एकूण 684 परिणाम
जून 15, 2019
नवी दिल्ली : भाजपच्या महत्त्वाकांक्षी सदस्य नोंदणी मोहिमेला सहा जुलैला प्रारंभ होईल. भाजपची फारशी चांगली स्थिती नसलेल्या बूथवर लक्ष केंद्रित करून हे अभियान राबविले जाईल. पश्‍चिम बंगाल, केरळ या राज्यांमध्येही सर्वशक्तिनिशी सदस्य नोंदणी केली जाणार असून, दहा ऑगस्टपर्यंत ही मोहीम चालेल. सदस्य नोंदणी...
जून 14, 2019
नागपूर : कोलकाता येथील एनआरएस. वैद्यकीय महाविद्यालयाच्या निवासी डॉक्‍टर परिभा मुखर्जी यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी मेडिकल आणि मेयोच्या डॉक्‍टरांनी धिक्कार आंदोलन करीत सामूहिक काम बंद आंदोलन केले. येत्या दोन दिवसांत डॉक्‍टरांना सुरक्षा मिळाली नाही तर...
जून 10, 2019
वरोरा (जि. चंद्रपूर) : दारूतस्करीत एका पोलिस शिपायाला अटक करण्यात आली. तर, त्याचा दुसरा साथीदार हा मोठ्या अधिकाऱ्याचा पुतण्या असल्याचे समजते. या दोघांकडून चारचाकी वाहनासह नऊ लाख 35 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. वरोरा पोलिसांनी ही कारवाई रविवारी (ता. 9) सकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास नंदोरी टोलनाक्...
जून 08, 2019
बारामती शहर - येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय वैद्यकीय रुग्णालय यांच्या उभारणीसाठी यंदाच्या आर्थिक वर्षात १२० कोटी रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहामध्ये आज ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार...
जून 08, 2019
चौकटीतली ‘ती’  अनुराधा राय. एकेकाळची लोकप्रिय कलावंत. जिच्या गाण्यांच्या ध्वनिमुद्रिका रेडिओवर नेहमी वाजत असतात अशी गुणसंपन्न गायिका. तेवढीच देखणी व कुशल नृत्यांगना देखील! आता ‘एकेकाळची’ एवढ्यासाठी म्हणायचं की लग्नानंतरच्या पाच-सहा वर्षांत तिचं संगीत पार कोमेजून गेलंय. ती आता अनुराधा राय नसून...
जून 07, 2019
मुंबई : बारामती येथील पूर्वनियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या उभारणीसाठी यंदाच्या आर्थिक वर्षात 120 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आज (शुक्रवार) मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ...
जून 07, 2019
कोल्हापूर - विद्यार्थ्यांचा शालेय वयातच वैज्ञानिक दृष्टिकोन व संशोधन वृत्ती वाढीस लागली पाहिजे. देशातील अव्वल संशोधन केंद्रांच्या यादीत कोल्हापूरचा समावेश व्हावा, यासाठी येथे लवकरच नॅशनल स्टुडंट रॉकेट लाँचिंग सेंटर उभारण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्‍यक १०० एकर जागा उपलब्ध करून दिली जाईल, अशी घोषणा...
जून 06, 2019
2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या "बंटी और बबली' हा चित्रपटाला आणि त्यातील गाण्यांना प्रेक्षकांनी पसंती दर्शवली होती. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा सिक्वेल येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. 14 वर्षांनंतर हा चित्रपट पुन्हा प्रेक्षकांना या चित्रपटाचा सिक्वेल पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे...
मे 28, 2019
इंदिरानगर-इंदिरानगर- पांडवलेणी डोंगरावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या आणि वाट चुकलेल्या दोन मुलांची आज जलद प्रतिसाद पथक ,वैनतेय गिर्यारोहण संस्था ,सिडको अग्निशामक दल आणि इंदिरानगर पोलीसांच्या पथकाने सुखरूप सुटका केली .गोविंद नगर येथील निलय कुलकर्णी आणि त्याचा मित्र गर्व सावलानी हे दोघे त्यांच्या दोन...
मे 27, 2019
नवी दिल्ली : देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या 55 व्या स्मृतीदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आदरांजली वाहिली. यासंदर्भात मोदींनी एक ट्विट केले असून नेहरूंबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत.  Tributes to Pandit Jawaharlal Nehru Ji on his death anniversary. We remember his...
मे 26, 2019
पुणे -  संध्याकाळ पुढे सरकू लागली, की आकाशात नजर टाकल्यावर आपल्याला एकेक ग्रह, तारे दिसू लागतात. तारकांचे समूह दिसतात. आजी-आजोबांपैकी कुणीतरी सांगतं ...तो बघ ध्रुवतारा, ...ते पहा सप्तर्षी किंवा ...तो बघ मंगळ. आपण या सगळ्यांशी मस्त दोस्ती करण्यासाठी सुटीत भरपूर आकाश निरीक्षण करूया. संस्कार तर्पे,...
मे 21, 2019
नवी दिल्ली : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज (ता. 19) 28वी पुण्यतिथी. आज सकाळी राजीव गांधींचे स्मृतीस्थळ असलेल्या वीरभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वद्रा, त्यांचे पती रॉबर्ट वद्रा, माजी राष्ट्रपती प्रणव...
मे 21, 2019
नागपूर : येथील युवा गिर्यारोहक प्रणव बांडबुचे याच्यासह 14 जणांच्या चमूने आज सकाळी 8,300 मीटर उंची जगातील सर्वोच्च उंच माउंट एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत करीत नागपूरचा झेंडा रोवला आहे. तीन वर्षांपूर्वी प्रणवने माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, शेर्पाची तब्बेत...
मे 17, 2019
अभिनेत्री राणी मुखर्जीचा अभिनय नेहमीच लोकांच्या पसंतीस उतरला आहे. बरीच वर्ष ती चित्रपटसृष्टीपासून दूर होती, पण गेल्या पाच वर्षात ती बॉलिवूडमध्ये सक्रिय झाली आहे, तेही 'मर्दानी' सारखा मजबूत विषय घेऊन. त्यानंतर तिने 'हिचकी' चित्रपटातही मुख्य भूमिका निभावली. आता ती पुन्हा एकदा 'मर्दानी 2' चित्रपटाच्या...
मे 14, 2019
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी तयार केले यंत्र; पाणीवापर ९० टक्‍क्‍यांनी कमी औरंगाबाद - वॉश बेसिन आणि किचनमध्ये असलेल्या नळांमधून वाहणाऱ्या पाण्याचा वेग मिनिटाला २० लिटर असा असतो. हा प्रवाह नव्वद टक्‍क्‍यांनी कमी करणारे यंत्र औरंगाबादेतील प्रणव भोगे आणि आकाश इंगोले या महाविद्यालयीन...
मे 12, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी आज (ता. 12) मतदान होईल. चार केंद्रीय मंत्री, तीन माजी मुख्यमंत्री, दोन प्रदेशाध्यक्ष आणि पश्‍चिम बंगाल, उत्तर प्रदेशमधील दोन मंत्री या टप्प्यात भाग्य आजमावत आहेत. अंतिम टप्प्यासाठी 19 मे रोजी मतदान होणार असून, 23 मे रोजी मतमोजणी होईल. या सहाव्या...
मे 09, 2019
मुंबई - शीना बोरा हत्या खटल्यातील प्रमुख आरोपी पीटर मुखर्जी याला वैद्यकीय कारणांवरून जामीन मंजूर करण्यास उच्च न्यायालयाने बुधवारी (ता. ८) नकार दिला. दरम्यान, न्यायालयाने त्याला बायपास शस्त्रक्रियेनंतरच्या उपचारांसाठी खासगी रुग्णालयात जाण्याची परवानगी दिली. याप्रकरणी तीन वर्षांपासून...
मे 08, 2019
नागपूर - देहविक्रीच्या काळोख्या गुहेकडे जाणारे रस्ते अनेक आहेत, पण यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग नाही. या भोवऱ्यात एकदा अडकले की आपल्याला बाहेर पडायचे आहे, या जाणिवेचा मृत्यू होतो. याउपरही प्रयत्नातून असे काही घडले तरी हा समाज स्वीकारत नाही. मात्र, यावर मात करण्यात ‘रेडक्रॉस’ला यश आले असून वर्षभरात...
मे 08, 2019
पुणे - कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेशन एक्‍झॅमिनेशनतर्फे (सीआयएससीई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत (आयसीएसई) ९८.५४, तर बारावीच्या परीक्षेत (आयएससी) ९६.५२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दहावीच्या (आयसीएसई) परीक्षेत जुही कजारिया (मुंबई) आणि मनहार बन्सल (मुक्तसर) या दोघांनी ९९.६०...
मे 02, 2019
अभिनेता अर्जून कपूर स्टारर 'इंडियाज मोस्ट वॉन्टेड' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अॅक्शनपॅक असलेला हा थ्रिलर चित्रपट दहशतवादी हल्ला या विषयावर आधारित आहे.  या चित्रपटात अर्जून कपूर त्याच्या पाच जणांच्या टीमसोबत मिळून एका दहशतवाद्याच्या शोधात असतो. या दहशतवाद्याचा चेहरा संपूर्ण चित्रपटात...