एकूण 259 परिणाम
जून 26, 2019
कऱ्हाड - येथील कार्वे नाक्‍यावरील एका गवंडी काम करणाऱ्या कुटुंबातील बाळाच्या हृदयशस्त्रक्रियेसाठी काही तासांत पावणेतीन लाखांपैकी एक लाख ३० हजारांची मदत जमा झाली आहे. त्यामध्ये वसीम शेख, सागर बर्गे मित्र परिवाराचा पुढाकार होता. त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.  येथील कार्वे नाक्‍यावरील इम्रान व...
जून 25, 2019
बुध - नागनाथवाडी (ता. खटाव) येथील विशाल आणि सुश्‍मिता ननावरे (वांगी-इंदापूर) या उच्चशिक्षित नवदाम्पत्याने अनावश्‍यक विवाह खर्चाला फाटा देत मुख्यमंत्री दुष्काळ सहायता निधीत ४० हजारांचा धनादेश देवून समाजापुढे आदर्श ठेवला. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्याकडे ननावरे कुटुंबीयांनी दुष्काळग्रस्तांसाठी...
जून 24, 2019
कोल्हापूर - विवाहात निमंत्रण पत्रिकेला खूप स्थान आहे, एकेक पत्रिका शंभर ते पाच सहाशे रूपयाची आहे. हौसेला मोल नसते. त्यामुळे लग्न पत्रिकेवरच हजारोचा खर्च होत आहे. अर्थात खर्चाचा हा मामला वैयक्तिक असला तरी सामाजिक जाणीवेतून तयार झालेली एक आगळी वेगळी आणि अत्यल्प खर्चाची लग्नपत्रिका कोल्हापूरात...
जून 05, 2019
जळगाव - शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असून, झाडांची संख्याही तेवढ्याच झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे शहराचा पारा उंचावत असून, प्रदूषणात वाढ झाली आहे. यावर उपाय म्हणून निमखेडी रस्त्यावरील सावता माळीनगरातील नागरिकांनी भविष्यात चांगली हवा, ‘ऑक्‍सिजन’ आपल्याला मिळावा म्हणून त्यांनी पुढाकार घेऊन...
मे 20, 2019
नागठाणे - अचानक लागलेल्या आगीतून हातावर पोट असलेल्या कातकरी लोकांच्या दहा झोपड्या बेचिराख झाल्या. धान्यासह संसारोपयोगी साहित्य खाक झाले. अशा संकटसमयी माणुसकी त्यांच्या मदतीला धावली. युवकांनी पुढाकार घेत दहा पोती धान्य व संसारोपयोगी साहित्य या कुटुंबांसाठी जमा केले. शेंद्रे (ता. सातारा) येथे...
मे 13, 2019
कोवाड - ढोलगरवाडीची (ता. चंदगड) कन्या शर्वरी व पुणे येथील वकील असलेल्या सचिनचा पुण्यात सत्यशोधक पद्धतीने विवाह झाला. या लग्नात पुस्तकरूपी स्वीकारलेला आहेर शर्वरीने माहेरच्या लोकांकडे सुपूर्द करून वेगळा आदर्श घातला आहे. ५९ हजार किमतीची ४०० पुस्तके सचिन व शर्वरी या नवदांपत्याने ढोलगरवाडी येथील...
मे 12, 2019
पुनाळ - उचित ध्येय व महत्त्वाकांक्षा असेल तर असाध्य गोष्टीही साध्य होतात. याचंच उदाहरण कळे (ता. पन्हाळा) येथील ऊसतोडणी मजुराच्या मुलीने खरं करून दाखवलं. कोणतीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना, कोणाचेही मार्गदर्शन नसताना स्वबळाच्या जोरावर मिळवलेलं यश नक्कीच तरुण पिढीला प्रेरणादायी ठरेल. अंकिता शंकर...
एप्रिल 26, 2019
राशिवडे बुद्रुक - सेवानिवृत्तीनंतरचं गेट टुगेदर म्हणजे अनेक आठवणींना उजाळा, जीवनातील बऱ्या-वाईट घटना उलगडण्याचं निमित्त मानून ते सारे एकत्र येत. एक दिवसाची मौज करून घरी परतत. पण यावेळी त्यांचा मूड बदलला. ‘सकाळ’ने केलेल्या राधानगरी अभयारण्य स्वच्छतेवर प्रभावित होऊन त्या उपक्रमाचा एक हिस्सा होण्याचा...
एप्रिल 24, 2019
उस्मानाबाद - खडकाळ माळरानावर जेसीबीच्या साह्याने चर मारून आंबा पिकात कलिंगडाचे आंतरपीक घेण्याची किमया सांगवी-काटी (ता. तुळजापूर) येथील शेतकरी लक्ष्मण पाटील यांनी साधली आहे. विशेष म्हणजे तीन एकरांवरील सर्व आंतरपीक सेंद्रिय पद्धतीने केले असून ग्राहकांना थेट विक्री करण्याचा निर्णय ...
एप्रिल 22, 2019
कोल्हापूर - पर्यावरण संवर्धनासाठी येथील निसर्गमित्र संघटनेने नेहमीच सक्रिय पुढाकार घेतला असून, संस्थेच्या बिया संकलन उपक्रमाला आज (ता. २२) पासून प्रारंभ होणार आहे. या उपक्रमात विविध शाळा, महाविद्यालये, संस्थांसह पर्यावरणप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेने केले आहे. दरम्यान, या उपक्रमाचे...
एप्रिल 17, 2019
वारजे - जंगलातील पशू, पक्ष्यांना पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वारज्यातील तरुण पुढे सरसावले आहेत. वारजे वन उद्यान सेवा संस्थेच्या वतीने एनडीए रस्त्यावरील वनक्षेत्र परिसरात असणाऱ्या खोल खड्ड्यात टॅंकरच्या साह्याने पाणी सोडून त्यांनी पाणवठा तयार केला आहे. यामुळे जनावरांची तहान भागविण्यासाठी...
एप्रिल 08, 2019
कोल्हापूर - अपार्टमेंटमध्ये वॉचमन असलेल्या सखाराम यांना चक्कर आली. दवाखान्यात नेले, मेंदू विकाराची लक्षणे दिसली. शस्त्रक्रियेचा खर्च पुढे आला. ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले. ते वाचून दातृत्वाचे अनेक हात पुढे आले. २५० रुपयांपासून २५ हजारांची रक्कम देत काही लाखांची रक्कम जमा झाली. सखाराम लहू धुमाळ...
एप्रिल 04, 2019
कोल्हापूर - महापालिकेच्या मोफत अंत्यविधी योजनेचा लाभ घेण्यात शहरातील गोरगरिबांसोबत अनेक चांगली अर्थिक स्थिती असणारे लोकही आहेत, पण महापालिकेच्या तिजोरीवरचा अार्थिक भार कमी करण्याचे फारसे कोणाच्या ध्यानात येत नाही. सानेगुरुजी वसाहत येथील बापू सदाशिव पाटील यांनी मात्र स्वत:च्या...
मार्च 28, 2019
वारजे - आईच्या प्रेमासाठी व तिला भेटण्यासाठी सायकलवरून निगडीला निघालेल्या अवघ्या दहा वर्षांच्या मयूरला पोलिसांनी मदतीचा हात दिला आणि तो सुखरूप आईच्या कुशीत विसावला. मागील दोन वर्षांपासून मयूर लांडगेचे आई-वडील कौटुंबिक वादामुळे वेगळे राहतात. मयूर हा वडिलांसोबत धायरीत राहतो, तर आई माहेरी निगडीत राहते...
मार्च 27, 2019
पुणे  - पर्वती हे पुणेकरांच्या आकर्षणाचे ठिकाण असले, तरी हिरवळीअभावी ही टेकडी उजाड झाली आहे. मात्र, पर्वतीवर हिरवळ आणायची, हे आव्हान पर्वतीप्रेमींनी स्वीकारले आणि ते प्रत्यक्षात आणले. वृक्षारोपण केल्यानंतर न चुकता नित्यनियमाने पाणी देणे, खत टाकणे, शेळ्या झाडांचा पाला खाऊ नयेत म्हणून जाळ्या...
मार्च 26, 2019
कोल्हापूर - दृष्टी नाही, एक दृष्टिकोन आहे. अंधार असला तरी प्रकाशाकडे जाण्याची शक्ती आहे. आवाजाची अशी एक ताकद आहे, जी काळजाचा ठाव घेणारी आहे...ज्ञानप्रबोधन संचलित अंधशाळेतील मुले आत्मविश्‍वासानं बोलत होती. विद्यापीठ हायस्कूलच्या १९९१ च्या बॅचमधील १४० माजी विद्यार्थ्यांनी येथील तीन मुलांना दत्तक...
मार्च 23, 2019
रहिमतपूर - स्वच्छ सर्वेक्षण २०१९ या उपक्रमामध्ये रहिमतपूर नगर परिषदेचा देशात ३८, राज्यात ३४ व जिल्ह्यात पाचवा क्रमांक आला आहे.  केंद्र सरकारकडून घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०१९ या उपक्रमामध्ये रहिमतपूर नगरपरिषदेने एकूण पाच हजार गुणांपैकी तीन हजार ४४० गुण प्राप्त केले. संपूर्ण देशामध्ये पश्‍...
मार्च 19, 2019
कोल्हापूर - या दहा-बारा पोरांनी जेव्हा थम्सअप कोका कोलाच्या रिकाम्या मोठ्या बाटल्या गोळा करायला सुरवात केली, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या. या बाटल्या गोळा करून हे काय करणार?, अशा नजरेनेच त्यांच्याकडे बहुतेक जण पाहू लागले.  या पोरांनी साठ-सत्तर बाटल्या गोळा केल्या आणि चक्क त्यांनी या बाटल्यात...
मार्च 18, 2019
कळमनुरी - सामाजिक बांधिलकी जोपासत लासिना येथील युवकाने आपल्या विवाह सोहळ्यावर होणारा अनावश्‍यक खर्च टाळून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी एक लाखाची मदत केली आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं दत्तक घेणाऱ्या एका संस्थेकडे त्यांनी नुकतीच ही मदत सुपूर्द केली.  आई-वडील सालगडी म्हणून काम करीत...
मार्च 11, 2019
पिंपरी - आकुर्डी येथील नचिकेत बालग्राम संचलित मातृसेवा विद्यामंदिरातील शालेय विद्यार्थ्यांच्या गणित आणि इंग्रजी लिखाण-वाचनामध्ये सुधारणा करण्यासाठी भूमी स्वयंसेवी संस्थेतर्फे ‘लिटल आइन्स्टाईन’ आणि ‘स्पीक आउट’ प्रकल्प राबविले जात आहेत; तसेच निराधार-अनाथ मुलांच्या इच्छापूर्तीसाठीही भूमीचे स्वयंसेवक...