एकूण 29 परिणाम
जून 15, 2019
सध्या जगात सर्वत्र नागरी जीवनाच्या हव्यासापायी उंच इमारतींचे प्रमाण प्रचंड वाढत आहे. दोनशे मीटरहून अधिक उंचीच्या इमारती १९३० मध्ये जगभरात फक्त सहा होत्या. २०१९ अखेर ही संख्या १५९८ होणार आहे. त्यात अनेक इमारती तीनशे मीटरहून अधिक उंच आहेत. यात अर्थातच चीन आघाडीवर आहे. गेल्या वर्षी जगात १४३ उंच इमारती...
जून 11, 2019
घुणकी - तळसंदे येथील डी. वाय. पाटील टेक्‍निकल कॅम्पसमधील अमित पाटील, नीलेश पाटील, राकेश फडतरे आणि सोहेल शेख या विद्यार्थ्यांनी सौरउर्जेवर चालणारी सायकल बनवली आहे.  सध्याच्या युगात खनिज ऊर्जेचे साठे संपुष्टात येत असतानाच अपारंपरिक पण मुबलक प्रमाणात उपलब्ध...
जून 02, 2019
उत्तूर - धामणे (ता. आजरा) येथील निवृती शिवराम पाटील (वय 50) यांनी टाकावू वस्तूपासून वाफेवर चालणारे स्टर्लिंग इंजिन तयार केले आहे. त्यांचा हा उपक्रम शालेय विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उपयुक्त ठरणार आहे. मेकॅनिकल इंजिनिअर्सनाही हा प्रोजेक्‍ट मार्गदर्शक ठरणार आहे.  पाटील...
मे 25, 2019
भारतीय अवकाशयानांनी चंद्र व मंगळाला गवसणी घातल्यानंतर आता आपल्या शास्त्रज्ञांचे लक्ष शुक्राकडे गेले आहे. पृथ्वीशेजारच्या शुक्र ग्रहाला जुळा भाऊ मानले जाते. शुक्राकडे फारशी अवकाशयाने पाठविली गेली नाहीत आणि गेल्या नऊ-दहा वर्षांत तर एकही शुक्रमोहीम राबविली गेली नाही. यामुळे भारतीय अवकाश संशोधन संस्थे(...
मे 13, 2019
गारगोटी - ऊर्जा...एक अशी बाब जी आधुनिक जगासाठी अत्यावश्‍यक आहे. त्यातही सौरऊर्जा हा सर्वांत स्वस्त व मुबलक प्रमाणात उपलब्ध असणारा ऊर्जास्रोत. तरीही या ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर किफायतशीर मार्गाने करणे सहज शक्‍य होत नाही. जगात सौरऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करण्याच्या दृष्टीने संशोधन होत आहे...
एप्रिल 29, 2019
सांगली - सध्या संपूर्ण जग पर्यायी ऊर्जेच्या शोधात आहे. यासाठी विशेष करून सोलर ऊर्जेचा कसा वापर करून घेता येईल त्यावर संशोधन सुरू आहे. यातील सिलिकॉन सोलर सेलला पर्याय म्हणून पेर्वोस्काईट सोलर सेल तयार करण्याचे प्रयत्न सुरू असून त्याला यश आले आहे. ही अभिमानास्पद कामगिरी सांगली जिल्ह्यातील वाळवा...
एप्रिल 06, 2019
भारताच्या ‘मिशन शक्ती’च्या यशानंतर पुन्हा एकदा अवकाश कचऱ्याचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. या अवकाश कचऱ्याच्या प्रश्‍नाचा ऊहापोह... भा रताने अंतराळात एक अनोखा प्रयोग गेल्या आठवड्यात यशस्वीरीत्या पार पाडला. ‘मिशन शक्ती’ या प्रयोगात अंतराळातील आपल्याच एका उपग्रहास क्षेपणास्त्राच्या साह्याने नष्ट केले...
मार्च 07, 2019
कोल्हापूर - खेळाच्या सरावासाठीचा आवश्‍यक व्यायाम खेळाडूच्या शरीररचनेला पूरक झाल्यास त्याच्या कामगिरीत सातत्य राहून त्याला यश मिळवता येऊ शकते. त्यामुळे अशा प्रकारचा व्यायाम खेळाडूकडून करवून घेण्यासाठी बायोमेकॅनिकल ॲनालिसिस (जैव यांत्रिक विश्‍लेषण) तंत्राचा वापर होऊ लागला आहे. याद्वारे खेळाडूच्या...
मार्च 04, 2019
सावर्डे - सह्याद्री शिक्षण संस्थेच्या खरवते दहिवली येथील शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयातील अनिरुध्द निकम व शुभम तळेकर  या दोन विद्यार्थ्यांनी पाणी साठवणुकीची बांबूची टाकी बनविली आहे. टाकीचे  हे मॉडेल नांदेडला डिपेक्‍स २०१९ राज्यस्तरीय प्रदर्शनामध्ये चमकणार आहे.  पूर्वजांनी दिलेल्या माहितीचा...
जानेवारी 29, 2019
आजरा - रामतीर्थ परिसराला धार्मिक, आध्यात्मिक व ऐतिहासिक वारसा लाभला आहे. त्याचबरोबर हा परिसर जैवविविधतेने परिपूर्ण असल्याने पर्यावरणीय महत्त्वदेखील वाढत आहे; पण येथे अभ्यासकांनी केलेल्या निरीक्षणामध्ये हिरण्यकेशी नदीच्या पात्रात आढळणारा "कॉडझाईट' हा रुपांतरित खडक निदर्शनास आला आहे. जो लाखो...
डिसेंबर 15, 2018
"ऑनलाइन काय शोधलं जातं यावरून तुमच्या समाजाला काय हवं आहे, याची थोडी झलक पाहायला मिळते', असं हल्ली म्हणतात. "गुगल' या जगविख्यात सर्च इंजिनद्वारे दरवर्षी डिसेंबरमध्ये प्रसिद्ध केला जाणारा "इयर इन सर्च' या अहवालातून नेमकं हेच सगळं दिसतं. समाजातल्या सध्याच्या ट्रेंड्‌सचा आरसाच यातून समोर येत असतो. ...
नोव्हेंबर 06, 2018
औरंगाबाद : सणवार आले की, मोबाईलवर मेसेज धडकायचे. नंतर लाभ उठविण्यासाठी कंपन्यांनी "ब्लॅक डे'ची टूम काढली. ही मक्‍तेदारी व्हॉट्‌सऍप मेसेंजरने आपोआपच मोडीत निघाली. यंदाच्या दिवाळीत शुभेच्छांसाठी व्हॉट्‌सऍप "स्टिकर' धुमाकूळ घालीत आहे. स्टिकरचे बीटा व्हर्जन निवडक लोकांकडेच आहे. इतर वापरकर्ते केवळ...
एप्रिल 12, 2018
निफाड (नाशिक) - बोरस्तेवस्ती येथील शिक्षक प्रकाश चव्हाण यांची निर्मिती असलेले 'हसत खेळत डिजिटल शिक्षण' चे 'Digital Fun Math' अॅन्ड्रॉइड अॅप्लीकेशन निफाड पंचायत समिती सभापती पंडित आहेर यांच्या हस्ते लाँच करण्यात आले. यावेळी पिंपळगाव बसवंत येथे पिंपळगाव बिटातील कोकणगाव, पिंपळगाव, पालखेड...
जानेवारी 09, 2018
नोबेल पुरस्काराने सन्मानित डॉ. हरगोविंद खुराना यांच्या जन्मदिनी आज गुगलने डूडलद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली.  जनुकीय रचना व प्रथिनांच्या रचनेमधील महत्त्वाची कडी शोधण्याच्या महत्त्वपूर्ण कार्याबद्दल त्यांना रॉबर्ट डब्ल्यू हॉली आणि मार्शल वॉरेन निरेनबर्ग यांच्यासोबत 1968चे वैद्यकशास्त्रातील नोबेल...
नोव्हेंबर 13, 2017
मोटोरोला एक्स 4 स्मार्टफोन आज (सोमवार) भारतात लॉन्च होणार असून, नवी दिल्लीत मोटोरोलाकडून आयोजित कार्यक्रमात हा स्मार्टफोन लॉन्च करण्यात येणार आहे.  मोटो एक्स 4 स्मार्टफोनचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे मेटल बॉडी असलेल्या या स्मार्टफोनच्या अंतर्गत सिस्टीममध्ये, दोन व्हॉइस आभासी सहाय्यक, गुगल सहाय्यक...
ऑक्टोबर 27, 2017
बर्लिन/नवी दिल्ली - डायनासोरबरोबर अस्तित्वात असलेल्या ज्युरासिक इचिथोसोर या प्राण्याच्या हाडाचा पूर्ण सांगाडा भारतात सापडला आहे, अशी माहिती शास्त्रज्ञांनी दिली आहे. गुजरातमधील कच्छच्या रणात या सरपटणाऱ्या सागरी प्राण्याचा सांगाडा सापडला असून, या प्राण्याला ग्रीक भाषेत मासा सरडा असे संबोधण्यात...
जून 19, 2017
पुणे - आयपॅडवर सोहळ्याची क्षणचित्रे टिपणाऱ्या... फेसबुक लाइव्हमधून सोहळ्याचा आनंद मित्र-मैत्रिणींपर्यंत पोचविणाऱ्या... अन्‌ ग्रुपबरोबर आळंदी ते पुणे असा पायी प्रवास करणाऱ्या महिला-तरुणींमुळे पालखी सोहळ्याला एक वेगळेच रूप प्राप्त झाले होते. कोणी छायाचित्रकार बनून, तर कोणी वारकरी बनून या भक्ती...
जून 01, 2017
नवी दिल्ली : लोकप्रिय सर्चइंजिन "गुगल'ने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पार्श्‍वभूमीवर खास डुडल आणि गेम तयार केला आहे. गुगलने विशेष डुडल तयार केले असून पारंपारिक पद्धतीने डुडलवर क्‍लिक केल्यानंतर लेख, माहिती किंवा चित्रे दिसण्याऐवजी क्रिकेटचा एक अनोखा गेम खेळण्याची संधी गुगलने युजर्सना उपलब्ध करून दिली आहे...
मे 29, 2017
नवी दिल्ली : भारतातील सर्व केंद्रीय विद्यापीठांमधून प्रसिद्ध झालेल्या एकूण संशोधन अहवालांची संख्या केंब्रिज आणि स्टॅनफोर्ड या केवळ दोन विद्यापीठांनी प्रसिद्ध केलेल्या संशोधन अहवालांच्या तुलनेत कमीच असल्याचा निष्कर्ष एका अभ्यासानंतर काढण्यात आला आहे.  देशातील शास्त्रीय संशोधनाच्या स्थितीवर या...
एप्रिल 12, 2017
मुंबई - संभाषणाचे सोपे माध्यम असल्यामुळे व्हॉट्‌सऍप सध्या सर्वत्र वापरले जाते. त्यामुळे सायबर गुन्हेगारांनी आता व्हॉट्‌सऍप हॅक करून खासगी माहिती चोरण्यास सुरवात केली आहे. या माहितीच्या आधारावर हॅक करण्यात आलेल्या खातेधारकाकडे खंडणी मागितली जाते.  सायबर पोलिस ठाण्यात दोन महिन्यांत याविषयी 50हून अधिक...