एकूण 186 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
नाशिक : स्वतःचे ना घर..ना दार...ना त्या घराला कसला आकाश कंदील... परंतू आपला आकाश कंदील दुसऱ्याच्या घराला लागलेला पाहून दिवाळी सण साजरे करणाऱ्या या आकाश कंदील विक्रेत्याचे नाशिकशी अतूट नातेच बनल्याचे बघायला मिळत आहे. आंध्र प्रदेश मधील काही कुटुंब नाशिकमध्ये पर्यावरण पूरक आकाश कंदील बनवून विक्री करत...
ऑक्टोबर 13, 2019
पुणे -  जिल्ह्यातील अंगणवाड्या आता कात टाकू लागल्या आहेत. पूर्वी जनावरांच्या गोठ्यात, हनुमान मंदिरात किंवा झाडाच्या सावलीत भरणाऱ्या अंगणवाड्यांना हक्काच्या इमारती मिळाल्याच; पण त्याचबरोबर आता तंत्रज्ञानाचाही वापर अंगणवाड्यांमध्ये वाढविण्यास पुणे जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. यासाठी जिल्हा परिषदेने...
ऑक्टोबर 09, 2019
पुणे : कलम ३७० रद्द केले याचा महाराष्ट्राच्या निवडणुकीशी काय संबंध असा सवाल उपस्थित केला जात आहे. ज्यांना हा प्रश्न पडत आहे, त्यांनी ज्या मातांची मुले जम्मू कश्मीरमध्ये शहीद झाली त्यांना जाऊन काय संबंध आहे? हे विचारा  तुम्हाला उत्तर मिळेल अशा शब्दात लडाखचे भाजपचे खासदार जमयांग नामग्याल टीकाकारांना...
ऑक्टोबर 09, 2019
मुंबई : काजोल व राणी मुखर्जी बहिणी असल्यातरी त्यांच्यामधील वाद जगजाहीर आहे. पण हा वाद विसरून राणी आणि काजोल एकत्र आल्या व त्यांनी दूर्गापूजा साजरी केली. काजोलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्यांच्या कुटूंबाचे व मित्रमंडळींचे फोटो शेअर केले आहेत. यात बहिण तनिषा, आई तनुजा, राणी ...
सप्टेंबर 30, 2019
कोल्हापूर - आम्ही धर्मनिरपेक्षतेची चर्चा करत बसत नाही, तर आम्ही खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्षता पाळतो. जात, धर्म, भाषा प्रांत या आधारे काहीही न देता आम्हाला एकसंध भारत हवा आहे. त्यामुळे आम्ही धर्मनिरपेक्षतेचे ढोंग करत नाही, असे  भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी आज येथे स्पष्ट केले. ...
सप्टेंबर 29, 2019
विधानसभा 2019 : पुणे - विधानसभा निवडणुकीत उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर जिल्हा प्रशासनाची करडी नजर राहणार आहे. त्यासाठी भरारी पथके, स्थिर सर्वेक्षण पथके तैनात केली आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.  जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी आयोजित बैठकीत राम...
सप्टेंबर 25, 2019
नागपूर : संघ परिवारातील स्वयंसेवकांचे श्रद्धास्थान असलेल्या रेशीमबागातील स्मृतिमंदिरात गेल्या दोन वर्षांपासून संघाशी संबंध फारसा नसलेल्या व्हीव्हीआयपींची वर्दळ वाढली आहे. देशातीलच नव्हे, तर विदेशातील नेतेसुद्धा स्मृतिमंदिराला भेट देऊन संघसंस्थापक डॉ. हेडगेवार व गोळवलकर गुरुजींच्या समाधीचे दर्शन...
सप्टेंबर 25, 2019
पुणे -  ‘‘वय मोजत जगलो तर जगणंच विसरून जाल. माझ्यासाठी कधीच वयाची मर्यादा महत्त्वाची नव्हती, ना आता आहे. मी माझ्याप्रमाणे जगत राहणार. मनात जगण्याची ऊर्मी आणि उत्सुकता असावी लागते. ती मनातून येते आणि सांगते, की ‘हो, मला जगायचंय,’’ अशी भावना ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांनी मंगळवारी त्यांच्या ७५ व्या...
सप्टेंबर 23, 2019
तुळजापूर (जि.उस्मानाबाद) ः तुळजाभवानी मातेची शेजघरातील निद्रा रविवारी (ता. 22) रात्री साडेसातच्या सुमारास सुरू झाली. तुळजाभवानी मातेची नवरात्रापूर्वी घोर निद्रा असते. तुळजाभवानी मातेची प्रत्यक्ष मूर्ती सिंहासनावरून शेजघरात विश्रांतीसाठी नवरात्रापूर्वी सात दिवस असते. दरम्यान, देवीच्या गादीसाठी...
सप्टेंबर 22, 2019
मुंबई : पाकिस्तान व्याप्त काश्मीर ही पंडीत जवाहरलाल नेहरू यांची चूक आहे, असे मत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केले. कलम ३७० हटविण्यामागची भूमिका मांडण्यासाठी मुंबईत गोरेगावमध्ये आज, अमित शहा यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते. त्यात त्यांनी पाक व्याप्त काश्मीरच्या मुद्द्यासह, कलम ३७०...
सप्टेंबर 22, 2019
मुंबई : जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटविण्याल्याने ७० वर्षांचे स्वप्न साकार झाले, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कलम ३७० हटविल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले. गोरेगाव येथे आयोजित गृहमंत्री अमित शहा यांच्या व्याख्यान प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते...
सप्टेंबर 20, 2019
मुंबई : जी साथीयन याने आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. भारतीय खेळाडूंनी ही कामगिरी तब्बल 43 वर्षांनंतर केली आहे. साथीयनने हा लक्षणीय विजय केवळ 22 मिनिटांत मिळवला. जपानमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत साथीयनने उत्तर कोरियाच्या ऍन-जी याला 11-7, 11-8, 11-6...
सप्टेंबर 20, 2019
नागपूर  : नेताजी सुभाषचंद्र बोस बेपत्ता होण्याबाबतची, तसेच त्यांच्या मृत्यूबाबतची कागदपत्रे नष्ट करण्यात आली. मुळात त्यांच्या मृत्यूचा तपास कॉंग्रेसच्या काळात कधीच झालेला नाही. जापानमध्ये असलेल्या त्यांच्या अस्थींची डीएनए चाचणी केंद्र सरकार सातत्याने टाळत आहे. ही चाचणी केल्यास अनेक गोष्टी प्रकाशात...
सप्टेंबर 18, 2019
“वेळेचे पाऊल आणि ‘विक्की वेलिंगकर’ची चाहूल, फक्त काळालाच कळते!”, अशा आशयाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आणि त्याद्वारे या चित्रपटाबद्दलची रसिकांची उत्कंठा ताणली गेली आहे. या चित्रपटात सोनाली कुलकर्णी एका हटके अंदाजात दिसेल. ‘विक्की वेलिंगकर’ ही कॉमिक पुस्तकातील व्यक्तिरेखा असून तो एक घड्याळ...
सप्टेंबर 18, 2019
पुणे - मिग, राफेल, जेट, बोईंग या युद्धात वापरल्या जाणाऱ्या विमानांबरोबरच प्रवासी आणि मालवाहतुकीसाठी जगभरात वापरली जाणारी विविध प्रकारची १५० विमाने... विमानतळांची रचना आणि व्यवस्था... अंतराळातील वातावरण... यांची माहिती देणारी पुणे महापालिकेची ‘एव्हिएशन गॅलरी’ पूर्णत्त्वास आली आहे. अल्पावधितच ती...
सप्टेंबर 17, 2019
औरंगाबाद : मराठवाडा मुक्‍ती संग्राम दिनानिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे (एबीव्हीपी) मंगळवारी (ता. 17) शहरातून तब्बल 2,222 फूट लांबीच्या तिरंग्याची पदयात्रा काढण्यात आली. यात हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते.  सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या प्रांगणातून या पदयात्रेस प्रारंभ झाला. अखिल...
सप्टेंबर 17, 2019
नागपूर : इतवारीतील बेंटेक्‍स ज्वेलरी विकणाऱ्या दोन मोठ्या व्यापाऱ्यांना अवैधरीत्या पिस्तूल आणि काडतूस खरेदी करताना पाचपावली पोलिसांनी छापा घालून विक्रेत्यासह चौघांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून दोन पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली. ही कारवाई रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास वैशाली नगरातील...
सप्टेंबर 15, 2019
ठाणे: ‘देशाच्या विभाजनानंतर भारतात पश्चिम पाकिस्तानातून आलेले दोघे पंतप्रधान आणि एक उपपंतप्रधाना बनला.मात्र,देशाचे दुर्भाग्य असे कि 370 कलमामुळे पाकिस्तानमधून जम्मू-काश्मीरमध्ये आलेल्याना ना निवडणूक लढवता आली किंबहूना त्यांना मतदानही करता आले नाही.इतकेच नव्हे तर,एससी आणि एसटी संवर्गालाही आरक्षणाचा...
सप्टेंबर 11, 2019
महाड (बातमीदार) : गणेशोत्सव हे सामाजिक प्रबोधनाचे उत्तम माध्यम असल्याचे महाडच्या सीस्केप संस्थेने दाखवून दिले आहे. विनती ऑरगॅनिक्‍स हाऊसिंग कॉलनीच्या गणेशोत्सवात संस्थेने भाविकांना गिधाड संवर्धनाचा संदेश दिला.   जागतिक गिधाड संवर्धन दिनाच्या निमित्ताने सीस्केप संस्थेने विनती ऑरगॅनिक्‍स हाऊसिंग...