एकूण 446 परिणाम
जून 24, 2019
सेलिब्रिटी व्ह्यू - मधुराणी प्रभूलकर, अभिनेत्री झुले बाई झुला, माझा झुले बाई झुला पडू आजारी मौज हीच वाटे भारी पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर लहान माझी बाहुली मोठी तिची सावली ‘कवितेचं पान’ या माझ्या वेबसीरिजसाठी बालकवितांचा एपिसोड करायचा मी ठरवला होता. तुमच्या माझ्या स्मरणातल्या काही जुन्या परिचित...
जून 20, 2019
वुमन हेल्थ - डॉ. भारती ढोरे-पाटील, स्त्रीरोगतज्ज्ञ गळ्यातला ताईत म्हणजे काय? तर अत्यंत लाडक्‍या आणि महत्त्वाच्या व्यक्तीला दिलेली ही उपमा, तसेच उच्च स्थानावर गळ्यामध्ये विराजमान अवघी २० ते २५ ग्रॅम वजनाची ग्रंथी म्हणजे थायरॉइड होय. ती आपली गळ्यातील एखाद्या ताईतासमान, म्हणजे अगदी...
जून 16, 2019
गिरीश अंकल नसते तर खरंच माझं करिअर सुरूच झालं नसतं. चित्रपट कसे बघायचे, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत भारताचं प्रतिनिधीत्व करायचं म्हणजे काय, आपला देश म्हणजे काय याची मला काहीच जाणीव नव्हती. हाडाचे शिक्षक असलेले गिरीश कार्नाड यांनी ते सगळं ज्ञान मला दिलेलं आहे. मला त्यांचे उपकार कधीच फेडता येणार...
जून 16, 2019
वटपौर्णिमा आणि सत्यवान-सावित्रीची आख्यायिका हे एकजीव झालेलं "सूत्र'. या आख्यायिकेचा अर्थ आजवर अनेकांनी आपापल्या परीनं लावण्याचा प्रयत्न केला आहे. आणखी एक वेगळा अर्थ गवसलेला हा लेख आजच्या (16 जून) वटपौर्णिमेनिमित्त... नेमेचि येणाऱ्या पावसाळ्यासंगे मला सावित्रीची कहाणी कोडं घालत येते. वटवृक्षाला...
जून 13, 2019
वुमन हेल्थ थकवा ही सर्वसाधारण समस्या गरोदर महिलांना भेडसावत असते. त्याचे मुख्य कारण म्हणजे प्रेग्नंसीमध्ये अत्यंत जलदगतीने प्रोजेस्टेरॉन नावाच्या हार्मोन्सची निर्मिती आणि दुसरे कारण म्हणजे ऊर्जेचा समतोल बिघडल्यामुळे व त्याचबरोबर ऊर्जेचा पुरवठा व आवश्‍यकता याचा ताळमेळ चुकल्यामुळे. तीन प्रकारे...
जून 13, 2019
झाले बहु होतील बहु पण आचार्य अत्रे सम आचार्य अत्रेच. विनोद विद्यापीठाचे आद्यशंकराचार्य श्रीपाद कृष्ण कोल्हटकर त्यांचे शिष्य राम गणेश गडकरी आणि गडकऱ्यांचे शिष्य आचार्य प्रल्हाद केशव अत्रे अशी विनोदाची परंपरा आहे. श्रीपाद कृष्ण हे आचार्य अत्रे यांचे परात्पर गुरुनाम गुरु होते. श्रीपाद कृष्णांनी खऱ्या...
जून 10, 2019
प्रश्न : शिरोळचा कॅन्सर हा प्रश्न नेमका काय आहे? यांच्याकडे तुम्ही कशा पध्दतीने पाहता ?  उत्तर : कृष्णा आणि पंचगंगेच्या काठावर असलेला शिरोळ तालुका सुपीक, मुबलक पाणी असलेला भाग आहे. पूर्वीकुठे तरी एखादा कॅन्सचा रुग्ण आढळून येत होता, मात्र गेल्या काही वर्षात कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. कॅन्सर हा अनेक...
जून 09, 2019
पदार्थ कसे शिजविले जातात, त्यात कोणते पोषक घटक आहेत, यावर त्यांचे पोषणमूल्य अवलंबून असते. फास्ट फूड, जंक फूडची चटक मुलांना लागण्याऐवजी घरचेच वैविध्यपूर्ण, रुचकर पदार्थ त्यांच्या वाढीची गरज पूर्ण करतात, नव्हे त्यांना सुदृढ बनवतात, त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढवतात, त्यांच्यातील ऊर्जा टिकवून ठेवतात......
जून 09, 2019
काय करावं? कुठून सुरवात करावी हा मोहाचा पसारा आवरायला? प्रश्‍न...प्रश्‍न...डोक्‍यात अचानक प्रकाश पडला..."बिंदू ते सिंधू' असा प्रवास असतो सरितेचा. मग या बिंदूपासूनच सुरवात करावी या विचारासरशी ताडकन उठले आणि शिल्पाला हाक मारली... 'आजी, तुमचा फोन...कुणीतरी बाई मुंबईहून बोलत आहेत,'' शिल्पा...
जून 09, 2019
त्या चौघांशी मी दोन-अडीच तास तरी गप्पा मारल्या असतील. परतीच्या प्रवासात त्यांचे विचार कितीतरी वेळ माझ्या मनात येत राहिले... असाही एक विचार मनात येत राहिला, की या चौघांच्याही स्वप्नांना साकाररूप मिळणार का? त्या स्वप्नांना यशस्वितेची पालवी फुटणार का? गोवा...डोळ्यांचं पारणं फेडणारं मोहक ठिकाण. या...
जून 08, 2019
पुण्यासारख्या महत्त्वाच्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपवून भारतीय जनता पक्षाने हा जिल्हा आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे, हे पुन्हा एका अधोरेखित केले. मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्या जिल्ह्यातील आमदारांच्या पदरी यामुळे निराशा झाली असली तरी, "बारामती'...
जून 07, 2019
दहावीचा निकाल उद्या लागणार अन् पुण्याच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटलांची नियुक्ती झाली. अशा दिवसभरातील अनेक महत्त्वाच्या बातम्या दिवसभरातील धावपळीत वाचायच्या राहून गेल्या असतील. पण आता अशा सर्व महत्वाच्या बातम्या वाचा फक्त एका क्लिकवर! SSC Result : दहावीचा निकाल उदया होणार जाहीर पुण्याला मिळाले...
जून 06, 2019
सेलिब्रिटी टॉक -  अनंगशा बिश्‍वास, अभिनेत्री मी  मूळची बंगालची. चित्रपटसृष्टीमध्ये येण्याचा माझा विचार पक्का होता. त्याकरिता मी ऑस्ट्रेलियात जाऊन ॲक्‍टिंगचा कोर्सही केला होता. त्यानंतर मी इथे येऊन थिएटर करू लागले. आकाश खुराना यांनी मला थिएटरचे धडे दिले. त्यांच्याकडून ॲक्‍टिंगमधील बरेच बारकावे मला...
जून 05, 2019
आजचा दिवस आता संपत आलाय.. दिवसभरात अनेक घडामोडी झाल्या; पण कदाचित त्या वाचायच्या राहून गेल्या असतील.. आज दिवसभरात कुठे काय महत्त्वाचं झालं, हे आता एका क्लिकवर उपलब्ध आहे. पाटील घराण्याची तिसरी पिढी राजकारणात; पोटनिवडणुकित कॉंग्रेसकडून उमेदवारी हवाई दलाच्या बेपत्ता विमानाचे सापडले अवशेष...
जून 05, 2019
रमजान ईद मुबारक! कामात गुंग झालो, की काही महत्त्वाचं वाचायचं राहून जातं.. पण काळजी नको! कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. - सर्वांत आधी जाणून घ्या भविष्य, पंचांग आणि दिनविशेष​​ जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 5 जून ​ - संपादकीय  अग्रलेख...
जून 04, 2019
देशात सहकाराची मुहूर्तमेढ रोवणारे विठ्ठलराव विखे पाटील यांचे नातू आणि देशाच्या राजकारणात आपला वेगळा ठसा उमटविणारे माजी केंद्रीय मंत्री दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांचे चिरंजीव तथा कॉंग्रेसचे माजी नेते आणि विधानसभेतील माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील...
जून 02, 2019
शहरांतली-महानगरांतली खेळांची मैदानं कमी होत आहेत, असं म्हणण्याचा काळ कधीच मागं पडला. अशी मैदानं आता शहरांमध्ये जवळपास नाहीतच हे आजचं वास्तव. विकासाच्या नावाखाली या मैदानांवर मोठमोठ्या इमारती उठल्या. मुला-मुलींसाठीची मैदानी खेळांची हक्काची ठिकाणं हिरावली गेली. हीच व्यथा मांडणाऱ्या "कॉम्प्लेक्‍स' या...
जून 02, 2019
निवडणुकीच्या काळात सुपर-वन अधिकाऱ्याला एक पगार अधिक मिळतो आणि उन्हात तळपणाऱ्या पोलिसांना काहीच नाही... पोलिसांना आख्ख्या व्यवस्थेनं ओलीस धरलं आहे की काय असं वाटावं अशी ही परिस्थिती. या परिस्थितीतही हा नोकरदारवर्ग खिंड लढवत आहे, धारातीर्थी पडत आहे; पण ना कुणाला खंत, ना खेद... आज तुम्हाला मी ज्या...
मे 29, 2019
बालक-पालक मुलांवर योग्य ते संस्कार करण्याची, त्यांच्यामध्ये योग्य मूल्य रुजविण्याची जबाबदारी पालकांवर असते. पालकही ती नाकारत नाहीत. पण मुळात ‘मूल्य’ म्हणजे नेमकं काय? एक सोपी व्याख्या अशी आहे ः चांगल्या वर्तनाची प्रेरणा देतं ते मूल्य. हवं तर नैतिक वर्तनाला उद्युक्त करतं ते मूल्य, असंही म्हणता येईल...
मे 26, 2019
काँग्रेसचा एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या महाराष्ट्रात आता कॉंग्रेसजनांपुढे नेतृत्त्वाचा पेच निर्माण झाला आहे. या राज्यात पक्षाचा गाडा जोमाने हाकण्यासाठी नवे नेतृत्त्व पक्ष शोधणार का, दुसऱ्या फळीला संधी देणार, या बद्दल कुतूहल निर्माण झाले आहे. राज्यात एखादी सभा घ्यायची तर, राज्यातील फायरब्रॅन्ड नेता...