी असते. जिल्ह्यातीलच नव्हे तर औरंगाबाद, जालना, लातूर, बुलडाणा या भागांतूनही सप्टेंबरपासून चांगली आवक सुरू होते. मुगाला चांगला...
सप्टेंबर 26, 2019
नांदेड जिल्ह्यातील शेळगाव गौरी (ता. नायगाव) गावाने स्वच्छता आणि जल व्यवस्थापनाचा ‘पॅटर्न’ तयार केला आहे. लोकाभिमुख उपक्रम राबवत निर्मल, पर्यावरण संतुलित समृद्धग्राम, आदर्शगाव म्हणून राज्यात नावलौकिक प्राप्त केला आहे. शाश्वत उत्पन्नासाठी गावातील शेतकरी फळबाग, रेशीम शेतीकडे वळले आहेत....
सप्टेंबर 11, 2019
मळद (जि. पुणे) येथील एकता शेतकरी गटाने सेंद्रिय शेती, शुगरबीट, रेशीमशेती, दुग्ध व्यवसाय तसेच शेती व्यवस्थापनातील आदर्श बाबींचे पालन करून संघटित शेतीचा आदर्श तयार केला आहे. बदलत्या शेतीचा वेध घेत सातत्याने नवे काही करण्याचा ध्यास या शेतकऱ्यांनी बाळगला आहे. ज्ञान व तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करीत...
ऑगस्ट 21, 2019
सध्या राज्यातील विविध बाजारपेठांत स्वीट कॉर्न (मधुमका) व साध्या मक्याची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. नुकतीच पावसाने अनेक शहरांमधून विश्रांती घेतली असली, तरी या काळात ग्राहकांकडून स्वीट कॉर्नला मागणी असते. नागपूरची बाजारपेठ महाराष्ट्रासोबत मध्य प्रदेशासाठीही सोयीची आहे. येथील कळमणा आणि महात्मा फुले...
ऑगस्ट 20, 2019
बारामती तालुक्यातील मळद  (जि. पुणे) येथील प्रशांत शेंडे यांनी प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळख मिळवली आहे. कृषी विज्ञान केंद्र, बारामती यांच्या मार्गदर्शनातून ऊस पिकात हुमणी नियंत्रण, मधमाशीपालनाचे प्रयोग यशस्वी करून एकरी उत्पादनात वाढ केली आहे. या व्यतिरिक्त हिरवळीच्या खतांचा वापर, जमिनीची क्षारता कमी...
ऑगस्ट 19, 2019
पटवर्धन कुरोली, पंढरपूर, जि. सोलापूर  - आधीच दोन वर्षांच्या दुष्काळानं हाल केलं, त्यातून कसंबसं चालू व्हतं. नदीकाठच्या शिवारात केळीची यंदा नव्यानंच बाग लावली व्हती, झाडाला रोज एक नवीन पान फुटत व्हतं. एवढं झाडाला जपत व्हतो, रोज उमलणाऱ्या पानाकडं बघून वाटायचं, आवंदा हाताला काय तरी लागंल; पण कसंचं काय...
ऑगस्ट 14, 2019
नाशिक ः विंचूर येथील औद्योगिक वसाहतीमध्ये शंभर कोटींचा ÷अन्नप्रक्रिया उद्योगाची उभारणी सुरु आहे. प्रकल्पामध्ये मका आणि इतर शेतमालावर करण्यात येणारी प्रक्रियेची पाहणी आज माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज शेतकऱ्यांसमवेत प्रकल्पाची पाहणी केली.  श्री शिवसाई एक्‍स्पोर्ट अँड पॉलिशेट्टी सोमासुंदरम...
ऑगस्ट 13, 2019
नाशिक जिल्ह्यात पिंपळगाव गरुडेश्वर येथील संतोष पालखेडे यांची द्राक्षबाग गारपीट, रोगांचा प्रादुर्भाव अशा विविध कारणांमुळे नुकसानीत गेली. मग हे पीक थांबवून अभ्यास करून चवळी पिकाचा पर्याय उभा केला. उन्हाळी हंगामात कमी खर्चात दरवर्षी साडेचार एकरांतील या पिकाने त्यांना मोठा आधार देत आर्थिकदृष्ट्या...
ऑगस्ट 02, 2019
दापोरी (जि. जळगाव) येथील पाटील कुटुंबातील पाचही बंधूंना कुटुंब चालविण्यासाठी खडतर कष्ट करावे लागले. मजुरी, टेलरिंग, पाटचाऱ्या खोदणे, पशुधन चारणे आदी कामांमधून संघर्षाचे जिणे त्यांच्या वाट्याला आले. पण शेती व त्यातील व्यवस्थापन हाच पर्याय त्यांचे आयुष्य पालटवण्यासाठी कारणीभूत ठरला....
जुलै 14, 2019
मौजे सांगाव (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील शेतकरी कुटुंबातील सौ. जयश्री पाटील आणि सौ. ऊर्मिला पाटील या सख्या जावांनी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून अडीच वर्षांपूर्वी बिस्किटेनिर्मिती उद्योगाला सुरवात केली. पाटील कुटुंबाची एकत्रित चार एकर शेती आहे. वर्षभर विविध...
जुलै 12, 2019
कृषी क्षेत्रातील होत असलेले बदल, आर्थिक गुंतवणूक, नवनवीन कृषी उद्योग, प्रक्रिया उद्योग, अन्नसाखळीचा विचार करून कृषी क्षेत्रात संधी वाढत आहेत. कृषी क्षेत्रामध्ये एकूण आठ शाखा आहेत. यामध्ये कृषी शास्त्र व अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाचा अंतर्भाव असणारी शाखा म्हणजे बी.टेक. (कृषी अभियांत्रिकी)....
जुलै 11, 2019
पुणे - राष्ट्रीय कृषी उच्चाधिकारी समितीने रसायनमुक्त शेतीमाल उत्पादन आणि निर्यातीसाठी जुन्नर किंवा भीमाशंकर येथे विशेष क्लस्टर उभारण्याची शिफारस निती आयोगाला करावी, अशी मागणी माजी खासदार आणि शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी उच्चाधिकार समितीचे निमंत्रक मुख्यमंत्री देवेंद्र...
जुलै 11, 2019
पावसाळी काळात वातावरणात बदल होत असतात. याचबरोबरीने जनावरांच्या प्रजननात बदल घडून येतो. गाई, म्हशीतील ताण कमी करणे, प्रजनन प्रक्रियेवर लक्ष द्यावे. भरपूर पाणी, मुबलक हिरवा व वाळलेला चारा, संतुलित खाद्याचा योग्य प्रमाणात पुरवठा करावा. अधिक दूध उत्पादनाकरिता दुधाळ गाई, म्हशीतील प्रजनन सक्षम असणे...
जुलै 04, 2019
अजिसपूर ( ता. जि. बुलडाणा) या सुमारे तेराशे लोकवस्तीच्या गावाने शाश्वत स्वच्छतेकडून शाश्वत विकासाकडे वाटचाल केली आहे. सुमारे १० ते १२ वर्षांपूर्वी गावात स्वच्छतेची ज्योत पेटली. त्यानंतर विविध कामांच्या यशस्वी अंमलबजावणीतून व ग्रामस्थांच्या एकजुटीतून ही ज्योत अखंड तेवत आहे.   बुलडाणा जिल्हा...
जुलै 03, 2019
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात अतिशय दुर्गम भागात वांद्रे गाव वसले आहे. मूळचे भिवंडी तालुक्‍यातील विष्णू म्हात्रे यांनी वांद्रे येथे खरेदी केलेल्या १४ एकर पाषाणयुक्त जमिनीत फुले व फळांनी समृध्द बहुविध पिकांचे नंदनवन फुलवले आहे. पाच एकरांतील सोनचाफ्याच्या मुख्य शेतीतून शेतीतील अर्थकारण त्यांनी...
जून 28, 2019
नागपूर येथे स्थायिक झालेले सावी थंगावेल यांनी दहा वर्षांपूर्वी धाडसाने खजूर लागवडीचा प्रयोग केला.  एकरी सुमारे ६० झाडे असलेल्या या बागेतून प्रति झाड १२५ ते १५० किलोपर्यंत फळ घेण्यापर्यंत त्यांनी मजल मारली आहे. विशेष म्हणजे, या खजुराला बाजारपेठ मिळविण्यातही ते यशस्वी झाले आहेत. इस्राईल किंवा अरबी...
जून 26, 2019
शनी शिंगणापूर (ता. नेवासा, जि. नगर) येथील उच्चशिक्षित तरुणांनी ११ वर्षांपूर्वी ओम निरंजन शेतकरी गटाची स्थापना केली. भेसळमुक्त, दर्जेदार बियाणे उपलब्ध करणे हेच ध्येय ठेवून पीकपद्धती व बीजोत्पादन कार्यक्रम सुरू केला. आज गटाचे रूपांतर गौरीनंदन शेतकरी कंपनीत झाले आहे. सुमारे साडेसातशे शेतकरी त्यात...