एकूण 229 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
खोची - पेठवडगाव येथील आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू अभिज्ञा अशोक पाटील हिची (दोहा) कतारमध्ये होणाऱ्या चौदाव्या एशियन चॅम्पियनशिप नेमबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही स्पर्धा 1 ते 13 नोव्हेंबरदरम्यान होणार आहेत.  नुकत्याच दिल्ली येथे डॉ. करण सिंग शूटिंग रेंजमध्ये ट्रायल सहा आणि सात नेमबाजी...
ऑक्टोबर 02, 2019
मुंबई : मुंबई क्रिकेट संघटनेच्या काही दिवसांवर आलेल्या निवडणुकीपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू दूरच राहिले आहेत. लोढा समितीच्या शिफारसीमुळे 39 खेळाडू मतदार झाले असले तरी परस्परविरोधी हितसंबंधांच्या नियमामुळे त्यांना निवडणूक लढवता येत नसल्याची चर्चा आहे. दरम्यान, विजय पाटील यांची...
ऑक्टोबर 01, 2019
मुंबई : मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी विजय पाटील यांची बिनविरोध निवड होण्याची शक्‍यता आहे. त्यांना महाडदळकर तसेच क्रिकेट फर्स्ट या गटांचा पाठिंबा लाभला आहे असे समजते. दरम्यान, संदीप पाटील यांना परस्परविरोधी हितसंबंधाच्या नियमामुळे निवडणुकीतून माघार घेणे भाग पडले...
सप्टेंबर 30, 2019
मुंबई ः दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर हाही यंदाच्या मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीतील मतदार आहे. केवळ सचिनच नव्हे तर मुंबईतील 39 क्रिकेटपटूंना हा आधिकार लाभला आहे. लोढा समितीने भारतीय क्रिकेट मंडळाच्या संलग्न संघटनांना माजी क्रिकेटपटूंना मतदार करण्याची सूचना केली होती. त्यानुसार 24 पुरुष आणि...
सप्टेंबर 22, 2019
नाशिक ः धुळे येथे महाराष्ट्र खो-खो संघटना आणि श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेतर्फे झालेल्या राज्यस्तरीय किशोरी खो-खो स्पर्धेत नाशिकच्या शासकीय कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी उपविजेतेपद मिळवले. गेल्यावर्षी याच संघाने राज्यस्तरीय स्पर्धेत उपविजेतेपदाला गवसणी घातली होती.  मुलींचा अंतीम सामना आज...
सप्टेंबर 09, 2019
बारामती : बारामती म्हटलं की, थेट राजकारण आठवतं. गेली अनेक दशके बारामती हा महाराष्ट्राच्या राजाकरणाचा केंद्रबिंदू राहिला आहे. आता याच बारामतीत आपल्याला क्रिकेटचा खेळही पहायला मिळणार आहे. पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये बारामतीत पहिला रणजी सामना खेळवला जाणार आहे. बारमतीमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब...
सप्टेंबर 07, 2019
U19 Asia Cup : मोरातुवा (श्रीलंका) : पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली 19 वर्षांखालील विश्‍वकरंडक स्पर्धेत विजेतेपद मिळवणाऱ्या संपूर्ण संघ बदललेला असला तरी नव्या 19 वर्षीय भारतीय संघाचे पाकिस्तानवरचे वर्चस्व कायम राहिले. 19 वर्षीय आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत शनिवारी (ता.7) झालेल्या सामन्यात भारताने 60...
सप्टेंबर 05, 2019
मिरज - 21 व्या सबज्युनियर व 32 व्या ज्युनियर राष्ट्रीय रस्सीखेच स्पर्धेला खंडेराजुरी (ता. मिरज) येथे सुरुवात झाली. स्पर्धा रॉयल अकॅडमीच्या दंडोबा हिल्स येथील मैदानावर 4 ते 6 सप्टेंबअखेर तीन दिवस चालणार आहे. देशभरातील 17 राज्यांचे 45 संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. महापौर संगीता खोत व टग ऑफ वॉर...
सप्टेंबर 05, 2019
मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुदध होणाऱ्या आगामी एकदिवसीय आणि ट्‌वेन्टी-20 मालिकांसाठी भारतीय संघ आज निवडण्यात आले. मिताली राज एकदिवसीय तर हरमनप्रीत कौर ट्‌वेन्टी-20 संघांच्या कर्णधारपदी कायम आहेत.  मितालीने दोन दिवसांपूर्वीच ट्‌वेन्टी-20 सामन्यातून निवृत्ती स्वीकारली होती. उर्वरित संघात फार बदल नसले...
ऑगस्ट 26, 2019
मुंबई : राष्ट्रीय महिला कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राचे आव्हान साखळीतच आटोपल्यावर तब्बल पाच आठवड्यांनी या अपयशाची चौकशी सुरू झाली. तब्बल नऊ तासांच्या चौकशीमुळे समितीचा अहवाल तयार करण्याचे काम करण्यासाठी बैठक उद्या (ता. 26) होणार आहे.  दरम्यान, या मॅरेथॉन चौकशीत दहा खेळाडू, मार्गदर्शक राजू भावसार;...
ऑगस्ट 25, 2019
स्वित्झर्लंड : वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत आज (रविवार) भारताच्या पी. व्ही. सिंधूनेे जेतेपदाचा दुष्काळ संपवत विजेतेपदाला गवसणी घातली. तिने प्रतिस्पर्धी जपानची खेळाडू नोझोमी ओकुहाराचा 21-7, 21-7 असा सरळ दोन सेट मध्ये फडशा पाडला. आणि जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली...
ऑगस्ट 19, 2019
मुंबई : भारतीय कबड्डी महासंघाच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेने सरकार्यवाह आस्वाद पाटील तसेच संघटनेच्या कार्यकारिणीत आजीव सदस्य या नात्याने प्रवेश मिळालेले बाबूराव चांदेरे यांची नावे प्रतिनिधी म्हणून पाठवली आहेत. भारतीय कबड्डी महासंघावरील प्रशासक नित्तू न्यायाधीश एस...
ऑगस्ट 19, 2019
ठाणे : खड्ड्यांचा सामना करीत पिंटूकुमार यादवने ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन पहिल्या क्रमांकाने पूर्ण केली खरी, पण या शर्यतीत विजेता ठरला तो करणसिंग. मुख्य शर्यत संपल्यावर झालेल्या आक्षेप आणि चौकशीनंतर पिंटू बाद ठरला आणि दुसऱ्या क्रमांकाने आलेल्या करणसिंगला विजेता घोषित करण्यात आले.  नाशिक आर्मीकडून...
ऑगस्ट 16, 2019
मुंबई : राज्याची निवडणूक जवळ आली आहे. त्यामुळे मी भारतीय महासंघातील पदाला वेळ देऊ शकणार नाही, त्या पदाला योग्य वेळ देण्याची जबाबदारी पार पाडू शकत नसेल, तर तिथे जाणे योग्य नव्हे. मी जे काम हाती घेतो ते पूर्ण जबाबदारीने पार पाडतो असे राज्यातील कबड्डी पदाधिकाऱ्यांना सांगत अजित पवार यांनी कबड्डी...
ऑगस्ट 13, 2019
मुंबई : दीपक पुनियाने जागतिक कुमार कुस्ती स्पर्धेच्या फ्री स्टाईल गटात 86 किलो गटाची अंतिम फेरी गाठली, पण कोल्हापूरच्या विजय पाटील याला ब्रॉंझ पदकाच्या लढतीत हार पत्करावी लागली. दीपक पुनियाने जॉर्जियाच्या मिरिआनी मैसुराद्‌झे याला पराजित करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. एस्टोनियात सुरु...
ऑगस्ट 06, 2019
मुंबई : आंध्र प्रदेशमध्ये 22 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या विझी करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी 15 खेळाडूंच्या मुंबई संघात अर्जुन तेंडुलकरची निवड करण्यात आली आहे. 50-50 षटकांची ही स्पर्धा आहे. 19 वर्षीय अर्जुन तेंडुलकर मे महिन्यात झालेल्या मुंबई ट्‌वेन्टी-20 लीग स्पर्धेत सर्वाधिक महागडा खेळाडू ठरला होता....
ऑगस्ट 01, 2019
वेंगुर्ले - ठाणे येथे पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशन आयोजित सीनियर, नौवासिस, पुरुष व महिला राज्य पॉवरलिफ्टिंग चॅम्पियन स्पर्धेत सिंधुदुर्ग पॉवरलिफ्टिंग संघाने सहभागी होत उत्कृष्ट कामगिरी बजावली. स. ह. केळकर महाविद्यालय, देवगडच्या गणेश वायंगणकर व प्रा. डॉ. सुनेत्रा ढेरे यांनी...
जुलै 14, 2019
कोल्हापूर - ऑस्ट्रिया येथे झालेली आयर्नमॅन ही स्पर्धा कोल्हापुरातील 11 जणांनी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. यातील वरूण कदम, अमर धामणे, अविनाश सोनी, कुमार ब्रिजवानी, उदय पाटील- बेळगावकर व बाबासाहेब पुजारी या पाच स्पर्धकांचे आज कोल्हापुरात आगमन झाले. आयर्नमॅन सत्कार समितीच्यावतीने...
जुलै 09, 2019
श्रीरामपूर (जि. यवतमाळ) : आफ्रिका खंडातील सामोआ देशात सुरू असलेल्या वेटलिफ्टिंग ज्युनिअर कॉमनवेल्थ स्पर्धेत सौम्या दळवी हिने सुवर्णपदक तर पुसद तालुक्यातील श्रीरामपूर येथील साक्षी मस्के हिने सिल्वर पदक पटकावून महाराष्ट्रसह देशाची मान उंचावण्याची कामगिरी केली आहे. भारतीय भारत्तोलन संघाद्वारे पंजाब...
जुलै 09, 2019
वर्ल्ड कप 2019 : मॅंचेस्टर : ताक घुसळून लोणी वर यावे तसे 10 संघांच्या मधून 2019 विश्वचषक उपांत्य सामन्याकरता 4 लायक आणि तगडे संघ वर आले आहेत. त्यातील पहिल्या उपांत्य सामन्यात भारतीय संघाची गांठ न्युझिलंड संघाशी पडणार आहे. विराट कोहलीच्या शब्दात सांगायचे तर, ‘‘11 वर्षांपूर्वी मी आणि केन विल्यमसन 19...